BJP च्या Raju Shinde यांचा Uddhav Thackeray गटात प्रवेश, Sambhajinagar मध्ये BJP ला तोटा ? ताकद किती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2024
  • #BolBhidu #RajuShindeBJP #UddhavThackeray
    लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपची मोठी पिछेहाट झाली. लोकसभेत भाजपला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळं एकंदरीतच मराठवाड्यात भाजपला कमबॅक करण्याची गरज असताना आता संभाजीनगरमध्ये भाजपला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. भाजपचे राजू शिंदे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी त्यांनी ५ जुलैला भाजपमधून आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांच्यासोबत इतर ८ नगरसेवक आणि भाजपचे २० ते २५ पदाधिकारी देखील ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    राजू शिंदे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडालीय. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा आणि भाजपमध्येच रहावं, यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. राजू शिंदेंना ठाकरे गटात जाण्यापासून रोखण्यासाठी मंत्री अतुल सावे, माजी खासदार रावसाहेब दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा बड्या नेत्यांनी फिल्डींगही लावली होती. पण राजू शिंदे ठाकरे गटात जाण्यावर ठाम आहेत. आज ते ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पण एका माणसाला रोखण्यासाठी भाजपने इतके प्रयत्न का केले ? राजू शिंदे नक्की कोण आहेत? ते पक्षासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 304

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 Месяц назад +284

    राजु शिंदे ने ठाकरे गटात प्रवेश कराव व संजय शिरसाठ यांचा पराभव करावा हिच ठाकरे गटातील शिवसैनिकांची ईछा आहे

  • @AGHAMADITYAKAILAS
    @AGHAMADITYAKAILAS Месяц назад +147

    औरंगाबाद पश्चिम (SC राखीव) - २०१९
    संजय शिरसाट - ८३ हजार
    राजू शिंदे (अपक्ष) - ४३ हजार
    अरुण बोर्डे (MIM) - ३९ हजार
    संदीप शिरसाट (वंचित) - २५ हजार
    अरुण बोर्डे हे संभाजीनगर मधील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक आहेत...तसेच वंचितने सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान घेतले...या तिघांच्या मतविभाजनाचा फायदा शिरसाट यांना झाला

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Месяц назад +28

      मग यावेळी राजू शिंदेचं निवडून येणार जर हें ठाकरेन बरोबर आले तर कारण आता वंचितला सुद्दा कुणी मतदान करणार नाहीत..

    • @Ghadge
      @Ghadge Месяц назад

      You are right..👌👌👌👍👍👍

  • @shilpagiri1714
    @shilpagiri1714 Месяц назад +93

    योग्य निर्णय आहे.राजूभाऊ जय महाराष्ट्र

  • @shaikhparvez681
    @shaikhparvez681 Месяц назад +227

    भावी आमदार राजू भाऊ शिंदे

  • @jadhavpatil326
    @jadhavpatil326 Месяц назад +191

    छ. संभाजीनगर मध्ये मोठी ताकद आहे राजु भाऊची यात वादच नाही . विकासाचा बाबतीत पण Compromise नाही .
    अतुर सावे आणि बागडे नाना निवडुण येण्या मध्ये राजु भाऊ चा सहभाग असतोय. Screen Shot काढुन ठेवा . फुलंब्री मतदार संघ पण जातो आणि अतुल सावे १००% पडतात जर राजु भाऊ सावेचा माघे नाही राहीले तर .

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Месяц назад

      Atul save padnarach aahe purva madhe pan mahavikas aghadi hi padnar, karan 100 percent yaveles matvibhajan houn Mim nivdun yenar. Sambhajinagar purva ani madhya madhe hindu voters cha joke honar.

    • @youtubefan-uo6sk
      @youtubefan-uo6sk Месяц назад

      सावे काही काम करत नाही...जनतेचे

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. Месяц назад +580

    राजु शिंदे 100% संजय शिरसाठला पाडणार!

