तुम्ही व्हिडीओ करण्याच्या नादात गावातल्या अर्थव्यवस्थेची वाट लावु नका काय गरज होती त्या टेलर काकांना मुंबई चाहिए रेट सांगायची गावातल्या लोकांची कमाई कमी असते त्या प्रमाणे टेलर काकांनी रेट लावले असतील बाकी व्हिडीओ चांगले असतात 👍 एक कुडाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद,,🙏 गावातील दर आणि मुंबईच्या दरा मधली तफावत यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न होता. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय असला तरी टेलर काका इनामे इतबारे सर्वसामान्यांना परवडतील असाच दर घेतात.
मस्त माझा माहेर कुडाळातील बाजार पण आमचो कुडाळातीलच बूधवारचो 👌 👌
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
Jiwant mashe fry kar go bayo yummy
,🙏
माझे माहेर pawshi कुडाळला. मी सध्या पुण्याला आहे. Video मस्त. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. ❤❤
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup Sunder maze Ghar aahe Bajarajavalach
Oh मस्तच, sunder आहे malvan katta🙏
तुमचे विडिओ छान असतात असेच छान विडीओ बनवा धन्यवाद। रविवारचा कुडाळला गावठी आठवडा बाजार असतो तो विडिओ बनवा
हो नक्की बनवणार🙏 आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
Tumchya channel mule gavat zalele badal, economical activity baghaila miltat tyabaddal abhar sir..😊
प्रथमेशजी आपले सुंदर कोकणचे सोंदर्य दूरवर पोहचावे याच साठी हा प्रयत्न. अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
खुप छान ❤ तूमच्यामूळे बघायला मिळते
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
खूप छान व्हिडिओ 👍👌
धन्यवाद वर्षाजी 🙏🙏
NarendrakambliUhbhadandaVengurleSundhudurgKOKAN
🙏🙏
👌👌💥💥
🙏🙏
Very high rate as compared to Malad fish market
🙏🙏
Namshakar. OK. Nashik
🙏🙏🚩🚩
NarendrakambliUbhadandaSindhudurgkokan
🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏
Mast
धन्यवाद 🙏
Kudal madhe 99 cha sel aahe sglya vastuncha to dakhva na plz
पुढच्या बाजाराच्या व्हिडीओ मध्ये नक्की दाखवतो
तुम्ही व्हिडीओ करण्याच्या नादात गावातल्या अर्थव्यवस्थेची वाट लावु नका काय गरज होती त्या टेलर काकांना मुंबई चाहिए रेट सांगायची गावातल्या लोकांची कमाई कमी असते त्या प्रमाणे टेलर काकांनी रेट लावले असतील
बाकी व्हिडीओ चांगले असतात 👍
एक कुडाळकर
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद,,🙏
गावातील दर आणि मुंबईच्या दरा मधली तफावत यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न होता. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय असला तरी टेलर काका इनामे इतबारे सर्वसामान्यांना परवडतील असाच दर घेतात.
हो टाटा बिर्ला अस टेलराक सांगून
उपाशी मारशी.
🇮🇳
जयहिंद 🙏
खूप महाग सांगतात
अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