जय महाराष्ट्र साहेब । मी संदीप , पुणे तुमचे सर्व विडियो पाहतो आणि Last लॉकडाउन नंतर वीडियो पाहुन हा बिजनेस चालु केला आणि तुम्ही खुप छान मार्गदर्शन केले म्हणून आज माझे दुकान खूप छान चालु आहे. क्वालिटी देखील खूप छान आहे . मी येणार आहे परत २० तारखेला .
जय जिजाऊ, जय शिवराय. संदीप भाऊ - मी विक्रम जगताप महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील आहे. मी तुमचे सर्व video पाहतो. तुमच्या प्रेरणादायी विचारांनी माझ्या मनात उत्साह निर्माण केला आहे, आणि त्यामुळे मला सुद्धा हा कापड व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
संदीप सर, आपला व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं, तसच आपण मराठी असल्याचा अभिमान वाटला. आपली मराठी माणसाच्या प्रगतीसाठी असलेली तळमळ या व्हिडिओतून जाणवली. मला स्वतःला सुध्दा बिझनेस सुरू करायची प्रेरणा मिळाली. मी सुरतला येऊन आपणाला नक्कीच भेट देऊ. त्या वेळेला आपण आमच्यासाठी आपला थोडा वेळ द्यावा ही विनंती!
संदीप सर नमस्कार, मी गणपती विसर्जनाच्या दिवशी आपणाला येऊन भेटलो. भेटुन खुप बरं वाटलं.आपण सुध्हा सांगितल्याप्रमाणे आम्हाला आपला अमुल्य वेळ दिलात. त्या बद्दल मी आपला आभारी आहे. आपल्या कडुन मी 57000 रु. च्या साड्या घेतल्या. परंतु आपणाकडून ज्या किमतीत त्या घेतल्या त्यांची किमत महाराष्ट्रात मुंबई येथे दादर या ठिकाणी जवळ जवळ तेवढ्याच किमतीत आहे. काही साड्या जवळच्या नातेवाईकांनी घेतल्या काही जातील की नाही शंका आहे. कृपया याबद्दल आपले मार्गदर्शन हवे आहे . 🙏🙏🙏🙏
Sandip dada ha video baghun Khup mhanje khup Confidence aalyasarkh vatate mala aashaa ahe jar amhi paul uchalale tar nakkich amchya pthishi tumhi agadi viththalasarakhe asal mazi pan echchha ahe nakki ha business karayachi nakki mala margadarshan kara thank you very much sandip dada
Namaskar Sandeep sir 👏 Tumcha video baghun Khupach chaan vatle aaple marathi manus Surat madhe yevadhya top level la business karat aahet 👌👌 amhi nakki bhet devu Surat la yenar tevha 👍
खूप प्रेरणादायी विडिओ👍👍धन्यवाद पण जास्त बोलण्यामुळे त्रासदायक होतं ऐकायला,,,त्यामुळे थोडं मुद्देसूद आणि कपडे दाखवताना त्याचा पोत, किंमत याकडे आमचे लक्ष असते,
सर मी बचत गटातील महिला आहे माझ्या बचत गटात११ महिला आहे आणि आम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे कोणता व्यवसाय चांगला उपयोग होऊ शकेल आमचं जिल्हा गोंदिया आहे आणि तालुका सडक अर्जुनी आहे आणि गाव सावंगी पोस्ट बाम्हणी
मराठी माणसाने मराठी माणसाला मदत करुण प्रगती करावी
अनी सुरत मधे व्यापार शूरू केल्या बद्दल खुप खुप शुबेच्छा अजुन प्रगती करावी
जय महाराष्ट्र साहेब । मी संदीप , पुणे तुमचे सर्व विडियो पाहतो आणि Last लॉकडाउन नंतर वीडियो पाहुन हा बिजनेस चालु केला आणि तुम्ही खुप छान मार्गदर्शन केले म्हणून आज माझे दुकान खूप छान चालु आहे. क्वालिटी देखील खूप छान आहे . मी येणार आहे परत २० तारखेला .
Yenar aahe jay shivaray
No dya ki
Sandip khairnar punyat shop kuth he
Mo no dya ki
No de
जय शिवराय 🔥 जय भवानी 🔥 जय महाराष्ट्र 🔥 जय शिवराय बोलल्याने मनाला शक्ती मिळते.मन प्रसन्न होते 🔥🙏🙏
जय जिजाऊ, जय शिवराय.
संदीप भाऊ - मी विक्रम जगताप महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील आहे.
मी तुमचे सर्व video पाहतो. तुमच्या प्रेरणादायी विचारांनी माझ्या मनात उत्साह निर्माण केला आहे,
आणि त्यामुळे मला सुद्धा हा कापड व्यवसाय करायचा आहे. त्यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
खूप छान दादा मला गर्व आहे मराठी असल्याचा खरच छान मार्गदर्शन करता तुम्ही
खूप छान सर मराठी माणसाचे असे काम खूप आवडले मि पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहिला
सर तुमचा आदर्श ठेऊन नक्कीच मराठी माणूस पुढे येणार ... लवकरच भेट देणार सर मी . जिल्हा बुलढाणा
सर खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद सर. खरेदी साठी नक्कीच लवकर visit करु. आपला मराठी मानसा कडून खरेदी करायला आवडेल.कलेक्शन खूपच आहे.
