Tu Majha Saajana - Official Full Song | Anushri Adinath | Ashish Shravani | तू माझा साजना | Shubham

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • Shravani Solaskar Music सादर करत आहे “ तू माझा साजना “
    प्रेम म्हणजे काळजातली आग आणि उरातला वणवा
    "तू माझा सजणा"
    निर्माता
    श्रावणी आशिष
    दिग्दर्शक
    आशिष श्रावणी
    Starring -
    अनुश्री माने
    आदिनाथ जाधव
    DOP
    ऋषिकेश देशमुख
    एडिटर
    पृथ्वीराज पवार
    Music Director Lyrics & Composer
    शुभम कुलकर्णी
    Singer
    असिम अकमल & सृष्टी खडसे
    Music Arrangement & Production - सागर आगळे (Sagar Agale)
    Mixing & Mastering - audiohubmixing.com
    Recording Studio - SA Music Studio
    Flute - Janrao Dehale
    कास्टिंग डायरेक्टर
    आशिष पुजारी
    क्रिएटिव्ह हेड
    श्रावणी सोळसकर
    सह दिग्दर्शक
    आशुतोष सिंह
    सहाय्यक दिग्दर्शक
    ऋतुजा वायदंडे
    Ast DOP
    प्रज्योत कदम
    Drone
    सागर पवार
    Dance Steps Choreographer
    प्रसन्न शिंदे
    पोस्टर डिझाईन
    ट्रिनिटी ग्राफिक्स
    प्रोडक्शन मॅनेजर
    विराज सावंत
    Hair
    सेजल आमनेकर
    Makeup
    अनुश्री माने
    Special Thank You
    निखिल पवार
    वैभव हुद्दार
    राम शर्मा
    आकाश देसाई
    Artist
    अनुश्री माने
    आदिनाथ जाधव
    विराज सावंत
    माही देशमुख
    मित मोरे
    मंदार कोल्हटकर
    प्रज्योत कदम
    सागर पवार
    songs -
    love you bolna - • Love You bol na / Full...
    gaar gavakadchi hawa - • Video
    Music Amazon prime
    link music.amazon.i...
    wynk Music
    link
    wynk.in/music/...
    resso app
    link
    m.resso.app/ZS...
    Spotify
    link
    open.spotify.c...
    jioSaavn
    link
    www.jiosaavn.c...
    apple music
    link
    / tu-majha-saajana-single

Комментарии • 3,4 тыс.

  • @vitthalpathade6124
    @vitthalpathade6124 3 года назад +1971

    आज पर्यंत प्रेमावरती खूप सारी गाणी बनली ती गाणी पहतांना त्याच्यात सगळ्या लफडी च दिसली हे एकमेव अस गीत आहे ज्याच्यात माझ्या विठोबा रखुमाई च नाव आहे म्हणून हे गीत ऐकायला, पहायला, अनुभवायला खूप पवित्र, शांत वाटत.

  • @shreyasshere681
    @shreyasshere681 3 года назад +628

    हे दोघेही पुढे पण एकत्र असायला पहिजेत.
    अजून कोणाला यांना पुढे एकत्र बघायला आवडेल 😘❤️

  • @gayukadam3275
    @gayukadam3275 2 года назад +3

    Mi aataparyant evdh chan song nahi pahil really khup veles aykl taripan aikavas vatt....really Jadu aahe song mdhe..he song pahun man agdi mokla shwaas ghete ... Ase song banvlyavar aapli Marathi hi agdi trupt hoil thnx made this song and main singer thanku so much..😘😘😘😘❣️

  • @shubhznkauthekar7742
    @shubhznkauthekar7742 3 года назад +63

    नेहमी अनुश्री ची अकटिंग ...पाहणारे ...आदिनाथ ची ची अकटिंग बघून खुश...Well done bro..Keep going...

