Kathakathan | कथाकथन |म्हाताऱ्या आईच्या मनाची झालेली तगमग आपल्या डोळ्यात पाणी आणेल😢मन हेलावणारी कथा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 15

  • @vasupawar5989
    @vasupawar5989 Год назад +12

    श्री जाधव सर कथा फार फार छान आहे मनाला हळवी लागनारी तसेच ग्रामीण भाषेचे जानकार श्री गाजरे सरा अभिवाचन दोघांनाही खूप खूप धन्यवाद

  • @danielwardhe8385
    @danielwardhe8385 6 месяцев назад +2

    फारच उत्कृष्ठ दरज्याची कथा मणाला हळवी.. फारच छ्यान सर, फारच उत्तम विचाराची आपण मांडणी करून सादर केलेली कथा.. फारच हृदय स्पर्शी वाटली.

  • @dineshsaswadkar9758
    @dineshsaswadkar9758 Год назад +2

    खूप छान सादरीकरण,

  • @shaikhakbar777
    @shaikhakbar777 Год назад +6

    जाधव सर खूपच हळवी ग्रामीण कथा खूप छान आणि ग्रामीण भाषेचे जाणकार गाजरे सरांच्या अभिवाचन कथेला जिवंतपणा आणतात आपले आणि गाजरे सरांचे खूप खूप धन्यवाद

  • @archanakapse7394
    @archanakapse7394 Год назад +4

    छान आहे विडीओ दाजी

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 Год назад +5

    श्री जाधव सर नमस्कार कथा फार सुंदर अप्रतिम आहे. सदाच्या आईला शहरात राहणे निशिबात नव्हते फारच छान शेवट‌ आपण सैराट सारखा केला अप्रतिम अभिवाचन धन्यवाद गाजरे सर 👍

  • @ushatambe7007
    @ushatambe7007 Год назад +1

    खुप छान कथा खुप मनाला भिडणारे कथा नक

  • @dipakveer1933
    @dipakveer1933 Год назад +3

    रांगडा आवाज गाजरे सर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @kanchanmarutishindeshinde15
    @kanchanmarutishindeshinde15 Год назад +1

    Kanchan

  • @MustafaMujawar-je7kk
    @MustafaMujawar-je7kk Год назад +2

  • @sadhanagaikwad7899
    @sadhanagaikwad7899 Год назад +2

    खूप छान कथा आहे आणि अभिवाचन ही सुंदर आहे.

  • @shashikalapatil1086
    @shashikalapatil1086 Год назад +1

    खूप छान आहे कथा

  • @भारतहालबुरगे
    @भारतहालबुरगे 2 месяца назад +1

    खुप छान कथा आहे