श्री.जाधव सर नमस्कार कथा फार सुंदर अप्रतिम छान अशी मांडणी केली आहे. सोमानी उपकाराची जाण ठेवली नाही.शेवटी तात्याच उपयोग पडले फारच सुंदर अभिवाचन धन्यवाद गाजरे सर 👍
हळवी ही अशी कथा खूप छान आहे पण ही कथा अपूर्णच वाटते पुन्हा राणीचं काय झालं हे कळालं नाही राणी ही सुखरूप घरी आली का नाही लेखक गणपत जाधव व अभि वाचक आपले मनःपूर्वक आभार❤❤👌👌👍👍👍👍👍👍
अप्रतिम कथा सर 💐💐🙏
खुप छान कथा आहे मस्तच
खूपच हळवी कथा जाधव सर आपले खूप खूप कौतुक अप्रतिम कथा आणि त्याच तोडीचे वाचन धन्यवाद गाजरे सर आणि जाधव सर खूप खूप धन्यवाद. रियाज भाई शेख
खुपच हळवी कथा
Khupache mast sir
श्री.जाधव सर नमस्कार कथा फार सुंदर अप्रतिम छान अशी मांडणी केली आहे. सोमानी उपकाराची जाण ठेवली नाही.शेवटी तात्याच उपयोग पडले फारच सुंदर अभिवाचन धन्यवाद गाजरे सर 👍
😊😊
खुपच,छान,कथा,आहे,
नात्यातील गोडवा राहवा ग्रेट सर
Chhan ahe katha
खुप छान कथा आहे. &तुमचा आवाज पण खूपच छान आहे
Sir tumcha aavaj khupach chan aahe tumi shimanyogi pn. Vacha na tumchya aavajat khup chan vatel
हळवी ही अशी कथा खूप छान आहे पण ही कथा अपूर्णच वाटते पुन्हा राणीचं काय झालं हे कळालं नाही राणी ही सुखरूप घरी आली का नाही लेखक गणपत जाधव व अभि वाचक आपले मनःपूर्वक आभार❤❤👌👌👍👍👍👍👍👍
Jii me a👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 ik I'm a👑👑👑👑👑👑 ik but ik inka
O. Mom
तुमच्या कथा नेहमी ऐकते खुप छान आहे
आपणास कथा आवडली . धन्यवाद . माझ्या आणखी कथा ऐकाल अशी आशा बाळगतो .
धन्यवाद .