प पूज्य दाजींना साष्टांग नमस्कार . आजचा हे क्षण खूप आनंदाचे झाले . दाजींची ओघवती वाणी आणि रामरक्षेवर चा अधिकार पाहून व त्यांनी सांगितले ले दृष्टांत ऐकून मन चकित आनंदित आणि श्रीराम व मारुतिरायां साठी प्रेमाने भरून गेले . दाजींची शेवटची प्रार्थना लिहून पाठवलीत तर शब्द समजायला सोप्पे जातिल व म्हणताना चूक होणार नाही . धन्यवाद 🙏💐💐💐
श्रीरामचरित्र आणि श्रीरामरक्षा स्तोत्र यांचा सुरेख संगम आदरणीय दाजीशास्त्री यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकायला मिळाला. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठानला मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏 जय श्रीराम । 🙏🙏🙏
महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठानला मन:पूर्वक धन्यवाद. 🙏🙏 आदरणीय दाजीकाकांकडून खूप नवीन गोष्टी कळल्या. मंत्रमुग्ध होऊन गेले. रामरक्षा स्तोत्रावरची भक्ती आणखीन दृढ झाली. 🙏🙏
प पूज्य दाजींना साष्टांग नमस्कार . आजचा हे क्षण खूप आनंदाचे झाले . दाजींची ओघवती वाणी आणि रामरक्षेवर चा अधिकार पाहून व त्यांनी सांगितले ले दृष्टांत ऐकून मन चकित आनंदित आणि श्रीराम व मारुतिरायां साठी प्रेमाने भरून गेले . दाजींची शेवटची प्रार्थना लिहून पाठवलीत तर शब्द समजायला सोप्पे जातिल व म्हणताना चूक होणार नाही .
धन्यवाद 🙏💐💐💐
स्वामी आपण आणि आपणासारखी अशी सर्व व्यक्ती आणि आत्मे म्हणजे खूप कवचित मिळणारी रत्ने आहेत.
आदरपूर्वक चरण स्पर्श, जय सनातन❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमचे सौभाग्य म्हणून आज हा video ऐकायला मिळाला, आदरणीय दाजीशास्त्री यांना कोटी नमन आणि धन्यवाद 🌹🙏
श्रीरामचरित्र आणि श्रीरामरक्षा स्तोत्र यांचा सुरेख संगम आदरणीय दाजीशास्त्री यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकायला मिळाला. महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठानला मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏 जय श्रीराम । 🙏🙏🙏
धन्यवाद ! खूप छान विवेचन 🙏🙏🙏💐 ॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥
महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठानला मन:पूर्वक धन्यवाद. 🙏🙏
आदरणीय दाजीकाकांकडून खूप नवीन गोष्टी कळल्या. मंत्रमुग्ध होऊन गेले. रामरक्षा स्तोत्रावरची भक्ती आणखीन दृढ झाली. 🙏🙏
रामरक्षेची प्रचिती नक्कीच येते
नमस्कार दाजी काका
अप्रतिम विवेचन तरुण पिढीने आवर्जून ऐकावे असं मनापासून वाटतं. खूप खूप सोपे,सुलभ करुन कथन केले आहे. पुनश्च मनोभावे नमस्कार.
फार काळानंतर आपल्याला भेटण्याचा योग आला.
अतिशय आनंद झाला
धन्यवाद. नमस्कार
मला दाजी काकांचा नंबर मिळेल का प्लीज प्लीज कोणा कडे असेल तर सेंड का.🙏🙏🙏🙏
फारच सुंदर विवेचन! श्री राम रक्षेचे महत्व सांगितले आहे! नमस्कार
मी पाडवा ते नवमी रोज ११ वेळा रामरक्षा स्तोत्र पठण करते... खूप छान माहिती मिळाली. 🙏🙏
14:50 onwards...goosebumps ! 🙏
धन्यवाद काका. जिवनाच्या उतार वयात राम कळले.🙏
🚩🚩JAI SHREE RAM 🚩🚩
⚜️SHREE RAM☘️JAI RAM⚜️
⚜️🚩⚜️JAI JAI RAM ⚜️🚩⚜️
नमस्कार, खूपच छान, सुंदर विवेचन!🙏💐🙏❤
महर्षी व्यास विद्या प्रतिष्ठान खूप खूप धन्यवाद आदरणीय दाजी शास्त्री यांना
खूप खूप धन्यवाद 🎉 ,🙏🙏
सुंदर मार्गदर्शन
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram
खुपच सुंदर रामरक्षा विवेचन
श्री राम जय राम जय जय राम 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏
Gurudeva sashtang dandvat nu
श्रीराम जय राम, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की
वंदनीय श्रीमान दाजीशास्त्री जींना विनम्र प्रणाम..आपल्या प्रासादिक रसाळ विवेचन श्रवणाने आत्मिक आनंद झाला. जय हनुमान जय सिताराम.......!!💐💐💐💐💐💐💐
नमस्कार दाजी काका. अप्रतिम विवेचन.