    • @mkkheshhebe
      @mkkheshhebe Месяц назад +9

      खरच आस होईल काय

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 Месяц назад +5

      ​@@mkkheshhebeho maratha virodhat ahe so

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад +6

      राजू घंटा येनार....!😂😂😂

    • @Dhanraj_gawale.
      @Dhanraj_gawale. Месяц назад +6

      @@S.V.Deshmukh संज्या शट्ट येणार😂😂

    • @Dhanraj_gawale.
      @Dhanraj_gawale. Месяц назад +4

      @@mkkheshhebe हो दादा नक्कीच राजु शिंदेची व्यक्तिक ताकत आहे आणी शिवसैनिकांची साथ भेटणार

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Месяц назад +76

    राजू शिंदे यांनी जबरदस्त निर्णय घेतला.

  • @rameshwarshinde982
    @rameshwarshinde982 Месяц назад +193

    राजू शिंदे आले आहेत खूप फायदा होणार आहे ठाकरे ला ते उभे राहिले तर खरच निवडून येऊ शकतात,
    ते उभे राहिले तर दलीत आणि BJP चे भरपूर लोक त्यांना मतदान करतील 💯

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 Месяц назад +6

      राजू शिंदेला दलीत का मत करेल
      रस्त्यावर पडलीय का आंबेडकरी जनता विचार करून बोला

    • @beastmayurpp2855
      @beastmayurpp2855 Месяц назад +7

      @@rupalikamble1416 taai Raju Shinde pn Dalit aahet na

    • @rameshwarshinde982
      @rameshwarshinde982 Месяц назад +4

      @@rupalikamble1416 Tai Raju bhau dalit ahet Ani te sambhaji nagar pacchim madhun ubhe rahnar ahet mi pn tikdla ch ahe

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 Месяц назад +4

      @@rameshwarshinde982 संभाजी नगर मध्ये वंचित, BSP , चे उमेदवार आहेत !! आणि शिवसेनेतून BJP ! मग BJP मधून शिवसेना पक्ष बदली फक्त पदा साठी आणि ED CBI पासून वाचण्या साठी होते मग आत्ता संविधान धोक्यात नाही येत आणि आत्ता शिवसेना BJP ची B TEAM नाहि होत

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад +2

      आम्ही मराठे निवडूण आणू महा भकास असली तरी...😂😂😂

  • @chandrakantbhoite8126
    @chandrakantbhoite8126 Месяц назад +269

    विधासभेला भाजप चे पानिपत होणारच.........👍

    • @vilaspatil8509
      @vilaspatil8509 Месяц назад +16

      भाजप चे विधानसभा निवडणुकीत पराभव होणे हे खूप जरूरी आहे

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 Месяц назад

      संभाजी नगर मध्ये पानिपत तर होईल विजय हिंदूचा होऊन मुल्ल्याना पराजय स्वीकारावा लागेल 😂😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Месяц назад +1

      परत वसुली सरकार च अनायचे
      काय पण होवू दे😂
      परत पाच वर्षे काय वसुली करतात tevadhe करु दया

    • @rajendra2862
      @rajendra2862 Месяц назад +2

      हा विषय कधीचा निकाली निघाला आहे.आता फक्त औपचारिकता बाकी आहे

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад +3

      @@chandrakantbhoite8126
      बोल बच्चन अर्धवटराव उद्धव ठाकरे 😂😂😂

  • @santoshichke448
    @santoshichke448 Месяц назад +69

    राजू शिंदे यांना खरतर या अगोदरच.. बदनापूर मतदार संघ देयला पाहिजे होता..