संदीप सर,
आपला व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं, तसच आपण मराठी असल्याचा अभिमान वाटला. आपली मराठी माणसाच्या प्रगतीसाठी असलेली तळमळ या व्हिडिओतून जाणवली. मला स्वतःला सुध्दा बिझनेस सुरू करायची प्रेरणा मिळाली. मी सुरतला येऊन आपणाला नक्कीच भेट देऊ.
त्या वेळेला आपण आमच्यासाठी आपला थोडा वेळ द्यावा
ही विनंती!
nakkich ya tumhi
संदीप सर नमस्कार,
मी गणपती विसर्जनाच्या दिवशी आपणाला येऊन भेटलो. भेटुन खुप बरं वाटलं.आपण सुध्हा सांगितल्याप्रमाणे आम्हाला आपला अमुल्य वेळ दिलात. त्या बद्दल मी आपला आभारी आहे.
आपल्या कडुन मी 57000 रु. च्या साड्या घेतल्या. परंतु आपणाकडून ज्या किमतीत त्या घेतल्या त्यांची किमत महाराष्ट्रात मुंबई येथे दादर या ठिकाणी जवळ जवळ तेवढ्याच किमतीत आहे. काही साड्या जवळच्या नातेवाईकांनी घेतल्या काही जातील की नाही शंका आहे.
कृपया याबद्दल आपले मार्गदर्शन हवे आहे .
🙏🙏🙏🙏
आपला कोणताच रिप्लाय आलेला नाही अजुन
Sandip dada ha video baghun Khup mhanje khup Confidence aalyasarkh vatate mala aashaa ahe jar amhi paul uchalale tar nakkich amchya pthishi tumhi agadi viththalasarakhe asal mazi pan echchha ahe nakki ha business karayachi nakki mala margadarshan kara thank you very much sandip dada
I thought He is Gujrati😅 Now I came to know he is Marathi..... Good One❤👍
thanx
खूप छान मार्गदर्शन करता संदीप भाऊ बिझनेस साठी
सरजी आपण मराठी मध्ये संभाषण केल्याने आपलेपण वाटते आहे धन्यवाद
आभारी आहे मी आपला सर
सर धन्यवाद हा व्हिडिओ पाहिला आणि नविन उम्मीद तयार झाली
अप्रतिम collection आहे तुमच्याकडे संदीप भाऊ.
दादा तुमचा व्हिडिओ पाहुन आनंद झाला लवकर आम्ही सुरत येनार आहेत मनापासुन धान्यवाद
Namaskar Sandeep sir 👏 Tumcha video baghun Khupach chaan vatle aaple marathi manus Surat madhe yevadhya top level la business karat aahet 👌👌 amhi nakki bhet devu Surat la yenar tevha 👍
जय महाराष्ट्र सर खुप छान मार्गदर्शन आहे तुमचे
Namaskar sir
Khup chaan ahet dress material ani mulat apan Marathi ahat khup abhimaan vatato sir tumchavr 🙏🙏 tumche vlogs bghitle khup Vela bghitle tyanantr vatl khup unique collection ahe kharach khup avdl
Amhala khan saadi miltil ka
🙏 jai shivrai...
साहेब खूप चांगली माहिती दिली मी माझा व्यवसाय नक्की चालू करीन
खूप प्रेरणादायी विडिओ👍👍धन्यवाद
पण जास्त बोलण्यामुळे त्रासदायक होतं ऐकायला,,,त्यामुळे थोडं मुद्देसूद आणि कपडे दाखवताना त्याचा पोत, किंमत याकडे आमचे लक्ष असते,
Thanks , khup zan margdarshion kele , aand vatato aapla marati manus manun.
सर मला नविन बिजनेस करायचा . मार्गदर्शन करा
Sir mi tumche oll video baghto khup sunder sir👌👌👌👌👌
नमस्कार साहेब तुमचा व्हिडिओ पाहुन खुपच आनंद झाला लवकर साई ड्रेसे ला भेट घेउ🙏🙏🙏
एकदम मस्त video आहे.😊
खूप छान दुकान आहे.पैठणी आहेका तुमच्या
दुकानात असेन तर ती कीती परेन आहे..
😊😊😊 अप्रतिम video आहे.
खुप सुंदर विचार आ हे सर
जबरदस्त collection आहे.
Hya dress madle choice Karun gheun. Shkato ka amhi
खूप छान वाटल व्हिडिओ पाहिलं मी लवकर सुरतला साई ड्रेसेस ला भेट घेणार
khup chan mahiti dili sir
Khup Chan buddy I am aprishiat by heartyou are doing so well
I live in surat gavi sari selling krayche ahe visiting next week to your shop
👌👌खूप सुंदर collection आहे मला dress आणि साडी चा छोटा सा व्यवसाय करायचं आहे मी नक्की visit karen after diwali online karu शकते का
अरे मित्रा interview घेताना समोरच्या व्यक्तीला त्याचे पूर्ण म्हणणं मांडू द्या
बाकी व्हिडिओ खुप आवडला
Thank you
OK next time 😜
जय जिजाऊ जय शिवराय सर मी पुण्यामधून बोलतो
aambegaon talukyatil ghodegaon yethe mal milel ka
खुप सुंदर माहिती दिली
मस्त video आहे संदीप भाऊ.
