Mamta Banergee यांची रॅली ते R G Kar Hospital ची तोडफोड, Kolkata Doctor Case मध्ये नक्की काय घडतंय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 177

  • @Prattz_Zone
    @Prattz_Zone 2 месяца назад +223

    ताई ला श्रद्धांजलि द्यायची आपली लायकी सुध्धा नही
    आम्हाला क्षमा कर 🙏

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 месяца назад +93

    अशा घटना मध्ये ५० दिवसाच्या आत आरोपीला शिक्षा सुनावली पाहिजे

    • @lavjadhav1955
      @lavjadhav1955 2 месяца назад +3

      Tyla pan haal karun shiksha zali pahije

    • @Shwedhansh
      @Shwedhansh 2 месяца назад +2

      50 दिवस खूप जास्त आहेत

    • @Shwedhansh
      @Shwedhansh 2 месяца назад

      एकही पुरावा सापडला तरी जागीच गोट्या काडून हातात दिल्या पाहिजे

  • @Sayli_
    @Sayli_ 2 месяца назад +24

    Doctor ला देव म्हणतो आज त्या देवाला ही सोडल नाही 😞 तिची चुक होती की ती एक मुलगी आहे 👩🏼‍⚕️👩🏼‍⚕️ तिची चुक होती की ती 8 च्या नंतर ही बाहेर थांबली 😢😢 तिची चुक होती की तिनं ह्या समाजावर विश्वास ठेवला 😔 प्रत्येक दिवसाला 95 पेक्षा जास्त मुलीनं वर अत्याचार होतात 🥺🥺 देश स्वतंत्र झाला पण आम्हा मुलींना कधी स्वतंत्र मिळालं नाही 😢

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +100

    झाशीची राणी योजना सुरु करावी, या अंतर्गत शालेय अभ्यासक्रमात मुलीनं साठी आत्म संरक्षण, मार्शल आर्टस्, कराटे चे प्रशिक्षण अनिवार्य करावे. ज्याने करून अश्या संकटात मुली स्वतःचे रक्षण करतील, व तिथून पळ काढतील..

    • @AmolT-r8x
      @AmolT-r8x 2 месяца назад +5

      ही कल्पना राज्य सरकार पर्यंत पोहचवावी

    • @tejaswinikeluskar9417
      @tejaswinikeluskar9417 2 месяца назад +3

      Jasa shalet pt cha tas asto tasach hyacha self defence suddha tas ghenyat yava..pryek school madhe he shikvnyt yave ...

    • @inevitabledevil268
      @inevitabledevil268 2 месяца назад +1

      Spam kami kare bot

    • @inevitabledevil268
      @inevitabledevil268 2 месяца назад +1

      Useless comment

    • @sgtech6051
      @sgtech6051 2 месяца назад +2

      त्याच्या मध्ये पण पैसे खातील हे लोकं 😂😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +202

    नको आम्हाला आरक्षण,
    नको आम्हाला मोफत शिक्षण,
    आम्हाला हवे आमच्या बहिणीचे संरक्षण .!!😢

  • @anitabade7226
    @anitabade7226 2 месяца назад +23

    कायदा राहिलाच कुठ 😡अश्या आणखी किती दिवस चालणार. लवकर मुलींसाठी नवीन कायदा आला पाहिजे .जो खरच न्याय मिळून देईल .😢

  • @mayurshirbhate6618
    @mayurshirbhate6618 2 месяца назад +106

    सरकार आरोपीला वाचवत आहे.😢😢निषेध

    • @SKapoorize
      @SKapoorize 2 месяца назад +1

      bhakta puran

    • @harshtruth15
      @harshtruth15 2 месяца назад +3

      @@SKapoorizeare tithe eka aplya bahini sobt vait kam zaly ani tumhi ithe rajkaran krtay … shameless ahat tumhi

    • @SKapoorize
      @SKapoorize 2 месяца назад +1

      @@harshtruth15 ti mazi bahin nahi. I pray to God tuzi pan nasavi. baki Tu bhakta asalyamule tula mi shameless mhanar nahi. karan tumhi tyat phd keleli ahe.

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 2 месяца назад

      ​@@SKapoorizeitka swarthi nasava mansana tuzi bahin asti tichya thikani tr ky bolla astas? Bhakt? Ti mamta fraud bai ahe

  • @gy4we
    @gy4we 2 месяца назад +29

    तोडफोड करवून घेऊन पुरावे नष्ट झाले आता पुढे समजून घ्यावे

    • @SKapoorize
      @SKapoorize 2 месяца назад

      which proofs? u got info from CBI?

