मराठी माणूस मराठी दूकानात माल खरेदी करताना दिसत नाही.मराठी माणसाची मानसिकता फक्त मारवाडी गुजराती यांच्या दूकानात खरेदी करताना दिसतात . मराठी माणूस जर मराठी दूकानात खरेदी करायला लागले तर मराठी उद्योजक तयार . धन्यवाद
मी खेड मंचर वरुन अवसरी बुद्रुक येथे राहते इथे कोरोना मुळं माझ्या कडे साड्या आहे मी बाजारात बसून विकते घरी पण विकते मी पण मला रोज रोज काही कमाई नाही होत
सर माझी पण खूप इच्छा आहे साडी कुर्ती व्यवसाय सुरू करण्याची मी महाराष्ट्र मधून बोलते मला जर प्रॉडक्ट हवा असेल तर मी कसा ऑर्डर करू शकते आणि तो मला महाराष्ट्र मध्ये भेटू शकतो का? एवढंच करताय तर माझ्यासाठी थोडेसे प्रयत्न केले आणि मला माहिती दिली तर खूपच बरं होईल मी व्यवसाय करण्यासाठी खूपच उत्स्फूर्त आहे तर मी सुरुवातीला किती माल खरेदी करू
आगदी आमच्या मनातला प्रश्न विचारला सर तुम्ही, पाटील साहेबांना, कि जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे विकायचे नाही, आकर्षक दाखवायचे आणि, बकवास विकायचे, आणि आशा फसवनुकी मुळे, मराठी माणूस खचून जातो, त्याला लबाड आवडत नाही,
दादा आपले दुकान कुठे आहे. माझा ब्लाॅऊज+ पेटीकोट, फॅन्शी ब्लाॅऊजेस ,अस्तर व साडी फाॅल चा फिरता व्यवसाय व घरगुती व्यवसाय आहे. मला जर आपल्या पासुन 65/- ची साडीचा माल व ब्लाॅऊजेस घ्यायचे असल्यास काय करावे लागेल. आपल्या शाॅप चा पत्ता द्या मला.
जय महाराष्ट्र, साहेब आपन मराठी मधै वीडियो बनवला,, महाराजांचे, नाव घेऊन मराठी लोकाना मदत करावी असी वीनंती, जय जीजाऊ जय शिवराय
मराठी माणूस मराठी दूकानात माल खरेदी करताना दिसत नाही.मराठी माणसाची मानसिकता फक्त मारवाडी गुजराती यांच्या दूकानात खरेदी करताना दिसतात . मराठी माणूस जर मराठी दूकानात खरेदी करायला लागले तर मराठी उद्योजक तयार . धन्यवाद
प्रेरणा मिळाली धन्य
खूप छान विशवास वाढवलात
Mi jaun aale frod kela mazya sobat ya patil ne
खूप भारी सर 😍😍😍😍
Khupch chan sar jai Maharashtra
🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏 खूपच छान
Barobar ahe
👌👌👌Sir mala pan sadi kurta vavsay karayche ahe
Sudhakar bay khup chan Mahiti milali tumchya Kadun khup dhanyvad
🙏👍💐👌
खूप छान
Dada khup mast kam chalu aahe asch chalu thev
Thanks you Sir
Nice collection dada👍👌
जय महाराष्ट्र सर आपण मराठीत व्हिडिओ
जय महाराष्ट्र सर आपण मराठीत व्हिडिओ व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद एक कोल्हापूरकर.....
🚩🚩🚩🚩
सर्व प्रकारचे प्रस्नाचे उत्तरे.
Jay Maharashtra
Thank you🙏
1no bhava
छान
भाऊ मला मनापासून हा साडी चा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि आपल्या सहकार्याची गरज आहे
मी खेड मंचर वरुन अवसरी बुद्रुक येथे राहते इथे कोरोना मुळं माझ्या कडे साड्या आहे मी बाजारात बसून विकते घरी पण विकते मी पण मला रोज रोज काही कमाई नाही होत
Mla no dya tumca
Nice video
Purn mal ghetla shop sathi tr total investment kiti pryt kravi lagel
Nice👌
दादा अजून व्हिडीओ बनव साडी वरचे...
He nakki khr he ka ... Ky hot yevdya lamb yeun pachka nko hoyla
Kadak dada... Go on
धन्यवाद सर
सर माझी पण खूप इच्छा आहे साडी कुर्ती व्यवसाय सुरू करण्याची मी महाराष्ट्र मधून बोलते मला जर प्रॉडक्ट हवा असेल तर मी कसा ऑर्डर करू शकते आणि तो मला महाराष्ट्र मध्ये भेटू शकतो का? एवढंच करताय तर माझ्यासाठी थोडेसे प्रयत्न केले आणि मला माहिती दिली तर खूपच बरं होईल मी व्यवसाय करण्यासाठी खूपच उत्स्फूर्त आहे तर मी सुरुवातीला किती माल खरेदी करू
Khup chan
Nice
Jay Maharashtra sir..
I am interested sir..
Plz guide me
very good👌
Thanks
🙏🙏🙏भाऊ 👌👌👌🌹🌹🌹
👌👌👌👍
Sir amhala pn sadee bignees kraycha ahe ..kmi invest mde ...
