@मालवण सुकळवाड आठवडा बाजार♥️मुख्य रस्त्यापासून दूर का आहे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • मालवण तालुक्यात मालवणचा अपना बाजार, मालवण चौके, मालवण कट्टा, मालवण आचरा, मालवण वीरन, त्याचप्रमाणे मालवण सुकळवाड या गावांमध्ये आठवडा बाजार भरतो. पूर्वी मालवणचा अपना बाजार व सुकळवाड दोन बाजार आठवड्यातले तीन दिवस भरायचे. कालांतराने चौके कट्टा या गावांमध्ये सुद्धा आठवडा बाजार भरू लागले लोकवस्तीच्या अनुषंगाने या बाजारांमध्ये गर्दी होऊ लागली त्याचप्रमाणे दूर दूर चे व्यापारी या बाजारांमध्ये आपल्या वस्तू घेऊन येऊ लागले. स्थानिक लोक आपल्या शेतात व मळ्यात पिकलेल्या भाज्या तसेच कडधान्य या बाजारांमध्ये विकायला आणू लागले. या विक्रीतूनच जे पैसे मिळतील त्या पैशांमध्ये ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले.
    पुरातन असलेला हा शुक्रवारचा आठवडा बाजार आणि त्या बाजारात कोणकोणत्या वस्तू विकायला घेऊन येतात ते दाखवण्याचा हा प्रयत्न आहे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून आभारी मराठा हे youtube चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती 🙏
    धन्यवाद🚩
    जय हिंद🇮🇳

Комментарии • 27

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 месяца назад +3

    सविस्तर सादरीकरण व सुंदर व्हि . डी . ओ . जय शिवराय . धन्यवाद

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад +1

      माऊली अभिप्रायाबद्दल धन्यवाद ,🙏

  • @Kokanisavitavlog
    @Kokanisavitavlog 5 дней назад +1

    Nice Video. Maze Maher Sukalwad aahe. aamcha bazar aahe

    • @armarimaratha
      @armarimaratha  5 дней назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 4 месяца назад +2

    👌👌

  • @balkrishnachavan4681
    @balkrishnachavan4681 4 месяца назад +1

    आमचो सुकवाडचो बाजार,बरीच ओळखीची मानसा दिसली.बाजार बघुन बरा वाटला...धन्यवाद..!

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @mountainstocoast8558
    @mountainstocoast8558 4 месяца назад +2

    Khub chan vlog.. 5vithla subscriber❤

  • @jayramkorgaonkar2220
    @jayramkorgaonkar2220 4 месяца назад +2

    मी गेलो होतो ह्या बाजाराला saterday laa भरतो,,,1984 मध्ये

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @umeshgawde686
    @umeshgawde686 4 месяца назад +2

    Sukalwad bazar pet amchi asa

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      होय काय मस्तच हा बाजार 🙏🙏

  • @madhusudanmartal6025
    @madhusudanmartal6025 4 месяца назад +1

    बरी महिती दिलंस बरा झाला

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @vidyachavan679
    @vidyachavan679 4 месяца назад +1

    आमचा बाजार

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      सुंदर आहे बाजार...

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 4 месяца назад +1

    Lanket sonyachya vita tya Kay karayachya aahet Mumbaikarana jay Maharstra

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vidyachavan679
    @vidyachavan679 4 месяца назад +1

    रोव बोला

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      होय रोव बोलाक व्हया 🙏🙏

  • @bharthidalviomnamahshivai3356
    @bharthidalviomnamahshivai3356 4 месяца назад +2

    तुमच घर पण दाखवा
    दुसरे कोकणातले सगळे स्वताच्या घराच्या पण विडिओ दाखवतात
    आपण अजून नाही दाखवले 😂

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      हो नक्की घर दाखवणार, घराची दुरुस्ती चालू आहे ♥️

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 4 месяца назад +1

    कोकनात जनावरांचे बाजार भरतात का. जर भरत असतीत तर कवर करा.

    • @armarimaratha
      @armarimaratha  4 месяца назад

      पूर्वी phonda या बाजारात बैलांचा बाजार होता हल्ली तो भरत नाही

    • @rajanirane6827
      @rajanirane6827 2 месяца назад

      आता सुकळवाड मधे बैलांचा बाजार भरत नाही कारण तांत्रीक पावलं ट.रेलर नै नांगरली जाते .बाकी जनावरांची खरेदी डोअर टु डोअर होते.बाकी भाज्यांमध्ये खतांचा वापर केला जातो .आणि वांगी पुर्विची मिळत नाही,मच्छीमार्केट ते गजानन गावंडे म्हणजे ग्रामपंचायत पर्यंत बाजार असायचा .आता मारूती मंदिरा पर्यंतच भरतो...