#कोल्हापूर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • नमस्कार मी श्रीधर कुंभार आज आपण घाटी भेटी मध्ये..पाहणार आहोत..
    चंदगड तालुक्यातील तावरेवाडी या गावी म्हैशीने दिला गाईच्या वासराला जन्म..
    म्हशीला रेडकू ऐवजी पांढऱ्या-काळ्या रंगाचे गोंडस वासरु जन्माला आल आणि गावात एकच खळबळ उडाली. कोणी म्हणाले जेनेटिक प्रॉब्लेम , तर कोणी हे नवलच असल्याचे सांगितले .हे कसं झालं ? काय कारण असू शकते की केवळ रंगाचा योगायोग असू शकतो यावर अवलंबून असणार आहे .असे अनेक प्रश्न घेऊन हे वासरू जन्माला आल आहे. तालुक्यात मात्र हा चर्चेचा विषय ठरला आहे.
    #फार्मर
    #गोकुळ चिलिंग सेंटर
    #गोकुळ
    #गाय
    #caw

Комментарии • 331

  • @er.mahadevchougale5345
    @er.mahadevchougale5345 3 года назад +38

    त्याला अलाबायनिझम नावाचा सिंड्रोम आहे
    त्याचा डोळ्या वरून समजत
    अशा वेळेला माणूस किंवा कोणताही काळा किंवा इतर रंगाचा प्राणी पांढरा पडू शकतो
    👍

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад +1

      धन्यवाद सर..पण पाठीची बाजू आणि शेपूट सेम आहे...😊

    • @er.mahadevchougale5345
      @er.mahadevchougale5345 3 года назад +1

      @@ghatibheti हो साहेब
      असेच नवनवीन व्हिडिओ टाकत जा 👍

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      नक्कीच हाच प्रयत्न असतो नवीन कांहीतरी तुमच्यासमोर आणण्याचा..😊😊धन्यवाद...

    • @krishnarajvardhan7217
      @krishnarajvardhan7217 2 года назад

      Ho

  • @prajaktamandavkar7026
    @prajaktamandavkar7026 2 года назад +28

    जय श्रीकृष्ण . सगळ्या मुक्या जीवाना सुखी आणि सुरक्षित ठेवा नारायणा.🙏🙏

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +2

      धन्यवाद..☺️

  • @marleshlandage8220
    @marleshlandage8220 2 года назад +10

    छान वाटल, काहीतरी वेगळे पाहायला मिळालं
    असेच व्हिडिओ टाकत जावा 👌👌👌

  • @NSBCREATION
    @NSBCREATION 2 года назад +33

    गाई च्या वासरा सारखे काहींच वाटत नाही म्हशींचे रेडकू आहे ते उगीच काय तरी

    • @dilipsuryawanshi5911
      @dilipsuryawanshi5911 20 дней назад +1

      Colour😠😠

    • @nikhiljagdale8465
      @nikhiljagdale8465 12 дней назад

      तिच्यासारख च आहे fkt colour वेगळा आहे मिक्स.

  • @sushilkumarshinde9578
    @sushilkumarshinde9578 2 года назад +26

    नमस्कार हे महशीला गाबन च्या वेळी ईंजशन मध्ये फरक झाला आहे त्यामुळे झालेला

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +2

      धन्यवाद...☺️

    • @santoshdeshmukh1485
      @santoshdeshmukh1485 2 года назад +2

      हो
      नीलि रावी जात चे इंजेक्शन दिले आहे.

