सुमन चा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता! एवढ्या करुण कथेला अप्रतिम कसे म्हणावे ? सादरीकरण नेहमी सारखेच अप्रतिम झाले !!! ताई कथा लेखक कोण आहेत ? ताई ,राधेय मधल्या सुर्यपुत्र कर्णाचे वर्णन आणि सुधा मूर्तीचे साहित्य तुमच्या आवाजात ऐकण्याची इच्छा आहे.(आमेन म्हणाल का ?) Love you tai 🙏🥰😍🙏
Khup Sundar Katha hoti .. every episode ends with different twist.... Your voice adds a sone pe suhaga..... Abhi se excited and waiting for new story... 🥰
कथा ऐकत राहावी...अशी कथा आहे.. अप्रतिम...👍💐 आपला नंबर send करा माझ्याकडे पण ग्रामीण कथा आहे...आपल्या आवाजात माझी एखादी कथा आपण करावी... अशी विनंती.... आतापर्यंत माझे ...शेवटचा श्वास, हुंकार -कथासंग्रह चुरगळलेली अक्षरं- कविता संग्रह आजीबाईच्या गोष्टी- बालसाहित्य ~विलास गभाले उपशिक्षक/ लेखक...
खुपच चांगला न्याय दीला देवाने दीपकला 😈😈👍🏻आनी खुप ठिकाणी अशी लाचार मुलगी पासुन तिला त्रास देतात त्याना देव बरोबर करतो.... एकीकडे त्याच्या घरात दामुची मुले किती गुनी... आनी वडिलाच्या कष्टाची चीज करणारे. आनी दुसरीकडे एवढी श्रीमंत असुन वाईट विचार आनी वागनुक मुळे दिपकने वडिलांचं नावाला डाग लावला. ने हमी आपल्या वाईट वागनुकमुळे आईवडिलांना काही त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी खुपच मन हेलावुन टाकले कथेने 😢😢 ताईचा आवाजात अजूनच बरे वाटते ऐकायला👌🏻👌🏻. ❤❤. पिलु ठिक आहे का काय नाव ठेवलं खरं तिचं.
Beautiful story !
सुमन चा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता! एवढ्या करुण कथेला अप्रतिम कसे म्हणावे ? सादरीकरण नेहमी सारखेच अप्रतिम झाले !!! ताई कथा लेखक कोण आहेत ? ताई ,राधेय मधल्या सुर्यपुत्र कर्णाचे वर्णन आणि सुधा मूर्तीचे साहित्य तुमच्या आवाजात ऐकण्याची इच्छा आहे.(आमेन म्हणाल का ?) Love you tai 🙏🥰😍🙏
Thank you so much 🙂🙏
खुप छान कथा मैन हेलाउं टाकणारीहोती
Shewat ektana angala kata ubha rahila ....khoopach karun kahani ahe sumanchi😢
Khoopach chan ....katha ahe tai ani tumhi sangtana pudhe chitra ubha rahta😊
सुधा मूर्ती यांच लिखाण ऐकायला खरचं आवडेल तुमच्या आवाजात
खुप छान सुंदर मस्त 😊😊
सांगण्याची पद्धत खूप छान आहे 🥰
Nice 🌹🌹🌺🌺💐💐
Very good story!
कथा खूप छान आहे
ताई तुमच साधरिकरण खूप छान आहे ताई
खूप सुंदर ताई पण रोमँटिक कथा घेत जा मला खूप आवडतात.तुम्ही खूप छान सादरी करण करता ताई.तुमच्या कथेची वाट पाहत असते मी.
Thank you so much 🙂🙏
Hmmm nishabad karnari katha
Thank you so much 🙂🙏
अदभुत आणि रोमांच आणणारं लेखन... त्यासोबतच कथेचं वाचन तर अप्रतिम...लेखकाच्या कामाला अशा सादरीकरणाची जोड मिळाली की कथा मनापर्यंत पोहचते...😊
Thank you so much 🙂🙏
Katha ikun man sunn jahale.
