राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथीनिमित्त खास भाषण By उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर | Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 май 2023
  • राजश्री छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथीनिमित्त खास भाषण By उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर | Marathi
    राजश्री छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथीनिमित्त खास भाषण,shahu maharaj,शाहू महाराज,shahu maharaj bhashan,shahu maharaj nibandh,shahu maharaj bhashan marathi,shahu maharaj mahiti,shahu maharaj punyatithi bhashan,chhatrapati shahu maharaj punyatithi bhashan,shahu maharaj speech in marathi,rajshree shahu maharaj bhashan,shahu maharaj nibandh marathi,rajarshi shahu maharaj,shahu maharaj itihas,sj nashik anjali dhanorkar,sj nashik,anjali dhanorkar,marathi bhashan
    #shahumaharaj #sjnashik #anjalidhanorkar

Комментарии • 94

  • @namdeodoifode7896
    @namdeodoifode7896 Месяц назад +5

    शाहू महाराज हे मोठ्या दिलाचे दिलदार राजे होते.त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलु समजुन घेणे महत्वाचे आहे.

  • @poojagjagtaj225
    @poojagjagtaj225 Месяц назад +1

    💐💐💐🙏🙏🙏 राजश्री शाहू महाराजांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन राजश्री शाहू महाराजांना विनम्र अभिवादन जय भीम नमो बुद्धाय स्वतः शिक्षण घेऊन बहुजनात शिक्षणाचे महत्त्व समजून सांगावे व शहाणे करून सोडावे

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 Месяц назад +2

    शाहु महाराज ग्रेट आहेत
    महाराष्ट्राला मिळालेला हिरा...

  • @user-sv8wy5mx4k
    @user-sv8wy5mx4k Месяц назад +3

    राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन 🙏 छान व्याख्यान.

  • @diwakardhaware6350
    @diwakardhaware6350 Год назад +9

    आजच्या तरुणांना शाहू महाराजा बद्दल प्रेरणादायी भाषणयाबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 2 месяца назад +10

    खुप छान प्रबोधनात्मक पध्दतीने मांडणी! लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! 💐🙏

  • @user-kr2bv6rw8b
    @user-kr2bv6rw8b 29 дней назад +1

    Jai shree shahu maharaj

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 7 месяцев назад +5

    सावित्रीच्या लेकिच,,, हार्दिक अभिनंदन,,पुरोगामी विचारांचा वारसा चालवणाऱ्या लेकीला धन्यवाद,,,सहज सोप्या भाषेत विवेचन जान आणि भान असलेलं व्यक्तिमत्व

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 Месяц назад +2

    फारच सुंदर छान उत्कृष्ट उपयुक्त स्तुत्य माहिती...👍🙏
    आज २६ जून २०२४ रोजी महर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती सोहळा साजरा होत आहे.
    झाले बहुत होतीलही बहुत...
    परंतु या सम हाच एकमेव लोकराजा...
    विनम्र अभिवादन 💐🙏

  • @anilkudale673
    @anilkudale673 Месяц назад +1

    शानदार मस्त जबरदस्त मॅडम

  • @ajayshete7258
    @ajayshete7258 Месяц назад +1

    Great speech

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 Месяц назад +1

    🌹🙏Madam Apratim 👌🙏👍

  • @HariKirtanMarathi
    @HariKirtanMarathi Год назад +8

    खूप सुंदर आणि छान माहिती सांगितली मॅडम😊👌👍🙏

  • @rajaramvarute5914
    @rajaramvarute5914 9 месяцев назад +3

    अतिशय सुंदर माहिती शाहूमहाराजांच्या बदल सांगितले आहे भाषण झाले आपले अभिनंदन

  • @subhashdhokane592
    @subhashdhokane592 23 дня назад

    खुप छान विचार मांडले आहेत मॅडम आपण... धन्यवाद

  • @sureshdesai2905
    @sureshdesai2905 10 месяцев назад +2

    राजर्षी शाहू महाराजांबद्दल अतिशय सुंदर, प्रेरणादायी भाषण, हार्दिक अभिनंदन 🎉

  • @tejaswiniveer1968
    @tejaswiniveer1968 2 месяца назад +2

    खूपच चांगली प्रेरणादायी माहिती दिली ताई धन्यवाद

  • @anilpatil9629
    @anilpatil9629 Месяц назад +1

    छान मांडणी

  • @vineshkamble4987
    @vineshkamble4987 3 месяца назад +2

    Khup chan mam tumchmule mala khup kahi mahiti milali thanks🙏🙏🙏🙏

  • @rajaramvarute5914
    @rajaramvarute5914 9 месяцев назад +2

    शाहू महाराजांच्या प्रेरणादायी कारकीर्दी बदल आपले अभ्यास पूर्ण विचार आपले अभिनंदन राजाराम varute नाईक कसबा बीड तालुका KARAVIR कोल्हापूर

