एक्स्पोर्ट इम्पोर्ट मध्ये fraud होतो का? | Does fraud occur in export import? | Omkar Hari Mali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025
  • लाइव्ह वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी -
    exim.omkarhari...
    नमस्कार मी डॉ. ॐकार हरी माळी.आपल्या चॅनेलवरील काही व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये एक प्रश्न नेहमी विचारला जातो तो म्हणजे - एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये पैसे बुडतात का ? तर याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल.
    या व्हिडिओ दरम्यान मी आयात-निर्यात व्यवसायात होणार्‍या फसवणुकीच्या विविध प्रकारांची तसेच पैसे बुडण्यास कारणीभूत असणाऱ्या काही अगदी छोट्या छोट्या चुकांची चर्चा केली आहे. तसेच या अडचणी टाळण्यासाठी काही ट्रिक्स आणि strategy सुद्धा शेअर करणार आहे.
    तुम्ही अनुभवी आयातदार/निर्यातदार असाल किंवा या इंडस्ट्रीमध्ये नुकतीच सुरुवात करत असाल, तर हा व्हिडिओ आयात-निर्यात व्यवसायाच्या इन्स आणि आउट्सबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. म्हणून या उद्योगातील रिस्कवर माहितीपूर्ण, डोळे उघडणाऱ्या आणि माझ्या अनुभवावर आधारित हा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचा प्रतिसाद किंवा तुमचा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.
    लाइव्ह वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी - workshop.udyam...
    जय महाराष्ट्र !
    Hello, I am Dr. Omkar Hari Mali. A question is always asked in the comment box of some videos on your channel that is - Does export business lose money? So you will get the answer in this video.
    During this video I have discussed various types of frauds in import-export business and some very small mistakes that lead to money loss. Also going to share some tricks and strategies to avoid these problems.
    Whether you are an experienced importer/exporter or just starting out in the industry, this video is essential for anyone who wants to learn more about the ins and outs of the import-export business. So be sure to watch this informative, eye-opening and important video based on my experience on the risks in this industry and leave your response or query in the comment box.
    Call now 9297909090 to participate in the live webinar
    Jai Maharashtra!

Комментарии • 55

  • @mukundkhanpate4806
    @mukundkhanpate4806 Год назад +2

    सर खरच मी फक्त तुमचे दोन व्हिडियो पा हाताच खूप प्रेरित झालो खूप मस्त पैकी समजून सांगता 🙏🙏🙏

  • @DIVAKARGANGURDE
    @DIVAKARGANGURDE 6 месяцев назад +1

    खूपच छान माहिती दिलीत ओमकार सर धन्यवाद

  • @sunitakolhapure3789
    @sunitakolhapure3789 25 дней назад

    खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत सर

  • @rahulghormode770
    @rahulghormode770 8 месяцев назад +1

    Wa khup mahatvapurn mahiti dilit

  • @Smitxpro
    @Smitxpro 14 дней назад

    Good information 👍🏽

  • @tusharpatil9980
    @tusharpatil9980 Год назад +1

    They give payment after 7-8 days.
    This is the main reason for frauds.
    Exporter think that without giving credit
    nobdoy will buy their goods.
    So they are forced to give credit to the buyers . If we set rules for trade like Lc or Dp payment method , nobody will get cheated

  • @sunildachakulpada6833
    @sunildachakulpada6833 Год назад

    जय शिवराय सर खुप मस्त माहिती देता खरंच आपले महाराष्ट्र ला तुमची खूप गरज आहे सर मी पण उद्याला ऑनलाईन क्लास करणार आहे

    • @OmkarHariMali
      @OmkarHariMali  Год назад

      Export Import कसा करावा, ह्या बद्दल अधिक माहिती हवी असल्यास
      डॉ. ॐकार हरी माळी ह्यांचे लवकरच Export Import वर्कशॉप होत आहे ..
      त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
      workshop.udyamii.com/live-training
      अधिक माहितीसाठी आमच्या या नंबरवर संपर्क साधा.. 9297909090
      जय महाराष्ट्र !!

