पाटील साहेब समाज तुमचे पाठीशी आहे..मीडिया ला हे सांगा महा विकास आघाडी लोकसभेला मराठा आरक्षण चे नावावर मते घेऊन गेली आणि निवडून आली की मराठा आरक्षण वर गेल्या चार महिन्यात भ्रा ही बोलली नाही म्हणजे मराठा समाजाची फसवणूक केली महा विकास ने अशी लोकांची भावना झाली..शिवाय महा विकास म्हणत होती 50% चे वर मर्यादा वाढूउन केंद्राने आरक्षण द्यावे असे म्हटले , शिवाय महा विकास आघाडी मुख्यमंत्री यांनी बोलवलेली मीटिंग साठी मुद्दामहून गेले नाहीत..हे सर्व पाहता लोकांनी महायुती स मतदान केले कारण मराठा समाजाला वाटल महा विकास निवडून आली तर केंद्राकडे आरक्षण विषय ढकलतील या भीतीने मतदान केले नाही...मराठा समाजाला 30% ओबीसी मधील 10% आरक्षण मराठा किंवा मराठा कुणबी म्हणून सर्व पुरावे घेऊन आरक्षण मिळावे ही मागणी योग्य आहे...30% मधील 10% गरीब मराठा समाज 10% ओबीसी आणि 10% भटके विमुक्त अशी समान वाटणी करण्यास सरकारला भाग पाढा.....आणि नोमानी चे नादी कृपा करून लागू नये नोमनी हा चांगले विचाराचा माणूस नाही..महायुती ने नोमनी चे नावाखाली तुमची बदनामी खूप केली..त्याचे जुने व्हिडिओ खूप द्वेष निर्माण करणारे आहेत..
I am always with Manoj Jarange Patil🚩🚩🚩🚩
आम्ही काल आज आणि यापुढेही फक्त जरांगे पाटील यांच्यासोबत
दादा ते खुटा उपटायचं काय झालं 🙏🙏🙏
Only Jarange Patil...
पाटील साहेब समाज तुमचे पाठीशी आहे..मीडिया ला हे सांगा महा विकास आघाडी लोकसभेला मराठा आरक्षण चे नावावर मते घेऊन गेली आणि निवडून आली की मराठा आरक्षण वर गेल्या चार महिन्यात भ्रा ही बोलली नाही म्हणजे मराठा समाजाची फसवणूक केली महा विकास ने अशी लोकांची भावना झाली..शिवाय महा विकास म्हणत होती 50% चे वर मर्यादा वाढूउन केंद्राने आरक्षण द्यावे असे म्हटले , शिवाय महा विकास आघाडी मुख्यमंत्री यांनी बोलवलेली मीटिंग साठी मुद्दामहून गेले नाहीत..हे सर्व पाहता लोकांनी महायुती स मतदान केले कारण मराठा समाजाला वाटल महा विकास निवडून आली तर केंद्राकडे आरक्षण विषय ढकलतील या भीतीने मतदान केले नाही...मराठा समाजाला 30% ओबीसी मधील 10% आरक्षण मराठा किंवा मराठा कुणबी म्हणून सर्व पुरावे घेऊन आरक्षण मिळावे ही मागणी योग्य आहे...30% मधील 10% गरीब मराठा समाज 10% ओबीसी आणि 10% भटके विमुक्त अशी समान वाटणी करण्यास सरकारला भाग पाढा.....आणि नोमानी चे नादी कृपा करून लागू नये नोमनी हा चांगले विचाराचा माणूस नाही..महायुती ने नोमनी चे नावाखाली तुमची बदनामी खूप केली..त्याचे जुने व्हिडिओ खूप द्वेष निर्माण करणारे आहेत..
आता आम्ही सोबत नाही..तुम्ही गोरगरीब उमेदवार घरी बसवले. सतत भूमिका बदलल्या
भुजबळ साहेब मराठा सोडुन निवडुंग आले
जय शिवराय ❤️ एक मराठा कोटी मराठा योध्दा
Zarange patil t
Patil tuzi aukat kadli yeola cha chagan ne atta tari dhanyat ghaya