  • @JSarodevlogs
    @JSarodevlogs 2 года назад +35

    हे रेडकूच आहे पण कलर वासरासारखा आहे

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद..☺️

    • @jagdishdhone3061
      @jagdishdhone3061 2 года назад +1

      हे म्हशीचच वासरु आहे फक्त कलर बदल झाला आहे

    • @Sandeep-qb8fs
      @Sandeep-qb8fs 2 года назад

      ho

    • @manojkoli4538
      @manojkoli4538 2 года назад +2

      भाऊ हे रेङकुच आहे म्हैस ही पंचकल्यान आहे रेङकु म्हैसची वळनावर गेले आहे पन पाङरा रंग जादा आहे हि जात प्रामुख्याने पंजाब व पाकिस्तान बाँङरवर जवळ आङळते तिते त्याला निलीरावी म्हणून ओळखले जाते

    • @akshaychalke146
      @akshaychalke146 2 года назад

      मग कातन वासरासखी कशी काय

  • @vaibhavchaudhari4303
    @vaibhavchaudhari4303 2 года назад +15

    डॉक्टर नी उद्योग केलय हा.hf च सिमन म्हशीला वापरल

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +2

      धन्यवाद..☺️

    • @funwithbappi9767
      @funwithbappi9767 3 месяца назад +2

      👍👍

    • @vijaytaral6721
      @vijaytaral6721 24 дня назад +1

      अगदी बरोबर

    • @vijaytaral6721
      @vijaytaral6721 24 дня назад +1

      असा एक प्रकार पंजाब ला झाला आहे त्याचा व्हिडिओ यूट्यूब वर आहे . त्यांनी म्हशीला क्रॉस केला होता .

    • @samarthshipate1544
      @samarthshipate1544 17 дней назад

      100%

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 года назад +5

    डॉक्टर ची कमाल म्हणायची की निसर्गाची...
    😀😀😀
    एक नंबर...

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +2

      धन्यवाद...आणखी थोड्यादीवसात कळेल काय आहे हे..आता तरी वासरुच...

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Год назад +1

    Shridhar Kumbhar सर मस्त व्हिडिओ

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад

      धन्यवाद...😊😊

  • @baluaute9363
    @baluaute9363 2 года назад +13

    म्हैस च पिलू आहे ते. गाय च.नाही.
    लोक पागल.झाले...

    • @yusufkashmiri2516
      @yusufkashmiri2516 2 года назад +1

      Bilkul sahi baat ye Bhais ka hi Bachha hai, Gaai ka nahi hai...😊

  • @saurabhsastepatil4073
    @saurabhsastepatil4073 2 года назад +21

    भावा हे म्हशीचच वासरु आहे या कलरच्या म्हशी पंजाब मधी आडळ तात त्या जातीच नाव निलीरावी असे आहे

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद ...नाविन्यपूर्ण माहितीसाठी☺️☺️

    • @ManthanMajukar
      @ManthanMajukar День назад

      आमच्या पंढरपुरी म्हैसी आहेत भावा आशा चंदगड देवरवाडी😂

  • @bharatnalavade3524
    @bharatnalavade3524 Год назад +1

    Very beautiful

  • @kishordeole858
    @kishordeole858 2 года назад +8

    तुम्ही फक्त माणसांना दाखवत आहे

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      ☺️☺️👍

    • @ShivajiPawar-mo2nk
      @ShivajiPawar-mo2nk 2 года назад +1

      या साठीच केला हा अट्टाहास!

  • @veervijay1754
    @veervijay1754 2 года назад +2

    Nice god blees u

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद...😊

  • @KrishnanDorugade-lm5je
    @KrishnanDorugade-lm5je 26 дней назад +2

    नमस्कार...
    ज्यावेळी म्हशीला गाभण घालतांना जे डॉक्टर होते ते शुद्धीत होते की नव्हते........
    मला तर वाटते की भररसवतांना कांडी सोडली गेली ती चुकीची आसणारच......
    बाकी वेगळ आस काहीच नाही

  • @vishalghanwat80
    @vishalghanwat80 10 дней назад

    आजच्या तारखेचा व्हिडिओ बनवा सर्वाना समजेल खरे

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 2 года назад +14

    काय येडेपणा आहे?
    क्रॉसब्रीडींग आहे

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद...