  • @rajkumarjadhav8606
    @rajkumarjadhav8606 Год назад +1

    खूप छान माहिती सागता सर धन्यवाद

  • @007ashdDesai
    @007ashdDesai Год назад +2

    I appreciate u.

    • @OmkarHariMali
      @OmkarHariMali  Год назад

      Export Import कसा करावा, ह्या बद्दल अधिक माहिती हवी असल्यास
      डॉ. ॐकार हरी माळी ह्यांचे लवकरच Export Import वर्कशॉप होत आहे ..
      त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
      workshop.udyamii.com/live-training
      अधिक माहितीसाठी आमच्या या नंबरवर संपर्क साधा.. 9297909090
      जय महाराष्ट्र !!

  • @rahulidhate7777
    @rahulidhate7777 Год назад +1

    जय महाराष्ट्र

  • @sandiptaralekar1865
    @sandiptaralekar1865 Год назад +1

    Ok

  • @ganeshjituri1163
    @ganeshjituri1163 10 месяцев назад

    Very nice information sir.. thank you

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 Год назад +2

    Inspiring; well done.

  • @Sopan.Jadhav
    @Sopan.Jadhav Год назад

    Yes 💯

  • @sharadugale7712
    @sharadugale7712 Год назад +1

    very nice information thanks sir

  • @pratapthorve5917
    @pratapthorve5917 Год назад +1

    जय महाराष्ट्र, जय शिवराय 🚩🚩🇮🇳🇮🇳

    • @rkbhatkar
      @rkbhatkar Год назад

      जयशिवराय जय महाराष्ट्र

  • @NamdevoKhot
    @NamdevoKhot Год назад

    Jirenium oil sathi

  • @pradnyadolse4239
    @pradnyadolse4239 7 месяцев назад

    Sir mala bhetaychy ahe tumhla athava tumchya team la

  • @amolvidhate2323
    @amolvidhate2323 Год назад +1

    Farmers export karu shakto ka bringol

  • @meenakshigaikwad8224
    @meenakshigaikwad8224 Год назад +1

    Jay Maharashtra jay shivray 🚩

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад

    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 very nice information 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vd9423
      @vd9423 Год назад

      Nice view and vision sirji Ram Ram

    • @nstodkar
      @nstodkar 5 дней назад

      मला तुम्हाला भेटायचे आहे...... कसे आणि कुठे हे सांगा!

  • @omsaimayur6475
    @omsaimayur6475 Год назад +1

    Sir, training kiva course kuthla yogya ahe ? Ani kutha karava lagel te sanga please..
    Mi interested ahe training Ani practical karayla..

  • @suniltondchirkar-cp4ix
    @suniltondchirkar-cp4ix Год назад

    Super gidens sir

  • @shivrajthakar3945
    @shivrajthakar3945 Год назад

    Sir export business mla tumchyakdun shikycha asel trr mla ky karawe lagel

  • @vaibhavgavali5680
    @vaibhavgavali5680 9 месяцев назад +1

    Sir mala pan export made Kam karayche aahe

    • @OmkarHariMali
      @OmkarHariMali  9 месяцев назад

      अधिक माहितीसाठी आमच्या या नंबरवर संपर्क साधा.. 9297909090
      जय महाराष्ट्र !!

