हृदयाचा ठोका चुकवणार शितकडा धबधबा🥵 | one of the Most thrilling SHITKADA waterfall rappelling😰
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- या मोहिमेची सुरवात उंभ्रांडे गाव (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथून झाली. अर्ध्या तासाची पायपीट करून नदीपात्र ओलांडला की शितकडा धबधबा येतो. पहिला 10 फुटी खडकाळ टप्पा संपल्यानंतर धबधब्याचे मनात धडकी भरवणारे रौद्ररूप दिसते. रॅपलिंगच्या उतार झाल्यावर कड्यावर चित्तथरारक अनुभूतीसाठी या ठिकाणी चेहरा खडकाच्या दिशेने आणि पाठ दरीच्या दिशेने करून शरीरावर दोरीच्या साहाय्याने नियंत्रण ठेवून दरीच्या दिशेने झुकावे लागते.
पहिला 100 फुटांचा टप्पा पार करताना हातातील दोरी वरती ओढून शरीर खाली घ्यावे लागते. शेवटचा 80 फुटांचा टप्पा हा धबधब्याच्या पाण्यातून गेल्याने रॅपलिंगचा हा अनुभव चित्तथरारक ठरतो.
तब्बल 350 फुटांचे चित्तथरारक रॅपलिंग, धुक्यात हरवलेला परिसर, मुसळधार पाऊस, ओले कातळकडे, निसरडी पाऊलवाट, शेवाळलेले खडक, हुडहुडी भरवणारी थंडी, कधी दोरीच्या साह्याने तर कधी काठीच्या साह्याने एकमेकांना आधार देत सुरक्षितपणे नदीपात्र ओलांडणे, अशी अनेक आव्हाने या मोहिमेत होती.
►RUclips - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► RUclips - ruclips.net/user/ch....
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
Note- शितकडा वॉटरफोल रॅप्पेल्लिंग करण्यासाठी एक सर्टिफाइड प्रोफेशनल टीम सोबत असणे खूप गरजेचे आहे.
-"सह्याद्री रॉक एडवेंचर" सोबत साहसी व अवघड ट्रेक करण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क करा:
पवन घुगे :- 8691075767
दर्शन देशमुख :- 8888251143
Music from #InAudio: inaudio.org/
Track Name.
प्रशिल तुझ्या मुळे सह्याद्री पाहायला मिळते आणि स्वतःची काळजी पण घेत
🎉😢😅😊🎉
Goodluck
Maharashtra govt need to declare this man as a Tourism Ambassador
True
आपल्या मराठी भाषेतलं डिस्कवरी बघतो
अप्रतिम विडिओ आणि तुझी अनुभवी टीम 💐💐💐🙏🏼
दादा तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहत होते😊 आता पाऊस सुरू आहे स्वतःची काळजी घेऊन गडांवर जात जा......😊😊😊
तू ना माझा भाऊ तु आईची काळजी घे कारण का माहिती आहे का व्हिडिओ मी पहिल्यांदाच बघितला माझ्या हृदयाचा ठोका चुकला मला तुझ्या एवढाच मुलगा आहे तू ना स्वतःची जितकी काळजी घेता येईल तितकी काळजी घे आणि शक्यतो एवढे मोठे एडवेंचर करूच नको मला जर इतकं वाटलं माऊली ला किती काळजी असेल सतत तुझा विचार करत असेल रे बाळा बाकी तू खुश रहा 😘
प्रशिल दा तुझे जेव्हा 12k followers होते तेव्हा पासून follow krtoy tula खरंच तुझे video खूपच adventures असतात... आता 200k + झालेत खूप लवकर तुझे subscribers 1M होऊ दे बस्स.. आणि असेच व्हिडिओ बनवत रहा
..❤❤🙏🚩
Pavan Dada is Supremacy....🔥
One of the Best Vlog Prashil Bhai...❤
Cinematography, Editing , Music everything is top notch.
लय भारि...khatranak. सुंदर धबधबा ❤
Amezing 🔥🔥 lovely nature view 😍😊😇😇😇😇😇 i want visit this waterfall 🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊
अशी धाडशी कृति फक्त डिस्कवरी मध्ये बघितली होती | पण आज मराठी माणसाचे धाढस बघितले | जबरदस्त विडीयो |
पण या सोबत प्रत्येक विडीयो मध्ये तरुणांना आवाहन करत चला की , त्यांनी योग्य प्रशिक्षण घेतल्या शिवाय अस करुनये |
अभिनंदन 🎉🎉🎉
Shandaar... Jabardast.....jindabad 🤩❤️🔥
Awesomeness 🚩🚩🕉🕉🕉 Jai Shivray
# *Trek Titan* 💎
Pawsadyat khup maja ghet aahes prasil mast , chagla kelas tya darodyala sobat gheun gelas 👍👍👍👍👌👌
Nice bhai आमच्या इकडे पण भिवतास धबधबा आहे..आमच्या इकडे पण या (नाशिक )पेठ सुरगाणा
कोणा कोणाला ही एडवेंचर ट्रिप आवडली 😘🌍
Engineering vale assignment deun deun tension ni daru pitat😢😢
prashil dada khup sundar aanni mast trik aahe hii🥰🙂🥰🥰🥰🥰🥰
Informative video for All treakers ..good work brother 🔥🤗
Simply adventures and beautiful video.Thanks.
