😍 मुंबईमध्ये ताईच्या घरी गेलो 😀 बायकोला मुंबई फिरवली 😍 भाच्यांनी आम्हाला तमिळ शिकवलं 😃 Samresh Vlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • 😍 मुंबईमध्ये ताईच्या घरी गेलो 😀 बायकोला मुंबई फिरवली 😍 भाच्यांनी आम्हाला तमिळ शिकवलं 😃 Samresh Vlogs
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    ----------------------------------***----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Mumbai (Maharashtra)
    -------------------------------------***------------------------------------
    ❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
    ☑️अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ☑️अलिबागचा मसाला कसा तयार होतो
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ☑️बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
    👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
    ☑️माझे सासुरवाडी होणारे लाड
    👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
    ☑️नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
    👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
    ☑️मेहुण्याचं लग्न
    👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
    ***************************************
    👇For Contact Me👇
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #SamreshVlogs
    #placestovisitnearmumbai
    #travelvlog
    #dailyvlog
    #couplevlog
    #mumbaifood
    #marathifamilyvlog
    Your Queries:
    ● Marathi Travel Vlog
    ● Daily Routine Vlog
    ● Mumbai Local Trains Buses
    ● Famous Misal In Mumbai
    ● Marathi Couple Vlog
    ● Gateway Of India Mumbai
    ● How to reach alibag by ferry boat
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    Thank You🙏😊
    Samresh Patil
    From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    ****

Комментарии • 241

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Год назад +11

    खूप मजा आली व्हिडीओ बघायला आणि तमीळ भाषा ऐकायला आणि फोटो छान आलेत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      😀तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rajuyewankar2738
    @rajuyewankar2738 Год назад +7

    मुंबई मध्ये आपल्या मराठी माणसांची वऱ्याडि मिसळ 1 नंबर झकास..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @kalhad6493
      @kalhad6493 Год назад

      Vharadi misal kute milel

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Год назад +2

    खूप छान झाला ब्लॉग दादा, ताईच्या मुली खूप हुशार आहेत, तामिळ भाषा खूप छान पद्धतीने बोलतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Ho😃👍hushar ahet👍thank u ruchira tai

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Год назад +8

    समरेश दादा आला एकदाचा विडिओ . 👍
    एक नंबर विडिओ होता. आजचा तुम्ही दोघ एकमेकांवरती खूप प्रेम करता रे दादा ते बघून खूप छान वाटत. असच कायम प्रेम करत रहा... आणि तुला सांगु कोणला ठाऊक तुला आणि वहीणीला विडिओ मध्ये बघतो ना. तर आपली कोणीतरी माणस आहेत ही अस वाटत.
    Sorry थोडी कमेंट्स मोठी टाकतोय. विडिओ मध्ये बघीतल तर येवढ बर वाटत. तर समोरासमोर बघीतल तर मी वेडा होईन. 😅😀😀😅

    • @sujaymore5020
      @sujaymore5020 Год назад +1

      Mala mahit aahe tu velat vel kadun mazi कमेंट्स wachtos ....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      bsbass kaay sujay bhetu apan nkki👍😃🥰thank u for your support🥰

  • @kalhad6493
    @kalhad6493 Год назад +3

    तुझा comedy vlogs खूपच सुंदर तमिळ तर खूपच भारी होते👍👍👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Год назад +4

    खूप छान कन्नड भाषा ऐकायला मज्जा आली मस्त व्हिडिओ मुंबई मध्ये स्वागत दादा☺️✌️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो..मज्जा आली हर्षद😍👍🥰🙏

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Год назад +1

    खुप सुंदर समरेश विडिओ अक्षया खुश कसे आहेत सगळे आई कशी आहे माझ्या मुलीचं लग्न झाले म्हणून विडिओ पाहिले नाही आता माझ्या मुलीने हर्षा ऐवजी जयश्री टाकल आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Mast tumchya mulila congrats sangaa amchya kadun😃👍
      आई मस्त आहे🥰Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @hitendrapatil3618
    @hitendrapatil3618 Год назад +6

