खूपच छान सर! तुम्ही शिकवत असताना बहुजन समाजामध्ये समाज जागृतीचे सुद्धा कार्य करीत आहात. आणि मुलांना सुद्धा शिकवत आहात.मनापासून तुम्हाला सुद्धा शाहू महाराजांच्या जयंतीदिनी वंदन 🙏
हा माझा राजा !. हा माझा शिक्षण दाता ! हा माझा जणक राजा ! हा माझा छञपती राजा ! हा माझा दिन दलिताचा राजा ! हा माझा आरक्षण दाता ! हा माझा शाहू राजा माझा मानाचा मुजरा !.. शत कोटी प्रणाम !..
समता, बंधुभाव व न्यायाची मुल्ये समाजमनामध्ये रुजवून परिवर्तनाची दिशा देणारे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन!👏🏻💐 *राजश्री शाहू महाराज*
खुप खुप धन्यवाद सर ,खुप सुंदर आणि विस्तृत माहीती आम्हाला समजेल त्या भाशेत दिली , सलाम शाहु महारांजांना महीलांना समाजात मान वर करुन चालन्यास स्वातंञ्य मिळवुन दिल
अधिवेशन 5 व 6 तारखेस आहे. सरकार सध्या चाल ढकल करत आहे. Mpsc तयार आहे परीक्षा घेण्यास पण सरकार कढून अपेक्षित निर्णय येत नाहीये त्यासाठी आपणास अधिवेशन च्या तोंडावर आपल्याला ट्विटर वॉर करायचा आहे. आपले विषय 1) संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख जाहीर करावी. 2) नवीन जाहीरातीचे वेळापत्रक जाहीर करावे 3) रखडलेल्या सर्व नियुक्त्याचा तिढा लवकर सोडवावा. लवकरच हॅशटॅग जाहीर करण्यात येईल. ट्विटर वॉर आपणास उद्या सकाळी 10 ते 12 या दरम्यान करायचा आहे. Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Bamsef संघटनेमध्ये ही सर्व माहिती मिळते प्रो ओहळ सर यांचं भाषान खूप काही महतत्वपूर्ण सांगते . पण सर महत्वाचं पुस्तक नेमक कोणत वाच्याच ते सांगा. .. भारतामध्ये सर्व महापुरुषांची खरी खुरी माहिती ओन्ली bamsef मध्ये आहे ..बाकि माहितीमध्ये भेसळ केली आहे
bamsef fakt zogendranath mandal chi copy paste ahe. ambedkarancha wichar na ti chalt nay. ittar samjabal tanchyat devesh ahe. bamsef walyana deshapeksha ampli ccaste matvachi watat ahe. ex. CAA NRC mandhe aple anek dalit bandav zogendranth mandal ch sagnyane pakistana la gela pan tanychwar kup atychar zala ata tana india mandhe andla phije pan bamsef CAA and NRC la wirodh karat ahe.
खूपच छान सर! तुम्ही शिकवत असताना बहुजन समाजामध्ये समाज जागृतीचे सुद्धा कार्य करीत आहात. आणि मुलांना सुद्धा शिकवत आहात.मनापासून तुम्हाला सुद्धा शाहू महाराजांच्या जयंतीदिनी वंदन 🙏
कागलच्या भुमीत जन्मलेला जानता राजा छत्रपती शाहू महाराज याना विनम्र अभिवादन
शिवबा फुले शाहू आंबडकरांच्या विचारांना आणि कार्यांना त्रिवार वंदन 🙏🙏🙏
हा माझा राजा !.
हा माझा शिक्षण दाता !
हा माझा जणक राजा !
हा माझा छञपती राजा !
हा माझा दिन दलिताचा राजा !
हा माझा आरक्षण दाता !
हा माझा शाहू राजा माझा मानाचा मुजरा !..
शत कोटी प्रणाम !..
समता, बंधुभाव व न्यायाची मुल्ये समाजमनामध्ये रुजवून परिवर्तनाची दिशा देणारे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन!👏🏻💐
*राजश्री शाहू महाराज*
अप्रतिम छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनचरित्रा कार्यमिमंसा एकूण फार आनंद झाला .
