Atul Pethe | Theater actor, writer, director | Interview by DR. ANAND NADKARNI, IPH
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- Atul Pethe is a highly acclaimed and celebrated personality in Marathi theatre, and over the last 35 years, he has worked very closely with experimental theatre. He has conducted many experiments in theatre through his writing, direction, and acting.
While he has acted in well-known plays like Ghashiram Kotwal, Pralay, Atireki, Saptnekarache Mool, and Padgham, he has also written plays such as Chess, Yatra, and Kshitij. He is also well-versed in direction and has directed Shityuddha Sadanand, Waiting for Godot, Soorya Pahilela Manoos, Dalpatsing Yeti Gava, Satyashodhak, Chowk, Golayug, and Ashadhatil Ek Diwas. All these plays are socio-politically relevant and are astute responses to the changing times. Atul Pethe has even devised a new form of theatre Ringan Natya, as a protest, after Dr. Narendra Dabholkar's brutal assassination.
#iph #avahan #mentalhealth #anadnadkarni #atulpethe #marathitheatre
आपल्या समाजाचं भाग्य की अशी माणसं आहेत, प्रेरणा देत आहेत. फारच सुंदर !
अंधारून येईल
तेव्हा गाणं असेल का ???
हो , तेव्हाही गाणं असेल
अंधारून आलेल्या दिवसाविषयीचं !
प्रिय अतुलजी ,
महान नाटककार Brekht च्या ह्या ओळींचा जिवंत आणि चैतन्यदायी प्रत्यय तुमची सगळीच कामे पाहताना आम्हांला येत असतो . आपण अद्याप जिवंत आहोत ही
सह-अनुभूती तुमची नाटकं पाहताना मिळत असते आम्हांला .... thank u so much
दोन दिगगज....छान अनुभूती मिळाली... धन्यवाद तुमचे ...
एक अस्वस्थता करणारा अनुभव.
आज काल बुद्धीला नियमित खाद्य द्यायचं असतं हेच आम्ही सगळे विसरत चाललो आहोत.
अस्वस्थता पेरणारा माणूस.
मुलाखत नेहमी प्रमाणेच "उत्तम" झाली.
बुद्धिवंत लोकांना समाज लवकर ओळखत नाही
अतुल तू केव्हढा ग्रेट आहेस
हे आम्हाला कळायला मेंदू नाहीये
अस्वस्थ करणारी मुलाखत !
Kay MANUS aahe ha.......shatsha prnaam
नाटक म्हणजे काय? हे अतिशय सुरेख पध्दतीने समजावून सांगितलंय, मा. अतुल पेठे यांनी . त्यासाठी डाॅक्टर नाडकर्णी यांनी विचारलेले प्रश्न देखिल कारणीभूत आहे .धन्यवाद .
बदल पेरणारा माणूस...खुप प्रेम....😚😚💙💚❣💞💟
काय... शब्द सुचत नाहीत... आरसा समोर धरलाय तुम्ही....🙏🙏🙏🙏💓
खूप छान! बाकीचेही व्हिडीओ लवकर अपलोड करा
शब्दातीत !!!! माझ्या संपर्कातल्या सर्वांपर्यॅत हा अस्वस्थ माणुस पोहोचवायला आवडेल 🙏🏻
खुप छान अतुल सर मनाला प्रेरीत करणारे आपले जीवन अनुभव.
खूपच प्रेरणादायी व्यक्तीमत्व!!!👌अतुल सर साष्टांग दंडवत🙏
Waaaa pethe saheb.... Mala hi aaj asvastha kelat..... Thank u sir
Atul Dada Thanks
दृष्टी देणारी मुलाखत.....
khupach sundar.
Great Personality... अतुल दा... 🙏🙏🙏
inspirational
khupach sundar.
Yeshu kristachi sankalpana ohhhh goose bumps 🙏
खूप, खूप, खूप छान.
AVAHAN IPH, good work👌
Khupach chan Anubhuti 🙏
बदल पेरणाऱ्या माणसांच्या अभिव्यक्तीला सलाम!
खरंच सर अस्वस्थ केलेत तुम्ही...
Great sir!!!!!!
Apratim mulakhat 👌👌👌👌
Great.
Great.
छान
Aprateem!!
Great🙏
Atul Pethe ne Doctor la veda kela asel.