  • @rajaramshelar4932
    @rajaramshelar4932 2 года назад +3

    दाखवनाराला मोतीबिंदू झाला आहे

  • @santoshdeshmukh1485
    @santoshdeshmukh1485 2 года назад +6

    आपल्या भारतात मिथुन नावाचा प्राणी हे माहीत आहे का. जो गाय आहे काम्हैस हे अजून वाद चालू आहे अनादी कालापासून.

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +2

      नाविन्यपूर्ण माहितीसाठी धन्यवाद सर...☺️

    • @blackliona8322
      @blackliona8322 2 года назад +1

      Mithun 100 present gaye ahe

    • @santoshdeshmukh1485
      @santoshdeshmukh1485 2 года назад

      @@blackliona8322
      Ok .

  • @santoshgunjanali3879
    @santoshgunjanali3879 2 года назад +1

    आपल चंदगड......🔥❤️🎉

  • @ajitpatil2350
    @ajitpatil2350 2 года назад +15

    काय राव तुम्ही दोघे पण.... ते अधिकाऱ्यांना तर समजायला पाहिजे होते.... ती जी म्हैस आहे ती पंचकल्यानी म्हैस आहे.... त्यामुळे रेडकू पण तसेच होणार.... कलर पांढरा असला म्हणून काय ते गाई चे वासरू नाही होत....

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +2

      धन्यवाद 😊

  • @vaibhavcreators7507
    @vaibhavcreators7507 2 года назад +2

    Ha ek ajar ahe

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...☺️☺️

  • @hinduraopatil139
    @hinduraopatil139 3 года назад +3

    1 ch number video.. Keep growing.. Keep updating... 👌👌✌👍

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад

      धन्यवाद...

  • @luciferofthehell2921
    @luciferofthehell2921 2 года назад +3

    काही तरी जेनेटिक प्रॉब्लेम झालेला दिसतोय. पण व्हिडिओ छान आहे भाऊ!😊👍

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद..😊

  • @moreshbhoir4128
    @moreshbhoir4128 Год назад +2

    जर्शी बैल लावलाय त्या म्हशीला त्यात काय वेगल नाय मालकाला हा प्रश्न तू वीच्यारलास नाय

  • @sachinavhad7832
    @sachinavhad7832 2 года назад +12

    अरे वासरू नाही रे पारडु आहे 🐃🐃🐃 त्या ला भगरी म्हैस म्हणतात कशाला धंदा करतात

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      खूप छान नाविन्यपूर्ण माहितीसाठी धन्यवाद...☺️☺️

    • @santoshdeshmukh1485
      @santoshdeshmukh1485 2 года назад

      निली रावी ह्या जातीची म्हैस आहे .

  • @rohitkadukar9773
    @rohitkadukar9773 2 года назад +4

    डॉक्टर ने गडबड केली असणार नक्कीच....👍

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...😊

  • @movieskatta1831
    @movieskatta1831 2 года назад +2

    मोठं झाल्यावर व्हिडिओ बनवा तेव्हा कळेल, हे वासरू कसे आहे.

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      Nakkich yeil ha video

    • @PrakashPatil-hc2if
      @PrakashPatil-hc2if Год назад

      व्हिडीओ बनविला का परत..

  • @dnyaneshwargawade7518
    @dnyaneshwargawade7518 13 дней назад

    हे म्हशीचेच वासरू आहे . उगीचच दिशाभूल करू नका .