  • @pratimapatil9328
    @pratimapatil9328 2 месяца назад +63

    ज्यांनी तोडफोड केली त्यांच्या प्रॉपर्टी मधून भरपाई घ्या.

    • @puredesi6278
      @puredesi6278 2 месяца назад +2

      आपलीच भाजपा ची माणसं आहेत , म्हणून आपण काही करू शकत नाही

    • @Chinmay2403
      @Chinmay2403 2 месяца назад +3

      ज्यांनी तोडफोड केली त्यांचे खायचे वांदे आहे. ज्यांची अशी परिस्थिती तेच लोक असं करू शकतात

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 2 месяца назад

      @@puredesi6278 tuzi akkal samazli kiti ahe....

    • @G-a-u-r-a-v007
      @G-a-u-r-a-v007 2 месяца назад +2

      ​@@puredesi6278are dada, ti lok kontya pakshane pathavli he ajun siddh nahi jhalel.
      Tumhi kay fakt काँग्रेस भाजप करत बसणारे का?
      खूप जास्त राजकारणी लोक ह्यात सामील आहेत हे कळत नाहीये का तुम्हाला?

    • @anikethadawale6567
      @anikethadawale6567 2 месяца назад

      ​@@puredesi6278rajkarnacha vishay nko ithe kontya hi pakshach aso, chuk asel tr shiksha zali pahije

  • @Ai.generated50ng
    @Ai.generated50ng 2 месяца назад +22

    justice like maharaja...

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +28

    भारतातील, महाराष्ट्रतील लाडक्या बहिणीना महिन्याला पैसे देण्यापेक्षा, स्वतःचे रक्षण कसे करावे, कराटे सारखे लढाई चे प्रशिक्षण दया, आत्म संरक्षणाचे प्रशिक्षण दया, ही सध्याच्या काळाची गरज आहे.

    • @inevitabledevil268
      @inevitabledevil268 2 месяца назад +2

      Emotional comment karun tula phakt like pahije aahet

  • @dipakkelkar9813
    @dipakkelkar9813 2 месяца назад +23

    सर्व थोतांड आहे, खरंच न्याय द्यायचा असेल तर एका आठवड्यात आरोपींना आणि त्याच्या सर्व सहकारी नराधमांनी भर चौकात हात पाय कापून दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा द्यावी
    नाही तर असे प्रकार होत राहणार. आणि आपण प्रदर्शन करत राहणार. महाराजांचा आदर्श इथे येतो, त्यंने आरोपीला शिक्षा म्हणुन त्याचा चौरंग केला होता. आपण शेमळट आहोत
    आरोपींना जरब बसला पाहिजे

  • @shubhampawarMBBS
    @shubhampawarMBBS 2 месяца назад +9

    या हॉस्पिटल मधे 2001 ला अशाच प्रकाराची घटना घडली होती, त्या कॉलेज च्या Hostels मधे pornographic video बनवल्या जात होते, कधी कधी तर dead bodies बरोबर असल्या गोष्टी बनवल्या जायच्या, या घटनेची complain करणाऱ्या student चा खून झाला होता, या बद्दल् Times Of India ni Report publish kela aahe

    • @shivarnav403
      @shivarnav403 2 месяца назад

      बापरे किती ही विकृती 😢

  • @rahulmarkad5933
    @rahulmarkad5933 2 месяца назад +10

    सगळ्यात आधी महिलांची नाईट शिप बंद करा

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +36

    भारतातील कायदे व्यवस्था, व संविधानात बदल करण्यात यावा, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही...... हे विधान कडू आहे पण सत्य आहे.

    • @BHUVIKAMBLE-sd9ll
      @BHUVIKAMBLE-sd9ll 2 месяца назад +7

      कारण सरकार फालतू असल्यावर काय करणार . संविधान कायदा व्यवस्था बरोबर आहे पण त्याला चालवणारे 10, 12 बापाचे आसल्या वर काय करणार 😢

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 2 месяца назад

      @@BHUVIKAMBLE-sd9ll lagech fashi denyacha kaida kuthe ahe...

    • @BHUVIKAMBLE-sd9ll
      @BHUVIKAMBLE-sd9ll 2 месяца назад +1

      @@ravebrave8866 2023 and 2024 ammendment madhe check kar aahe

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 2 месяца назад

      @@BHUVIKAMBLE-sd9ll samvidha madhye shashtra thevne ka nahi ahe... for self protection...

