ही story माझ्या आयुष्याशी 95% जुळते, फरक इतकाच आहे की हयात मेन हिरो शिक्षक होतो आणि मी आमचे वडिलोपार्जित हॉटेल संभाळतोय, वाईट असे काही झाले नाही आयुष्यात, फक्त्त आज गेली 31 वर्ष झाली त्या हॉटेलच्या चौकोनातच आहे असो,मित्रानो फक्त्त माझं एक ऐकायचं, खूप जणांशी मैत्री करा आणि ती मैत्री आयुष्यभर टिकवा कारण मित्रांशिवाय जगणं अव्हगड असते By
वाय झेड YZ Marathi Movie Comedy Scene | Marathi Movies
bitly.ws/A4cI
खबडिंग डाव भारी होता.
अक्षय, भावा, काय भारी अभिनय केला आहे..
खबडिंग डाव😂
खब्दिंग डाव खतरनाक होता 😂
Khabding daav 😂😂😂😂😂
ही story माझ्या आयुष्याशी 95% जुळते, फरक इतकाच आहे की हयात मेन हिरो शिक्षक होतो आणि मी आमचे वडिलोपार्जित हॉटेल संभाळतोय, वाईट असे काही झाले नाही आयुष्यात, फक्त्त आज गेली 31 वर्ष झाली त्या हॉटेलच्या चौकोनातच आहे
असो,मित्रानो फक्त्त माझं एक ऐकायचं, खूप जणांशी मैत्री करा आणि ती मैत्री आयुष्यभर टिकवा
कारण मित्रांशिवाय जगणं अव्हगड असते
By
स्वछंद जगणं हे YZ मूवी मधून शिकावं
Movie upload kata youtube var plz
Thanks
Full movie kothe betel?...
Amazon Prime
Yz chi link send kara
Hi
Movie chi name or link
Ajun ny bhetli ka?
Hi