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Месяц назад +79

    शिरसाट आता नको आहे

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 Месяц назад +32

    राजु शिंदे यांच्या रूपाने पहिला नारळ फुटणार म्हणायचा...अजून 3 महिने निवडणुकीसाठी अवकाश आहे...तोपर्यंत याचे रुपांतर लाटेत होऊन जावे..हीच सर्वसामान्य जनतेची भावना

  • @sadashivjagtap1634
    @sadashivjagtap1634 Месяц назад +57

    जर अपक्ष असताना 42हजार मतदान घेतले तरी शिवसेने सारखा सक्षम पक्षाकडून लठले तर 100%निवडून येतील. 👍🏻👍🏻👍🏻

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Месяц назад +59

    पश्चिम मतदार संघ संभाजीनगरचे भावी आमदार राजू शिंदे

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 Месяц назад +112

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद ❤🎉

  • @prathameshpalve6314
    @prathameshpalve6314 Месяц назад +60

    Bjp ला कळलं पाहिजे की चिन्ह नव्हे माणूस महत्वाचा असतो ..

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Месяц назад +113

    फक्त उध्दव ठाकरे साहेब 💪🚩🔥

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 Месяц назад +62

    ते तरी काय करणार निष्ठावंता ना डावलून उपऱ्यांना पक्ष तिकीट देत आहे.

  • @shakilmujawar9495
    @shakilmujawar9495 Месяц назад +25

    राजू शिंदे हे भाजपमध्ये राहिले तर त्यांना संधी मिळणार नाही ही गोष्ट नक्की आहे म्हणून ते ठाकरे गटात जात आहे

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Месяц назад +52

    ठाकरे❤🎉

  • @happylifevlogs64
    @happylifevlogs64 Месяц назад +58

    Raju भाऊ इडी सीबीआय मागे लागणार सांभाळून राहा

    • @nileshpawar393
      @nileshpawar393 Месяц назад +9

      Ed cbi che lad band jhale dada atta virodhe 239 mp ahe

    • @bhartiya777
      @bhartiya777 Месяц назад +1

      😂😂

    • @avinashshejwal7737
      @avinashshejwal7737 Месяц назад +10

      ED ची बिडी विरोधी पक्षांनी विझवली आता...

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Месяц назад +7

      Ata full majority nahi ed cbi mage lavayla😂😂

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Месяц назад +25

    शिवसेना ठाकरे

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 Месяц назад +58

    Only Udhavsaheb 🎉🎉🎉

  • @arnavandvansh
    @arnavandvansh Месяц назад +45

    आयला आमच्या राजाभाऊ शिंदे ची दखल बोल भिडू ने घेतलीय

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 Месяц назад +37

    दादा अभिनंदन

  • @rajkumarkulkarni7827
    @rajkumarkulkarni7827 Месяц назад +31

    लोकसभेच्या निवडणुका अगोदर भाजपकडे जाण्यासाठी रांग लागली होती आता पक्षाला त्यांचे राजू शिंदे जाऊ नये म्हणून मनधरणी करावी लागत आहे 😂

  • @beastmayurpp2855
    @beastmayurpp2855 Месяц назад +31

    संजय शिरसाठ आता नगरसेवक पण होत नसतो परत

  • @Bhayade
    @Bhayade Месяц назад +52

    🚩🚩Jai Hind Jai Maharashtra 🚩🚩 Jai UBT shiv sena

    • @aashishthakur1176
      @aashishthakur1176 Месяц назад +1

      सोनिया सेना 😂

    • @Babarcricketfantasy-rc8mv
      @Babarcricketfantasy-rc8mv Месяц назад +7

      ​@@aashishthakur1176 अन् तुमची कोणती BJP Fasanvis sena kay😂😂😂😂😂😂😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад +1

      बाबर की आत्मा भटक रही हैं 😂😂😂

  • @saurabhmungikar4927
    @saurabhmungikar4927 Месяц назад +39

    Only Uddhav Thakre ❤

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 Месяц назад +34

    शिंदे गटाचा एक आमदार कमी
    😂😂😂😂😂😂😂😂
    मजा तो आएगा ना भाई

  • @mushtaq_shaikh
    @mushtaq_shaikh Месяц назад +49

    Raju Shinde Shirsatchi deposit jabt karnaar

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 Месяц назад +26

    शिरसाठ पडणार शिंदेचा 1 आमदार गेला

  • @bhikanborase8684
    @bhikanborase8684 Месяц назад +5

    सं.नगर व संपूर्ण मराठवाड्यात निश्चित बदल होईल यात शंका नाही.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Месяц назад

      2 mim nischit yenar baaki mahit nahi😂😂

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b Месяц назад +13

    Jay Maharashtra Thakrey saheb only Raju Shinde WelCome.

