साजणी | SAAJANI - FULL SONG | Anushri Mane - Adinath Jadhav | Ashish Shravani | Shivam Pathak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 2 тыс.

  • @niks..4156
    @niks..4156 2 года назад +686

    Khupch bhari song zaly editing choreography voice lyrics direction acting saglch khup bahari zaly best song ever

  • @pratikkholgade1516
    @pratikkholgade1516 2 года назад +64

    पाहतो पाहतो तुला चंद्राच्या कोरेत. Best ever😍💯

  • @sakshikadam4807
    @sakshikadam4807 2 года назад +61

    खुप छान आहे song क्षणात टचकन डोळे भरून आले खुप आवडली कहाणी 😍😍😍
    पुढची कहाणी लवकरात लवकर येऊ द्या वाट बघतेय..... उत्सुकता असे 😘😘😘

  • @avinashmore9894
    @avinashmore9894 2 года назад +24

    पहिले प्रेम जे कितीतरी मुलांच्या आयुष्यात फक्त आठवणीत राहते..... फॉरेव्हर ❤ and एव्हर.. एव्हर.. Miss you 7091😔❤

  • @rushikoli3795
    @rushikoli3795 2 года назад +84

    जर पहिल प्रेम खर होत तर दुसर का झाल दुसर प्रेम खर आहे तर पहिल्या प्रेमाची आठवन का येते 😔😔

    • @rushikeshgunjal3249
      @rushikeshgunjal3249 6 месяцев назад +5

      पाहिलं प्रेम खरच असत पण ते कधी कोणाला भेटत नाही पण आपण ते विसरू शकत नाही पण जेव्हा दुसरं प्रेम होत तेव्हा पहिल्या प्रेमाला विसरत नाही फक्त त्या प्रेमा कडून लक्ष आता जे आहे त्याच्या कडे द्यावा लागत.काही गाणे अशे असतात जे पहिल्या प्रेमाची आठवण करून देतात प्रेम मात्र प्रेमच असत पहिलं दुसरं काही नसत फक्त समोरची वेक्ती दुसरी असते....🙏🌹Radhe Radhe 🌹🙏

    • @luckymahajan8764
      @luckymahajan8764 5 месяцев назад +1

      Karan bhava te prem aahe

    • @rahulaher7943
      @rahulaher7943 5 месяцев назад

      😂😂😂

    • @AkashMalache
      @AkashMalache Месяц назад

      Fg❤❤❤​@@rushikeshgunjal3249

    • @sajankumbhare1762
      @sajankumbhare1762 16 дней назад

      😂😂

  • @Ruuh_27
    @Ruuh_27 2 года назад +37

    थेट काळजात शिरलं❤️ अभिनंदन मयूर आणि team💫💐

  • @PrashisShirsatVision
    @PrashisShirsatVision 2 года назад +966

    हे गाणं ऐकताच त्या खऱ्या प्रेमाची आठवण झाली ... जे प्रेम भेटलच नाही शेवटी.....💓💓

  • @BeMaths454
    @BeMaths454 2 года назад +29

    गाणं तर खूप मस्त झालं🤗. गाण्यामधील सरांचा आवाज, म्युझिक आणि आदिनाथ अनुश्री, खूप मस्त वाटलं🤩😍😘.. बघता बघता गाणे कधी संपले, कळलेच नाही😌 .आणि वीरूचे ते बोलणे ,एकदम कडक असते😉. 🙏श्रावणी मॅम तुमचं पण मनापासून आभार🙏. कारण मराठी रसिकांसाठी आपण इतकी छान गाणी घेऊन येत आहात👌 . आणि अशीच गाणी परत परत येत रहातील असं मला वाटतं. आदिनाथ आणि अनुश्री खरोखरच महाराष्ट्रातील हिरे आहेत☺. या दोघांच्या एक्टिंग मुळे song मध्ये आणखीन प्रेम ओतलं जातं❤🧡 .आणि हेच तर आम्हाला आवडतं😊😍 एडिटिंग पण मस्त झालीये👍👍 सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा🙌❤

  • @satyajitbhosale7574
    @satyajitbhosale7574 2 года назад +35

    खूप मस्त खूप छान खूप भारी एकदम कडक्क ..... आवडले गाणे खूप ....सलाम तुमच्या टीम ला !