  • @sharadbonde4525
    @sharadbonde4525 3 месяца назад +2

    Very good speech and unique analysis

  • @thehouse5360
    @thehouse5360 Год назад +17

    छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील सर्व स्तरातील व सर्व घटकातील लोकांसाठी शिक्षणा बदद्ल केलेल्या कार्याला आपण फारच उत्तम व उत्कृष्टरित्या सुमधूर स्वरांव्दारे मांडणी केलीत ती बहुजना साठी प्रेरणादायी ठरेल . छान अभ्यास छान मांडणी धन्यवाद

  • @MrIngle-uw4vz
    @MrIngle-uw4vz Месяц назад +1

    खूप छान आजचे राज्यकर्ते लोकराजे राजर्षी शाहू महाराजांचा थोडा तरी आदर्श घेतील का?

  • @vijaymagar902
    @vijaymagar902 Месяц назад +1

    खरोखरच अभ्यास पूर्ण माहिती दिली मॅडम
    शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Год назад +2

    Anjali Madam So
    खूप चांगल्या पद्धतीने वैचारीक मांडणी करता.
    असेच सांगत चला आपल्या सारख्या विचारवंताची देशाला गरज आहे.

  • @Parivarvad
    @Parivarvad 27 дней назад +1

    ❤❤काय भाषण दिले

  • @babanraokadam6442
    @babanraokadam6442 8 месяцев назад +2

    अभ्यास पूर्ण भाषण ताई, असा राजा पुन्हा होने नाही

  • @prakashambrale1391
    @prakashambrale1391 23 дня назад

    खुप छान

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 Год назад +3

    Thanks jaybim anjlitai

  • @namdeodoifode7896
    @namdeodoifode7896 Месяц назад +2

    आजच्या राजकारणी व्यक्तिनीं शाहू महाराजासारखे कर्ते सुधारक व्हावे.

  • @ashokkamble752
    @ashokkamble752 10 месяцев назад +3

    Very nice speech

  • @mahanandaphad2221
    @mahanandaphad2221 6 месяцев назад +2

    धन्यवाद मॅडम आज खरोखरच आजच्या मुलींना खरोखरच खूप खूप मार्गदर्शन हवा आहे ते तुम्ही करत आहेत खूप धन्यवाद मी अंगणवाडी कार्यकर्ते तालुका गंगाखेड जिल्हा परभणी

  • @meenaalapure1108
    @meenaalapure1108 Год назад +1

    अतिशय उपयुक्त माहीती
    खुप सुंदर विचार
    प्रेरणादायी विचार

  • @vaishalikhandare-bp7hu
    @vaishalikhandare-bp7hu Год назад +3

    खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे मॅडम तुम्ही.

  • @hemantpitrubhakta1983
    @hemantpitrubhakta1983 Год назад +2

    मुद्देसूद विश्लेषण👌

  • @patilbapu9625
    @patilbapu9625 Год назад +4

    Thank you mam

  • @™NOBITA™FF
    @™NOBITA™FF Месяц назад +2

    Very Very nice video 😊

  • @arjundoke571
    @arjundoke571 Год назад +1

    Khup chhan vishleshan tai👌👌👌👌🙏🙏

  • @user-qe6cw3ls5c
    @user-qe6cw3ls5c Месяц назад +1

    अतिशय छान भाषण करतात

  • @anantkharpude1721
    @anantkharpude1721 Год назад +1

    सन्मानिय अंजली ताई धानोरकर. आपणास सविनय नमस्कार वंदन.आपण राजश्री छत्रपती शाहू राजे यांच्या सदरात दिलेले व्याख्यान सुंदर असं आहे. आपलं अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 Год назад +1

    बहुत ही सुन्दर प्रस्तुति 👍👍👍

  • @user-gi5xs4ty3j
    @user-gi5xs4ty3j Год назад +1

    उत्कृष्ट शिक्षिका.