It was very dangerous and so difficult rappelling bhava hats off to you that you did it successfully but be careful and take care God is always with you All the very best for your next rappelling 👍🙂🙏
Very thrilling videos of urs are always good to watch👍👍👍Also you gave a very IMPORTANT nd RIGHT Message..
TO MAINTAIN CLEANLINESS WHEREVER WE GO!!! KEEP THE BEAUTIFUL SURROUNDINGS ALWAYS CLEAN!!!👏👏
फारच सुंदर झालाय व्हिडिओ. रॅपलींग चा थरार छानच चित्रीत झालाय.
Chup Chan ahe video dada thartharat anubhav 🚩 love from khopoli
खतरनाक 😱👌🏻👌🏻
Superb sir, the way you talking, explaining everything with our lovely mother tougue marathi....You are so courageous and talented. keep it up brother. stay safe.
खुप वाट बघत होते मी तर खूप छान निसर्ग दाखवत आहे तुम्ही पण स्वतःची काळजी घेत जा कारण खतरनाक स्टंट करतो म्हणून तु काळजी घे 🎉🎉❤❤🎉🎉😊😊
एक चांगला डबिंग आर्टिस्ट घेवून , सगळे व्हिडिओ इंग्लिश मधे डब करा आणि नवीन इंग्लिश व्हिडिओ चे चॅनल चालू करा, थोड्या वर्षांतच हॉलिवूड मधून ऑफर येईल तुम्हाला.
पुढील कार्यासाठी काळजी घ्या आणि शुभेच्छा.
Superb. Amazing adventure. Really brave.
Very nice view of nature. And take care of yourself and team. Good luck.
Tithe aslyacha feel jhala.japun video kar khup chhan experience.great
१ नंबर आहे सह्याद्री यार मला पण एकदा जायचंच आहे....
Extremely excellent episode. Please be careful while trekking.❤
Prashil really amazing experiance while watching vdo.Singham n danger shitkada.
खूप छान आनंद घेता येतो थँक्स ब्रो
Majha chera kay ganja pinarya sarkha vatato ka😂😂
Dada 1 dam bhari video
What a breathtaking blog yaar..... Awesome 🔥🔥🔥
prashil & all team thanks for you work and hats of
Mast re ...lai bhari Adventure , superb nature -
Verry fabulas treaking and intresting pls take care.
लय भारी video दादा तुमच्यामुळे सह्याद्री बघायला भेटतेय very nice
Hats off to you , never seen such daring youtuber , even though I am non Marathi but your video presentation is such that you don't need to learn any language to understand....God bless you and keep doing the great work
मित्र प्रशिल मांगीतुंगी या गड किल्ल्याचा ही व्हिडिओ बनवा
Sukhacha ray maa shonya.... God bless you dada....
Dada tula yekada betayachi khup ichha ahe khup bhari video asatat tuje
waah...waah....kya baat he very good
Dada Good morning Swatachi kalaji gya tumche video khup best ahe...
सह्याद्री जेवढी सुंदर आहे तेवढीच भयानक सुद्धा आहे त्यामुळे जास्त रिक्स घेत जाऊ नको पावसाळ्यात सगळ्यांनी काळजी घ्यावी 🙏
खूपच सुंदर आणि जबरदस्त ❤❤
नेहमीप्रमाणे खूपच मस्त व्हिडिओ व थरारक
Khup chaan video kadhala Mitra.. Ani good u helped that drunkard
Very breathtaking. Take care.
prashil bhai
bole to
zakkkkkkkkkkkkkkkkkasssssssssss
really really apratim bhai
Excellent coverage and presentation 👌👌
छान वाटते मित्रा तुझे विडियो पाहुन आम्हाला ही वाटत अस ट्रेकिंग कराव पण त्यासाठी खूप मेहनत घेतली जात आहे भावा तु नक्की च प्रेरणा मिळाली😊😊
तुमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं शिकायला मिळतंय, आणि व्हिडिओ खुप छान, थरारक आहे,
Adbhut,avarniny.... apratim....
एक नंबर भावा, तुला खूप खूप प्रेम
Bahu it was very dangerous adventure, hats off to your team's courage, parantu yavada risk naka ghevu.
risk jevdhi diste tevdhi naahi professional team aahe tyachi.
खूप मस्त भावा.त्या मुलाला मदत केली मस्त काम केले.
प्रशिल तु प्रचंड धाडसी आणि मेहनती आहेस, तुझ्यामुळेच कितीतरी न पाहिलेल्या गड किल्ले बघता येतात, फक्त camera stick पेक्षा cap मध्ये किंवा डोक्यावर तशी काही सोय करता येईल का? तु एका हातात camera dharun ह्या मोहीमा करतोस आम्हाला काळजी वाटते खुप. Take care and God blessed you
Khup khop mast video 🌎😍😍😍
Amazing video Prashil and Pavan Dada , hats of to you guys , Take care while doing such a dangerous trek.👍
खूपच मस्त, सुंदर भावा 🙏🏽👍🏽😄
Khtrnak experience prashil 😅
Dada rapling ch je setup lawl hot ...te sodnya sati part warti jav lagt ka ...tyasati kahi vegli technic aahe
प्रशील मित्रा,
खूप छान, तुझे सगळे व्हिडीओ पाहतो मी आणि नविन एडवेंचर पाहायला मिळते.
hats off मित्रा..