  • @pritamdudhkuwar7207
    @pritamdudhkuwar7207 Год назад +8

    किशोर वयातून तारूण्यात जाताना जे प्रेम होतं तेच प्रेम खरं... हल्ली प्रेमात निस्वार्थपणा कमी आणि दोघांत सामंजस्य जास्त ...#प्रेम_बारावीतलच❤️

  • @mohangouda7111
    @mohangouda7111 2 года назад +3

    Mast aye fodlia bagachi kub wait aye

  • @chanchalpawar3200
    @chanchalpawar3200 2 года назад +34

    So beautiful song.... Really loved it.... Big fan of anushree nd adinath❤️....aavaj pn khup God ae... Next story lvkr dakhva plzzz... Khup excited aahe.,.

  • @shreya_0552
    @shreya_0552 2 года назад +153

    एकदम मस्त गान आहे अनुश्री आणि आदिनाथ च मला खूप आनंद झाला ♥️🥰👍
    आशिष श्रावणी 😘🥰♥️👍

  • @bipinmahorevlogs4400
    @bipinmahorevlogs4400 2 года назад +9

    Kdakk ekdummm 😍
    Congratulations all team 😍😍😍

  • @umeshkamble4149
    @umeshkamble4149 2 года назад +9

    ❣॥ हरउन गेल रान
    तुझ्यात ग साजनी॥
    ॥ हरउन गेल रान
    तुझ्यात ग साजनी
    घुंगरू तुझ्या पैइनजनाच वाजतया साजनी ॥
    ॥ हरउन गेल रान
    तुझ्यात ग साजनी
    घुंगरू तुझ्या पैइनजनाच वाजतया साजनी ॥
    ॥ पाहतो पाहतो तुला चंद्राच्या खुरेत
    धडधड वाढतीया माझ्या काळजात ॥
    ॥ पाहतो पाहतो तुला चंद्राच्या खुरेत
    धडधड वाढतीया माझ्या काळजात
    रूदयाचया ठोकयामदी मोजु तुला साजनी
    घुंगरू तुझ्या पैइनजनाच वाजतया साजनी ॥
    ॥ हरउन गेल रान
    तुझ्यात ग साजनी
    घुंगरू तुझ्या पैइनजनाच वाजतया साजनी ॥
    ॥ रात राणी ची पहाट....
    शोदु तुला काजव्यात..... ॥
    ॥ रात राणी ची पहाट
    शोदु तुला काजव्यात
    रंग तु बेरंग मी रंगलो तुझ्यात आज
    हो....रंग तु बेरंग मी रंगलो तुझ्यात आज
    इंद्रधनुशाचे सात रंग तु ही साजनी
    घुंगरू तुझ्या पैइनजनाच वाजतया साजनी ॥
    ॥ हरउन गेल रान
    तुझ्यात ग साजनी
    घुंगरू तुझ्या पैइनजनाच वाजतया साजनी ॥
    ❣#song is my favorite song and my favorite actor #
    BUT
    ❣#End is so sad 😭😭😭😞😞😞😔😔😔💘💘💔💔💔#❣

  • @dipalimahadik7656
    @dipalimahadik7656 2 года назад +26

    काही प्रेमकथा या अपूर्ण राहण्यासाठी असतात पण खरं प्रेम आणि शेवटच्या आठवणीच राहतात ❤️🧿🌈
    Nice songg ✨ keep posting such songs 😇💫

    • @sopanwagh369
      @sopanwagh369 Год назад

      तुमच्या सोबत पण झाले आहे ❓का अस काही

    • @marotikudmate1745
      @marotikudmate1745 Год назад

      Hiii

  • @sjignesh21
    @sjignesh21 2 года назад +11

    खूपच सुंदर साँग आहे ❤️❤️❤️
    #Adinath & #Anushri
    💖💞❤️💖💞❤️

  • @chikuchilife9516
    @chikuchilife9516 2 года назад +6

    Wow wow wow song bagitlyvr asa vatal ki एक वेगळ्याच दुनियेत गेलंय खूप मंजे खूप मस्त साँग आहे अप्रतिम अभिनय केलाय scenes तर खूप mast ahe स्वर्ग पण फिक आहे असा वाटलं yaar ❤️ एक नंबर साँग झालंय anushri आणि adinath तुमच्यासाठी Kyy बोलायचं so amazing beautiful 🧡🤍 माझे आवडती जोडी खूप मस्त वाटलं बगून ❤️😍👍💯