  • @Ratnamala-wo4cl
    @Ratnamala-wo4cl Год назад +2

    Khup Sundar mahti mam

  • @atuljoshi4839
    @atuljoshi4839 11 месяцев назад +2

    सुंदर

  • @rajanpatil2657
    @rajanpatil2657 Год назад +3

    7 जन्म घेतले तरी शाहू महाराजांचे उपकार फेडता येणार नाही।आज केवळ नि केवळ त्यांच्यामुळे बहुजन शिक्षित झाला।

    • @gautambhamare391
      @gautambhamare391 Месяц назад

      20:16 🎉💯🙏🙏🕯️📕📚📚📚📘📗🖊️☸️☸️☸️☸️☸️🤳🎍🥇🙏🙏🙏 आयु मॅडम यांना शाहु महाराजांच्या बद्दल माहिती खूप काही सांगितली आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष होते महात्मा फुले यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा सोपा उपाय आहे दिला आहे खूप खूप धन्यवाद 💐💐🙏 नमो बुध्दऻय जयभिम 🙏

  • @dattaraosuryawanshi3828
    @dattaraosuryawanshi3828 Год назад +2

    Very nice and inspirational talk ma'am...I am indeed inspired the way you talk... Language fluency and it's simplicity is appreciable...

  • @ajitchougule9922
    @ajitchougule9922 Год назад +2

    खूप छान माहिती आणि मांडणी

  • @Spirituallife13
    @Spirituallife13 Год назад +2

    मॅम खूप खूप धन्यवाद.. मी हमेशा तुमचे lecture ऐकते.. खूप पॉसिटिव्ह ऊर्जा मिळते...💐💐💐

  • @rajanpatil2657
    @rajanpatil2657 Год назад +2

    Hats off u Madam,eye opening speech....

  • @UshaSaoji
    @UshaSaoji 3 месяца назад +1

    Khup Chan mahiti ahe mam ❤

  • @swapnilkamble8815
    @swapnilkamble8815 Год назад +1

    Mast dhanyvad madam

  • @anandbhagat3877
    @anandbhagat3877 Год назад +1

    Very good jaibhim namo budhay !

  • @vrushalipawar3981
    @vrushalipawar3981 Год назад +1

    Very very important and nice information mam thank you mam

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Год назад +5

    थोर समाज क्रांतिकारक छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन🌹🌹
    धन्यवाद ताईसाहेब 🌹🌹🕉🌹🌹🙏

  • @swarupayalmitwad9995
    @swarupayalmitwad9995 Год назад +4

    मनापासून आभार मॅम आपण आपल पद सांभाळत आमच्या सारख्या सामान्य लोकांना शिक्षणाच महत्त्व खूप गोड भाषेत समजावून सांगितलात आज अशा विचारांची खूप गरज आहे तुम्ही पण आधुनिक काळातल समाजकार्यच करत आहात शाहू महाराजांचे विचार अप्रतिम भाषेत आमच्या प्रयन्त पोहचवलात त्याबदल तुमचे खूप खूप आभार...... 🙏🙏🙏

  • @bharatpawar2174
    @bharatpawar2174 Год назад +2

    मॅडम तुमचा आवाज खूप छान आहे खूप छान माहिती दिली 🙏🙏

  • @anantakundgar6605
    @anantakundgar6605 Год назад +2

    Nice speech

  • @deepakmeshram9829
    @deepakmeshram9829 Год назад +1

    Very nice speech about Chatrapati Shahu Maharaj Contributuon foe Devlopment of Education in Bahujan Samaj And depressed classes, And provided equal opportunity to Depressed classes in job and implemented Reservation in jobs forst time in India.