    एक नंबर विडिओ भारी वाटलं भाषा आयकुन खुप हसायला आल

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      😃तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏hitendra

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Год назад +7

    छान ब्लॉग,अक्षया वहिनी कंटाळा करते मुंबई च्या गर्दी मध्ये,गड्या आपला गाव बरा 💖👌👌

  • @meenaphanse8330
    @meenaphanse8330 Год назад +4

    तुम्ही मुलुंडला आमच्या इथेच आला होतात .अगोदर माहिती असते तर मी तुम्हाला न्यायला आले असते,मी पुर्वला रहाते ,माहेरची माणसे भेटल्याचा आनंद काही वेगळाच असतो.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      सॉरी 😊👍👍खुप घाईत होतो 🥰👍next time भेटू👍Thank you so much,,Amchya ghari ya🙏🥰

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 Год назад +2

    खुपच छान तामील तूल ऊतम भाषा म्हणून मला तूमचे विडीओ छान असतात फक्त गावच्या हद्दीतील

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏देवदास चव्हाण

  • @varshamane4436
    @varshamane4436 Год назад +2

    समरेश एवढया जवळ आला होतात पण भेटायचं नशिबी नव्हते कारण मी ऐरोलीला रहाते मला माहिती असते तर मी मुलूंडला आले असते तुम्हा दोघांना भेटायला पण बघू next time नक्की भेटू

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो वर्षा ताई..खुप घाईत होतो सॉरी👍🥰 next time भेटू🥰😀Thank you tai🥰🙏

  • @sakshipatil1062
    @sakshipatil1062 Год назад +1

    Jam bhari pic ahe mumbai cha vadapav kiva misal kha ek no ahe rav mast bhasha shikhale tumi mst ahe vlog mumbai ch

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 3 месяца назад +1

    छान छान खूप मस्त मजा आली 😊

  • @poojakale5514
    @poojakale5514 Год назад +2

    Kharach mumbaichya dagdagichya jeevana peksha tumcha gava kadil jeevan khup chan ahe tumhi doghahi khup chan ahat asech raha me khup purvi alibagh la alele tevhach mala khup avdlela ani tujha gav tar ajun chan ahe 👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      पूजा ताई ..ya aplyaa ghari👍🥰😃तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sujatajambekar7554
    @sujatajambekar7554 Год назад +2

    Khup chan vatla video dada majja ali😊 tamil bhasha bhari vatli😃 match👌nest video sati all the best👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      😃तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏सुजाता ताई

  • @pritidesai5392
    @pritidesai5392 Год назад +3

    Khup chan Tamil girl super and all are fantastic

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 Год назад +2

    Khup mast . Maza mulila pn Tamil bhasha khup aavdte

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      मस्त👍👍😃तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏रूपाली ताई

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 Год назад +3

    Tujha bhachya masta Tamil bolaila shikalya. Vlog chan jhala 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो ताई👍😃😃तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад +3

    Apartim photo Enjoyed Mumbai Mast Vedio Sarv Mullena Namste

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏सुधा ताई

  • @shalushirsad9628
    @shalushirsad9628 Год назад +1

    आम्ही पण गेलो होतो . खूप छान आहे get of India. enjoy dada,vahini

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏शालू ताई

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Год назад +1

    खूप मस्त व्हिडिओ होता, mast mast 👌👍🙏

  • @pranjalipatil8419
    @pranjalipatil8419 10 месяцев назад +2

    आमची मुंबई

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  10 месяцев назад

      ❤️ Mumbai 😍👍👏

  • @kiranjanvalekar3069
    @kiranjanvalekar3069 Год назад +2

    काॅमेडी ब्लॉग छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      😃😍👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏किरण भाउ

  • @rahuldeshpande4051
    @rahuldeshpande4051 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे हा व शेवटचे ७ मी.खुपच मजेशीर आहेत...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो राहुल दादा😃👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sanjayrajguru1921
    @sanjayrajguru1921 Год назад +1

    खुपच सुंदर व्हिडिओ पाहीला असेच नेहमी सुखाने आनंदी रहा.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 Год назад +3