    • @BHUVIKAMBLE-sd9ll
      @BHUVIKAMBLE-sd9ll 2 месяца назад

      @@ravebrave8866 96 IPC ye batati hai ki pravite defence aap ka hak hai against police also

  • @ravebrave8866
    @ravebrave8866 2 месяца назад +5

    Disha Salian chi case athavli.. cctv gayab, no video of postmortem, building entry register page gayab, building watch man changed, investigation police changed 2-3 times..

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar 2 месяца назад +39

    Tmc वर बोलायची हिम्मत च नाही कोणाची. ममता बॅनर्जी स्वतः आंदोलन करेल आता सीबीआय निर्णय देत नाही म्हणून नोटँकी बाज बाई 😅

  • @sgtech6051
    @sgtech6051 2 месяца назад +7

    असल्या घटना भारतात खूप घडतात. 💯

  • @chetanbendkule3566
    @chetanbendkule3566 2 месяца назад +6

    पण ममता बॅनर्जी स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि अंदोलन च्या मागण्या कोणाकडून करतेय. सगळी power तर तिच्याकडंच आहेत 😔

  • @AkashTidke-n8h
    @AkashTidke-n8h 2 месяца назад +7

    स्थानिक सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा मुलाचा समावेश असल्याचं एक कोलकत्ता मधील ऍडव्होकेट मित्र सांगत होता. त्या कॉलेज मध्ये ड्रग रॅकेट सुद्धा अस्तित्वात आहे व या मुलीला हे कळले होते आणि काटा काढण्याच्या नादात असेल झाले असल्याची शक्यता आहे. परंतु सत्ताधारी TMC ची भूमिका नक्कीच निराशाजनक आहे😢.

  • @yatishpatil6582
    @yatishpatil6582 2 месяца назад +59

    Usman Thackeray chi ladki bahin Moumtaz banerjee

    • @Trut379
      @Trut379 2 месяца назад +2

      😂😂

    • @kcr3377
      @kcr3377 2 месяца назад

      अनाजी पंतांची औलाद आहेस तू सगळीकडं उद्धव ठाकरे दिसतो😂

    • @uday3883
      @uday3883 2 месяца назад +1

      @@Trut379 🤣

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 2 месяца назад +4

      2014 ,2020 ममता तर मोदींची आवडती बहिण होती ,मोदी हजारो कोटी उगाच ममता सरकारला मदत करत होती का

    • @prravindrass
      @prravindrass 2 месяца назад +6

      ममता तर मोदींची आवडती बहिण होती

  • @prashantsarapurearya5013
    @prashantsarapurearya5013 2 месяца назад +8

    CM कड पॉवर असून CM असून पण स्वतः रॅली चा शो ऑफ करतय की सरकार TMC लई , घान पॉलिटिक्स करतय आपली पोल खोल होईल म्हणून.

  • @nia_8298
    @nia_8298 2 месяца назад +4

    एवड भयानक कृत्य ऐकून मला एकच दिसत आहे आता इथून पुढे या कालयुगामध्ये अश्याच घटना घडतील तर मी तर स्त्री जातीला जन्माला च घालणार नाही आत्तच एवड भयानक चालू आहे अजून पुढे काय काय पाहावं लागेल की (आता यावर लोक मला शिव्या पण देतील comments मध्ये) पन नकोच

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 2 месяца назад +3

    अन्याय आणि अत्याचार झाल्यानंतर मेणबत्त्या पेटवण्यापेक्ष्या एकदा अत्याचार करणाऱ्यालाच भर चौकात पेटवा....देवाने ती वेळ आणू नये.....आणि आलीच तर आम्ही पेटवून दाखवू....."मराठा मावळा संघटन"🙏

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +19

    शिवरायांचा कायदा, व शिवरायांचा इतिहास पूर्ण देशाच्या शालेय अभ्यासक्रमात प्रकाशित करा.
    कळू दे भारताला माझा राजा स्त्रियांचा कसा आदर करायचा 🚩🚩 !!.

  • @Rocky00793
    @Rocky00793 2 месяца назад +73

    लाडकी बहिण ❌ वाचवा बहिण ✅

  • @Khandeshitadka2022
    @Khandeshitadka2022 2 месяца назад +2

    आज नाशिक मध्ये भद्रकाली परिसरात ...दंगल (दंगा ) दगडफेक झाली
    त्या संदर्भात महितीपूर्ण व्हिडिओ लवकरात लवकर बनवा ही विनंती.

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 2 месяца назад +10

    लाडकी बहीण सारख्या योजना सुरू करून देशाचे वाटोळे करण्यापेक्षा मोफत कौशल्य शिक्षण चालू करा उपयुक्त सोयी फुकट द्या पण लाईट व पैसे फुकट वाटून काही उपयोग नाही दिल्ली व केरळ राज्य दिवाळखोरी उंबरठ्यावर आहे त्यांच्याकडे बघा 😢😢😢 सरकार लय पैसे झाले आहे तर सरकारी कंपनी स्थापन करा रोजगार तरी उपलब्ध होतील 😊

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 месяца назад

      हरामखोर लोक आहे काही देणं सुद्धा चुकीच आहे लागली टीका करायला

  • @unicorn-vz9bj
    @unicorn-vz9bj 2 месяца назад +2

    I hope dr. Moumita debnath hyacha aatmya la shanti milo ani tyana lavkarat lavkar justice milo🙏🏼💐😢

  • @yogendramainkar6401
    @yogendramainkar6401 2 месяца назад

    hospital should be shut down....lock it and close that administration

  • @bhisedinesh8300
    @bhisedinesh8300 2 месяца назад +1

    दीदी सोंग बरोबर आणतात 😢

  • @aartibaste5002
    @aartibaste5002 2 месяца назад +4

    Tyla police protection nka deu
    Public kde dya
    lady dr.la काही वेळातच न्याय मिळेल

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 2 месяца назад +14

    ममता बाई चे राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.

  • @mayur5138
    @mayur5138 2 месяца назад +5

    ममता बनर्जी आंदोलन करनार मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्या विरोधात .... दीदी सीएम हाउस समोर रैली पन काढनर 😂😂😂...waah

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 2 месяца назад

    Om shanti for the Doctor

  • @rushi0990
    @rushi0990 2 месяца назад

    महाराष्ट्र बरोबर अजून बाकी कोणत्या राज्यात गणपति उत्सव साजरा होतो .... 🙏 या वर एक वीडियो बनवा..

  • @mohanayare
    @mohanayare 2 месяца назад +2

    तोडफोड > tempering evidences
    Rally > CM taking rally rather than using her many powers
    Thankyou HC for giving case to CBI!

    • @SK95021
      @SK95021 2 месяца назад

      That lady CM don't even give a F about CBI..

  • @Youth_shakti
    @Youth_shakti 2 месяца назад +1

    ममता बॅनर्जी राजीनामा द्यावा

  • @swarajandsamkidstv8488
    @swarajandsamkidstv8488 2 месяца назад

    Banerjee spelling wrong in thumbnail

  • @shobhakumta7368
    @shobhakumta7368 2 месяца назад

    Very strict action should be givenforthis crime

  • @Trut379
    @Trut379 2 месяца назад +8

    sandeshkhali visarle vatat hey doctor hoti mahnun yevdhe sagale jale bichari simple mulich ky hal hot asel westbengal madhe

    • @Selen304
      @Selen304 2 месяца назад

      संदेशखालीतील महिलांना हेच उच्चभ्रू डॉक्टर घालूनपाडून वागवता.

  • @ramkrishnahari456
    @ramkrishnahari456 2 месяца назад +12

    महाराष्ट्र सरकार ने लाडकी बहीण योजनेचे पैसे ,जर लाडक्या बहणीच्या सुरक्षेसाठी लावले तर उद्या ही वेळ कदाचित कोणत्याच बहिणीवर यायची नाही 🙏🙏😡😡🤬

  • @MilindKamble-xf6ot
    @MilindKamble-xf6ot 2 месяца назад

    Title mdhe Mamta Banerjee chi spelling chukli ahe.

