माझ्या गावचा बैलपोळा || बैलांची सजावट || बैलपोळा सण 2024 ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो.
    आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे, खूप सारे लोक शेतीवर अवलंबून आहेत. बैल हा शेतकरी राज्याचा मित्र आहे. बैल शेतीच्या कामात खूप राबतात. जरी काही लोक आजकाल शेतीसाठी ट्रॅक्टर वापरत असले तरी अजून सुद्धा लोक बैलांचा वापर करतात. अजून सुद्धा शेतीची अवजड कामे जसे कि नांगरणी, पेरणी, मळणी, पिकाची वाहतूक हि बैलांच्या साह्यायानेच केली जाते. ज्यावेळी वाहने नव्हती त्यावेळी सर्व लोक या गावाहून, त्या गावाला जायला बैलगाडीचा वापर करत असत. बैलाचे शेतकऱ्याच्या आयुष्याशी खूप जवळचे नाते होते. आपल्या या मित्राचे आभार मानण्यासाठी शेतकरी राजा दरवर्षी बैल पोळा सण साजरा करतो.
    #bailpola
    #bailpola2024
    #bailpolastatus
    #shetkari
    #mazgaon
    #bailgadasharyat
    #marathivlog
    #marathivloger
    #marathicontent
    #foryou
    #foryoupage
    #kalsubai
    #harishchandragad
    #ratangad
    #bhandardara
    #explore
    #explorepage
    #youtube
    #village
    #2024
    My Instagram Account : ...
    My Facebook Account : / mukund.ghane.7

Комментарии • 29

  • @shankarbande811
    @shankarbande811 11 дней назад +1

    खुप छान व्हिडिओ आहे बाबाजी. .......❤❤🎉🎉.

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад

      Thank you 😊🙏

  • @devidaspawar1683
    @devidaspawar1683 2 дня назад +1

    अतिसुंदर

    • @Mukkya
      @Mukkya  День назад

      @@devidaspawar1683 thank you 😊

  • @devidaspawar1683
    @devidaspawar1683 2 дня назад +1

    व्हिडिओ ग्राफी सुंदर बनवली आहे

    • @Mukkya
      @Mukkya  День назад

      @@devidaspawar1683 thank you 😊

  • @rushikhot2831
    @rushikhot2831 11 дней назад +1

    खूप छान भावा ❤❤

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад +1

      @@rushikhot2831 thank you ❤️😊

  • @रानमित्रkeshavवळे
    @रानमित्रkeshavवळे 11 дней назад +1

    Nice bhau

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад

      @@रानमित्रkeshavवळे thank you 😊❤️

  • @ramchandraghane8679
    @ramchandraghane8679 11 дней назад

    खुप छान व्हिडिओ

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад

      Thank you 😊🙏

  • @om_life_style_12
    @om_life_style_12 2 дня назад

    खूप छान दादा❤

  • @jalindarghane7882
    @jalindarghane7882 11 дней назад

    Fire 🔥

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад

      Thank you 😊🙏

  • @krushnakachare100
    @krushnakachare100 11 дней назад

    👌👌👌👍

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад

      😊🙏

  • @swatibhawari
    @swatibhawari 11 дней назад

    Khup chhan video 😊

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад

      Thank you 😊🙏

  • @vitthalbhagade9449
    @vitthalbhagade9449 11 дней назад

    मस्त

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад

      Thank you 😊🙏

  • @BhawariLalu
    @BhawariLalu 11 дней назад

    👌खूप छान

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад

      Thank you 😊🙏

  • @iplhighlight3795
    @iplhighlight3795 11 дней назад

    खूप छान ❤❤❤

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад

      Thank you 😊🙏

  • @rajendraghige07
    @rajendraghige07 11 дней назад +1

    💖💖😍😍

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад

      @@rajendraghige07 thank you 😊❤️

  • @surajpawar1417
    @surajpawar1417 11 дней назад

    खूप छान शेठ

    • @Mukkya
      @Mukkya  11 дней назад

      Thank you 😊🙏