ब्राम्हण सोडून सर्व बहुजन right sir जय मूलनिवासी.sir
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या 147 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रती आमचा मानाचा मुजरा.. 💐💐💐
खुप खुप धन्यवाद सर ,खुप सुंदर आणि विस्तृत माहीती आम्हाला समजेल त्या भाशेत दिली , सलाम शाहु महारांजांना महीलांना समाजात मान वर करुन चालन्यास स्वातंञ्य मिळवुन दिल
Tumchya sarkhya sir chi आवश्यकता आहे आज बहुजन समाजाला. 🙏🙏
छत्रपती शाहू महाराज यांना कोटी कोटी प्रणाम🌷🌷🌷🌷🌷🌷
मोठ्या दिलाचा राजा राजश्री शाहू महाराज
Waaaaa!!!!!!....very nice lecture...😊😇
छत्रपती शाहू महाराजांनी केलेले कार्य अनेक लोकांना माहीत नाही. आपण करीत असलेल्या प्रबोधनात्मक कार्याचे अभिनंदन सर .
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे फोटो फक्त मला आंबेडकरी जनते च्या घरात दिसतात किती शोकांतिका आहे हो सर जी🙏🙏🙏
लोकराजा शाहू❤
Thank you so much sir Very Nice Lecture
शाहू महाराज ह्यांच्या बद्दल साध्या आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण केले सरांनी 🎉
अप्रतिम विचार समाजात पोहोचले जात आहे, असं मला वाटतं .
खूप छान अतिशय उत्तम Explaination👍👍
Khatarnak teaching sir tumhi ani yuvaraj jadhao is an universal truth direct dokshat
Khup khup Thank you Sir.....agadi sopya bhashet tumhi aamche Kolhapur che shahu Raje na samjavun sangitlet....Amhala amachya shahu Raje cha khup abhiman tar aahech ...tyat tumche lecture aikun anakhine abhiman vatat aahe....khup manapasun धन्यवाद ❤🎉
महाराजांना मानाचा मुजरा 🙇♂️🙏
सर तुम्ही खूपच छान समजावून सांगता शाहु महाराजांच्या कार्याबद्दल खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद सर
🙏 जय जय मुलनिवासी 🙏
जय शाहु महाराजांच्या नावाने चांगभलं 🙏
अप्रतिम मार्गदर्शन विचार .
Jay Chatrapati Shahu Maharaj 💙❤️
खूपच छान कमी वेळात तुम्ही सर्व माहिती दिली सर छत्रपती शाहू महाराजांच्या विषयी मनापासून धन्यवाद सर🤗🤗🤗
शिवबा शाहू आंबेडकर फुले🙏🙏🙏🙏🙏संभाजी राजे कराळे सर👍👍👍
मी कोल्हापूर चा असून मला माझ्या राजाचा अभिमान आहे
अतिशय छान माहिती दिली. राजानंबद्दल 🙏
टिळकांनी सतत महात्मा फुले,शाहू महाराज यांना विरोध केलेला आहे.
Super Chan sir ..khup deep knowledge betle.,🙏🙏🙏🙏 Shahu maharaj. Na manacha mujra🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच बेस्ट Teaching करता सर
Thank you sir....mazya rajyabaddal tumhi aaj lecture dilat....khup jivhalyacha vishay aahe amchya, amhi ek kolhapurkar mhanun....mazya rajan raytesathi krun thevlelya sarv goshtincha aajpn upyog hoto...
सर खुप छान माहिती दिली त्या बद्दल मनापासून धन्यवाद
खुप छान शिकवतात सर परंतु कला क्रीडा प्रेमी chhatrapati Rajarshi shahu Maharaj var bhashan tayar karana please 🙏
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयतीनिमित्त त्यांचा स्मृतिस मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
सर फार सुंदर माहिती महाराज बद्दल सागीतली
शाहू महाराज ग्रेट
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अपणी जगह ग्रेट
छत्रपती राजर्षि शाहू महाराज की जय....👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
King of heart and soul
सर अट्रोसिटी याक्ट माहिती वर 1 विडीवो - बनवा
Great King Chatrapati shahu Maharaj
खूप छान लेक्चर 👌👌👌
खूपच छान माहिती सर 👌🙏🙏
great sir🤟👌👌👌👌
विनम्र अभिवादन💐💐
Jay shahu Maharaj ❤
Apratim🎉
धन्यवाद सर 🙏
1No video
We like it
Khup changli mahiti dili sir
Khup khup dhanayvad sir
Konwlage वाढवणारे vedio टाकत जा sir अभ्यास क्रामा वेतेरित
Thank you sir....🙏🙏🙏🙏
Jay hind sir🙏
जय छत्रपती शाहू महाराज
टिळकांना "लोकमान्य" ही पदवी तुम्ही तरी देऊ नका.