  • @prashantmajage6153
    @prashantmajage6153 2 года назад +18

    So beautiful song ❤️ adinath & anushri jodi khupch bhari distat ❤️.. next story lavakar taka..khup exited aahe ❤️❤️

  • @bhavesheditsyts2390
    @bhavesheditsyts2390 2 года назад +6

    खूप छान सॉंग झालेलं आहे.. पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 2 года назад +7

    लईचभारी झालय गाण..☺ अप्रतिम शब्दरचना आणि ठसकेबाज आवाज..🔥 संगीत, चित्रीकरण कडक..😍

  • @survase719
    @survase719 2 года назад +10

    खरच खूप छान झालं आहे song
    #love form osamanabad

  • @rtencreation6771
    @rtencreation6771 2 года назад +7

    Congrats Ashish sir खूपच भारी साँग झालंय
    पुढील साँग लवकरच येऊ द्या
    प्रेक्षक वाट बघत आहेत

  • @lalitughade7861
    @lalitughade7861 2 года назад +6

    Mayuresh Bro, Shree Dada and all team great job, song 😘😍👌👌👌👌👌

  • @tkofficial6581
    @tkofficial6581 Год назад +3

    खूपच भरी गाणं आहे मनाला लागून जात❤❤❤❤
    Pls आता याची पुढची कहाणी दाखवा
    मी खूप आतुरतेने वात बघत आहे 😊😊😊😊
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rahuladhav9475
    @rahuladhav9475 2 года назад +14

    मन सुन्न होत ऐकतांना #अप्रतिम गाणं #हृदयस्पर्शी 🎵🎶🎧
    सलाम त्या लेखकाला आणि त्या सर्व टीम ला🙏
    👌👌👌👌👌👌👌

  • @atharvhyalij916
    @atharvhyalij916 2 года назад +16

    महाराष्ट्र चि आवडती जोडी adi and anu Astana song bhari honarch na😀 I love you tim😚

  • @anshushedge645
    @anshushedge645 2 года назад +4

    So beautiful kharc khup bhari song aahe mala khup avadal 😘🥰
    Next episode chi vat पाहत आहे
    All the best Ashish shravni 👍👍

  • @tanvikadam2856
    @tanvikadam2856 2 года назад +22

    खूप छान गाण आहे.🥰❤️पुढच गाण लवकर येऊदे

  • @MayueiKhairnar
    @MayueiKhairnar 2 месяца назад +3

    पाहतो पाहतो तुला ❤❤❤चंद्रच्या कोरेत Best mumet❤❤❤

  • @rutikgaikwad7781
    @rutikgaikwad7781 Год назад +2

    खरच भरी साँग आहे हे लय आठवण येते तिची मला लय जीव आहे रे तिच्या वरती पण. भावा शेवट ती भेटली च नाही 🥹😭❤️💋💋💋🌏🌏🌏🌏🌏

  • @mohnapawar7718
    @mohnapawar7718 2 года назад +5

    Nice song anushri mane adinath jadhav❤❤❤🔥❤😍🔥🔥😍🔥❤😍 love you😘

  • @Artistprashantsalunkhe
    @Artistprashantsalunkhe 2 года назад +7

    Khup ch chan song ani heart touching 😍♥️😘😢😢😢

  • @sumitnikhade8403
    @sumitnikhade8403 2 года назад +6

    Khub bhari song aani voice tr khub chan ♥️💫🌍

  • @sairajpopalkar8281
    @sairajpopalkar8281 9 месяцев назад +3

    This is underrated masterpiece.. deserves millions of views!

  • @007Mahesh
    @007Mahesh Год назад +2

    अरे खूप दिवस झाले आहे song येऊन पुढील कहाणी कधी येणार 🤷🏻‍♂️ वाट बघून कंटाळा येत आहे आता❣️

  • @Avinashsasaneofficial
    @Avinashsasaneofficial 2 года назад +4

    खूपच छान गान.....ॲक्ट अप्रतिम👌👌👌👌संपूर्ण ...टीम ला ..खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @samiksha960
    @samiksha960 2 года назад +5