Address Kay aahe sir tumcha kontya thikani yayach aahe
Dada mala pan chalu karaycha ahe
Ratnagiri madhun kasa business chalu karu shakte.mi ratnagirit rahate
Very good
Hya dadanche ajun celection dakava na.. video's dakava Kurtis odani
sir majhi echha ahe vevsay suru karaychi
👌👌
Kurti vr video banva plz
आपलं दुकान कुठे आहे आम्हाला हव्या आहेत
Sir tumhi aamhala yaa reng madhe online maal dewu shkta
Hii..
Mla pn kapdya cha shop open karaycha ahe so tumehi mla tumcha contact no deushkta ka kahi Dauts ahet so te clearing karayche ahet
मला इथे काम भेटेल का. मला गरज आहे.मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी जणी भाडे भरुन राहतो मी काही शिकलेली नाही. मला रोजगार पण नाही माझे वय ४२ . आहे
मुलीचे लग्न झाल आहे का कराऐच आहे ???
कुठे राहता तुम्ही
आगदी आमच्या मनातला प्रश्न विचारला सर तुम्ही, पाटील साहेबांना, कि जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे विकायचे नाही, आकर्षक दाखवायचे आणि, बकवास विकायचे, आणि आशा फसवनुकी मुळे, मराठी माणूस खचून जातो, त्याला लबाड आवडत नाही,
Dukanach name ky ahe ani address plz send
सर नमस्कार🙏 आम्हाला पण तुमच्या कडून साडी, आणि बाकी पण सर्व घायच आहे तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल काय.
Dada mi bijnes chalu karnar pan mi Maharashtra Che ahe naded
Mla pan shop thakycha ahe 😇
Address kay ahe Surat madhe kuty jaych nakki
Ha matathi vatat ny
Khup chhan dada mala pn karaych aahe
पूर्ण वीडियो पहा नंबर दिलेला आहे सर
Kurtichikimat sanga
सुरतला कुठे आहे दादा
Mi pn 18+ che vayat he kam krt aahe ya mudey sr tumcha video pahat aahe 😊
Business jast chalto ka tumcha
आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे महीलांचे कपडे आहेत. मला घ्यायचे आहेत.
hi sir shop kuthe ahe ..details
Mala karyca ahy please🙏 mala mahiti havi
👍👍
Thanx sir जी
Shop kuthe aahe tumche
Mast
सर मला ही साडी सेंटर सुरू करायचे आहे मला मार्गदर्शन हवे आहे 🙏🚩🚩
Piethi madhe dakawa
सर तुमच शॉप कुठे आहे
Dada mala online business kraycha aahe mazay madhy jast investment karu shakt nahe tare Mala chns pahejen
दादा आपले दुकान कुठे आहे. माझा ब्लाॅऊज+ पेटीकोट, फॅन्शी ब्लाॅऊजेस ,अस्तर व साडी फाॅल चा फिरता व्यवसाय व घरगुती व्यवसाय आहे. मला जर आपल्या पासुन 65/- ची साडीचा माल व ब्लाॅऊजेस घ्यायचे असल्यास काय करावे लागेल. आपल्या शाॅप चा पत्ता द्या मला.
Dada tumhi mal kuthun gita
Dada kuthe ahe tumch shop
Nivant dakva na .. time kami he barobr nhi vatat.....aamala pan vivastit bgta yet na.
Mala pan business karaycha aahe kapdyancha
Address kay ahe
Hi dada minimum kiti rupayachi order kru shkto
कुठे आहे शॅप तुमच
Mini dal mil बद्दल माहिती द्या
Are marathi manus nahi ye . gujrati ch aahe☺️☺️☺️
दादा संपर्क कसाकरावा
Mala Business Karayacha Aahe
Plise addres pathva
Ser maza navin shop aahe
Yermala Tumchyakadil mal milel ka
कुठे आहे तुमचे दुकान
Popti sadi kitlila ahe
सूरत la kuthe ahe shop dada
surat textile market la
भाऊ समोरच्या माणसाला मराठी बरोबर बोलता येत नाही मग आम्ही तुमच्यावर
कसा विस्वास करावा
हे दुकानदार गुजरातीच आहेत.
आपले दुकान कोठे आहे
Tumcha address please
पेठणी साडी दकवणा किंमत स क ट
Single piece milel ka
Please replay fast
Sir no pathava plz
Sir plese adres and no patjva na
Dada tumcha nbr detay ka
What sap war tumihi sadichi pick miyl ka
Mi pn sadi vikte pn Mi mal Amrawti warun aante mala online Mal miyl ka
Hi dada mala pan business chalu karaycha ahe tumhi please madat kara aamhala
पूर्ण video paha number aahe call Kara
Online ordr available aahe ka
Online ordr available aahe ka
Dada mi maharatha cha ahe aani mla kplyacha vevsay surh kraycha ahe
Dada sangana
WhatsApp cha grp aahe ka
Raj patil no and surat
Address pahije send
Video purn paha number aahe call Kara
तुमचा नंबर मिळेल का