मुंबई गोवा हायवेला भरणारा कसालचा कष्टकऱ्यांचा आठवडा बाजार!ताजे मासे🐠 मळ्यातल्या हिरव्यागार भाज्या 🥦🥬

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधले कसाल हे एक सुंदर गाव. कोकण प्रांतातील हे कसाल गाव निसर्गरम्य आहेच त्याचप्रमाणे कसाल हे कुडाळ पासून 19 किलोमीटरच्या दुरीवर असून कसाल पासून पाच किलोमीटरच्या अंतरावर जिल्ह्याचे मुख्य कार्यालय ओरस या ठिकाणी आहे.
    मुंबई गोवा हायवेच्या लगत भरणारा हा खुप मोठा आहे. कणकवली वरून मालवण ला जाण्यासाठी कसाल बाजारपेठेतूनच जावं लागतं. कसाल गावच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतून बरेचसे लोक या कसालच्या बाजारपेठेमध्ये खरेदी विक्री करण्यासाठी येतात.
    आजचा आपला कसाल बाजारपेठ चा व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करावे ही विनंती
    धन्यवाद🚩 जय हिंद 🇮🇳

Комментарии • 42

  • @SanjanaBagave-lh7sl
    @SanjanaBagave-lh7sl 4 месяца назад +1

    खूप छान

  • @VIVEKTAVATE
    @VIVEKTAVATE 4 месяца назад +3

    जय शिवराय, कसाल मस्त

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      🙏🚩धन्यवाद...

  • @abhinaykirpekar7513
    @abhinaykirpekar7513 4 месяца назад +1

    मस्त 👍

  • @notebook65
    @notebook65 3 месяца назад +1

    NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 месяца назад +1

    बढीया बाजार छान व्ही . डी . ओ . धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      धन्यवाद राठोड साहेब 🙏

  • @santoshkumbhar973
    @santoshkumbhar973 4 месяца назад +1

    Dhanywad ,gavi na yeta amacha aathvda bajar khup varsha nantar pahayla milala.

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      संतोषजी आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @bhausahebzarekar2619
    @bhausahebzarekar2619 4 месяца назад +1

    जय भवानी जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय जय छत्रपती संभाजी राजे जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      जय शिवराय 🚩♥️

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 4 месяца назад +1

    छान व्हिडिओ ❤ काजीची फका नाहीत ती, फका म्हणजे. नुकताच गराला सुर्वात होते त्याला फका म्हणतात 😊

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад +1

      अगदी खरंय... त्येका ओले काजूगर म्हणाक होये.... पुढच्या वेळी लक्षात ठेवीन 🙏

    • @bharthidalviomnamahshivai3356
      @bharthidalviomnamahshivai3356 4 месяца назад

      नाही fakach mantat

  • @NFORNAIK
    @NFORNAIK 4 месяца назад +1

    Hii sir, Banda market la suddha visit kara, tikde dar somvari motha bazar bharto. Banda market yethil Ravi patekar yanchya Jai santoshi mata hotel yethe khup sunder usal paav, ani mirchi bhaji milte. Pls cover kara.

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 4 месяца назад +1

    आपण म्हणतो ना,आजुन फका नाय पडलI हत, थँक्यू ❤

  • @notebook65
    @notebook65 3 месяца назад +1

    Kokan

  • @milindrane4995
    @milindrane4995 4 месяца назад +1

    माझं गाव❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      सुंदर आहे गाव 💗

  • @Malvanikavgya
    @Malvanikavgya 4 месяца назад +1

    छान आहे व्हिडिओ

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад +1

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🚩♥️

  • @arunasawant9078
    @arunasawant9078 4 месяца назад +1

    व्हिडिओ मस्त .

  • @sunilporje8877
    @sunilporje8877 4 месяца назад +1

    Jai shivay, Nashik

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      जय शिवराय 🚩🙏

  • @anantanabhavane1210
    @anantanabhavane1210 4 месяца назад +1

    Khup Chan❤

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      🙏🚩♥️ धन्यवाद...

  • @rekhachavan883
    @rekhachavan883 4 месяца назад +1

    सुंदर विडियो दादा आम्हाला हाच बाजार कसालचा आम्ही गावी आलो की बाजारात जातो

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      अभिप्रायबद्दल धन्यवाद ताई 🙏

  • @sadanandkeluskar8468
    @sadanandkeluskar8468 4 месяца назад +1

    तुम्ही बाजारचा व्हिडीओ मस्त बनवता मुख्य म्हणजे माहीती चांगली देता

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

  • @siddhisawant3411
    @siddhisawant3411 4 месяца назад +1

    खुप छान

  • @notebook65
    @notebook65 3 месяца назад +1

    NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan