मी अजून हंपी बदामी पाहिलं नाहीये.यावर्षी जायचं असं ठरतंय.ठिकाणाची माहिती मिळवण्याचं काम सुरू असताना हा व्हिडीओ समोर आला.लेण्या,मंदिरं,शिल्प बघताना याची खरंच खूप मदत होईल.खऱ्या अर्थाने हंपी बदामी पाहिलं जाईल.दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत आहे. मराठीमधून सोप्या शब्दात हंपी बदामी उलगडत आहात त्याबद्दल धन्यवाद😊🙏
अगदी सोप्या आणि समजेल अशा पध्दतीने सरांनी समजावून सांगितले... खूप दिवसांपासून या ठिकाणी जायची इच्छा होती... आता तर आणखीन जास्त आतुरता वाढली... लवकरच भेट देऊ... संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार 💐
मी अजून हंपी बदामी पाहिलं नाहीये.यावर्षी जायचं असं ठरतंय.ठिकाणाची माहिती मिळवण्याचं काम सुरू असताना हा व्हिडीओ समोर आला.लेण्या,मंदिरं,शिल्प बघताना याची खरंच खूप मदत होईल.खऱ्या अर्थाने हंपी बदामी पाहिलं जाईल.दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत आहे.
मराठीमधून सोप्या शब्दात हंपी बदामी उलगडत आहात त्याबद्दल धन्यवाद😊🙏
धन्यवाद.. ही ६ भागांची मालिका आहे. तुम्हाला सर्व भाग आवडतील अशी आशा आहे. तुमच्या काही सूचना असतील तर नक्की कळवा. 😊🙏
अगदी सोप्या आणि समजेल अशा पध्दतीने सरांनी समजावून सांगितले...
खूप दिवसांपासून या ठिकाणी जायची इच्छा होती...
आता तर आणखीन जास्त आतुरता वाढली...
लवकरच भेट देऊ...
संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार 💐
धन्यवाद🙂🙏
Sunder Mahiti Bapat sir & Thank You Onkar for arranging such great interview...!!
Thank you 🙂
👌👌👌👌👌
🙏🙏
अजून एक अप्रतिम विषय घेऊन आली आहे Travorbis team 😍😍😍
धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद🙏
खूप छान @travorbis 👍👍
धन्यवाद..😊🙏
.....तुमच्या बरोबर एकदा जायला आवडेल , तीनदा गेलो पण आता समजतय , काय नक्की बघायचे ते माहीतच नव्हते 👍
नक्कीच अरेंज करूया आशुतोष सरांसोबत हंपी..
मस्त.........
धन्यवाद😊