  • @bharatbhalearao2994
    @bharatbhalearao2994 3 года назад +97

    काय बोलू गाण्या बद्दल... मन भरून आलं... सोडून गेलेल्या रखुमाई च्या आठवणीत .. 😭😭 खुप सुंदर गीत 👌👌👌

  • @avvvv5447
    @avvvv5447 2 года назад +2

    Hya ganyala shabdach nahit khoop chan🤗🤗😘😘

  • @shreyasshere681
    @shreyasshere681 3 года назад +475

    कॉलेज वेब सिरीज या दोघांन मुळे आहे.
    अस अजून कोणाला वाटत. ❤️

  • @pramodgolekarpatil1299
    @pramodgolekarpatil1299 3 года назад +86

    जेव्हा female voice आला तेव्हा खरच खुप भारी वाटले आणि किती softly सोंग ahe khup आवडले मला तर आणि correct choice for character both are suitable 😍✌️😊☺️♥️

  • @atulshikhare3951
    @atulshikhare3951 3 года назад +1

    Apratim .....srusti Asim khup Best singing

  • @govindkadam6441
    @govindkadam6441 3 года назад +276

    या आता सध्या चालू असलेल्या गाण्याच्या ट्रेंड मध्ये मला आवडलेल हे गाणं... गान कोण लीहल माहीत नाही पण खूप छान लिहल आणि खूप सुंदर आवाजात गाईल गेलं... खूप छान गान होत हे.. अभिनंदन सर्व टीम चे..

    • @poonamkharat9636
      @poonamkharat9636 3 года назад +6

      Khup bhari 😊 song सुपरहिट story ❤️❤️♥️♥️♥️❤️❤️❤️🥰😘

    • @shreesonwane1765
      @shreesonwane1765 3 года назад +3

      भाऊ शुभम कुलकर्णी ने लिहिलेले आहे गाणं

    • @jayshripawar3185
      @jayshripawar3185 3 года назад +1

      Lay bhari jodi

    • @manojshinde2570
      @manojshinde2570 3 года назад

      Khupch chan lihal ahe

    • @santoshbhandalkar8652
      @santoshbhandalkar8652 3 года назад +1

      ❤️❤️

  • @avantikamohite6698
    @avantikamohite6698 3 года назад +205

    आदिनाथ आणि अनुश्री कोणाला नाही आवडार ते दोघे खूप छान दिसतात 🥰..... आणि हे song खूप म्हणजे खूपच भारी आहे 👍❤️😘

  • @gauri1522
    @gauri1522 2 года назад +1

    ❤️❤️❤️ khup song aaikle pn ass song nahi aaikle 1 no.song 🥰😍😍🤩

  • @payal9221
    @payal9221 3 года назад +347

    साता जन्माची साथ , हातामधी घेऊनी हाथ
    तुझ्या माझ्या पिरमाची र.., होऊदे नवी पहाट 😍
    ओढ तुझ्या पिरमाची र.. वेगळीच माया...
    मी तुझी रखुमाई तु माझा विठुराया
    मी तुझी रखुमाई तु माझा विठुराया 😍❤❤❤❤😍😍👌

    • @asmitamagar8483
      @asmitamagar8483 3 года назад +5

      हे गाणं खूप छान आहे मला तर खूप आवडत हे गण

    • @anilgiri4578
      @anilgiri4578 2 года назад +3

      खरच खूप छान आहे... 👌🏻

    • @sandipsurse5286
      @sandipsurse5286 2 года назад

      @@anilgiri4578 rk 009l.
      . M. MM. M. MAAAs, syw9. 9o00

    • @bharatdombale613
      @bharatdombale613 2 года назад +1

      💕

    • @vinayakkadolkar4049
      @vinayakkadolkar4049 2 года назад +3

      Tu Majhi Rakhu Mai Mi Tujha Vithu Rayaa...💞💕🎶🎵Khub Chan aahe he git👌🏻😊👍🏻

  • @chetanpatil6462
    @chetanpatil6462 3 года назад +215

    माझं जीवनातील बेस्ट मराठी सोंग ❤️ आदिनाथ आणि अनुश्री ❤️🔥🔥

  • @mariyadbritto1260
    @mariyadbritto1260 3 года назад +1

    Kiti vela pn aaikl tari mann bharat ny ...khup mast ahe he song...I love this song

  • @riteshamle9548
    @riteshamle9548 3 года назад +22

    Akdam kdkk song jhlay माझ्या फेवरेट जोडीच खूप छान आदिनाथ Anushree आणि श्रावणी मम खूप bhri ॲक्टर आहत तुम्ही kdkk song😘❤️🙏 असेच साँग काढत रहा आदिनाथ Anushree che Ashis sar pan khup bhri actor आहत kdkk जोडी ❤️

  • @satyajeetsalunkhe9400
    @satyajeetsalunkhe9400 3 года назад +46

    Female Singer cha Voice Khupach bhari ahe.....
    Outstanding
    Best of luck...