    आजचा video खूपच छान. खूप हसले मी.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      😍😀😃तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏स्नेहल ताई

  • @yacobsatamker3457
    @yacobsatamker3457 Год назад +3

    नमस्कार समरेश व्हिडिओ खुप छान. मुंबई चा प्रवास खूप छान प्रकारे दाखविलास. ताईचा घर व परीवार पाहून खुप छान वाटले. पाहूनचार खुप मस्त..बाय इस्रायेल देशाहून...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Love from alibag india काका👍🥰तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 Год назад +3

    मुंबई सफर खूप छान वाटली भावा👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Год назад +2

    भाऊ तुम्ही दोघे बहिणी कडे ऐक रात्री राहयलात तेव्हा आई जवळ रात्री कोण कोण होते आई एकटीच आहे मणुन विचार ल

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      Kaki Astat aplya👍😊 Thank you so much for watching🥰🙏

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 Год назад +2

    Khup chan vatal aaj cha vlog baghun..... Tai cha ghar baghayla bhetl aaj.... Nice💕💕💕Enjoy kela aaj cha video.... khup hasle aaj 😂😂😂😂

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      😀😀👍ho mast bolali tamil madhye👍😍thank you so much ayesha tai😊🙏

    • @ayeshakoor8239
      @ayeshakoor8239 Год назад +1

      @@SamreshVlogs welcome 🙏

  • @pranjalipatil8419
    @pranjalipatil8419 5 месяцев назад +2

    माझी मुंबई

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 Год назад +2

    आजचा व्हिडिओ खूपच सुंदर होता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      😃तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏रूपाली ताई

  • @maxwellgirase
    @maxwellgirase Год назад

    Khup mast videos ani tumhe je bolalat na ki apan hospital madhe bare honya sathich jato hi lin ek no vatali ❤️

  • @harishchandranaik7770
    @harishchandranaik7770 Год назад +1

    मस्त व्हिडीओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      👍🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi Год назад +1

    छान झाला ,व्हिडीओ बघून मज्जा आली 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Год назад +1

    समरेश भाऊ मुंबई मध्ये खुप काही पाहण्यासारखे आहे पुर्ण आख्खा एक दिवस कमी पडेल चांगले दोन दिवस तरी मुंबई पहायला पुन्हा मुक्कामाला या खरंच या आरामात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो..टाइम नाही पुरणार😀👍आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏चित्रा ताई

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 Год назад +1

    Must video hota Samresh .khup hasaviles ya vidiomadhye.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      😃😃😅😂हो काकी👍😍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 Год назад +1

    रेवदंडा चैल येथील दत्त जयंती सोहळा पाहायला मिळेल का 🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho janar ahot amhi🥰👍Thank you🥰🙏

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 Год назад +1

    Khup masta

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏प्रिया ताई

  • @dreamworldofpravinjoshimah8285
    @dreamworldofpravinjoshimah8285 Год назад +1

    Just time zaal manage....from last 2 days...so busy the routine is nowadays....
    Just saw the full video..
    What a clearity of photos......
    your photos taken by photographer at Gate way of India ....
    Train madhun jaataa naa.... गावाकडचे भेटलेले लोक...... निखळ गप्पा !!!
    वऱ्हाडी मिसळ, गुळाची जिलबी....
    Mulund chyaa yaa Misal center laa visit karav laagel...
    Relaxing n Enjoying at your deedi house...
    Overall khup mast ch video....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      Pravin Dada..tumchya comment amhala sphurti detat..🥰😊👍 tumhi 1 sec pan skip nahi karat aple vlog..🙏🥰
      amhala tar tumhi bhetlet pan nahi..tarihi aple nehmiche javalche family member watata🥰👍 thank u so much pravin dada🥰🙏

  • @LekMaziladachig
    @LekMaziladachig Год назад +1

    Khupch Chan ahe video 2 Vela bgitla

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      भारी😀😂👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @gurunathpatil1754
    @gurunathpatil1754 Год назад +1

    Dada vahinacha swabhav khup bhari ahe .shant.toganch jamat chhan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो गुरुनाथ दादा🥰👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 Год назад +1