    Khupppp chan song aahe 😘♥️🔥.... MASTAC ♥️😘

  • @legendgamingff6660
    @legendgamingff6660 2 года назад +6

    Very beautiful song
    Khup avdla ahe
    Excited for next story

  • @panchratnakamble8099
    @panchratnakamble8099 2 года назад +19

    Song... story... choreography...actors... singer.. All these things are perfect... great team effort... All the best for Upcoming story and songs. 💐💐💐💥💥🥳🥳🥳

    • @hhhokl6243
      @hhhokl6243 2 года назад +1

      जो लोग मुझे सब्सक्राइब करें करे भगवान उनके माता पिता को लंबी उमर दे और उनके रुके हुए कम हो जाए

  • @dipeshmore6889
    @dipeshmore6889 2 года назад +2

    ज्यांनी बापाचं Character निभावलंय ह्या गाण्यात ते अगदी अप्रतिम आहे.♥️ मस्त गाणं ♥️

  • @aftabbaig1897
    @aftabbaig1897 2 года назад +12

    Child artist awesome 😍 specially DOP Mahi. Song is beautiful with standard story 😊

  • @shubhamkulkarni9548
    @shubhamkulkarni9548 2 года назад +6

    Khupch sundar, song aahe , congratulations all team

  • @dr_shubham101
    @dr_shubham101 2 года назад +10

    Khatrnak concept
    editor bhau khatrnak effects
    Congratulations 💐💐 all team
    2nd part lavkarch aana

  • @ganeshmedia9404
    @ganeshmedia9404 2 года назад +1

    Khup chaan song ahee punha punha aikwaas waatoo an veglyaach trip madhe jatoo apn hats off Shravani mam an Ashish sir 🙏💜❤️😘

  • @multipledesire6124
    @multipledesire6124 10 месяцев назад +4

    वाट पाहावी जन्म इतकी भेट हवी ......!❤️.
    जनमो जन्मी या तळ हातावर एक तुझी ही रेख हवी.....!❤️

  • @riddhibhandari7226
    @riddhibhandari7226 2 года назад +4

    Khup mast song ahe ☺️ waiting for next story pls lavkr dhakhava khup khup exicted ☺️

  • @kalyanipawar4854
    @kalyanipawar4854 2 года назад +103

    This is underrated masterpiece.. deserves millions of views!

    • @sopanpatil2789
      @sopanpatil2789 2 года назад +1

      Ghup chan

    • @RohitSharma-or2mc
      @RohitSharma-or2mc 2 года назад +1

      @@sopanpatil2789 khup chan

    • @sainathgangurde4602
      @sainathgangurde4602 2 года назад

      खूप मस्त गाण आहे अनुश्री माने आणि आदिनाथ च मला खूप आवडलं ,... 💕💕😘

  • @24_rutujagawali99
    @24_rutujagawali99 2 года назад +8

    Really osm song and such a beautiful story with melodies voice and the lyrics are awesome 😍😍❤️❤️🥰💫🎊

  • @harshidyamalkurtiwar1340
    @harshidyamalkurtiwar1340 2 года назад +1

    अर्थ कळलं त्या शब्दात गुंतून गेलो मी मला हे गाण बंदच केल्या सारखा वाटत नाहि आहे मनात आणी द्यानात हाच सतत सुरु आहे वाटतो आवाज अप्रतिम🌹🌹🌹💝

  • @dkvlog...903
    @dkvlog...903 2 года назад +5

    Next part lavkr aana very excited for next part..... Story is very beautiful 💖✨😍

  • @Subkuchmusical
    @Subkuchmusical 2 года назад +56

    विठुराया नंतरची पुन्हा एकदा सुंदर कलाकृती...
    खूप शुभेच्छा ❤️🔥

  • @rjshorts3730
    @rjshorts3730 2 года назад +8

    Khup Chan ahe song ❤️🥰👌

  • @tr.creation9382
    @tr.creation9382 2 года назад +1

    किती मस्त आहे डायरेक्ट मनात शिरल. काळजाला जाऊन भिडलं. सुपर अनुश्री & आदिनाथ..तुमचा समदे वेबसिरीज चे एपिसोड तुमचे समदे विडिओ समदे पाहिलोय मी खूप मस्त बनवता तुमी.. असेच राहा आमचा पूल सपोर्ट असेल तुमाला डोगला...👍
    you air big fan