उल्लेख बाळ गंगाधर टिळक असा करावं
I think 🤔
Very nice sir 👍👍👍👍
धन्यवाद सर
Thank you so much
अप्रतिम sir ji
खूपच छान... सयाजीराव गायकवाड यांच्या वर पण व्हिडिओ करा सर 🙏
Very nice lecture sir
Great sir🙏
Khup khup mahan raja
Nice sir 🙏🙏
Great lecture.
Thank you sr
वेदोक्त प्रकरण 13:52
Good lecture sirji
सर एक लेक्चर पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी घ्या 🙏🙏🙏
Jay bhim 💙🙏 Jay sanvidhan 💙🙏
अधिवेशन 5 व 6 तारखेस आहे. सरकार सध्या चाल ढकल करत आहे. Mpsc तयार आहे परीक्षा घेण्यास पण सरकार कढून अपेक्षित निर्णय येत नाहीये त्यासाठी आपणास अधिवेशन च्या तोंडावर आपल्याला ट्विटर वॉर करायचा आहे. आपले विषय
1) संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख जाहीर करावी.
2) नवीन जाहीरातीचे वेळापत्रक जाहीर करावे
3) रखडलेल्या सर्व नियुक्त्याचा तिढा लवकर सोडवावा.
लवकरच हॅशटॅग जाहीर करण्यात येईल.
ट्विटर वॉर आपणास उद्या सकाळी 10 ते 12 या दरम्यान करायचा आहे.
Mpsc समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Nice speaking sr
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
Nice sir all samaj sudhark taka ho
He was a king,but a democratic king.हे उद्गगार बाबुराव बागुल यांनी शाहू महाराजाप्रती म्हनले.
Congregation sir
मास्तर सचिन वाझे आणि १०० कोटी टार्गेट हा विषय पण भाबड्या जनतेला समजावून सांगा.
Right
Jay SHIVRAYA
🙏🔥🔥🔥
❤❤❤
सरकारी कोणकोणत्या योजना आहेत त्याची सविस्तर माहिती द्या सर 🙏
Education Minister .Ashe pahije .Nitesh Karale Sarkhe
👌👌👌🙏🏻🙏🏻💐💐
Sir video disat nhi...start kra plz
Great!
💐
Thank you Sir.
Sir Remote sensing vr lecture ghya
👌👌👌
Super sir
Thanks sir
Bamsef संघटनेमध्ये ही सर्व माहिती मिळते प्रो ओहळ सर यांचं भाषान खूप काही महतत्वपूर्ण सांगते . पण सर महत्वाचं पुस्तक नेमक कोणत वाच्याच ते सांगा. .. भारतामध्ये सर्व महापुरुषांची खरी खुरी माहिती ओन्ली bamsef मध्ये आहे ..बाकि माहितीमध्ये भेसळ केली आहे
bamsef fakt zogendranath mandal chi copy paste ahe. ambedkarancha wichar na ti chalt nay. ittar samjabal tanchyat devesh ahe. bamsef walyana deshapeksha ampli ccaste matvachi watat ahe. ex. CAA NRC mandhe aple anek dalit bandav zogendranth mandal ch sagnyane pakistana la gela pan tanychwar kup atychar zala ata tana india mandhe andla phije pan bamsef CAA and NRC la wirodh karat ahe.
😂😂
@@Veer-009-09 correct
1 april 1891 sir
Nice sir
Sir nice
Respected sir thank u sooo much.....
Good afternoon sir