  • @mujibshaikh903
    @mujibshaikh903 2 года назад +3

    हे सगळ डॉक्टर च्या चुकी मुळ झालय म्हशीला त्यांनी जर्शी गाईचे इंजेक्शन(कांडी) भरलीय, हे लक्षात घ्या अगोदर भावांनो,

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +2

      धन्यवाद..👍

  • @jaganpatil2415
    @jaganpatil2415 25 дней назад +1

    आता या घटनेला 2 वर्षे पूर्ण झालेत
    नवीन भाग टाकावा

    • @ghatibheti
      @ghatibheti  24 дня назад +1

      टाकलेला आहे 🙏🙏

  • @pandurangbiradar9921
    @pandurangbiradar9921 2 года назад +1

    Asa prkar tri mazza javal pn ahe

  • @shashishekharshinde3211
    @shashishekharshinde3211 2 года назад +2

    हे म्हशीचे रेडकू आहे. म्हशीला गाईचे म्हणजेच बैलाचे इन्सी व्हेशन अजून तरी सक्सेस झाले नाही. फक्त घोडे व गाढवाचे झाले आहे. उद्या पुरुषाना बायका मिळेणा शा झाल्या तर माकडी नीपासून माणसाचे मूल होईल का? एका कुळीतील जनावराचा च संकर होऊन नवीन प्रजात निर्माण होते.

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...नाविन्यपूर्ण माहिती..☺️

  • @deepalichaudhari8692
    @deepalichaudhari8692 18 дней назад

    वासरू दाखवतच नाही,

  • @sachinkamble7730
    @sachinkamble7730 2 года назад +1

    Kup chan aahe v kolahpur aapl Kolhapur mast explor kartoy aapn kadi betuyat #SachinOnWheels

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद...☺️☺️MH09

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      लवकरच भेटुयात...☺️☺️

  • @soilfresh694
    @soilfresh694 2 года назад +2

    👌

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 2 года назад +1

    राम कृष्ण हरी

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      राम कृष्ण हरी

  • @ddk3064
    @ddk3064 2 года назад +4

    निसर्गामध्ये एक पेशी (अमिबा)पासून अशाच प्रकारे एवढे सजीव जन्माला आले

  • @sarkarcreations5169
    @sarkarcreations5169 2 года назад +4

    डॉक्टरने चूक केली आहे म्हशीला hf सेमेन भरवलं आहे.

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद..☺️

  • @tejashreedaske2148
    @tejashreedaske2148 2 года назад +1

    खूप मस्त👍👍....Editing skills amazing

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +2

      धन्यवाद..☺️☺️तुमचे डान्स व्हिडीओ मस्त झालेत👌👌

    • @tejashreedaske2148
      @tejashreedaske2148 2 года назад +2

      @@ghatibheti Thank you so much😊

    • @pradiprode3359
      @pradiprode3359 2 года назад

      जर्शी क्रॉस केलय बाकी काही नाही

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 15 дней назад

    म्हशीच्या रेडकु आहे फक्त रंग पांढरट रंगाचे आहे

  • @punamsingbramhanat8212
    @punamsingbramhanat8212 2 года назад +1

    Vagarch aahay gayaic vasurunayhi

  • @surajkaginkar5549
    @surajkaginkar5549 2 года назад +3

    Shridhar 1 suggestion..jara video frame wr laksh de, Jo subject dakhvaycha aahe to jara frame madhe purn disla na tr ankhi Chan watel bghayala. Baki all good, Best wishes nehmich astil .❤️

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      नक्की प्रयत्न करतोय त्या दिवशी थोडे प्रोब्लेम झाले त्या मुळे थोडा फरक दिसतोय पण या पुढे ही चूक सांभाळेंन...धन्यवाद भावा..☺️☺️

    • @akshayphate6522
      @akshayphate6522 2 года назад

      @@ghatibheti चित्र
      ऐओचचटपपष

  • @sachinkamble7730
    @sachinkamble7730 2 года назад +2

    Mast bava

  • @satishkadampatil3211
    @satishkadampatil3211 2 года назад +3

    ते म्हैशी जातीच च वासरू आहे.....
    फक्त कोडेल त्वचा आहे

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद..☺️

  • @suniljadhav3485
    @suniljadhav3485 2 года назад +2

    हे काळं-पांढरं रेडकूच आहे.