  • @sairajpopalkar8281
    @sairajpopalkar8281 9 месяцев назад +1

    हे गाणं ऐकताच त्या खया पेमाची आठवण झाली ... जे पेम भेटलच नाही शेवटी..... 💓💓

  • @sp_070
    @sp_070 2 года назад +4

    😍❤❤❤❤🙌lai bhari jhalay song

  • @kavitamokal1288
    @kavitamokal1288 2 года назад +5

    Khup khup ch bhari song aahe❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘

  • @Street_dog_859
    @Street_dog_859 2 года назад +9

    Khupach bhari song ahe Anushree di & Adinath dada amazing 🥰🥰
    Khaskell team is best 😍😍
    great work all khaskell team & most important Shravani di and ahish sir you are the best 🥰🥰

  • @anywerevideos2047
    @anywerevideos2047 2 года назад +1

    लाखात एक नम्बर आहे यांची जोड़ि 😍❤️

  • @34trupti82
    @34trupti82 2 года назад +1

    Khup chan aasseh songs banvat raha anushre di du tumhi khup beautiful aaha😍🥰🥰😘😘

    • @34trupti82
      @34trupti82 2 года назад

      Tumhi second part banva

  • @yuvrajmane4418
    @yuvrajmane4418 2 года назад +5

    Khup bhari😍, music, lyrics, voice ..all power pack song... Favorite one after Tu maza sajna....❤

  • @gorevaibhav5930
    @gorevaibhav5930 2 года назад +23

    So excited for next story 😍❤️

  • @rushikeshdudhale3941
    @rushikeshdudhale3941 2 года назад +4

    I am so excited to anushri song ❣️❣️ love you

  • @ArjunaJogdand-du8ho
    @ArjunaJogdand-du8ho 10 месяцев назад

    Khup khup khupch chan
    Hurt tuching 🌎 all best
    Pn vat bagtot pudchya
    Kahani chi 😍😍👌💯

  • @OmkarTehrae
    @OmkarTehrae 2 месяца назад +13

    पाहतो पाहतो तुला चंद्राच्या कोरेत ......♍.......? ❤️‍🩹🤍😘

  • @tushartambe5005
    @tushartambe5005 2 года назад +4

    Beautiful song 😘😘😘🥰🥰💞💞 Dil se Dil Tak ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @avinashbhosale2233
    @avinashbhosale2233 2 года назад +13

    खूप छान आदीनाथ👑❤️

  • @ajayghodake2996
    @ajayghodake2996 2 года назад +9

    जे मनात असतं ते नशिबात नसतं आणि जे नशिबात असतं ते मनात नसतं 😢😢💔💔

  • @shriramshinde4602
    @shriramshinde4602 2 года назад +2

    🌹🙏💖💕💓💞♥️🙏🌹. हे गाणं मेरठ काळजाला स्पर्श होतो

  • @mjsong8624
    @mjsong8624 2 года назад +1

    Maza life mashala ha ek cha song favourite rahanar

  • @sakshipawar1816
    @sakshipawar1816 2 года назад +5

    Khup Bhari aahe song😍

  • @seeyourselfinmirror
    @seeyourselfinmirror 2 года назад +31

    What an amazing song.. 😍😍the scenes the dialogues everything was so perfectly choreographed.. Hattsoff too your all team members offscreen and onscreen.. Good job.. Waiting for the next part... 😍😍..

  • @sayalighadigaonkar3951
    @sayalighadigaonkar3951 2 года назад +7

    Ending for songs really touching my heart... very nice song💓😘😍

  • @truptiyerne4388
    @truptiyerne4388 Год назад

    Ekdam amazing song ahe mi kiti pn aikl tarihi bor nh hot ..best marathi song ever 😍❤️😘🤗

  • @sagartayade6045
    @sagartayade6045 2 года назад

    Kharch khup aavdale song, agdi manapasun❤️❤️❤️❤️👌👌👌

  • @vedikabhere5595
    @vedikabhere5595 2 года назад +7

    Very excited for full song❤🎊🎉❤

  • @nikhilkumbhar4057
    @nikhilkumbhar4057 2 года назад +4

    Khup Chan song ahe nice 😍❤️🤩😍

  • @vrushabhmeshram8754
    @vrushabhmeshram8754 2 года назад +10

    Beautiful song... ❤️😍 Anushri and adinath looks beautiful with each other... Voice is so soothing...