  • @AnitaLondhe-dx3wl
    @AnitaLondhe-dx3wl Год назад +1

    Man prasann zal yevdhya song madhye he akach song sarakh baghu vatat mala 😍😎✨

  • @vaibhavthorat3903
    @vaibhavthorat3903 3 года назад +25

    मला पण असंच वाटतं कि अनुश्री आणि आदिनाथ ची जोडी कायम असीच रहावी . मला खूप आवडते ही जोडी ❤️❤️❤️❤️

  • @kirantokare9605
    @kirantokare9605 3 года назад +6

    काय कडक गाणं गायलय राव...खास करून मुलीचा आवाज लई गोड व आकर्षक वाटतो राव.....
    शब्दरचना व गाण्याच्या बोल खुप छान आहेत.
    आणि माने व जाधव च्या जोडीला एक्टर खुप लहान वाटतो.
    म्हणजेच वयाची खुप तफावत आहे असं मला वाटतो....
    बाकी जोडी खुप छान आहे...चेहरा पट्टी दोघांचीही सारखीच आहै....ते भाऊ-बहिणी सारखेच दिसून येतात.

  • @pradnyabiradar5529
    @pradnyabiradar5529 3 года назад +4

    Me tujhi rukhamayi...wowwww what a expression!!!! 😍 lovely 👌

  • @shreya_0552
    @shreya_0552 3 года назад +89

    एकदम कडकक गान आहे अनुश्री आणि आदिनाथ च एकदम मस्त ❤️😍😎
    मला खूप आवडल खूप छान खूप छान ❤️😍
    श्रावणी आशिष ❤️👍

  • @inspirelife6418
    @inspirelife6418 3 года назад +31

    खुप ह्रदय स्परशी गानं आहे.या गान्यानं मला माझ्या प्रियसी चि आठवन होते.हे गानं ऐकत असताना नकळत अश्रु येतात thanks he song kadhlyabaddhal

  • @sandeshscreativehub5999
    @sandeshscreativehub5999 3 года назад +199

    *Mi tujhi rakhumai, Tu majha vithuraya😍*
    *This line touched my heart deeply❤😘*

  • @vinodpatil9126
    @vinodpatil9126 2 года назад +1

    Khar Prem te khar ch aast ❤

  • @omkareditz9295
    @omkareditz9295 3 года назад +10

    ही सुद्धा गान इतर गाण्यांसरखच सुंदर आणि पुनः पुनः बघु वटनार गान आहे ....
    अनुश्री मँम लोक काय पन बोलुद्यात आम्ही तुमच्या कायम सोबत राहु...🧡
    .
    .
    Love you Anushri mam...

  • @radhakrishn1210
    @radhakrishn1210 3 года назад +5

    लहान दोघे खूपच गोड आहेत...😍
    सात/साथ जन्माची...हृदय विरघळून गेले या ओळीला😭
    बाकी सगळे गाणे आणि जोडी...👌
    Thank you so much for such beautiful song.
    राधा❣️कृष्ण......विठ्ठल❣️रुक्मिणी

  • @vishukudmate5135
    @vishukudmate5135 3 года назад +4

    जेव्हां अनुश्री ची एंट्री होते तेव्हा तिच्या चेहऱ्यांवर चा हावं भाव खुब भारी वाटतें.... सात् जन्माची ग सात होऊदे नवि पहाट ..इथं तीच्या चेहर्याचा हावं भाव खुब भारी वाटते अप्रतिम् अनु मी .. यवतमाळ कर

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 3 года назад +8

    धांगड धिंगा न करता
    कौतुकास पात्र....
    एकदम सायलेंट, आणि भावनिक गाणं

  • @rameshkadakol2910
    @rameshkadakol2910 Год назад +10

    ❤❤❤I am from karnataka super song ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೆದಾಗಲಿ ಧನ್ಯವಾದಗಳು 🎉🎉🎉