🙏jay shivba 🙏
Sir, aamhi nakkich aaplya marathi manachya shopmadhe yeu...🙏
अप्रतिम collection
खूप मस्त कलेशन आहे मे अनार आहे सुरत ला
खूप खूप धन्यवाद सर.🙏🙏
SANDEEP BHAU...
1 NO ...
👍👍👍...
Khup chan callection👍👌👌👌👌
Khup chhan collection 👍..mala pan gharguti business karaycha aahe.. please guide kara
Sir me nareah bolat aahe maharstra nanded varun mala pan ha business Ta kaisa hai
Are wa amhi tar Surat nadhech asto nakki yeu Sandip Dada
Hello sir amhala 90 pasun 200 paryant sadya pahije
Sir aapka collection bohat mast hai 👍👍
Mala pn gharguti vyavsay karaycha aahe punyat hadpsarla
Sir tumhi ek asa video kara fb ver page kas tayar karaych punnha kas vhikaych
Video च्या सुरवातीला add टाकू नका,
Disturb होतंय.
Hello sir screen varachya namber la Ripley det nahit tumhi tith aalya nanter help kadhi karanar tumhi
Sandipbhau.tumacha.video.pahun.far.changale.watale.suratla.tumachakade.yeto.b.z.nes.suru.karaycha.ahe.dhanyawad
Sir online viknyasathi link milel ka
👌👌👌👌very very nice
Jents sathi ahe ka nay
नक्कीच दादा मी चालू करतो तुमचा सपोर्ट असूद्या
Nice collection sir Maharashtra ami higoil 🙏🙏🙏
Sir tumi kapde udhar deu skta k
Khupch.chan.mahiti.sir
Video मस्त आहे.
Sir mala Indore la business suru karaych aahe gharun
जय शिवराय सर मी राहुल मोटे मराठवाड्यातील जालना
Khup chan mala tumcha collection awdala
Khup Chan vatle dada video baghun
🙏🙏
khup chan business baddal mahiti dili aapan
Khupach Chan sir. Tumcha far far abhinandan.
सर मला पण हा बिजनेस करायचा आहे मला पण मार्गदर्शन करा
Super collection 👌👌खुप छान माहिती सांगितली,धन्यवाद 🙏🙏
Fancy collection che rates pn sanga
जय महाराष्ट्र जय शिवराय भाऊ
Sir,sadya ch video kra n
हो आणि तुम्हचा पत्ता पाठवा पिल्ज सर
Great RUclips channel ❤️🙏🚩
Sabse badiya or hatke cheeze late h sai Dresses hamesha
Khup chan video sir..mala pan business start karaycha ahe...guide karu shakta ka please.. Sawantwadi (Maharashtra) madhe delivery hou shakate ka Sir
आम्ही कळवा मुंब्रा येथे राहतो तुमचे दुकान कुठे जवळ पडेल मला साडी चा धंदा करणे आहे पण उधारी गेली तर कसा धंदा चालेल
Hello sir tumhi retal price sangat ahe
घरामध्ये वापर ण्यासाठी मिळेल का
खुप खुप छान सर 🙏🙏🙏👍👍👍
जय शिवराय जय महाराष्ट्र
This is the Super motivational video.
भाऊ जय जिजाऊ जय शिवराय.. मस्त
Common 6 yard saree wholesale la kitila padel aani quantity kit ghyayala lagel.
Sir mala Navin business karayecha
Sir mi tumcha vedio pahila tumch bolan aikun kharch khup utsah milala
thanks 🙏
किड्स वेअर ड्रेस मिळतील का आपल्यापाशी सर
सर सुरतलाच यावा लागेन का
सर माझे पण शॉप आहे मार्गदर्शन करा
खूप सुंदर व्हिडिओ..
प्रत्येकाला यातून मार्गदर्शन मिळेल. मी पंधराव्या वर्षापासून व्यवसाय करतोय. व्यवसायासारखी मजा नाही..!
Sir sareecha vedio banva
खूपच छान collection आहे, business नाही केला तरी मला तुमच्या दुकानाला भेट द्यायला नक्की आवडेल . शुभेच्छा
Vaa dada खूप chan
It's too good👍 collection😍
Me house wife ahe mla business chalu kraycha ahe
Nice collection sir😍😍😍
Super collection
सर मी बचत गटातील महिला आहे माझ्या बचत गटात११ महिला आहे आणि आम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे कोणता व्यवसाय चांगला उपयोग होऊ शकेल आमचं जिल्हा गोंदिया आहे आणि तालुका सडक अर्जुनी आहे आणि गाव सावंगी पोस्ट बाम्हणी