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 Месяц назад +18

    भावी आमदार🎉🎉🎉

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Месяц назад +33

    सर्व निष्ठावंत हळूहळू आता बाहेर निघतील खूप कंटाळा आलाय

  • @digambarrathod9425
    @digambarrathod9425 Месяц назад +13

    शिंदे भाऊंनी 1न. निर्णय घेतला आहे.

  • @Superman-hv5pe
    @Superman-hv5pe Месяц назад +7

    राजू भाऊ घाबरू नका आता हिरवी मतं पण तुम्हालाच मिळतील...!!!
    हिरवा गुलाल नक्की उधला...!!!
    अभिनंदन

  • @vaibhavpolsane1445
    @vaibhavpolsane1445 Месяц назад +13

    थोड थांबा आणखी लई सारे फिनार आहे

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 Месяц назад +19

    राजु शिंदे 100% निवडून येनार

  • @dayanandpatange7766
    @dayanandpatange7766 Месяц назад +27

    विधानसभा बीजेपी चे, मिंधे , दादा यांचे पानिपत होणार !

  • @cd71
    @cd71 Месяц назад +8

    पोलार्ड चां सख्खा भाऊ बावळट कुळे

  • @mahesh6592
    @mahesh6592 Месяц назад +4

    हाच निर्णय खाजदरकीच्या पाहिले घ्यायला पाहिजे होता

  • @wanderingwithkedar
    @wanderingwithkedar Месяц назад +8

    🔥

  • @travelous_tejas4114
    @travelous_tejas4114 Месяц назад +14

    महाराष्ट्रात भाजपच पानिपत होण्यास एकमेव फडतूसनिस जबाबदार

  • @nilkanthjadhav649
    @nilkanthjadhav649 Месяц назад +11

    Only Uddhav Thakare❤❤❤

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 Месяц назад +3

    राजू शिंदे हेच ठाकरे गटाकडून 100% आमदार आमदार होणार

  • @high.flown.thoughts
    @high.flown.thoughts Месяц назад +3

    भाजपा पक्ष महाराष्ट्रातून सगळयात छोटा पक्ष होण्याच्या मार्गांवर निष्टवान लोकांना बाहेर बसवल्याने ! योग्य निर्णय

  • @upsc_preparation
    @upsc_preparation Месяц назад +3

    तेलंगणा - 3.5 कोटी(लोकसंख्या) - 31जिल्हे
    राजस्थान - 6.85 कोटी - 50 जिल्हे
    मध्य प्रदेश- 7.27 कोटी - 55 जिल्हे
    गुजरात - 6.04 कोटी - 33 जिल्हे
    कर्नाटक - 6.11 कोटी - 31 जिल्हे
    छत्तीसगड - 2.56 कोटी -33 जिल्हे
    महाराष्ट्र - 11.40 कोटी - 36 जिल्हे
    महाराष्ट्रात नवीन जिल्हे कधी होणार ?

  • @user-pm6fk5gs8i
    @user-pm6fk5gs8i Месяц назад +6

    Mst raju saheb jay महाराष्ट्र udhav saheb jindabad

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p Месяц назад +9

    Very good

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 Месяц назад +37

    Rss chi mansa jat aahet BJP sodun😅

    • @NamrtaBude
      @NamrtaBude Месяц назад +4

      Buddhist ahe to

    • @deshsankatmeinhai9967
      @deshsankatmeinhai9967 Месяц назад +2

      Good​@@NamrtaBude

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад +1

      ​@@NamrtaBudeसंजय शिरसाट कोण आहे....