  • @bhausahebbadak5257
    @bhausahebbadak5257 2 года назад +2

    खरंच खूप छान एक निर्मळ प्रेम कहाणी तीही इतक्या सुंदर गाण्यात आणि तुमची अक्टिंग सुधा खूप छान माज्याकडून तुम्हाला खूप शुभेच्या

  • @rahulgd8566
    @rahulgd8566 3 года назад +5

    आज वर मराठी संगीत सृष्टी कुठे तरी डगमगत आहे... त्यात कधी तरी का होईना अशे मनाला भिळणार अशे गाणे येतात आणि कुठे तरी mind divert होत... अशे शांत सुंदर लैरिकस आणि कुठे ही फालतुगिरी नसणारे गाणे खूप कमी ऐकायला भेटतात...

  • @Krish16684
    @Krish16684 3 года назад +12

    मला आदिनाथ ची आणी अनुश्री ची जोड़ी लही आवड़ते i am proud of you ❤💖🥀

  • @rampaisode2044
    @rampaisode2044 2 года назад +1

    Superbbb

  • @akshaybansode9960
    @akshaybansode9960 3 года назад +14

    It's all about team effort...
    Every department worked really well...
    खूप छान वाटतं जेव्हा मराठी गाण्याला मिलियन मध्ये views मिळतात...
    इथे सर्व च department चे काम कौतुकास्पद आहे

  • @mahadevaaherkar7745
    @mahadevaaherkar7745 3 года назад +43

    खर आहे...मी पण खूप वेळा ऐकलंय song..पण मन अजून पण भरत नाही.काळजात घर केलंय गाण्याने 😊😊👌👌श्रुष्टी चा आवाज खूपच गोड आहे ...

  • @atulgadilohar.908
    @atulgadilohar.908 2 года назад +1

    Khupch sundar 🙏👌👌👌👌👍

  • @vishalnivarkar
    @vishalnivarkar 3 года назад +61

    मला खूप आवडला ये गाणं कन्सेप्ट व्हिडीओ फुटेज, स्टोरी एडिटिंग भोळा चेहरा विठू रुक्मिणी मनाला भावली.....💐💐💐 अप्रतिम मित्रांनो

  • @nikhilgosavi555
    @nikhilgosavi555 3 года назад +235

    छान उच्चार आणि उत्कृष्ट संगीत खूप म्हणजे खूप मस्तच गान आहे हे शांत वातावरण करणारे गान आहे अभिनंदन सर्वच टीमचे 😻♥️🥰

  • @rahulchakhake3971
    @rahulchakhake3971 2 года назад +1

    ❤️❤️❤️ mala he gan khup aavdta ahe .... Nice 💕💕

  • @shrikantadhav4252
    @shrikantadhav4252 3 года назад +4

    इतकं सुंदर गीत आहे की थेट काळजाला भिडतय ........👌👌👌👌
    पाखरू हे उडतय पिरमाच्या रानमंदी
    तुफान हे सुटलय मनाच्या या नभामंदी
    रूपं तुझ भासलं ग नदीच्या या पाण्यामंदी
    सूर तुझ गावल ग कोकिळच्या गाण्यामंदी
    टपुर्र टपुर्र
    टपुर्र टपुर्र, डोळं तुझं गालावरची खळी
    वाट तुझी पाहता मला सपान तुझ पडी
    त्या सपनाच्या परिमंदी दिसती मला तुझी छबी
    मी तुझा साजना ग, तू माझी साजनी
    मी चांद पुनवचा, तू माझी चांदणी
    मी तुझा साजना ग, तू माझी साजनी
    मी चांद पुनवचा, तू माझी चांदणी
    रूप तुझं गोजीर, माझ्या मनामंदी रुजलं
    बघुनिया साज तुझा, मन चिंब ओल भिजलं
    रूप तुझं गोजीर, माझ्या मनामंदी रुजलं
    बघुनिया साज तुझा, मन चिंब ओल भिजलं
    गंध तुझ्या वेणीचा गं , जणू मोगरणी फुललं
    बीज तुझ्या पिरमाच, माझ्या अंतरंगी रुजलं
    सात जन्माची साथ, हातामंदी घेऊनी हात
    तुझ्या माझ्या पिरमाची र, होऊ दे नवी पहाट
    ओढ तुझ्या पिरमाची र, येगळीच माया
    मी तुझी रखुमाई, तु माझा विठुराया
    मी तुझी रखुमाई, तु माझा विठुराया
    मी तुझा साजना ग
    मी तुझी साजणी
    मी चांद पुनवाचा
    मी तुझी चांदणी
    मी तुझा साजना ग, तू माझी साजनी
    मी चांद पुनवाचा, तू माझी चांदणी.
    गीतकार : शुभम कुलकर्णी

