Hampi Badami Ani Barach Kahi -2 | World of Hampi, Badami | TMM | Dinner Time Bhatkanti | EP 96
HTML-код
- Опубликовано: 27 ноя 2024
- We started the journey to Badami in the first part. In today's episode, let's see the story of Trivikram, Narasimha, Anant Vishnu, what can be seen in the Jain cave of Badami. What is the story behind such a beautiful Bhootnath temple? Let us also know about the fort of Badami which is also famous. Which temples can be seen in the Mahakoot Temple Group? What is the type of Sidlafadi cave. What is the concept of Aihole Fort Temple? What is the story of Ladkhan temple? What other remains can be seen in Aihole. Let's learn about Gangadharshiv, Mahishasurmardini and Shivatandav sculptures.
#Hampi #Badami # AshutoshBapat
--------------------------------------------------------------------------
हंपी, बदामी आणि बरंच काही.. भाग २
आपण पहिल्या भागात बदामीची सफर सुरू केली होती. आजच्या भागात पाहूया त्रिविक्रम, नरसिंह, अनंतविष्णू या शिल्पांची कथा काय आहे, बदामीच्या जैन लेण्यात काय पाहता येते. अत्यंत सुंदर अश्या भूतनाथ मंदिरामागे काय कथा आहे. बदामीचा किल्लादेखील प्रसिद्ध आहे त्या किल्ल्याची देखील माहिती घेऊ. महाकूट मंदिरे समूहात कोणती मंदिरे पाहता येतात. सिदलाफडी गुहा काय प्रकार आहे. ऐहोळेच्या दुर्ग मंदिराची संकल्पना काय आहे. लाडखान मंदिराची कथा काय आहे. ऐहोळे मध्ये कोणते इतर अवशेष पाहता येतात. गंगाधरशिव, महिषासुरमर्दिनी आणि शिवतांडव या शिल्पांबाबत माहिती घेऊ. हा प्रवास रंगतदार बनवण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री.आशुतोष बापट.
--------------------------------------------------------------------------
Facebook: / travorbis
RUclips: / travorbis
Instagram: Travorbis
Website: www.Travorbis.com
क्या बात है , अतिसुंदर माहिती 👍☺️
धन्यवाद..
Bapat sir . Atishay uttam aani sopya padhatine kay baghave v kase bghave yache sandarbhasahit vistrut mahiti manapasun aavdli. Khup khup dhanyawad. Aamchi Badami, Gadag v Hampi sahal aata atishay Uttam honar yat shankach nahi. Shudha marathi bhasha khup varshani iekayla milali . Koti koti dhyanyawad 🙏🙏🙏
👌👌👌👌
🙏🙏
खूप छान माहिती..👍
संपूर्ण दख्खन भारतावर ५०० ते ५५० वर्ष प्रमुख सार्वभौम महासत्ता म्हणून राज्य केलेल्या सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्य.
- चालुक्य राजवंश
धन्यवाद😊🙏
ही मंदिरे आणि. त्यांचे नुसते खांबच बांधायला किती वर्षे लागली असतील याचा अंदाज आपल्या पुस्तकात आहे का ?
सहल मोटारसायकल वरून १९९८ साली केली होती . खूपच अप्रतिम कोरीवकाम आहे.....ऐहोले, पट्टडक्कल आणि बदामी साधारण ४ दिवस, आणि हंपी खूपच घाईत झाले... फक्त दोनच दिवसात घाईत उरकले.....कारण आधी दीड दिवस घालवले विजापूरमध्ये . ठाण्यातून निघून परत ठाण्यात आठव्या दिवशी परतलो. एक मंदिर बघितले ते बदामी वरून हंपी/ होस्पेट ला जाताना लागते थोडा आतला रस्ता आहे.... पण आता नाव आठवत नाही. पण तिथून जवळ कर्डंट हा एक सुकामेव्याचा बनविलेला बर्फी सारखा पदार्थ त्याचे उगमस्थान आहे........
वाह. मस्तच माहिती दिलीत😍👌