    • @NamrtaBude
      @NamrtaBude Месяц назад +2

      @@S.V.Deshmukh te pn

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад +1

      @@NamrtaBude तो छान टीका लाऊन येतो

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 Месяц назад +3

    राजू साहेब शिंदे आपण अतिशय योग्य निर्णय घेतला आहे धन्यवाद

  • @ajitdange601
    @ajitdange601 Месяц назад +1

    एवढा मोठा पक्ष मग माणसे पक्ष का सोडून जात आहेत आणि पक्षाचे तीन तीन नेते त्याच्या मागे का पळत आहेत

  • @sachinvatanepatil1896
    @sachinvatanepatil1896 Месяц назад +4

    कार्य सम्राट म्हणतात राजू भाऊ ला....🔥🔥🔥

  • @PsN259
    @PsN259 Месяц назад +3

    पश्चिम मध्ये वाळूज येत कारखानदार लोक, मालक ह्यला पडण्या साठी पूर्ण प्रयत्न करणार 👍

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 Месяц назад +4

    Sirsat,,,,, GADDARANCHI wicket padayla suruwaat zaali

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 Месяц назад +6

    भाजप मराठवाड्यातून संपलाच पाहिजे

  • @user-qe2oq4db5l
    @user-qe2oq4db5l Месяц назад +2

    राजू शिंदे रखे हजार हुं जास्त अस्तिल बीजेपी जवल 😂😂😂

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 Месяц назад +5

    किती वर्ष सतरंज्या उचलायचे काम करायचे मित्र पक्ष म्हणून जागा सोडायची
    त्याच काम करायचं मंत्री पद त्यांना
    निष्ठ वान कार्य कर्ते काय करणार
    राजू शिंदे योग्य पावूल उचलले
    अश्या विचारामुळे 23 खासदाराचे
    9 खासदार झाले कार्य कर्ते ना द्या ना संधी

  • @gulabdhamal6820
    @gulabdhamal6820 Месяц назад +6

    Niub

  • @user-vq4ir1jy6n
    @user-vq4ir1jy6n Месяц назад +6

    Only MVA

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 Месяц назад +4

    Real tiger Raju Shinde
    Nahitar shindeche amdar himmat karu shakat nahit ED chya bhitine sheput ghalun basle khoke ghevun lachar zale

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 Месяц назад +4

    भाजपमध्ये आता निष्ठावान लोकांना किंमत नाहीये.

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 Месяц назад +3

    Tya shirsatla kasa kay lok vote detat kalat nahi mala.. faltuchi badbad karat asato fakt, tyach tond pahila ki divas kharab jato

  • @patildinesh07
    @patildinesh07 Месяц назад

    Bolbhidu aaikla ani pahalya mala ka aavdhtye
    1. Ugach che animation ani background music nastat.
    2. Vishay straight to the point sure houne strength to point end hoto.
    3. Jar -Tar madhe jari asle tari khote kahich naste ani confidence level changla asto.
    4. RND department khup down to up level paryant kaam kartana distye.
    5. Pretek vishay ha past & periously chan samikarn conduct hoto.
    Best of luck keep it up as simple as !

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Месяц назад

    अभिनंदन जय महाराष्ट्र भाऊ

  • @user-xu3ow6tm1t
    @user-xu3ow6tm1t Месяц назад +1

    Nice presentation.

  • @rajraje58
    @rajraje58 Месяц назад

    राजू शिंदे मुळे उबाठा विधानसभा निवडणुका झाल्यावर उबाठा पक्ष फुटला म्हणजे नवल वाटयाला नको...