  • @pradnyagaikwad599
    @pradnyagaikwad599 Год назад +1

    अप्रतिम

  • @poojasawant7941
    @poojasawant7941 Год назад +3

    अतिशय मुद्देसूद भाषण, श्रोत्यांपर्यंत नक्की पोचणारे❤

  • @tanmayjadhav6648
    @tanmayjadhav6648 Год назад +1

    Very nice speech 👍🏻

  • @ramkauarchaure3666
    @ramkauarchaure3666 4 месяца назад +2

  • @namdevaglawe4005
    @namdevaglawe4005 Месяц назад +1

    Best madam 🎉

  • @ravindrakamble5696
    @ravindrakamble5696 Год назад +2

    मॅडम, तुम्ही फारच सुंदर बोललात तेच मी वाचन सुध्दा केलं आहे.पण तेच ऐकुन भारावून गेलो.आनंदाश्रू आले.

  • @VRUSHALIAYAREKAR
    @VRUSHALIAYAREKAR Год назад +1

    Manpurvak abhari ahe

  • @surekhasonaje
    @surekhasonaje 3 месяца назад +3

    खूपच सुंदर भाषण ताई. 🙏

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg Месяц назад +1

    समाजसेवी विचार संस्कार अनुभवले तर, ज्या ज्या वेळी ध्वज दिन असेल तेव्हा थोर संत महंत त्यागी तथागत यांच्या कर्तृत्वासाठी यथाशक्ती निस्वार्थ सेवा म्हणून दान स्वरुपी सर्वांचे मताने द्यावे. अशी विनंती केली तर, बहुतांशी लोकांकडून सहकार्य होऊ शकत नाही. असेच अनुभव येतात. पोपटपंचीला थारा जास्त आहे. दुर्दैव आहे.

  • @MDolse-oq7rg
    @MDolse-oq7rg Год назад +1

    Madam tumhala salute
    FULE/ SAHU/ AMBEDKAR yanche vichar tumhi prabhavi
    Pane sangitale

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 Год назад +1

    👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @bhanudaspakhare8411
    @bhanudaspakhare8411 Год назад +2

    आजच्या तरुणांना शाहु महाराज बधल प्रेरणादायी विचार आहे 🙏🙏🙏🌹🌹

  • @jambukumarpachore8969
    @jambukumarpachore8969 Год назад +1

    ताई ज्या तळमळीने विच्रार मांडले त्याच तळमळीने उप जल्हाधिकरी म्हणून काम करताना शाहू महा राजेंना समोर ठेऊन काम करत असाल म्हणजे दुधात साखर खूप छान विचार मांडलेत खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा

  • @anilkhalkar5925
    @anilkhalkar5925 Год назад +1

    खूप प्रगल्भ विचार

  • @rajaramvarute5914
    @rajaramvarute5914 9 месяцев назад +1

    Ok

  • @niteshgolghate7068
    @niteshgolghate7068 Год назад +1

    Very nice speech, Madam

  • @sureshmahadik3711
    @sureshmahadik3711 Месяц назад +1

    आदरणीय, मॅडमजी! छत्रपती शाहू महाराज फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशप्रती आणि सामाजिकक्रांती कामगिरी संदर्भ अप्रतिम संवेदनाशील मार्मिक जनप्रबोधनिक मार्गदर्शन.... जय भारत.

  • @arvindjoshi204
    @arvindjoshi204 Год назад

    राजश्री नव्हे राजर्षी हव

    • @SJNashik
      @SJNashik  Год назад

      Thanks....

    • @AnjaliDhanorkar
      @AnjaliDhanorkar Год назад

      होय... Thumbnail खाली लिहिताना typing mistake झाली.
      Thank you.
      Correct करत आहे

    • @Stolenvideo999
      @Stolenvideo999 10 месяцев назад

      खूप खूप सुंदर माहिती दिली मॅडम🎉🎉🎉 धन्यवाद

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 Месяц назад +1

    Ya madam Shivajirao Bhosale yanchya sarakhech bolat aahet ase vatate.

  • @gautambhamare391
    @gautambhamare391 Месяц назад +1

    🙏🙏📚📚📚📚📚🇮🇳🔵👌👌👌🙏🙏👋👋👋

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 Год назад +2

    ११वे मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पद भूषविले।

    • @AnjaliDhanorkar
      @AnjaliDhanorkar Год назад +2

      राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ - संपादक डॉ जयसिंगराव पवार - पृ. क्र. 817- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद-

  • @omprakashpiselicadvisor2784
    @omprakashpiselicadvisor2784 Год назад +2

    सुंदर

  • @bhushaningole2966
    @bhushaningole2966 Год назад +1

    Nice speech