टोमॅटो दरात घसरण..? Today's tomato price..| 11 August 24 |
HTML-код
- Опубликовано: 1 дек 2024
- टोमॅटो दरात घसरण..? आवक जास्त प्रमाणात.. #टोमॅटो #पुणे_बाजार_भाव #गुलटेकडी
#आजचे_वांग्याचे_दर
#आजचे_टोमॅटो_दर
#Eggplant_rates_today
#Tomato_rates_today
#आजचे_आद्रक_दर
#Today's_adrak_rates
#आजचे_पालेभाज्या_दर
#Today's_Leafy_Vegetable_Rates
तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास, आम्हाला कॉमेंट करा किंवा टेलेग्राम वर जॉईन करा या लिंक वरून आमच्याशी बोला - @Telegram Group - t.me/LiveBajar... व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी subscribe करायला विसरू नका!
**********************************************
#pune_bajar_bhav
Social Media Handles
**********************************************
👇आमच्याशी बोला👇
@Telegram Group - t.me/LiveBajar...
@Twitter- x.com/LiveBaja...
Thank You so Much All.
#Pune_Bajar_Bhav #onion #Pune_bajar_bhav #pomegranate #पुणे_बाजार_भाव #पुणे_बाजारभाव
Disclaimer -
**********************************************
The information provided on this channel is for general informational purposes only and may not reflect the most current market prices. Prices can vary widely based on location and other factors. Viewers should verify any information before making decisions. We are not responsible for any losses resulting from the use of this information. For specific advice, consult a professional.
धन्यवाद 🙏❤️
❤❤
Dangar kay rate ahe
7 te 10
Good morning bhava
Very good morning
सितारा मिरची मध्ये चांगलीच वाढ दिसून येत आहे आज पालेभाज्या पण वाढल्या
हो, आज चांगली वाढ आहे.
Pickdor cha bhav kay aahe
1 नंबर 2 नंबर कस ओळखायचं भाऊ
भाऊ, काही ठिकाणी १ नंबर फक्त असतंय त्यामुळे २ नंबर चा दर सांगता येतं नाही. फोटो मध्ये १ नंबर असो किंवा २ नंबर मात्र दर हे अडत दाराला विचारून सांगितलेलं असतात.
पिकावर मिरचीचा भाव
पिक्चर डोर मिरचीचा दर
दादा, ही मिरची जास्त कुठे दिसत नाही..
पपई रेट काय आहे
१ नंबर २५ते३५
२ नंबर १०ते१२
फळांचा व्हिडिओ दुसरा बनवला आहे पाहू शकता..
Bhaiya Hindi me bolo