तुझाच एक यूट्यूबर मित्र,
संदेश पाडावे,
TRAVELS WITH HUMMINGBIRD
खूप चांगले काम! पण तुम्ही त्या मद्यधुंद मुलाचा चेहरा अस्पष्ट करायला हवा होता. ही त्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे त्याची प्रतिमा कायमची खराब होऊ शकते. शक्य असल्यास तो भाग काढून टाका. तसेच तुम्ही पुन्हा दोरी कशी गोळा केली याचा उल्लेख केलेला नाही.
Very valid point ☝️
Jay shivray 🚩
भावा तुझे सर्वच व्हिडिओ अप्रतिम असतात...
Proud fill prasil very very good
Mahol dada. ekdam kadak 🥰🥰
मित्रांनो कोणतेही धाडस करताना आपल्या सेफ्टी ची काळजी घेतली पाहिजे 😘🙏
Thanks तुमच्यामुळे मला हे सगळे बघायला भेटले
Bhava tujha mala khupch abhiman vatato yaar ....❤
भरपुर चांगलं काम केलास मित्रा,त्या पिंडक्या का बरोबर घेवून आलास,झोपला होता साप,विंचू पासून वाचवलंस त्याला,जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
प्रशील तुझे अनेक व्हिडिओ आम्ही पहातो. तुझ्या धाडसाचे कौतुक आहे.
तू व्हिडिओ फारच आकर्षक रीतीने दाखवून तितक्याच मनोवेधक पध्दतीने
सादर करतोस त्या बद्दल जबाब नाही.
पण तुझ्या आईच्या नात्याने मी सांगेन
स्वतः ची काळजी घेणे.
This is one talented guy I made Love from Africa bro
परशिल तूझ्या प्रतेक ट्रेक चार अनुभव आम्हाला सांगत असतोय,तूझे खुपचं ट्रेक आम्ही महाराष्ट्र तील व भारतीय जनता पहात असतोय व तूझ्या प्रमाणे येनजोय करीत असतोय.
पण तूझा सम्पर्क नमबर दिला बरं होईल.
खूप छान व्हिडिओ दादा जय शिवराय भाऊ
भावांनो तुमच्या हिंमतीला सलाम..
अश्यक सुंदर सह्याद्री 😍💫💫👍
Awesome vlog 💯😍😘😍 Most difficult rappelling 👍👍😯😯💪💪 Very hard work 💯👍👍 Sooo proud 💯🙌🙌 Very nice Information 💯👌👌 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev 🙏🙏🙏🚩🚩
प्रशिल नासिक जिल्हा मधे खुप सारे निसर्गाने नटलेली ठिकाणें आहेत उदा. किल्ले धोङप,किल्ले रामशेज,हातगड,मारकंड रुशी पर्वत,हया ठिकाणां साठी आवश्यक भेट द्यायला हवी
Bedhadak manus ahe Rao...pan jara japun ....u r super
Video khup chan zala👍😊
खुप छान धाडसी व थरार ट्रेक केला आहे
प्रशिल भारीच आहेस रे... फॅन आहे तुझा मी...सर्व काळजी घेऊन एका हातात कॅमेरा धरून ट्रेकिंग कसे करावे..माहिती घेणे आणि देणे..आणि टेन्शन मध्ये असून पण तू केलेले विनोद...भारीच
Bharich🎉♥️
खरोखरच , बाहुबली मुवी सारखा वाटतो धबधबा , खुप छान वाटलो प्रशील भाऊ 🚩 असाच धबधबा पालघर जिल्ह्यातील जव्हार मध्ये आहे , प्रशील भाऊ एकदा तरी नक्की पालघर जिल्ह्याला भेट द्या 🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र
Bhai khatarnak mast video banvtos yarr❤🎉
एक नंबर ❤
Khup chan vatle baghun
God bless you
Bannat video.Amazing waterfall.Toh mulga kon hota,video chya end madhey,vaat chukla ka toh?
Govyahun bagtoy tujha video.
Khatarnaak 🔥🔥🔥
खुप छान 🌹🌹 चांगले काम केले त्याला वाचवले
बाकी तुमचे काम थरारक अनुभव आहे 🙏🏻
मस्त हतगड किल्ला सुरगाणा भिवतास धबधबा सुरगाणा
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Mitra khupach thararak aani chhan vlog zala, tumhi ek ek karun rappelling karat astana kaljacha thoka chukat hota parantu salam tumha lokanchya dgadsala.
kataron ka khiladi no 1.
ट्रेक करता करता खूप चांगलं सामाजिक काम पण करताय बघून समाधान वाटल प्रशील👍keep it up