  • @shilpakamble5412
    @shilpakamble5412 2 месяца назад

    छत्रपती शाहु महाराज, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई ताराबाई , झाशीची राणी अहिल्याबाई रमाबाई स्वामी विवेकानंद सुभाष चंद्र बोस अनेक महानायक यांचा अभ्यासक्रमा लागू करावा , पुरुषांना नोकरीचे साधन महिलांना सुरक्षिता लागु करुण दोषी आरोपींनवर कटोरीत कटोरी कारवाई करावी, परत परत असे गुन्हे घडून येऊ नये याची सरकारने दक्षता घ्यावी पीडीतांना न्याय मिळावा पीडीततास पुन्हा एकदा नम्रतापूर्वक भावपुर्ण श्रध्दांजली 😭💐💐🙏🙏🙏

  • @stalepizzaa
    @stalepizzaa 2 месяца назад +2

    ते Banergee नाही Banerjee आहे

  • @aadityapatil9925
    @aadityapatil9925 2 месяца назад

    Wow, I’ve been following this channel for a while now, and I’m consistently impressed by the quality of content you produce! Keep up the fantastic work! 👍🎉”

  • @Dentistree_1
    @Dentistree_1 2 месяца назад +4

    Jo aaropi pakdla aahe tyala bhar chaukat jalun takayla hav …. Mhnje as kruty prt koni krnar nahi ani dusrycha aarop swatachya dokywar pn koni ghenar nahi

    • @SK95021
      @SK95021 2 месяца назад +1

      Ek ch aropi nhiye.. 10 12 jan involved ahet

  • @shreyasgokhale1812
    @shreyasgokhale1812 2 месяца назад

    Kolkata Police literally waited till the mob vandalised the hospital. No action was taken before that.

  • @theshile6971
    @theshile6971 2 месяца назад +9

    Yogiji Sarkar Strongly needed for every state.

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 месяца назад

      उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा रेप झालेत या चार महिन्यात.

  • @viky1107
    @viky1107 2 месяца назад

    Mamta you give resignation
    Imideatly

  • @Ayurdnyan
    @Ayurdnyan 2 месяца назад

    Vaa hyat hi rajkaran chaltai hyancha

  • @surajbokade66
    @surajbokade66 2 месяца назад +2

    Sympathy gain karnya sathi Rally kadhnar aata Mamta dayan... Swatachyach sarkar chya virodhat swarach rally kadhnar #shame

  • @nikhil347
    @nikhil347 2 месяца назад

    Public madhe fashi dya ....manje kon aashi chuk karnar nahi

  • @prashantsapkal9162
    @prashantsapkal9162 2 месяца назад +3

    #बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का .
    1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात?
    2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?

  • @ashtheshinchanlover6511
    @ashtheshinchanlover6511 2 месяца назад

    Sasoon😂😂😂😂 fakt punech dakhava Maharashtra madhe baki pan shahra ahet

  • @Rocker157
    @Rocker157 2 месяца назад +6

    मिशा असलेली ममता बॅनर्जी कोठून शोधून काढली

  • @saurabhmane6175
    @saurabhmane6175 2 месяца назад

    भर चौकात चौरंग हाच उपाय आहे ह्या वर

  • @nikitasable9412
    @nikitasable9412 2 месяца назад

    Sarkar shet uptat ka sarkar kahi karnar nhi tyal public chya hatat dya barobar public karl😡

  • @shraddhachavan6667
    @shraddhachavan6667 2 месяца назад

    Disha saliyan chya veli pan sarkarch aropina vachavat hoti

  • @ajinkyawaingankar7388
    @ajinkyawaingankar7388 2 месяца назад

    राजकारण करण्यापेक्षा पीडितेला न्याय मिळवून दिला पाहिजे.

  • @crazythings7368
    @crazythings7368 2 месяца назад

    Nashik dangal

  • @pratikkhamkar13
    @pratikkhamkar13 2 месяца назад

    40 Jann , arey 1 hajar+ ale hote

  • @shubhamlandge6479
    @shubhamlandge6479 2 месяца назад

    40 , mob was in 1000 number at least

  • @rohitpatil3575
    @rohitpatil3575 2 месяца назад

    amcha hati lagayla paije to 😢

  • @omkar_9301
    @omkar_9301 2 месяца назад +3

    democracy sankat ahet wale aaighale kuthe gele atta

    • @ns7216
      @ns7216 2 месяца назад

      महाराष्ट्र मधे जेव्हा अशा घटना होतात तेव्हा अंड भक्त जशे शेपूट घालून बसतात तेव्हा तू त्यांच्यात च बसला असणार 😂😂

  • @G-a-u-r-a-v007
    @G-a-u-r-a-v007 2 месяца назад

    2001 madhe pan hya hospital madhe eka mulachi hatya jhaleli.
    $£× racket chalt tikde.
    Deadbody sobat pan videos banavtat.
    Crime tak cha video bagha

  • @sandy-hd5ub
    @sandy-hd5ub 2 месяца назад

    Mamta bano la tya apradhya sobat jala😢

  • @asd-ef6gk
    @asd-ef6gk 2 месяца назад +1

    7000 mansa police vyavasthela nakalat ekatra yeu shakat nahi.
    Yaa college madhye aadhi hi chaar vegveglya varshat sex racket she linked 4 suicide jhalet.
    Administration madhye TMC members chi bharna aahe.
    Sadhyache police commissioner vinit goel yaani ashyach eka rapecase che purte vatole kelele CID IG astana : Kamduni rape case.
    Ani amhi hyana deshache samvidhaan vachvayla nivdun denar hoto

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 месяца назад

    Kahi far vegal nahi he.