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Год назад

    Nice work 👍👍👍

  • @smsayyed2107
    @smsayyed2107 Год назад

    Kadhi asto vbinar apla

  • @sumedhkhandare5731
    @sumedhkhandare5731 4 месяца назад

    सर आपली शाखा कुठे आहे मला शिक्याच आहे

  • @akashkadam15793
    @akashkadam15793 Год назад

    Hi sir
    Mala export import business madhe yaych ahe. Mala tumche workshops attend karayche ahet.ani mala tumchyakadun training ghyaych ahe.
    Tumchya help ne me he karu shakto sir.
    जय शिवराय 🙏🏻

  • @abhishekdalvi2471
    @abhishekdalvi2471 Год назад +2

    एक्स्पोर्ट इम्पोर्ट असू देत किंवा अजून काही फ्रॉड होण्याचं बेसिक कारण म्हणजे लालच ,भीती किंवा दया . ह्याच कारणावरून टार्गेट केलं जातं .एकतर ऑर्डर मोठी असते ,कार्गो कस्टममध्ये अडकलं हे सांगितलं जातं किंवा विश्वासाच्या भरवश्यावर क्रेडिट मागितलं जात ।

  • @sachinmorbale5519
    @sachinmorbale5519 26 дней назад

    सर नमस्कार..या बिझनेस साठी इंग्लिश भाषेच ज्ञान चांगलंच असणं गरजेचं आहे का?

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Год назад

    Nice video

  • @amitvalunj8755
    @amitvalunj8755 Год назад

    Sir , genuine buyer pn fraud karu shakto na?

  • @prasadmate7726
    @prasadmate7726 11 месяцев назад

    सर मला आंबा व्यावसाय करायचाय मला मार्गदर्शन करा

  • @ajinathbhanvase68
    @ajinathbhanvase68 Год назад

    Sr tumchakde job bhetel ka

  • @djkiranart7779
    @djkiranart7779 Год назад

    CAD payment मध्ये पण रिस्क असते का...? या बद्दल पूर्ण माहिती वेबिनार मध्ये द्या

    • @OmkarHariMali
      @OmkarHariMali  Год назад

      Export Import कसा करावा, ह्या बद्दल अधिक माहिती हवी असल्यास
      डॉ. ॐकार हरी माळी ह्यांचे लवकरच Export Import वर्कशॉप होत आहे ..
      त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
      workshop.udyamii.com/live-training
      अधिक माहितीसाठी आमच्या या नंबरवर संपर्क साधा.. 9297909090
      जय महाराष्ट्र !!

  • @madhukarsonawane30
    @madhukarsonawane30 8 месяцев назад +1

    ऑफ लाईन कोर्स आहे का?

  • @007ashdDesai
    @007ashdDesai Год назад +2

    भात्यातील अजून एक बाण. .....अर्जुनाचा

    • @OmkarHariMali
      @OmkarHariMali  Год назад +1

      Export Import कसा करावा, ह्या बद्दल अधिक माहिती हवी असल्यास
      डॉ. ॐकार हरी माळी ह्यांचे लवकरच Export Import वर्कशॉप होत आहे ..
      त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा..
      workshop.udyamii.com/live-training
      अधिक माहितीसाठी आमच्या या नंबरवर संपर्क साधा.. 9297909090
      जय महाराष्ट्र !!

  • @nemijoshi8077
    @nemijoshi8077 Год назад

    Sir hindi plz

  • @prasadmate7726
    @prasadmate7726 11 месяцев назад

    रत्नागिरी हापूस

  • @tusharpatil9980
    @tusharpatil9980 Год назад +1

    why no body works on Lc /Dp payment in Dubai market?
    if we start working on LC/DP prices of goods will stay stable.
    Buyers are always on safe side .. whether exporter is getting profit or loss they will take 5% commission.. This needs to be stopped.

    • @abhishekdalvi2471
      @abhishekdalvi2471 Год назад +1

      ग्राहकाला डिस्काउंट आणि व्यापाऱ्याला क्रेडिट ची सवय लागल्यावर ती सहसा जात नाही .

    • @sujitpaldhe5532
      @sujitpaldhe5532 Год назад

      Accurate solution.

  • @sagarghuge-k5g
    @sagarghuge-k5g Год назад

    Sir tumcha no

  • @dayneshwarchangan1763
    @dayneshwarchangan1763 Год назад

    Sir watsap no phatva..