सुंदर अर्थ सांगीतले आपण..आज या स्तोत्राबददल विश्वास अधीकच दृढ झाला..खरोखर श्रीरामदूत हनूमान सर्व सुख दाता सर्व दुःख हर्ता मंगलदायी आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व चिंता दूर होवून आनंदी जीवन प्राप्त होते..जय श्रीराम जय जय श्री हनुमान जय जय रघुवीर समर्थ..हर हर महादेव 🌷🌷🙏🙏
भीमरुपी स्तोत्राचे अर्थावरील निरुपण सखोल , अप्रतीम , भावपुर्ण व श्रध्दायुक्त, शांत आणी प्रेमळ शब्दात केल्याने मनाला खूप भावले व अंत:करणा पर्यंत पोहचले. जय जय रघुवीर समर्थ.
🎉🎉पूजनीय श्री चारुदत्त जी मनःपूर्वक धन्यवाद आपल्यामुळे प्रथमच छान उत्तम विवेचन श्री मारुती स्तोत्राचे समजले आपल्या माध्यमातून जय श्रीराम जय श्री हनुमान समर्थ रामदास स्वामींना मनःपूर्वक नमन🎉🎉🎉 आपणासही मनःपूर्वक प्रणाम
आफळे बुवा शतशः प्रणाम भिमरूपी स्तोत्र इतक्या प्रेमळ शब्द आणि वाणितून प्रथमच ऐकले खूप मनाला बरे वाटले धन्य धन्य ते मारूती राया जय हनुमान संकट मोचन जय हनुमान जय श्रीराम साष्टांग दंडवत ❤
नमस्कार गुरुजी🙏 आपण अतिशय मधूर वाणी ने भीमरूपी स्तोत्र समजावून सांगितलं. खूप खूप धन्यवाद. खरा अर्थ आज समजला.आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो. आज पहिल्यांदा आपले युट्युब वर अर्थ निरूपण आहे हे कळलं. आणखी इतर स्तोत्र चे निरूपण ऐकायला खूप आवडेल. खूप खूप आभार.
😊आज खरया अर्थाने मारुती स्तोत्राचा लौकिक अध्यात्मिक, आशय समजला. मी आपला खुप खुप. आभारी आहे. मी सातव्या वर्षां पासुन हे स्तोत्र म्हणत आहे.आज माझे वय ८०वर्ष आहे. धन्यवाद । जयश्रीराम.😊
आफळे गुरूजींच किर्तन रसाळ वाणीने आणि करूणामय आवाजाने मी भक्ती रसात बुडालो आहे. एव्हाना पाण्यात बुडलो असतो तर घुटमळलो असतो पण या भक्तीरसात बुडल्याने आत्मीक आनंद होत आहे.
खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आवर्जून ऐकवूयात... जाणीवपूर्वक प्रसार करायला हवा 🙏.... गुरुजींचे निरूपण म्हणजे "*अप्रतिम व भक्तिपूर्ण*" एवढेच शब्द!!!🙏
आपल्या अमृत वाणीने मन प्रसन्न झालं. मारुती स्तोत्र इतक्या सुंदर शब्दातून प्रकट झालं, की आयुष्य सार्थकी लागल्याचं समाधान झालं. जय बजरंग बली.. 🚩🚩जय श्रीराम 🚩🚩
श्री मारूती स्तोत्र ऐकून खूप छान वाटलं. मन प्रसन्न झालं. जय श्री राम जय श्री हनुमान
Khupach sundar koti koti dhnywad maharj maz man mntarmughd zale ..Jai shreeram jai bajrangbali ♥️🙏🚩🚩🚩
श्रीमान चारुदत्त गुरुजी नमस्कार मारुती स्तोत्राचा अर्थ ऐकण्याची खूप दिवसांची ईच्छा होती ती आज पुर्ण झाली धन्यवाद
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉नमस्कार खुपच छान
जय सद्गुरु जय.जय.रघुविर नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🍒🍒🍒🍒🍒🍓🍓🍓🍓🍓🍓
नमस्कार आफळे गुरूजी अप्रतिम ऐकून खुपच छान वाटले समर्थांचा आसाच आशिर्वाद तुमच्यावर असावा आणि आम्हाला आसाच आनंदसागर मिळावा म्हणून 🙏🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ
महाराज प्रथम आपणास साष्टांग दंडवत. मातृ तुल्य आपला आवाज आणि स्तोत्र हनुमंताचे म्हणजे अमृत योग आहे.धन्यवाद.