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 Месяц назад +1

    या वेळी मराठा आरक्षण वरून मराठा समाज शरद पवार ला मदत नाही करणार कारण मदत करून वेगळे काही नाही भेटणार.शरद पवार तरी कुठ मराठा समाज ला आरक्षण देणार बोलले म्हणून.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад

      @@maharashtradesha7382 👌👌👌

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate Месяц назад

    जय महाराष्ट्र राजू भाऊ

  • @jaybhole4408
    @jaybhole4408 Месяц назад +8

    Bjp चे अजून खूप हाल होणार आहेत बघा

  • @mahaedutechsupport
    @mahaedutechsupport Месяц назад +10

    कोण राजू शिंदे

  • @sarjeraosadale7760
    @sarjeraosadale7760 Месяц назад

    शिवसेना (UBT)म्हणजे नेते तयार करण्याचा कारखाना आहे. जेवढे नेते त्यामध्ये 80%नेते बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आहेत

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 Месяц назад +2

    Jay bhim jay vanchit

  • @sanketghodake7927
    @sanketghodake7927 Месяц назад

    start at- 3:15

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 Месяц назад +4

    शिंदे तुम्ही शिरसातचा पराभव करून बदला घ्या

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh Месяц назад +1

      जसा संभाजीनगर मध्ये घेतला तसाच घेऊ निच्छिंत झोपा....😂

  • @ParamanandKale
    @ParamanandKale Месяц назад

    स्विक्रत नगरसेवक होण्याची पात्रता नसनारे विधानपरिषदेवर राज्यसभेवर घेतले मग लोकात काम करणारे तर सोडुन जानारच ना

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 Месяц назад

    बर झाल

  • @BalajiWaghmare-xv9fl
    @BalajiWaghmare-xv9fl Месяц назад

    राजु शिंदे ना मतदान पण्......ऊ.बा ठा ला नाही जय शिवराय

  • @premkankal9008
    @premkankal9008 Месяц назад

    संभाजीनगर पूर्व, संभाजीनगर मध्य हिंदूंचे मत विभाजन होवून MIM चे आमदार येणारं

  • @ganeshsamal5289
    @ganeshsamal5289 Месяц назад

    Uddhav Balasaheb Thackeray Shivsena only 🙏 Jai Ho 🙏 Satyamev Jayate 🙏 Om Namah Shivay 🙏🤞

  • @vdvideos9841
    @vdvideos9841 Месяц назад

    चंद्रकांत खैरे यांचे महत्व कमी करून त्यांची राजकीय खच्चीकरण करण्याचा भाजपा चा प्लान दिसतोय यामद्धे

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 Месяц назад

    उबाठा चा लोकसभेला टांगा पलटी केला आहे विधानसभेला पण तेच होणार आहे उगाच कायपण बातम्या लावू नका

  • @nyworld515
    @nyworld515 Месяц назад

    3:18 Main Video Start.

  • @user-qz1xr6ey5r
    @user-qz1xr6ey5r Месяц назад

    बोल भिडूचे २ मिलियन सबस्क्रायबर झाले त्याबद्दल मनस्वी अभिनंदन🎉🎊.
    मनोज जरांगे नी कुणबी नोंदी सापडल्या म्हणून मारवाडी, ब्राह्मण, लोहार, मुस्लिम यांना पण आरक्षण मिळावे असे स्टेटमेंट केले आहे. ते खरंच शक्य आहे का? या विषयावर एक व्हिडिओ बनवावा.

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Месяц назад

    आज राजु शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्ष सोडला आणि दहा नगर सेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांत प्रवेश केला सर्वांचे स्वागत करण्यात आले महाराष्ट्र राज्यातील राजकारण आता बदलणार आहे हे सिद्ध झाले

  • @nandkishorm7834
    @nandkishorm7834 Месяц назад +2

    Rajubhau shinde ithe hamkhas nivdun yetil

  • @Adv.Rohan_Khopkar
    @Adv.Rohan_Khopkar Месяц назад

    अलिबाग मुरुड विधानसभा क्षेत्रात पण भाजप शिंदे गटात वाद होणार, एक बडा जनाधर असलेला लोकप्रिय स्थानिक नेता यावेळी जोरदार धक्का देणार 💯👍⛳