  • @agnosticinventor4102
    @agnosticinventor4102 3 года назад +9

    सातारच्या मातीत अजुन एका दवबिंदू चा मोती जाहला......अतिशय उत्तम दिग्दर्शन खुप भारी.... अप्रतिम💐💐💐💐

  • @bramawaghmode6168
    @bramawaghmode6168 3 года назад +1

    एकदम भारी👌👌😃😃😍😍

  • @Unique_sunshine
    @Unique_sunshine 3 года назад +15

    Nice song😍 lyrics are so good😊aadinath anushri suit hotat song la...Best casting by aashish Shravani😍

  • @malharpatil6903
    @malharpatil6903 2 года назад +6

    Shabd nahi urle 👌👌😊😊
    Khup chan ... Female voice 🥰

  • @NoLove-ch1cb
    @NoLove-ch1cb Год назад +1

    Khup chhan 💖😍

  • @aniketjamunde9147
    @aniketjamunde9147 2 года назад +8

    आदिनाथ आणि अनुश्री नं जन्मभर सोबतच रहावे ही सर्व प्रेक्षकांची अपेक्षा आहे

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 2 года назад +6

    Best part Of this song 2:35
    Whole song is Fab😘
    Love from West Bengal ☺️

  • @parasyadav1732
    @parasyadav1732 3 года назад +1

    Kitti bhaari gaana aahe 😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @sagarwabale4210
    @sagarwabale4210 3 года назад +19

    खूप छान आहे हे गीत.आणि आदिनाथ चा अभिनय सोने पे सुहागा ❤️

  • @tushartambe5005
    @tushartambe5005 3 года назад +5

    ❤️दोघांची जोडी कायमची सुटू नये. असच दोघांनी पुढ जात रहाव. ❤️❤️ मी आदिनाथ तुझ्यात फक्त एवढेच कमी तू फक्त बॉडी बस येवढच कमी आहे तुझ्यात ❤️ गाणं छान व्हेरी नाईस ❤️❤️❤️

  • @RushikeshVarpe-vy5vb
    @RushikeshVarpe-vy5vb 10 месяцев назад +1

    Majhi rakhumai kadhi yenar ❤

  • @ShreyaSingh5392
    @ShreyaSingh5392 7 месяцев назад +5

    Mi tujhi Rakhumai, tu majha Vithuraya 😭♥️🌸

  • @sagarjogale3391
    @sagarjogale3391 3 года назад +8

    सर्वात बेस्ट साँग आहे.. मनाला खूप बरं वाटतं हे गाणं ऐकल्यावर..❤️

  • @sameershelake3034
    @sameershelake3034 Год назад +1

    मस्त शुभम दादा 🙏👌🌺

  • @machhindrashejwal7289
    @machhindrashejwal7289 3 года назад +23

    मराठी गाण्यातील हे एक रात्री निवांत बसून ऐकून man शांत होईल असे गाणे आहेत मला खूप आवडले 😍

  • @rushikeshbhosaleofficial
    @rushikeshbhosaleofficial 3 года назад +58

    असिम आणि सृष्टी आवाजात जादु आहे.एकदम जबरदस्त गाणं झालयं सर्व टीमचे अभिनंदन.