    छान निघालेत फोटो धन्यवाद सर.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏दिलीप साहेब

  • @shubhamkadam5728
    @shubhamkadam5728 Год назад +1

    I love the courtesy & bonding between marathi people

  • @snehalthale3441
    @snehalthale3441 Год назад +1

    मस्त मुंबई दर्शन दाखवले

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏स्नेहल ताई

  • @meghashirke6573
    @meghashirke6573 Год назад +2

    Dada mast vlog khup bhari Tamil girl mast ahe😂👌👍👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏मेघा ताई

    • @angelregina9992
      @angelregina9992 Год назад

      Thank you ❤️

  • @aaplajivanvlog4257
    @aaplajivanvlog4257 Год назад +1

    समरेश श्रीवर्धन ला ये आपण मिळुन एक व्हिडीओ बनवु या

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      माझी फ़ेवरेट जागा ❤️❤️😍श्रीवर्धन..येऊ लवकर👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vineshkadam4718
    @vineshkadam4718 Год назад +1

    Khup maja ali video baghun

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏विनेश भाऊ

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Год назад +2

    Samresh chan video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏सविता पाटील

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Год назад +1

    खुप छान विडियो बाहेर फिरायला गेलात त्यांचा पण विडियो असेल ना

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो..येतील पुढे😃👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏चित्रा ताई

    • @chitravaydande9131
      @chitravaydande9131 Год назад

      @@SamreshVlogs अहो समरेश भाऊ तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या कमेंट्सला उत्तर देता ते पण माझं नाव घेऊन तेचं खुप आहे तुम्हाला धन्यवाद

  • @amardeeppatil7264
    @amardeeppatil7264 Год назад +1

    Very nice video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @_Aish_11
    @_Aish_11 Год назад +2

    mast__ahe__video__👌❤️❤️❤️🥰👀💯💫

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏अतिश

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 Год назад +1

    मस्त छान बनवला व्हिडिओ.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏विलास भाऊ

  • @guddigowda6623
    @guddigowda6623 Год назад +2

    Very nice photos and video ❤😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Год назад +1

    छान ब्लॉग

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 Год назад +2

    Welcome to Mumbai

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      😀👍😃तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏Aarzoo

  • @VishalPatil-ji5ec
    @VishalPatil-ji5ec Год назад +1

    Nice pick Dada Tai

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupeshjadhav3048
    @rupeshjadhav3048 Год назад +1

    Mast

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Год назад +1

    खुप सुंदर फोटो 👌👌अप्रतिम विडिओ👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      😃तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Год назад +1

    Enjoy both of you 👍 video mastch 👍 Manasi Mandar Joshi Pune

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shrikantbhayje8377
    @shrikantbhayje8377 Год назад +1

    काय दादा मुंबई आले ते बोलात नाही

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Sry 😀👍घाईत होतो 😍next time🥰तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @suchichavan5514
    @suchichavan5514 Год назад +1

    मज्जा आली विडिओ बघून 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 Год назад +1

    खूपच छान व्हिडिओ आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏सचिन दादा

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 Год назад +1

    Mi veena nagar javal ch rahte..next time aale ki bhetin nakki..call kara..nisha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      chalel nakki👍👍Thank you🥰🙏

  • @archanabhosalebhosale1920
    @archanabhosalebhosale1920 Год назад +1

    Shree Swami Samarth 🌻🙏🌻 Akshaya & Samreshbhau 🙏🙏 tumhi doghahi amchya mumundmadhye yeun gelat amche mulund Akshutaina avadle nahi vatate karan tila alibagchi savay amhi gavanpadyat rahato Veena nagar amchyapasun khup lamb ahe parat kadhi alat tar mazya ghari ya nakki👍❤.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Next time bhetu ..sry अर्चना ताई👍🥰😃तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 Год назад +2

    आधी तरी बोलायचे मुलुंडला येताय

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      sry घाईत होतो☺️👍next time भेटू सुषमा ताई🥰तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @tejasjadhav2974
    @tejasjadhav2974 Год назад +1