  • @b-rankhero6426
    @b-rankhero6426 2 года назад +12

    Yaar this song deserve 1B+ views 🔥
    Last part was so emotional 😭💔
    I started crying 😭 heart touching ❤️

  • @blackmonster6937
    @blackmonster6937 2 года назад +7

    या गाण्यात आदिनाथ आणि अनूश्री खूपच सुंदर दिसत आहेत 😘🥰🌸🦋💗

  • @sudarshanaindoriya7396
    @sudarshanaindoriya7396 2 года назад +4

    So really wonderful song.. I love it very much.💕. I am big fan of adinath and anushri. ♥Next part plz lvkr upload kraa..

  • @prathameshjawanjal8480
    @prathameshjawanjal8480 2 года назад +8

    I am waiting for second story ❣️🥰🥰🥰

  • @prathameshjawanjal8480
    @prathameshjawanjal8480 2 года назад +4

    So beautiful 🥰 song Anushree is so good actor ❣️
    And her songs are very beautiful ❤️ loved to watch her song ❣️
    . 🥰
    . ❤️
    Good job 👌 all team 👍

  • @जियाकाकडे
    @जियाकाकडे 2 года назад

    Khupch chhan 😊 sarv shooting chhan jhaliy .. ani acting pn mast

  • @latagunjal3379
    @latagunjal3379 Год назад

    Khupch Bhari song zaly editing choreography voice lyrics direction acting saglch khup bahari zaly best song ever

  • @omkarshinde4148
    @omkarshinde4148 2 года назад +8

    Best song ever Shravani Tai
    Congratulations Al team🤩

    • @omkarshinde4148
      @omkarshinde4148 2 года назад +1

      Thanks Tai for your comment on my comment

  • @snehachavan1818
    @snehachavan1818 2 года назад +5

    Congratulations All team ♥ Nice Song 🥰

  • @shivaminzalkar9158
    @shivaminzalkar9158 2 года назад +5

    काय आवाज🙌💖 .. खरच हरवलो😊🙌❤️

  • @amitkudmate2848
    @amitkudmate2848 2 года назад +2

    हे गाणं ऐकताच मला त्या खऱ्या प्रेमाचि आठवण आली .. जे मी तिच्या करिता काही पण करायला तयार आहे तो म्हणजे प्रेम .. ती भेटली नाहीं तर काय होईल .. ती माझ्या आठवणीत आयुष्य। भर राहील .. 😔😔❤️❤️ # जीव हा...

  • @dineshkate6056
    @dineshkate6056 7 месяцев назад

    एकदम emotiol story अगदी मनाला स्पर्श करणारी गाणी ❤❤❤ सलाम सर च्या कल्पनेला खुप सुंदर गाणी आहेत सर ची

  • @adinathshedge7771
    @adinathshedge7771 2 года назад +3

    Very nice choreograph and songs lyrics is awesome........
    Khupch bhari song ahe.......
    I am big fan of khaskel group.....,❤️

  • @VishantSutar
    @VishantSutar 2 года назад +8

    Heart Touching Songs Guys.... 😇
    Congratulations....🌟
    All The Best.... 🤗

  • @dipakrajput7099
    @dipakrajput7099 2 года назад +6

    Beautiful song, lyrics actors... Everything 👍
    Waiting for next part

  • @k.k.5081
    @k.k.5081 Год назад +2

    Superb... Shravani...nice jodi

  • @sairajpopalkar8281
    @sairajpopalkar8281 9 месяцев назад

    Khupch bhari song zaly editing choreography voice lyrics direction acting saglch khup bahari zaly best song ever

  • @avinashchavan5708
    @avinashchavan5708 2 года назад +4

    Very nice song bhaiya hurt touching song 🔥🔥🔥🔥

  • @dyaneshwarikharade2888
    @dyaneshwarikharade2888 2 года назад +4

    You all are best ❤️❤️❤️❤️And song is very good ☺️❤️

  • @vishalkakadepatil6765
    @vishalkakadepatil6765 2 года назад +7

    I am so excited for song♥️

  • @EknathFFgamer
    @EknathFFgamer 2 года назад +1

    😭😭Ek number Aaye Ashish video Lays Pat Lele Mala yah to part 2 jaldi part 2 dakhva💘

  • @sangitakasule5492
    @sangitakasule5492 2 года назад +1

    Last la kaljacha thokach chukla I am waiting for next episode of that amazing song and plus my favorite Jodi Anu & adi