    • @mau6940
      @mau6940 3 года назад +2

      👌👌👌🍫🥰 सगळ्यांना अभिनंदन 😊

    • @AsimAkmal
      @AsimAkmal 3 года назад +1

      Thank you 😊❤️

  • @rahularjunsanap7616
    @rahularjunsanap7616 7 месяцев назад +1

    Mla aaj mahit jhala he song, khup mst vatla eikin❤

  • @advitidvimulanchimasti6750
    @advitidvimulanchimasti6750 3 года назад +16

    'ओड तुझ्या पिर्माची र वेगळी च माया' I was crying very much 😭😭😭

  • @sangitagaikwad2725
    @sangitagaikwad2725 3 года назад +33

    Very excited to see the song ✨👀

  • @rutikthomare..2king437
    @rutikthomare..2king437 3 года назад +11

    Nice song ❤️❤️ तुमची जोडी खुप चांगली दिसते . कायम सोबत असेच रहा.

  • @shahajiaarne302
    @shahajiaarne302 3 года назад +7

    मराठी भाषेवर अफाट प्रेम करणारी Teem ❤️
    Congratulations This Teem ❤️

  • @khushimahajan1519
    @khushimahajan1519 2 года назад +1

    Khup bari he dear song

  • @shravansathe4118
    @shravansathe4118 3 года назад +6

    Ek number song aahe 🤩 anushree आणि kaushal chi Jodi aslyavr song bharich asnar na...!😻

  • @dineshgharat4609
    @dineshgharat4609 2 года назад +1

    अप्रतिम ...कसं सुचतात अशी गाणी...

  • @vishalchavan2708
    @vishalchavan2708 3 года назад +7

    खरंच किती गोड गाणं आहे, सतत एकावं वाटत 💐💐💐

  • @digambarjarag5150
    @digambarjarag5150 3 года назад +7

    अतिशय सुंदर गाणे बनवले आहे.
    आपण असेच येथोचित्त शिखरावर रहाल याच आमच्या शुभेच्छा 🎉💐💐

  • @yogeshpawarpawar2122
    @yogeshpawarpawar2122 8 месяцев назад +2

    Mi tuji rukhumai tu maj maja vithuraya ❤❤

  • @filmicstudios2257
    @filmicstudios2257 3 года назад +11

    ह्या गाण्याचं पण तस्स झालय .....कितीदा तुला रे नव्याने आठवावे ........
    एकदम अप्रतिम गाणं ...

  • @Travel_with_nitu_b
    @Travel_with_nitu_b 3 года назад +5

    Khup mast zal aahe song 😍 kiti hi vela bghav vatt aahe ❤

  • @traveller2530
    @traveller2530 2 года назад +1

    कडक🧐

  • @NinjAmit_Game
    @NinjAmit_Game 3 года назад +19

    Best... Lyrics and Music too.... Proud to be सातारी माणसं ...

  • @vishalraut1325
    @vishalraut1325 3 года назад +5

    खूपच छान😍❤️🚩

  • @ig-inscribing_senate
    @ig-inscribing_senate 2 года назад +3

    Shahara ala aiktanna. Shant, Niragas ani sundar ahe he. ❤️ Lyrics ani awaz tr man jinkun ghetat

  • @yuvrajdrathod2757
    @yuvrajdrathod2757 3 года назад +7

    👍दिवसभर ऐकतोय मी हे गाणं सुप सुंदर आणि अप्रतिम आहे राव 💞 अनुश्री आणि आदिनाथ तुमची जोडी लयं भारी आहे 💖

  • @statusvideo6906
    @statusvideo6906 3 года назад +17

    खूप छान गाणं हाय आधीनाथ च आणी अनुश्री च मला खूप आवडल..😍❤️

  • @prayasGurav1010
    @prayasGurav1010 3 года назад +4

    सात जन्माची सात ही line खुप छान आहे
    या गाण्याच्या सिंगर यांचा आवाज खुप छान आहे एकदम kdkk🔥 आणि अनुश्री आदिनाथ कडक खुप छान 🔥🔥❤️❤️❤️❤️😍

  • @eshwarpendharkar3626
    @eshwarpendharkar3626 3 года назад +11

    Viral zala he song
    Abhi to shuruvat hai ❤️
    Best of luck all tem

  • @dattatraydahale1408
    @dattatraydahale1408 2 года назад +19

    खुप सुंदर गाणं आहे हे .....❤❤❤
    कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही....☺☺☺