  • @prasadkulkarni4424
    @prasadkulkarni4424 2 года назад +1

    हे मशीच रेडकू आहे. कलर मुळं फरक झाला.

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद...☺️

  • @sandippagar1370
    @sandippagar1370 2 года назад +2

    रेडा रजेवर गेला होता का

  • @vikasbandgar8319
    @vikasbandgar8319 2 года назад +4

    भरवताना चकिच भरवले आहेमैशीला यचयफ भरवले आहे

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद..😊

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 2 года назад +1

    Ha. Nar. Aahe ka madhi

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 2 года назад +1

    डॉ. देशी पिणार असणार आहे.

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 2 года назад +1

    हा क्रॉस ब्रीडींग चा अनवधानाने झालेला प्रकार वाटतोय ? नक्की काय ते पशुसंशोधकच सांगू शकतील. तरी पण आश्चर्यचकित वाटलय.

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...

  • @bhagwatpatil7591
    @bhagwatpatil7591 2 года назад +3

    अरे यार हे निली रावी जातीचे रेडकु आहे ते पंजाब मध्ये आढळून येते

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद नाविन्यपूर्ण माहितीसाठी...☺️☺️

  • @priyeshpatil8530
    @priyeshpatil8530 12 дней назад

    He jivant ahe ka ajun

  • @sushilmhamunkar1433
    @sushilmhamunkar1433 Год назад +1

    अरे निळीरावी जातीचे रेडकू आहे ते हि ज़ात पँजाब पाकिस्तान बौर्डर जवळ आहे....

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      धन्यवाद...नाविन्यपूर्ण माहिती☺️

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 2 года назад +8

    Cross breeding holsteen

  • @ghadgevishwas9981
    @ghadgevishwas9981 2 года назад +5

    वासरु कमी माणसं जास्त प्रमाणात दाखवली आहे नेमका व्हिडिओ कशासाठी बनवला हेच कळेना

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद...नक्की विचार करू याचा...😊

    • @sachinmore9463
      @sachinmore9463 2 года назад

      @@ghatibheti 3t

  • @haiderkhan2171
    @haiderkhan2171 2 года назад +1

    पटत नाही.

  • @suryaingale7188
    @suryaingale7188 10 дней назад

    Are mhashichch aahe te

  • @sandeshbhor4109
    @sandeshbhor4109 2 года назад +2

    अरे काही गंडवा गंडवी करू नका , म्हैसीला जर्सीवळू चे क्रासब्रीडीग केले आहे,

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 года назад +2

    Niliravi jatit ase prakar ghadatat
    Motha zalyavar video banva

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...☺️हो नक्की करू

  • @maheshkumbhar8142
    @maheshkumbhar8142 3 года назад +1

    Very nice

    • @ghatibheti
      @ghatibheti  3 года назад

      धन्यवाद..😊😊

  • @nivruttishelake1861
    @nivruttishelake1861 Год назад +1

    Bail ani reda che semen mix zaly tyamule as zaly

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      धन्यवाद...😊

  • @ashoksangle9083
    @ashoksangle9083 Год назад +1

    आता व्हिडिओ करा १ वर्ष झाले

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      हो चालू आहे त्या प्रयत्न आहे लवकरच होईल...☺️

  • @nanaagham6056
    @nanaagham6056 2 года назад +2

    वगारुच आहे फक्त रंग आहे

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद.☺️

  • @anushchanne5416
    @anushchanne5416 2 года назад +1

    Breed madhe te mhashich vastu ahe pan100 madhe ek vastu hoto pan to vastu etar vaasra sarkha takat var nasel

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद..☺️

  • @dr.rameshwarraut964
    @dr.rameshwarraut964 2 года назад +8

    प्रथम तर जय गोरोबा काका महाराज
    हा जो बच्चा आहे तो म्हशींचा च आहे त्याला अलबिनो म्हणतात

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धान्यवाद सर...☺️नवीन माहिती साठी

  • @pratikdattu5533
    @pratikdattu5533 2 года назад +3

    डॉ चुकुन गाईचं सिमेंन (ट्यूब,)भरली असेल

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...👍

  • @virajpatil6029
    @virajpatil6029 Год назад +1

    डॉक्टर ची कमालं

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      लवकरच पार्ट 2 येतोय

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      धन्यवाद...