  • @silvester3622
    @silvester3622 2 месяца назад

    Bhrujbhushan baba ram rahim...sagle paksh सारखे च..

  • @ramshete4103
    @ramshete4103 2 месяца назад

    Evd galiccha rajkaran fakt bhartatch hou shkt

  • @Savakar-c4g
    @Savakar-c4g 2 месяца назад +2

    Sandesh khali madhe dalit hoty na mhnun mamta vishy dabla

    • @Rishi_649
      @Rishi_649 2 месяца назад

      अरे yz आता तरी जातीपात सोडून दे, किमान या गोष्टीततरी मानवतेच समर्थन कर 😡😡

  • @padx-hft
    @padx-hft 2 месяца назад

    120 gm of semen and its not gang rape please 😢

  • @prathameshlot
    @prathameshlot 2 месяца назад

    Golya ghala.. bhale tyane kel asel wa nasel.. ekda strict action jhali ki nntr koni kryla ghabrnar asa

  • @bhushanpatil8568
    @bhushanpatil8568 2 месяца назад

    Evdhi Himmat Hotech kashi ...Chamdi LolAvali paaahijeee...

  • @G-a-u-r-a-v007
    @G-a-u-r-a-v007 2 месяца назад

    Barobar asha veli police kuthe gelele astat?
    Jar he virodhakanch kaam ahe tar mg mamta chya sarkar ne te hospital pahilyach divsapasun seal ka navt kel?? Police bandobast ka navta lavla?
    Mhanjech tumhi muddam kami pahara thevla.
    Sudhra re. Pratyekala aai bahin aste, kiti te sarkar ani rajkaran?

  • @pavanm836
    @pavanm836 2 месяца назад +3

    Mamta randoli ahe

  • @anonymoushacks637
    @anonymoushacks637 2 месяца назад

    Doctoranche samp pukarne saglyat chukichi gost ahe, yacha sagla dishparinam patient var honar. Doctor he profession bus driver sarkh nahi ugach wadyach tel vanghyat watu naye.

  • @simbasg5843
    @simbasg5843 2 месяца назад

    Mamta la haakla raao Bangladesh la

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +3

    गृहमंत्री खाते नितीन गडकरी यांच्या कडे द्यावे.

    • @aki-un8jw
      @aki-un8jw 2 месяца назад

      हरामखोर राज्य सरकार च विषय आहे आणि ममता बॅनर्जी ही तर राहुल गांधी याचा suoprt करते

  • @surajparalkar3376
    @surajparalkar3376 2 месяца назад +1

    Plz check facts first then report
    Hospital was attacked by over 1000 men's
    If you don't have
    I'll provide
    Lot of diff between 40 and 1000( over 1000)

  • @sumitthengadi3395
    @sumitthengadi3395 2 месяца назад

    150ml semen चा DNA टेस्ट करून आरोपीचा शोध घेऊ शकतो का?

  • @puredesi6278
    @puredesi6278 2 месяца назад +1

    नुसत BJP नी ही दंगली घडाऊली केली असेल ,
    No doubt

  • @tittupclub8140
    @tittupclub8140 2 месяца назад

    bol bhidu level khasarali bogus patrakarita , yogya ani sakhol abhyas krun video kadhava fkt rajkiya mudde n mandata

  • @Prathmesh77
    @Prathmesh77 2 месяца назад

    150 मिली ग्राम नाही 150 ग्राम. विर्य.

  • @amitkhandagale9672
    @amitkhandagale9672 2 месяца назад

    Are pan BOLBHIDUCHE PAPPA Sharad raonchi kanya SUPRIYABmhante ki Shya ghatana hotat. Mamta didi sambhalun ghetil. Pan hech Maharashtrat or bjp state madhe jhala asta tar baine lagech bomblayala survat keli asti. Nich aahet virodhak