  • @nandkishormuley6393
    @nandkishormuley6393 Месяц назад

    आले ते शिवसेनेत

  • @ctkude1249
    @ctkude1249 Месяц назад

    राजु शिंदे व सर्वच पुढाऱ्यांनी आमदार खासदार नगरसेवक मंत्री इत्यादी चे स्वप्न बघण्याऐवजी खेडे शहरे राज्य देश यांचा विकास सुरक्षितता शांतता पुढील पिढ्यांचे भरभराट सुरक्षितता भविष्य याचे स्वप्न बघायला हवे. कांग्रेस समान नागरी कायदा सिएए एनआरसी इत्यादी विरुद्ध कोर्टात गेली आहे. 370 कलम पुन्हा आणण्यासाठी कांग्रेस चे आमदार सिब्बल कोर्टात गेले आहेत. राहुल गांधी पुन्हा 370 कलम आणायचे म्हणतात. त्यामुळे च जसे भिष्म द्रोणाचार्य असे चांगले व्यक्ती कौरवांबरोबर गेल्या मुळे चुकीचे ठरले त्याचप्रमाणे ऊध्दव ठाकरे राजु शिंदे हे चुकीचे ठरतात. ज्या प्रमाणे काॅंग्रेस ऊध्दव ठाकरे सेना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी निवडून आल्यास आपल्याच पुढील पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. भाजपला सोडून जाणारे कर्ण गणोजी शिर्के म्हटले जातील व भाजपमध्ये येणारे बिबिषण म्हटले जातील. त्यामुळे राजु शिंदे यांनी अंतर्मुख होऊन धिर धरुन पद मिळण्यासाठी भाजप सोडु नये. ते केवळ आमदारकीच्या स्वप्नासाठी भाजप सोडत आहेत. पण त्यांनी देवाचा अवतार होण्यासाठी भाजप मधेच रहावे. राजु शिंदे भाजप मध्ये राहील्यास भविष्यात त्यांचे नाव स्वराज्यासाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या मावळ्यांप्रमाणे इतिहासात आदराने घेतले जाईल.

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 Месяц назад

    कोणी कुठं जा पण विधानसभा OBC आमदार निवडून येणार फिक्स

  • @chintamanirandale5392
    @chintamanirandale5392 Месяц назад +1

    Only udhav thakre zindabad

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 Месяц назад

    संभाजी नगर आता ठाकरेंकडे यावे हीच श्रीची ईछा ! जय महाराष्ट्र

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Месяц назад

      Shehrat 3 paiki mim 2 seat jinknar, direct vote divide honar , purva ani madhya. Murkha aahe bjp ani shivsena, hindutvavadi voters cha joke karun takla.

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 Месяц назад

    बड्या नेत्यांनी फिल्डिंग लावली पण राजू शिंदे आमदार होतील .😊only उद्धव साहेब ठाकरे ❤

  • @sikandarpathan9054
    @sikandarpathan9054 Месяц назад

    भावी आमदार राजु शिदे

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Месяц назад

    ❤❤❤

  • @arjunpatil-iw6pu
    @arjunpatil-iw6pu Месяц назад

    काहीही फरक पडणार नाही संजय सिरसाठ हे 20 हजार मतांच्या फरकाने निवडून येणार लिहून घ्या

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Месяц назад

      Farak sambhajinagar purva ani paschim madhe padnar itha mim la koni roku nhi shaknar, sadhyachi bjp ani uddhavsena che hindu votes direct division honar aahe, ani muslim votes ekgattha padnar. Muslims are smarter.

  • @user-bd5gr6ow5z
    @user-bd5gr6ow5z Месяц назад +3

    Raju. Shinde. Gadarala. Zatka detin

  • @shaikhshaikhmama3836
    @shaikhshaikhmama3836 Месяц назад +1

    चांगले झाले राजू भाऊ शिदे शिव - सेनेत गेले ।
    आणि लिहुन घ्या आजच आमदार झाले