आवाज छान आहे. Voice modulation पण उत्तम. गुप्तहेर कथेचं वाचन करा. चांगला audience मिळेल. खुप धन्यवाद
Khupach Chan .... Shevat bhari zhala
Thank you so much 🙂🙏
मन हेलावून टाकणारी कथा, आवाज तर अप्रतिमच ,न कळत कथे मध्ये गुंग होऊन जातो, शेवट झाल्यावरच भानावर आले
Thank you so much 🙂🙏
Chan....
चान सादरीकरण
खुपच छान सादरीकरण
खुप सुंदर मन अगदी हेलावून गेले
Very nice
अप्रतिम रोही daa आणि वहीनीसाहेब
Thank you so much 🙂🙏
Welcome ताई ❤❤
Khupach chan ......end mast hota
Thank you so much 🙂🙏
Khup Sundar Katha hoti .. every episode ends with different twist.... Your voice adds a sone pe suhaga..... Abhi se excited and waiting for new story... 🥰
Thank you so much 🙂🙏
Realy very great story I like most heart teachable & as real of sugarcane cutter presentation on today ! Thanks! !
Thank you so much 🙂🙏
Khup Chan
Thank you so much 🙂🙏
कथा ऐकत राहावी...अशी कथा आहे..
अप्रतिम...👍💐
आपला नंबर send करा
माझ्याकडे पण ग्रामीण कथा आहे...आपल्या आवाजात माझी एखादी कथा आपण करावी...
अशी विनंती....
आतापर्यंत माझे ...शेवटचा श्वास, हुंकार -कथासंग्रह
चुरगळलेली अक्षरं- कविता संग्रह
आजीबाईच्या गोष्टी- बालसाहित्य
~विलास गभाले उपशिक्षक/ लेखक...
मनापासून धन्यवाद...
sir आम्हाला mail करा.. तिथे number देतो
srmusic1223@gmail.com 🙂🙏
अप्रतिम
Thank you so much 🙂🙏
सुंदर ❤❤❤
Thank you so much 🙂🙏
Khup mast
Thank you so much 🙂🙏
छान कथा
Thank you so much 🙂🙏
Aamchya aayushyatil aathvani... Ramabai Ranade hyanch aatmacharitra hyavar vachan kara
सुंदर
Thank you so much 🙂🙏
❤❤❤❤
आवाज खूप गोड आहे
Thank you so much 🙂🙏
तुमचे सादरीकरण कमाल आहे ताई.
Thank you so much 🙂🙏
😢
अतिशय सुंदर सादरीकरण❤
Thank you so much 🙂🙏
खुपच चांगला न्याय दीला देवाने दीपकला 😈😈👍🏻आनी खुप ठिकाणी अशी लाचार मुलगी पासुन तिला त्रास देतात त्याना देव बरोबर करतो.... एकीकडे त्याच्या घरात दामुची मुले किती गुनी... आनी वडिलाच्या कष्टाची चीज करणारे. आनी दुसरीकडे एवढी श्रीमंत असुन वाईट विचार आनी वागनुक मुळे दिपकने वडिलांचं नावाला डाग लावला. ने हमी आपल्या वाईट वागनुकमुळे आईवडिलांना काही त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी खुपच मन हेलावुन टाकले कथेने 😢😢 ताईचा आवाजात अजूनच बरे वाटते ऐकायला👌🏻👌🏻. ❤❤. पिलु ठिक आहे का काय नाव ठेवलं खरं तिचं.
Thank you so much 🙂🙏
Nice reading
Thank you so much 🙂🙏
❤🎉
Thank you so much 🙂🙏
❤❤❤❤❤❤❤❤🎉
Thank you so much 🙂🙏
Waiting
Tumhi dhag kadmbari ghyana wachayla
Beautiful story !
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
Thank you so much 🙂🙏
❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤
Thank you so much 🙂🙏