  • @samadhangaikwad3201
    @samadhangaikwad3201 2 года назад +6

    म्हशीला रेडा भरला असेल तर असे होणारच नाही किंवा खाण्या साठी सोडलं तेव्हा बैल प्रजणण झाले हे नक्की च आमच्या सोलापूर मद्धे चुकून डाॅटर ने देशी गायला रेड्याचे सीमेन भरले होते

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      खूप छान वेगळी माहिती दिल्याबद्दल.. धन्यवाद...

    • @laxmankedar5689
      @laxmankedar5689 2 года назад +1

      बिनअकलि माणसानो हे म्हसीचच रेडकु आहे

  • @Avinashmane6499
    @Avinashmane6499 2 года назад +5

    रेडकूच आहे, कलर क्रॉस झालाय

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 года назад +10

    रेतन करताना डाॅ.कडून चूकीचे रेतन झाले असावे त्यामुळे असे होऊ शकते

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद..👍

    • @hanumantmarkad9499
      @hanumantmarkad9499 2 года назад

      Genetic mutation

    • @udaybhosale6357
      @udaybhosale6357 2 года назад +1

      100% डाॅक्टर ने चुकीचे रेतन केले आहे, पण त्यांच्या असल्या चुकीमुळे आपल्या गावाकडच्या प्रजाती नष्ट होत चाललेल्या आहेत,आणि ह्या मध्ये आपल चं नुकसान आहे कारण अशा जनावरांना आपलं वातावरण सुट होत नाही , आणि ह्यांना औषध पाणी करत बसायला लागतय त्यापेक्षा नैसर्गिक रेतन करा , म्हणजे असा काही प्रकार घडणार नाही.....

    • @mahalingkokare9015
      @mahalingkokare9015 2 года назад

      म्हशीचे रेडकू आहे वेगळ सिमन कधीच मॅच होत नसतं

  • @nivruttishelake1861
    @nivruttishelake1861 Год назад +1

    Injection mde semen BDL problem zalay

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад

      धन्यवाद...😊

  • @krishnarajvardhan7217
    @krishnarajvardhan7217 2 года назад +3

    Gai cha pillu nahi to Albino aahe.
    Mhaishi cha white pillu

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...नवीन माहिती बद्दल..😊☺️

  • @AnilKumar-db7tc
    @AnilKumar-db7tc 2 года назад +1

    Redku aahe.

  • @sureshfulare6606
    @sureshfulare6606 2 года назад +2

    आसे होत आसेल तर खेचर सारखे वेगळा प्रकार करुन दुध उत्पादन वाढवता येते का ते बघायला पाहिजे

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद..☺️बरोबर आहे आपलं..

  • @ramchandragiri6166
    @ramchandragiri6166 Год назад +1

    अस होत नाही.

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      या ठिकाणास नक्की भेट द्या

  • @chintamani.sathe9949
    @chintamani.sathe9949 Год назад +1

    ह्या वासराची आता 1वर्षानंतर काय अपडेट आहे.

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      व्हिडिओ उपलब्ध आहे चेक करा...☺️😊👌

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      धन्यवाद..😊

  • @RamDas-kh8pz
    @RamDas-kh8pz 2 года назад +1

    हे कली युग आहे म्हनतात ना लावल रताळ आल केळ।

  • @marathimaltimidia6473
    @marathimaltimidia6473 3 года назад +1

    Superrr

  • @user-td6sp1ih4b
    @user-td6sp1ih4b 2 года назад +2

    आरे matya म्हैस चं ते

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद..☺️

  • @vishaledake6146
    @vishaledake6146 Год назад +1

    Savli padaleli aahe HF chi

    • @ghatibheti
      @ghatibheti  Год назад +1

      धन्यवाद..☺️

  • @vishwajitgaikwad2467
    @vishwajitgaikwad2467 2 года назад +5

    आता 25 लिटर दूध 8.0/32 क्वालिटी.