Very nice .🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
फारच छान वाटलं ऐकून.आणखी काही ऐकायलाही आवडेल.
श्रीराम जय राम जय जय राम..
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
अप्रतिम मार्गदर्शन. शतशः नमन.
❤
श्री राम जय राम जय जय राम!
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
राम रक्षा
Swami aapl vivechan atishay sunder she,Jay Shreeram.🌹🙏🏻
अप्रतिम खूप खूप धन्यवाद
Jay Bajrang Bali Hanuman Ji Ki Jay
खूपच चांगली व नवीन माहिती मिळाली मिळाली , ऐकत राहावं असं व्याख्यान . जय श्री राम
ll श्री राम ll
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय राम
श्री राम जय राम जय जय राम
🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏
🙏Jai Shree Ram 🙏
🌹🕉️🌹🙏🌹
अप्रतिम सुंदर मार्गदर्शन 😂नमस्कार नमस्कार नमस्कार जय श्रीराम
श्री राम जय राम जय जय राम खुप सुंदर मार्गदर्शन
खुप अप्रतिम विवेचन
जय श्रीकृष्ण🙏🙏
अप्रतिम विश्लेषण 🙏🏻🙏🏻🙏🏻 सादर नमस्कार
श्री राम
अतिशय सुरेख प्रवचन..आ. काकांना नमस्कार 🙏
अतिशय सुंदर निरूपण केलय स्वामीजी ऐकून मन तृप झाल
या व्याख्यानासाठी शतशः धन्यवाद 🙏🏻
Jay Shree Ram
अतिशय सुंदर सांगितले आहे
खूप सुंदर मार्गदर्शन केले खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर मार्गदर्शन
राम राम
🙏🌹 श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🚩🚩🚩🚩🚩
खूप महत्त्व पूर्ण श्रीराम रक्षा पठणाचा अर्थ
खूप छान माहिती सांगीतली काका खूप खूप धन्यवाद.
Namaskar🙏
Khup sundar vivechan
Dhanyavad 🙏🙏🙏💐
नमस्कार , खुप सुंदर !
श्रीराम जयराम जय जय राम
काका तूम्ही फारच सुंदर समजावून सांगितले,
❤khup cchan Shir Ram jay Ram j Jai Ram
जय श्रीराम!
अप्रतिम वक्तव्य, जय जय श्रीराम 🙏🙏🙏
।। श्रीराम जय राम जय जय राम।।
श्रीराम जय राम जय जय राम
🚩जय श्रीराम 🚩 श्रीराम जयराम जय जय राम 🚩🙏🙏🚩
अतिशय सुंदर..🙏🙏
श्रीराम जयराम जय जय राम 🎉
खूप छान मार्गदर्शन 🙏🙏
Jai Shree ram Jai hanuman
खुपच छान. धन्यवाद.
Jay sri ram🙏dhanyawad guruji 🙏
जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती मिळाली//जय श्रीराम//
🙏🚩🚩जय श्रीराम 🚩🚩🙏
खूप छान विवेचन, साधना सुरू करते लगेच
खूप सुंदर विवेचन आहे
जय श्री राम
जयश्रीराम😊😊
जय श्री स्वामी समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩🚩🚩
श्रीराम समर्थ
जय श्रीराम
खूप सुंदर
श्रीराम समर्थ श्रीराम !!
अप्रतिम मार्गदर्शन....केवळ अलौकिक!
Jay Shri Ram 🎉
जय श्रीराम
जय श्रीराम ❤
Namaskar
अतिशय सुंदर विवेचन 🙏🙏
सर्वात शेवटी जी प्रार्थना म्हणली ती कोणती आहे, त्याचे lyrics मिळू शकतील का?
फार छान विश्लेषण
खूप छान विश्लेषण!
खूप सुंदर, जय श्रीराम
नमस्कार काका.आपणास आहिल्यानगर अ.नगर येथे आपले या विषयावर व्याख्यान ऐकले आहे.अति सुंदर.
Jai sriram
खूप सुंदर
❤
Very good message
🙏🙏🙏🙏🙏👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