नविन पिढीतील मुलांना जीवन जगण्याची जाणीव करूण देणे गरजेचे आहे.पण त्यांचे कलाने घ्यावे लागेल.सर्वच प्रदिप होऊ शकत नाहीत.प्रदिच्या वडीलांनी योग्य निर्णय घेतला त्याचे स्वागत करायला हवे.कारण त्यांनी कष्ट व गरीबीच्या यातना सहन केल्या होत्या. पण आजकाल घ्या मुला/मुली बाबत संयमाने निर्णय घ्यावे लागणार आहेत.आधुन मधुन कष्ट आणि गरीबी च्या यातनाची जाणीव करुण दिलेली योग्य राहील अन्यथा वेगळ्याच घटनेला समोर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.राम कृष्ण हरी.
ही बोध कथा फारच छान सुंदर आहे पण ही कथा गोरगरीबांच्या काही कामाची नाही कारण कथेतील तो गरीब मित्राने एवढी घरची परिस्थिती बिकट असताना आई आजारी असताना त्या गरीब मित्राला व त्यांच्या आईला साधं भेटु वाटले नाही मग तो मुलगा कसा सुधारला आहे असे म्हणता येईल
He facy story ahe baap kotaydish asel na tr mulala jaminivr paay thevun nahe det ani mulala sanskaar pan nahe det .. he story madhech thik vattat reality khup vegli ahe samajayt
खुप खुप छान कथा आहे सध्या याची फार गरजेचे आहे शुभ रात्री राधे राधे
खूप चांगली स्टोरी आहे आजच्या पिढीला याची प्रेरणा घेण्या सारखी आहे
छान आहे गोष्ट...👌🏻👍
खूपच चांगली गोष्ट आहे, खरच..
खूप छान
आवडली ही कथा छान आहे
खूप उपयुक्त कथानक very nice 👌 👍
👍👍👍👍👌👌👌
खूप छान गोष्ट आहे
खरं आहे प्रदिपच्या वडिलांनी जे केले ते योग्यच आहे
खूप छान कथा आहे
Chan❤
Very good
👌👍
खुपच आहे
यह कथा छान वाटली आजकालच्या मुला साठी आवशेक आहे
खूप छान
ही बोध कथा अतिशय सुंदर आहे. आज कालच्या मुलान बापच्या कमाईवर ऐश करण्यात वेळ घालवतत.अश्या मलाच्या बापानी या बोध कथे नुसार वघवे.
❤
उत्तम कथा आहे
Very good mdm
Very good
खुप छान - कथा आहे मला - खुप आवडली
Wow very nice story hai 👌 😊 ❤
- योग्य आहे पण अस घडतना ही हजारा मध्य एक कवचित
नविन पिढीतील मुलांना जीवन जगण्याची जाणीव करूण देणे गरजेचे आहे.पण त्यांचे कलाने घ्यावे लागेल.सर्वच प्रदिप होऊ शकत नाहीत.प्रदिच्या वडीलांनी योग्य निर्णय घेतला त्याचे स्वागत करायला हवे.कारण त्यांनी कष्ट व गरीबीच्या यातना सहन केल्या होत्या.
पण आजकाल घ्या मुला/मुली बाबत संयमाने निर्णय घ्यावे लागणार आहेत.आधुन मधुन कष्ट आणि गरीबी च्या यातनाची जाणीव करुण दिलेली योग्य राहील अन्यथा वेगळ्याच घटनेला समोर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.राम कृष्ण हरी.
खूप छान खूप छान
एक महिन्यात कोणीही सुधारणार नाही
This is true story which happened at Aurangabad City in the year 1986.
शब्द अपुरे पडत आहे🙏
ही बोध कथा फारच छान सुंदर आहे पण ही कथा गोरगरीबांच्या काही कामाची नाही कारण कथेतील तो गरीब मित्राने एवढी घरची परिस्थिती बिकट असताना आई आजारी असताना त्या गरीब मित्राला व त्यांच्या आईला साधं भेटु वाटले नाही मग तो मुलगा कसा सुधारला आहे असे म्हणता येईल
आज या कथेचा बोध आजच्या
युवा पिढीने घ्यावा,,,,,,,
बाप हा बापच असतो
आशा.गोशटी.छान.आद्श.आसावा
BighAdslelya mulana. SudharNe garjeche.asate. Tyaweeli4. MamaTa ad.yeu deu neye
He facy story ahe baap kotaydish asel na tr mulala jaminivr paay thevun nahe det ani mulala sanskaar pan nahe det .. he story madhech thik vattat reality khup vegli ahe samajayt
वडिलांना मुलगा चुकतो आहे हे कळाले पण आजकाल त्यांनाच वाटत नाही की आपली मुले चुकतात म्हणून तर मुलांच्या आयुष्याचे नुकसान होते
Tyala yogy margdarshan karAyla pahije
kharokharch Aayushy kas jgav yacha Aadrsh sarvachya smor thevla tyabaddl aabhar
🙏
O
❤❤❤😂🎉
❤❤❤❤😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😅😅😮😅😊😊😊😊