सियावर रामचंद्र की जय
सुंदर अर्थ सांगीतले आपण..आज या स्तोत्राबददल विश्वास अधीकच दृढ झाला..खरोखर श्रीरामदूत हनूमान सर्व सुख दाता सर्व दुःख हर्ता मंगलदायी आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व चिंता दूर होवून आनंदी जीवन प्राप्त होते..जय श्रीराम जय जय श्री हनुमान जय जय रघुवीर समर्थ..हर हर महादेव 🌷🌷🙏🙏
Meaning of Maruti stotra was beautifully narrated .Aafale buva,Namaskar. Jai ho! Veerbhadra Hanuman ki jai.🙏
Khupach chhan Nirupan.👌👌
Kathanshaili ati-uttam👌👌🙏
सुरेख मार्गदर्शन मनाला फार आवडले
अत्यंत सुंदर निरूपण.सर्व हिंदुबांधवाना आपल्या सर्व स्तोत्रांचा अर्थ माहीत असणे आवश्यक आहे. श्री आफळे महाराजांना कोटी कोटी प्रणाम.
खूप सुंदर अर्थ सांगितलात.धन्यवाद.फारच छान स्तोत्र आहे.रोज म्हणते मी.अर्थ कळल्याने आता आणखी आवडेल.
खूप खूप छान अनुभती झाली, हे स्तुथी ऐकताना मारुतीरायांचे सर्व रूप डोळ्या समोर येत होत.
जय हनुमान
जय श्रीराम 🚩
धन्यवाद 🥰😊🪷🙏🏻
मन शांत झाले. प्रसन्न झाले.
निरुपण अत्यंत उच्च दर्जाचे
बुवांनी, मारुती स्तोत्राचे निरुपण अत्यंत सोप्या शब्दात छान सांगितले आहे.ऐकून मन प्रसन्न झाले व पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.
फारच सुंदर किर्तन कानांचे पारणे फेडले ॐ श्री गुरुदेव दत्त माऊली नमः सुप्रभात
जय श्रीराम।। जय श्रीकृष्ण🙏🙏
भीमरुपी स्तोत्राचे अर्थावरील निरुपण सखोल , अप्रतीम , भावपुर्ण व श्रध्दायुक्त, शांत आणी प्रेमळ शब्दात केल्याने मनाला खूप भावले व अंत:करणा पर्यंत पोहचले.
जय जय रघुवीर समर्थ.
❤
😂❤ mi TV5 tuuv bhu ka yu😂❤@@narmadaghule6745
महाराज आम्ही तुमचे किर्तन नेहमीच ऐकतो आणि ते आम्हाला खूप आवडतात, या निरूपणा द्वारे भीमरूपी स्तोत्राचा सुंदर अर्थ कळला. खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार🙏🙏
सुंदर!अप्रतिम! जय हनुमान! राम लक्ष्मण जानकी, जय बोला हनुमान की!
खूप सुंदर, ऐकून मनाला समाधान लाभते आणि चित्त हरते.... जय हनुमानजी 🙏🙏💐💐💐जय जय रघु्वीर समर्थ 💐💐💐🙏
Khupach chan vishleshan kela ahe... Ata maruti strot sahaj lakshat rahil
Àaj paryant cha aaiklel sarvat sundar nirupan.... Jay jay Raghuveer Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ.जय राम भक्त हनुमान की जय.🎉🎉🎉🎉🎉.
Khupch sundar maroti Raya che khup aashirvad nehmich aahe sobat aamchya var, shri Aaflae Guruji na Namaskar khup sundar mahiti
🎉🎉पूजनीय श्री चारुदत्त जी मनःपूर्वक धन्यवाद आपल्यामुळे प्रथमच छान उत्तम विवेचन श्री मारुती स्तोत्राचे समजले आपल्या माध्यमातून जय श्रीराम जय श्री हनुमान समर्थ रामदास स्वामींना मनःपूर्वक नमन🎉🎉🎉 आपणासही मनःपूर्वक प्रणाम
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून स्तोत्र चा अर्थ समजला. धन्यवाद
खूप छान निरूपण. कोटी कोटी प्रणाम जय श्रीराम ⛳🌹🌹जय हनुमान ⛳
अतिशय सुंदरविवेचन! श्री सरस्वतीमातेचा वरदहस्त आपल्याला लाभला आहे! सादर प्रणाम!,❤
आम्ही दूत वैष्णव गायका असे म्हणतो.... धूर्त शब्द आहे का.... खूप सुंदर निरूपण.. बुवांना सा. दंडवत🙏🙏 अतिशय मधुर वाणी.. जय श्रीराम जय हनुमान🙏🙏 🌹🌹
🙏🙏अतिशय सुंदर निरूपण पवन सुत हनुमान की जय जय रघुवीर समर्थ
Aapratim nirupan
अप्रतिम निरुपण! साक्षात श्रीराम आणि हनुमंत यांचे रुप नजरेसमोर तरळले!
आभार!
अप्रतिम निरूपण .साक्षात श्रीराम आणि हनुमान यांचे रूप नजरेसमोर तरळले. मी आपली आभारी आहे
आदरणीय श्री आफळे बुवा आपले किर्तन आम्ही नेहमीच एेकतो. खुपच छान असतं आपलं किर्तन तसेच प्रवचन! शतशः प्रणाम! 🙏
😊🙏
अप्रतिम निरुपण.....या पवित्र स्तोत्राचा खरा अर्थ आज कळला .... खूप खूप धन्यवाद ...आपल्याला चरणस्पर्श प्रणाम....वंदन .🙏🙏🙏🙏
आपले बहुआयामी व्यक्तित्व आपल्यावर भगवत्कृपा दर्शविणारी आहे. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
फारच अप्रतीम निरुपण ऐकावस वाटते.🎉
आवड श्रवणाची 🙏🙏 जयजयरघुवीरसमर्थ 🙏🙏
Kiti chan padathini vislechan kela Maharajani .😊
फार साध्या सरळ सोप्या भाषेत गोड निरुपण ऐकून मन तृप्त झाले 🌹🙏जय श्रीराम 🌹🙏
जय हनुमान 🌹🙏
जय सच्चिदानंद🌹 🙏
भारावून टाकणारे आख्यान,संस्कृती टिकण्याचा प्रयत्न आवर्र्णीय....
छान निरुपण भीमरुपी महारुद्रा स्त्रोत्राचे. खूप खूप धन्यवाद माऊली.
अप्रतिम निरुपण झाले आहे.
Turbhu Namastubhyam .....
खुपच खुप छान,,,❤ किरण पैठणकर पंलबर नाशिक
व्वा! सुंदर!! अप्रतिम!!! ऐकताना मन तल्लीन होऊन गेले
Khup diwasachi ichha aapalya madhyamatun shrawan karanyas milale khup khup dhanyawad, aamche ahobhagya🙏🙏🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ.जय राम भक्त हनुमान की जय.🎉🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर प्रवचन व असे केलेले आहे की समोर श्री हनुमंत उभे दिसतात,::::::::--------
बोला जय हनुमंत जय श्री राम
फारच सुंदर आणि अर्थ कळल्याने जास्तच आनंद झाला.
आपल्या आवाजात खरंच गोडवा आहे.मारुती स्तोत्र चे इतकं छान निरुपण मी पहिल्यांदा ऐकल् आहे.*🚩जय श्री राम🚩*
खुप सुंदर निरुपण असं निरुपण कोणीच करू शकतं नाही खुप च सुंदर 🙏🙏 जय श्रीराम 🙏
जय जय रघुवीर समर्थ।
वा सुंदर अप्रतिम अर्थ समजून सांगीतल
नमस्कार ❤
अतिशय विलोभनीय varnan आहे धन्यवाद माऊली bhimkant patil
धन्यवाद गुरुजी. आज चांगला समजला अर्थ भीम रुपी स्तोत्र चा 🙏🙏🌷
Atishay sunder artha sangitaka ahe.Artha samajun Bhimrupi Maharudra
mhanane mhanaje Matruti rayachi krupach....
Khare ahe tumche mhanane!👍🙏🏻☀️😊
जय श्री राम जय श्री हनुमान जय Siya ram Jay Jay swami samarth 🙏🌹
खूप छान निरूपण केले भिमरूपी स्तोत्राचे 🙏🌹 जय गुरुदेव महाराज 🙏
मनाला ऊभारी देणारे नीरूपण
खुप छान आहे
प्रथमच स्तोत्राचा संपुर्ण अर्थ माहीत झाला..आता म्हणतांना विशेष आनंद होईल...
खूपच सुंदर समजावून सांगितले आहे.
आफळे बुवा शतशः प्रणाम
भिमरूपी स्तोत्र इतक्या प्रेमळ शब्द आणि वाणितून प्रथमच ऐकले
खूप मनाला बरे वाटले
धन्य धन्य ते मारूती राया
जय हनुमान संकट मोचन जय हनुमान
जय श्रीराम
साष्टांग दंडवत ❤
नमस्कार गुरुजी🙏 आपण अतिशय मधूर वाणी ने भीमरूपी स्तोत्र समजावून सांगितलं. खूप खूप धन्यवाद. खरा अर्थ आज समजला.आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो. आज पहिल्यांदा आपले युट्युब वर अर्थ निरूपण आहे हे कळलं. आणखी इतर स्तोत्र चे निरूपण ऐकायला खूप आवडेल. खूप खूप आभार.
खूप सुंदर निरुपम, मारूती स्तोत्राचे
अतिशय सुंदर खूप छान कीर्तन इतका छान सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
बुवा आपलं रसाळ निरूपण एकून भक्तीरसात बुडून गेलो आम्ही. प्रणाम तुम्हाला .माझा नमस्कार स्वीकारावा. बजरंगबली की जय !
अप्रतिम, अतिसुंदर विवेचन... श्रीराम
आफळे बाबाजी जय गुरुदेव खूप सुंदर निरूपण
मारुती स्तोत्र दररोज म्हणते पण आज त्याचे निरूपण ऐकून खूप छान वाटले धन्यवाद आफळे बुवा🙏🙏🌹🌹
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात आपल्या रसाळ वाणीत ऐकण्यात एक वेगळाच आनंद व अनुभव अनुभवला. धन्यवाद 🎉🎉🎉🎉
छान! बरीच माहिती मिळाली.जय श्री राम, जय श्री हनुमंत.
🙏🏻🌹🙏 श्री चरुदत्त आफले महाराज चरनी अर्पण खूबच छान, मधुर आवाज ऐ कुन मन तृप्त झाले.🙏🌹🙏🏻
खूप अप्रतीम विश्लेषण.. माझं भाग्य समजतो की हे इतकं सुंदर विश्लेषण मला ऐकायला मिळालं.. सर्वांनी जरूर ऐकावं...
धन्यवाद 🙏🏻🤣🪷
😊आज खरया अर्थाने मारुती स्तोत्राचा लौकिक अध्यात्मिक, आशय समजला. मी आपला खुप खुप. आभारी आहे. मी सातव्या वर्षां पासुन हे स्तोत्र म्हणत आहे.आज माझे वय ८०वर्ष आहे. धन्यवाद । जयश्रीराम.😊
अशोक देवधर .कर्वेनगर पुणे.
बुवा आपले कीर्तन तरुण वयापासून ऐकायच भाग्य मिळाल, तुमचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. तो ऐकायच सौभाग्य नेहमीच लाभावे ही इच्छा.
आफळे गुरूजींच किर्तन रसाळ वाणीने आणि करूणामय आवाजाने मी भक्ती रसात बुडालो आहे. एव्हाना पाण्यात बुडलो असतो तर घुटमळलो असतो पण या भक्तीरसात बुडल्याने आत्मीक आनंद होत आहे.
खूपच छान सुदंर .अंबज्ञ नाथसंविध हरि ओम
श्रीमान आफळे बुवांना सा.नमस्कार. मारुती स्त्रोताचा अर्थ खूप छान सांगितला. कळला.धन्यवाद
पवनपुत्र हनुमान की जय🙏🌹 29:54 जय जय रघूवीर🙏🙏
खुप सुंदर निरुपण ऐकुन खुप आनंद झाला. आपल्या ला धन्यवाद आणि नमस्कार🙏🙏🙏
🚩☘️🌹☘️भीमरूपी महारूद्रा। ☘️🌹☘️🌹फार सुंदर निरूपण ☘️🌹☘️🌹🙏
अतिशय सुंदर अर्थ निरूपण.