    Khup Chan video jhala aajch .... apratim

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏तेजस भाऊ

  • @rajakhiroadkar5962
    @rajakhiroadkar5962 Год назад +1

    Chan kup chan nice 🌺🌺🌺🌺aal family 🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 Год назад +1

    Bhachya chan aahet

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो🥰👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊

  • @vijayadesai9831
    @vijayadesai9831 Год назад +1

    Tumche video mast asatat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏विजय भाऊ

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 Год назад +1

    खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 Год назад +2

    Welcome to Mumbai.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      😃तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @snehalgodambe1721
      @snehalgodambe1721 Год назад

      @@SamreshVlogs आपण गाववाले 🤩

  • @sangrammhatre5811
    @sangrammhatre5811 Год назад +1

    enjoy this video mi pn mulund cha pn alibagkar agarsure

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ok अलिबागकर😃😍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏संग्राम भाऊ

  • @pravingharat7699
    @pravingharat7699 Год назад +1

    मस्तच

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Год назад +1

    वहिनी ना मुबई फिरून आण दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो😃👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @devendrajadhav588
    @devendrajadhav588 Год назад

    Mithra video bhari banavlas 1 nambar 👌👌👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏देवेंद्र भाऊ

  • @always.......
    @always....... Год назад +2

    RUclips sobt Job bhi krta ka very hardworking 🤞

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो, दोघेही जॉब करतो🥰👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @deepashimpi7556
    @deepashimpi7556 Год назад +1

    Khup Chan vlog hota dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏दीपा ताई

  • @vishalhanavatevlogs
    @vishalhanavatevlogs Год назад +1

    Msat mumbai vlogs 💗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @devendrajadhav588
    @devendrajadhav588 Год назад +1

    Thila kay samjla nay kannad bhasha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो ना😂😅😃👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @hiteshmore1819
    @hiteshmore1819 Год назад +1

    Nice video bhai

  • @vilassambhre7826
    @vilassambhre7826 Год назад +1

    Sambresh tuje video lay Bhari astst

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏विलास भाऊ

  • @rajakhiroadkar5962
    @rajakhiroadkar5962 Год назад +1

    Chan jodi 🌺🌺🌺🌺

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pranjalithalethale1094
    @pranjalithalethale1094 Год назад +1

    Khup Chan 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏प्रांजली ताई

  • @vishalhanavatevlogs
    @vishalhanavatevlogs Год назад +1

    Thanks you dada

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 Год назад +1

    Mast video....👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏किशोर साहेब

  • @vishalhanavatevlogs
    @vishalhanavatevlogs Год назад +1

    Msat videos

  • @shalakashinde7145
    @shalakashinde7145 Год назад +1

    Nice .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏शलाका ताई

  • @manasvishigam8737
    @manasvishigam8737 Год назад +1

    Khup chan 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏मनस्वी ताई

  • @gokulparvat5688
    @gokulparvat5688 Год назад +1

    मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏गोकुल दादा

  • @paragpatil3932
    @paragpatil3932 Год назад

    भोवाळे स्पेशल यात्रा वर व्हिडिओ बनव

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      हो जायच आहें😀👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏पराग दादा

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 Год назад +1

    Mala reply nahi kelas Samresh.mi vat pahat aste.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      sry ata office varun sutlo ..ratri ghari gelyavar sarvanna reply deto

  • @manishashetty8222
    @manishashetty8222 Год назад +1

    Mast👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏मनीषा ताई

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 Год назад +1

    NICE VLOG

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Thank you so much..Pradip Walanj Saheb

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Год назад +1

    छान वीडीओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏मीना म्हात्रे

  • @mangalashriyan2064
    @mangalashriyan2064 Год назад +1

    Tumchi tai pan mulund la rahate ka?

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      नाही अंधेरी javal rahte🥰👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut Год назад +1

    Chan video dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pravinwanivadekar2112
    @pravinwanivadekar2112 Год назад +1

    👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करता😊खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏प्रवीण भाऊ

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Год назад +1

    Mast 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏सरिता ताई