वर्षा आत्या झाली 👶❤️ | 25 लोकांसाठी आम्ही घरी बनवली व्हेज बिर्याणी - Veg Biryani Recipe - (Panvel)
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- वर्षा आत्या झाली 👶❤️ | 25 लोकांसाठी आम्ही घरी बनवली व्हेज बिर्याणी - Veg Biryani Recipe - (Panvel) वर्षा आत्या झाली आहे. आम्ही खास बाळाला बघायला तिच्या भावाच्या घरी गेलो होतो. पनवेलमध्ये वर्षाचे भाऊ सुकापूर येथे राहतात. आम्ही बाळाला भेटायला गेल तेव्हा प्रदनु आणि प्रांजूला घेऊन गेलो होतो. प्रदनु पहिल्यांदा मामाकडे पनवेलला चालला होता. आम्ही घरी येऊन व्हेज बिर्याणी तयार केली. 25 लोकांसाठी आम्ही घरी व्हेज बिर्याणी तयार केली. आम्ही एवढी जास्त बिर्याणी पपहिल्यांदाच बनवली. व्हेज बिर्याणी जाम भारी झाली होती. आमची व्हेज बिर्याणी सर्वांना आवडली. #VegBiryaniRecipe #VegBiryani #VarshaAtyaZali #sforsatish
या व्हिडिओमध्ये वर्षाच्या भावाचे बाळ दाखवले आहे. घरी येऊन आम्ही खूप सारी व्हेज बिर्याणी बनवली ते दाखवले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणखी अशाच व्हिडीओ पाहण्यासाठी आम्हाला जरूर कळवा.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
सगळंच खूप छान आहे सतीश दादा......
सुरुवात प्रज्ञु आणि प्रांजु पासून करते. तुझे दोन्ही मुलं खूप गुणी आहेत कारण मुळातच त्यांचे त्यांचे मम्मी पप्पा संस्कारी आहेत. तुझ तुझ्या आईसोबत च वागणं पण खूप छान आहे. सासू सूनेचे संबंध तर बघतांना मस्तच वाटतात. तुझा भाऊ शांत वाटतो .....
आज कळलं की तुमचं फक्त घरातच नाही तर शेजारच्यांशीही वागणूक चांगली , मनमिळाऊ आहे. खूप छान वाटले आजचा व्हिडिओ बघून.....😍
अरे हो.....अभिनंदन वर्षा वहिनी....💐😘 कायम अशीच हसतमुख रहा 😊
सगळे असेच आनंदी रहा ❤️
Thank you so much ❤️❤️
आत्या झाल्या बद्दल अभिनंदन वर्षा घरात मोठा गॅस लावताना सुरक्षा पाळा मुलांना लांब ठेवा बाकी विडयो 👌👌👌😋😋
❤️🙏🙏 hoy
अभिनंदन वर्षा.आतू झाली.बिर्याणी मस्तच.झाली असणार.वर्षा खरेच सुगरण आहे.त्यात काही वाद नाही अरे सतीश एक उत्तम शेफ आहे.मग वर्षा नक्कीच.बाकी व्हिडिओ छानच झाला.प्राजू आणि प्राडणी ❤️❤️
व्वा मस्तच व्हेज बिर्याणी, सर्व महिला करण्यात गुंग,
दिसे बिर्याणी कलरफुल सुंदर, अर्धे श्रेय तर सतीशला पण,बच्चेकंपनीची धम्माल, खायला भाकरी वरून ठेचा छान, अभिनंदन वर्षा आत्या...👌👌👍💐
❤️❤️🙏
वर्षाताई तुमचे अभिनंदन
तुम्ही आत्याबाई झाल्या तुमचे आणि लहान बाळाचे पुन्हा एकदा अभिनंदन
कमाल आहे 25 किलोची बिर्याणी घरीच बनवली ते. छान
अगदी मस्त दादा न तुमची फॅमिली ,माझी मम्मी तुमचे विडिओ रोज न चुकता बगते ,या कधी मुरबाड ला ,मस्त पाहुणचार करू
Thank you❤️🙏😊
Nice I tried and get the best result . I tried briyani so many time bt Kuch na Kuch bigad jaata tha bt thus time it was perfect
Thank you
Varsha vahini atya jhalya baddal congretulation
प्रांजू प्रज्ञू दाघेही गोड आहेत. इतक्या गोड आत्याचा भाचा गोडच असणार !!!!! वर्षा खूपच helpful आहे दर व्हिडीओनंतर वर्षाचे नविन नविन गुण कळतात. ज्योती गुप्ते
Thank you ❤️❤️
प्रथम अभिनंदन सौ . वर्षा ताई आत्या झाल्याबद्दल .व्हीडीओ मस्तचं आहे . पण असे सुंदर चविष्ठ पदार्थ दाखविल्याने आमच्या तोंडाला पाणी सुटते सतीष दादा . धन्यवाद .
Thank you ❤️🙏
वा खूप छान रेसीपी अस सगळ भरभरून टाकल ना कि पदार्थ पण खूप भारी होतो बाकी व्हीडीओ नेहमीप्रमाणे छानच
❤️❤️🙏
आपण घरी केलात बर वाटल एकमेकांच्या मदतीने बिर्याणी लय लय लयच चविष्ट
❤️❤️🙏
खुप मस्त बिर्यानी आम्हांला पण कधी बोलवा खायला😋
डोंबिवलीला राहतो आम्ही...!
विचारधन खुपच मार्मिक 👍👍
वर्षा अभिनंदन 💐💐
बिर्याणी लाजवाबच वाटली😍👍✌
❤️❤️
Kup chhan.Dada.sagade sobat rahun jo anand sajara karto.to best ahe .tasech tumi lok jodanache kam karta.....
Waa masta 1no jhali biryani 1st attempt changla jamla ata tumhala order ghya la harkat nahi all the best 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍
अभिनंदन वर्षा ताई तुम्ही आत्या झाल्या बद्दल 💐💐💐💐
Varsha Vahini jevan khup chan kartat.. Hushar ahet khup.. Sweet ani simple 😊
❤️❤️🙏
मस्त एक नंबर रेसिपी सतिश भाऊ
👌👌👌👍👍👍
Well done Satish Sir...Just add one dash of Lemon and Penutes in Veg. Pulav It will be taste better than regular.
Congratulations Aatya jhalya baddal
Biryanichi receipe ekdam mast. Mi pan karun baghin nakki
Wow superb veg Biryani tonda made Pani aala Biryani kasli Pan Ho mala khub aavadte
अप्रतिम रेसिपी व खूप खूप छान सोसायटी 👆👌👍🙏
खूप छान व्हेज बिर्याणी, सर्वांनी खूप मेहनत घेतली.
वर्षा, अभिनंदन तु आत्या झाल्याबद्दल 👍
Veg Biryani made batate aani masoor taklele hote lai Chan lagto
अग वर्षा तू इतकी का आवडते माहित आहे का तूला कारण तू माझ्या बहिणीसारखी दिसते आणि स्वभाव पण तसाच आहे
Thank you 🙏❤️❤️😍
Dada tumhi rice 3kg getlat tr kiti lok jevale . Plz reply
व्हेज बिर्याणी झकास लाजवाब एक नंबर क**फॅन्टॅस्टिक 😋😋😋😋😋😋👌👌👌🌹🌹🌹😘😘😘😘
Mast ekdam tempting biryani. Vahini ekdam active ani sugran ahet
अभिनंदन आत्याबाई 💐💐
Congratulations sir ani vahini khup aanandacha divas ani party kadhi denar
एकदम भारी
Khupach chan veg Biryani distey👌👌👌
वषा् वाह वाह । ऐकसपट झाली । चांगली सेफ 👍👍👏👏 झाली । येवु आमी पण खायायला । 😀😀
🙏🙏
वषा ताई अभिनंदन आत्या झालात
Dada ek suggestion. Dabur ch ek kevda water milat te 1-2 spoon dum lavtana takaych sarvat shevti. Bhari flavor yeto biryanila. Try kara nakki
Thank you bhau, nakki try karu ❤️🙏
Congratulations tai good रेसिपी 👍
खुप खुप सुंदर बिर्याणी बनवली आम्हाला यायचं आहे खायला . Congratulations Varsha vahini आत्या झाली.👍
❤️❤️🙏
Congratulations Warsha Wayni😁👍🇮🇳💚💚💚💚💚
Mast video dada congratulations vahini, dada vahini 1no aahe khup chhan haste aani kaju mala pan pahije, dakhvles kaju aani tondala pani sutal, pahile mala pan ole kaju de bhajiche hya varshi ole kaju bhetlech nahi bhajiche khayla aani tu dakhvles tondala pani sutal
❤️❤️🙏
Congrats Varsha tai🎊🥳🎈 biryani recipe khup bhari 👍
Congratulations varsha vani atay jaily 👌🏻👌🏻👍👍🥳🥳
Vedevo farch sunder aahe aavdla me pen veg beryanee krun bghanar (first time)
वैशाली वहिनी छान बिर्याणी बनवली.