  • @Thedude_12451
    @Thedude_12451 3 года назад

    👍👍👍khup Chan

  • @balajimane5953
    @balajimane5953 3 года назад +17

    सृष्टी ताई ..काय आवाज आहे ..लाजवाब❤️

  • @kirankumarmore123
    @kirankumarmore123 3 года назад +89

    Singing great hatss off to both singers
    .
    Cinematography, editing
    लाजवाब..👌👌
    कितीही वेळा गाणे पाहिले तरी अजून बघावेसे वाट ते ..ग्रेट👌

  • @darshanborse2719
    @darshanborse2719 2 года назад +1

    एकच नंबर आहे

  • @prashantmajage6153
    @prashantmajage6153 3 года назад +7

    खूपच मस्त ❤️❤️❤️

    • @prashantmajage6153
      @prashantmajage6153 3 года назад +1

      या दोघांची जोडी कायम अशीच असावी ❤️❤️

  • @amolladu3746
    @amolladu3746 3 года назад +5

    khup chan aahe song❤️🌍⚡ Keep it up Aadinath & Anushri👍 God bless u 🙏

  • @maheshpalkar5408
    @maheshpalkar5408 Год назад +1

    अप्रतिम ......
    शब्दच सापडत नाहीत या गाण्याची तारीफ करायला ......

  • @maheshdeshmukh7453
    @maheshdeshmukh7453 3 года назад +12

    उत्कृष्ट संगीत आणि गाण्याचे शब्द। चित्रीकरण पण भारी।

  • @samikshawasnik6937
    @samikshawasnik6937 3 года назад +7

    Khup sundar😍😍😍congratulations to all Saajanaa team🥳🥳🥳❤️❤️

  • @rajmatiaher4050
    @rajmatiaher4050 3 года назад +1

    Khup chan song ahe ghart baher kuthy Jar mala gane aikayche asel tr saglyat pahile mi he song lavte ani aaikte khup chan vatt he song aikun tumhi hya vr movie banva na plz khup chan movie hoil hya crazy❤

  • @mangeshjagdhane7361
    @mangeshjagdhane7361 3 года назад +7

    एकच नंबर आदिनाथ अनुश्री 🕺🕺🕺🕺🕺🕺🤗

  • @akanksha8391
    @akanksha8391 3 года назад +26

    2:38 are best lyrics in song 😊😊
    My fav lyrics 😍😍😍#tumajhasajana
    And those singer are sing the lyrics her voice are amazing

  • @chandan07071
    @chandan07071 2 года назад +1

    Best of luck and God bless you.

  • @jagdishgaikamble146
    @jagdishgaikamble146 2 года назад +5

    अप्रतिम शब्दरचना खूप छान आहे....👌👌

  • @manasvi05
    @manasvi05 3 года назад +4

    Shrawani mam... Jabardast song kelay tumi...... 💖💖❤❤🔥🔥👍👍✌✌🥳🥳🥳🥳🥳

  • @poojapawar230
    @poojapawar230 3 года назад

    ......... या क्षणापासून आदि-अनू माझे फेवरेट...... ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️.......... Really

  • @narayandurgade8794
    @narayandurgade8794 3 года назад +9

    खूपच सुदंर कडवी आहेत व गायकांचे आवाज ही उत्कृष्ट आहे.. keep it up 👍

  • @Kishork_12
    @Kishork_12 3 года назад +13

    2.39 what a expressions ❤️

  • @mayuriambe5602
    @mayuriambe5602 2 года назад +2

    Majha vithuraya jithe kuthe asel nehmi sukhi aso...
    Vishwas ahe mla ek n ek divas mala to nakki bhetel 💗

  • @ganeshdulgande3956
    @ganeshdulgande3956 3 года назад +9

    हे गाण मला खूप आवडल ❤️❤️❤️
    आणि या दोघाची जोडी खुप छान आहे ❤️❤️
    आणि अशीच राहो. ❤️❤️😍

  • @prashantshelar1574
    @prashantshelar1574 3 года назад +13

    Direction ani cinematography 🔥💥