हो सर. अगदी खरी गोष्ट आहे.खूपच चांगली होती सर माहातारी.आणि खूपच सुंदर कथन केलत तुम्ही सुद्धा. अतिशय भावपूर्ण कथा होती सर. शिवाय पूर्वीचे लोक खूपच काळापर्यंत जगात होते ते ही खर आहे अगदी.
आडत ही कथा खूप छान आहे आमच्या इकडे परभणी जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाचा लिलाव होतो त्या आडते किंवा अडत दुकानदार असे म्हणतात आडत ही कथा मी वेगळ्या दृष्टिकोनातून ऐकत होतो आडत हा विषय वेगळा निघाला आहे👌👌👍👍
खूप सुंदर खूप छान 👌👌👌👌
खूप छान ❤❤
😊😊😊😊xp😊
सर कथा वाचनाला त्रिवार अभिनंदन आणि गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
हो सर.
अगदी खरी गोष्ट आहे.खूपच चांगली होती सर माहातारी.आणि खूपच सुंदर कथन केलत तुम्ही सुद्धा. अतिशय भावपूर्ण कथा होती सर. शिवाय पूर्वीचे लोक खूपच काळापर्यंत जगात होते ते ही खर आहे अगदी.
❤
Excellent sir
ह्रदयस्पर्शी मन हेलावून टाकणारी कथा
अप्रतिम कथा अभिनंदन सर
आडत ही कथा खूप छान आहे आमच्या इकडे परभणी जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाचा लिलाव होतो त्या आडते किंवा अडत दुकानदार असे म्हणतात आडत ही कथा मी वेगळ्या दृष्टिकोनातून ऐकत होतो आडत हा विषय वेगळा निघाला आहे👌👌👍👍
👌👌
Thanks
कथा खूप छान आहे,, शिवाजीराव बागल हर व अंकुश गाजरे सर आपले मनपूर्वक आभार ❤❤😢😢👌👌👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
?😮😅😊