आपली रसाळ वाणी मंत्रमुग्ध करणारी आहे.
खूप खूप धन्यवाद
खुपच सुंदर 👌🤗🙏🚩🤝 जय श्रीराम जय हनुमान जी की जय हो.
नमस्कार बुवा
आपण केलेले निरुपण ऐकायला मिळताच मन घन्य झाले.फारच सुरेख.अप्ररतीम
राम राम महाराज, छान केले आहे भीमरूपी निरूपण. लक्षात राहण्यासारखी सोपी भाषा. खुप खुप धन्यवाद.
...... आम्ही पाचलेगावकर.
खूप सुंदर अर्थ कळला भीमरूपी स्तोत्राचा. जे आपण लहानपणापासून म्हणतो. त्रिवार वंदन आदरणीय महाराजांना..
गझल
ऐकून खूप बरे वाटले जय मारुतीराया
खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आवर्जून ऐकवूयात... जाणीवपूर्वक प्रसार करायला हवा 🙏....
गुरुजींचे निरूपण म्हणजे "*अप्रतिम व भक्तिपूर्ण*" एवढेच शब्द!!!🙏
गुरुजी निरूपण ऐकते वेळी मन मोहून गेले खूप बरं वाटलं, पण माझी एक विनंती आहे कि अशी अनेक सोत्त्र आहेत त्याचे ही निरूपण सांगा आम्हाला खूप आवडेल
@@rekhaborhade7091 o
झ
झभझ
झ
झभ
झ
झभघ
भभ
00p0ř
Lp
अतिशय सुंदर निरूपण.आजपर्यंत नुस्तेच मारूती स्तोत्र म्हणत होते.आज खरा अर्थ कळला.😊
गुरूजी आपण खुप सुंदर भावभक्तिमय निरूपण केलंत . आपले खुप खुप धन्यवाद ! 🙏
Khup chhan mahiti milali. Dhanyawad. Jay shri ram. Jay Jay Raghuveer samarth
शिर साष्टांग नमस्कार. सुंदर विवेचन .
नैमिषारण्यात् भेट झाली होती
उद्धवा अजब तुझे सरकारचा अर्थ सांगितला होता.
खूप सुंदर aajइतकी दिवस फक्त म्हणत होतो आज अर्थ कळला धन्यवाद जय श्रीराम
भीमरूपी स्तवन खूपच सुंदर निरूपण केले खूप आनंद वाटला .आफळे बुआ मी आपले किर्तन नेहमिच ऐकतो खूप आनंद वाटतो . चरण स्पर्श करतो
अतीशय सुंदर नीरूपण
Ò
@@sureshshinde104 ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo
अतिशय सुंदर नीरू पण
श्रीराम समर्थ श्रीराम जय राम जय जय राम साष्टंग दंडवत प्रणाम
राम राम
आदरणीय आफळेबुवा ,
आपण केलेले भीमरूपी स्तोत्राचे निरुपण फार भावलंं .मनापासून आभार.
अतिशय छान निरुपण केले महाराज श्रीमान चारुदत्त आफळे बुवा यांच्या चरणी नतमस्तक होतो पांडुरंग हरी राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
सुरेख मार्गदर्शन
चरणस्पर्श गुरुजी
निरूपण खुपच रसाळ वाणीत सांगता ऐकताना खुप छान वाटले
आपल्या अमृत वाणीने मन प्रसन्न झालं.
मारुती स्तोत्र इतक्या सुंदर शब्दातून प्रकट झालं, की आयुष्य सार्थकी लागल्याचं समाधान झालं.
जय बजरंग बली.. 🚩🚩जय श्रीराम 🚩🚩
श्री अंजनीसुत हनुमान की जय 🙏🙏🙏🙏🙏
पवनसूत हनुमान की जय. हिंदू धमॆ.की जय.🙏🙏🌻🌺👌
Aafale Buva nche kirtan is always Apratim and energetic. It creates Rashtra abhiman in one's mind.Namaskar Buva.🙏🙏🙏