खूपच छान,,, रुचकर,, मस्त,टेस्टी 👌👌👌
अभिनंदन वर्षा तू आत्या झाली
Aatya.hony.khup.godwd.aubhaw.hahy.vrsha.tai.sukhacha.aand.geya
Tumhi khup chan distaa sobat .....
सतिश भाऊ वर्षा ताई प्रनू प्रांजल खूपछान तुमची फँमिली
❤️❤️
अभिनंदन आत्या झाल्या बदल
Congratulations🎉🎉👏👏 aatyabai. .... And nice biryani. Yamme 👶🏼👍🏻😋🤩
Avinandan aatay bayi
Mala tumachya ghari yaychay adrass sanga please
Nice biriyani
Congratulations varsha vahini.....आत्याबाई
Dada ekda soyabin biryani banun tak
खूप छान भावा ओम् साई राम शिर्डी ला येता का कधीं
मित्रा छान व्हिडिओ बनवलास
Congratulation Varsha. Mast yummy biryani. Mi panh naki try karnar. Hats of to all ladies who helped each other. And lastly satish jya padhatinay masala cha andaz sangath hota ek number. Mast.
Thank you ❤️❤️🙏
Congratulations Varsha vainee. Chan jhali veg biryani.
आज कालच्या काळात पण.... दोन गोड मुली असताना......... मुलगा हवा म्हणून लोक तीन तीन मुलांना जन्म देतात?!?!
वर्षा ताईंच खुप खुप अभिनंदन.
❤️❤️
Lai bhari zali veg Biryani ek number la jawab mast I like it 😋😋👌👌👍👍😀😀 sunder aprtim ekdam best ekdam sahi ekdam kadak 👍👍👌👌😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
❤️❤️🙏
अभिनंदन वहिनी आत्या झाल्या बदल
Khup chan video Dada congratulations aatya
छानच बिर्याणी...
Congratulations vahini and ek number zali biryani baghun bhook lagli 😋😋😋
🙏🙏
Mast ❤
Varsha abhinandan...aatya zalis❤
Khup khup shubhechha varsha aaty✌️🎉🎊👏💐👍🙏
Congratulation varsha khup chan mejvani
आभिनंद वाहिनी
Abhinandan Varsha vahini💐 veg biryani pan far Chan 👌👌
अभिनंदन ताई 🎊🎉🍫
Congrats Varshatai 💐💐 Veg biryani masta👌👌
So normal recipe but so tempting ❤️
Congratulations ,,, ani biryani wow😍😍😋😋😋khyala khup Chan
Aattya bai abhinandan
Mast biriyani.....zali...great....varsha bhabhi
khup chan recipe
अभिनंदन आत्याबाई आजचा बेत तर छान एकदा ओला काजूची भाजी दाखवा सर्व जणांना
❤️🙏❤️
Abhinandan🎉
Abhinandan Varsha Ataya👍
Abhinandan v vahini tumi aataya zalaya badhhala😊😊
Amhala pan biryani
Congratulation
Congratulations varsha Vahini aatya zalyabaddal 💐💐
Dada biryani recipe chaanch. Varsha tai keep it Up 👍.pan dada tya jevan kartana instructions tumhi ka det hotat tya khoop chaan cook aahet 😄
❤️❤️🙏
Abhinandan tai
Super aatyabai mastch 👍🏻
Chote Bal khupach chhan ahe
हार्दीक अभिनंदन ताई
अभिनंदन वर्षा,
Congratulations vahini 💐🎊🎉💐Ani shayri 😘❤️😘
मस्त झाली बिर्यानी,1 no
Congratulations vahini birayani mastch
Aami pan Panvel madech ahet shukapur la
असा शेजार धर्म असावा . बिर्यानी नेहमी प्रमाणे खूप मस्त झाली फक्त आम्हाला खायला मिळाली नाही 🙏🙏🙏🙏🙏
❤️❤️
Va chhan varsha hotkaru ani joshi ahe pragatich lakshan
❤️❤️
Mazi sister varsha 1 no ahe
खूप छान मसत
khup.mast nice fyamli