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...☺️

  • @Arjunadhav97
    @Arjunadhav97 2 года назад +1

    आ रे भावानो ते डॉक्टर कडून झालेली चूक आहे म्हशी ला गाई च सिमेस भरलेलं आहे

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...☺️

  • @saurabhdeshbhratar6467
    @saurabhdeshbhratar6467 2 года назад +2

    भाऊ कांड केला महाशी सोबत बैला नी,

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 года назад +1

    चेजड् सिमेन.

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...😊

  • @sachinaoukirkar5811
    @sachinaoukirkar5811 2 года назад +2

    सर याला बैलाचे सीमन भरले आहे भौताएक

  • @technicalganesh8605
    @technicalganesh8605 2 года назад +1

    जे दाखवायचय ते दाखवा आम्ही पिल्लू बघायला अलोय तर रेडा दखवाताय तुम्ही

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद... पत्ता दिला आहे...

  • @sayyadaltafali3901
    @sayyadaltafali3901 2 года назад +1

    Sir me pan ek veterinary doctor hai
    Te redku ch ahe fakt tyache kalar Cheng zale.
    Te hf nahi kahi nahi te ek gavran mhes ahe

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद सर....☺️☺️

  • @Tanajiyajagar
    @Tanajiyajagar 2 года назад +1

    वासरू नाही ते रेडकू च आहे फक्त कलर वेगळा आहे

  • @PramodPatil-yt3vg
    @PramodPatil-yt3vg 2 года назад +1

    तूम्हाला डोळ्यांची पार्क नाही ते म्हैसीच रेडकुआहे

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद..

  • @user-MR.PRATHMESH_BANSODE
    @user-MR.PRATHMESH_BANSODE 15 дней назад

    Aahe ka aata he vasru in 2024

  • @aniketmahadik6309
    @aniketmahadik6309 2 года назад +1

    Ye colour play fakt Bali kahi nahi that ugich KY tr heading det jaw naka

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...👍

  • @bishnoi5332
    @bishnoi5332 2 года назад +1

    Bhai apna chenal poora des dekhta he to bhai aap sath me hindi me bhi bolo to poora des aap ki aawaj samjega please

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद...☺️

  • @omraut3352
    @omraut3352 2 года назад +1

    4 mahiyacha zalyavar vedio takja tyacha

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद...😊👍नक्कीच

  • @caddyt.v230
    @caddyt.v230 2 года назад +1

    Aare baba tai redku ch aahe hai normal ch aahe ugach afwa pasru naka aani tyacha father cha color bhura asel mhnun as zhala aahe

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद..

  • @shubhamghatol32
    @shubhamghatol32 2 года назад +1

    Are as mayapashi pn ahe he klrmdhi knfyujn ahe

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад +1

      धन्यवाद..☺️

  • @universal4545
    @universal4545 2 года назад +2

    youtuber ghor adnyani ahe.

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद..👍लवकरच ज्ञानी होण्याचा प्रयत्न करेन सर...☺️☺️

  • @ajaydarade445
    @ajaydarade445 2 года назад +1

    He redkuch aahe 3 mahinyane video dakhava baga kashi mhais diste

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      हो नक्की पाहायला मिळेल.. धन्यवाद...😊

  • @harishnemmaniwar6335
    @harishnemmaniwar6335 2 года назад +1

    Albino

    • @ghatibheti
      @ghatibheti  2 года назад

      धन्यवाद..☺️☺️