Goshta Eka Paithanichi [Official Trailer]| Akshay Bardapurkar | Sayali Sanjeev |Shantanu Rode|Suvrat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 авг 2024
  • आपल्या स्वप्नांसाठी जगणाऱ्या इंद्रायणीची प्रेरणादायी गोष्ट!
    रुपेरी पडद्यावर आलाय 'पैठणी'चा भरजरी ट्रेलर...
    सादर करत आहोत राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आणि
    मंत्रा व्हिजन प्रस्तुत प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो, लेक साईड प्रोडक्शन निर्मित
    शंतनू रोडे दिग्दर्शित लिखित
    'गोष्ट एका पैठणीची'. #TrailerOutNow
    'गोष्ट एका पैठणीची'
    २ डिसेंबरपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.
    🙎‍♂️Movie Cast 🙍‍♀️
    🌟Sayali Sanjeev
    🌟Suvrat Joshi
    🌟Aarav Shetye
    🌟Mrinal Kulkarni
    🌟Mohan Joshi
    🌟Milind Gunaji
    🌟Shashank Ketkar
    🌟Aditi Dravid
    🌟Prajakta Hanamghar
    🌟Madhura Welankar-Satam
    🌟Girija Oak-Godbole
    🌟Savita Malpekar
    🌟Suhita Thatte
    🌟 Jaywant Wadkar
    🌟Sunil Holkar
    🌟 Poornima Ahire-Kende
    🌟 Nidhi Rasane
    🎬 Video Credits 🎬
    🎬Story, Screenplay, Dialogue & Direction By- Shantanu Rode
    🎬Production House - PlanetMarathi, Golden Ratio, Films Lakeside Productions
    🎬Presenter- Mantra Vision
    🎬Produced By- Akshay Vilas Bardapurkar, Abhayanand Singh, Piiyush Singh Saurabh Gupta
    🎬Co-Producers- Chintamani Dagade, Ashwini Chaudhary, Soumya Mohanty Vilekar, Gayatrri Dilip Chitre
    🎬Cinematographer- Devendra Golatkar
    🎬Music - MaanikGanesh
    🎬Singers - Shankar Mahadevan Bela Shende
    🎬Lyrics - Maanik Ganesh
    🎬Art Director - Sanjiv Rane
    🎬Editor - Manish Shirke
    🎬Background Music- Susmit Limaye
    🎬Executive Producer- Chandrashekhar Nannaware
    🎬Costume Designer - Tejashree Naresh Akre
    🎬Make Up - Sujit Jagtap
    🎬Choreographer - Sujit Kumar
    🎬PR - Amruta Chhaya Mane (Avadumber Entertainments) Darshan Musale (Media Planet)
    🎬Digital Marketing- Everymedia Technologies Pvt Ltd
    🎬Publicity Design - Miliind Matkar Posterboys
    🎬Visual Promotions - Ajay K Naik
    🎬VFX - Woblox Studio
    🎬Post Production - DEE SUPER SOUND
    🎬DI Lab - Kolor Float
    🎬Colorist - Pushpendra Surywanshi
    🎬Sound - Dinesh A Uchil Shantanu Akerkar
    🎬Distribution By - AA films
    🎧🎧 Listen to all the Songs of Goshta Eka Paithanichi on 🎧🎧
    🎧 Spotify: open.spotify.com/album/3qonmZ...
    🎧 WYNK : wynk.in/u/1yJIdLdL5
    🎧 JioSaavn: www.jiosaavn.com/album/goshta...
    🎧 Apple Music: / goshta-eka-paithanichi...
    🎧 RUclips Music: • Album - Goshta Eka Pai...
    Enjoy & stay connected with us!
    👉 Subscribe to Planet Marathi RUclips Channel now
    👉 Facebook: / planetmarathi
    👉 Instagram: / planet.mara. .
    👉 Twitter: / planetmarathi
    #PlanetMarathi #GoshtaEkaPaithanichi #officialtrailer #AkshayBardapurkar #ShantanuRode #SayaliSanjeev #NationalFilmAward #BestMarathifilm #NFA #अभिमान #संस्कृती #परंपरा #पैठणी
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 223

  • @user-nx5sg4jh6i
    @user-nx5sg4jh6i 7 месяцев назад +1

    आज पर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर चित्रपट... भरपूर खूप काही शिकायला भेटले❤❤❤

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555 Год назад +4

    पैठणी
    साडी विषय स्त्रीचा लळा जिव्हाळा
    परंपरा महाराष्ट्राची मान पैठणीला
    महावस्त्र साड्यांमधले जरतारी पैठणी
    किंमती वस्त्र हे नेसायच्या महाराणी
    पैठणी हातमागावरची कसब विणकराचे
    खरे पैठणी वस्त्र महिनोंमहिने विणायचे
    पदरावर कलात्मक चित्र राघूमोराचे
    दोन्ही खांद्यावरून पदराने सौंदर्य खुलायचे
    चमकायची पैठणी खऱ्या सुवर्ण तारांनी
    सुंदर रंगात खुलायची गर्भ रेश्मी धाग्यांनी
    निराळी होती तिची शान राजेशाही नऊवारी
    आदबशीर नि सौंदर्यवती दिसे ती नेसणारी
    शान खऱ्याची ना मिरवली सर्व स्त्रियांनी
    महावस्त्रातले त्या सोने पाहिलंय पूर्वजांनी
    खऱ्याची तहान भागवून समाधान नकलीवरती
    कलेच्या साधर्म्यातून पैठण्या आताच्या मिरवीती
    खुशी आहे सख्यांना याही पैठण्या नेसून
    कारण नावातच पैठणी ती महावस्त्राची खूण
    कवयित्री रोहिणी कुलकर्णी, पुणे

  • @sagarbaviskar2575
    @sagarbaviskar2575 Год назад +23

    आनंदी गोपाळ चित्रपट नंतर तशीच एक अद्भुत आणि भावनेने भरलेली कथा दिसतेय...खुप सुंदर

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад +1

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या खास प्रतिक्रियेसाठी आणि २ डिसेंबरपासून नक्की पहा गोष्ट एका पैठणीची तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ❤️❤️

    • @ishwarkakad310
      @ishwarkakad310 Год назад

      आमच्या इथे लागलाच नाही

  • @amolborhade4233
    @amolborhade4233 Год назад +30

    साध्या सरळ गोष्टी जरी साध्या वाटत असल्या तरी त्यातील सौंदर्य अफाट असते............ सुंदर😍💓

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад +1

      अमोल, आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ❤️

  • @dadak3141
    @dadak3141 Год назад +41

    "बाईला कसला आलाय मान, बाईला फक्तं माज असतो... रात गयी बात गयी" म्हणत जगणाऱ्या माझ्या प्रिय सखीला हा "पैठणी" समर्पित...!!🙏🙏😔
    माझ्या पैठणीला जेवढं त्रास देण्याचा प्रयत्न करशील तेवढं तुझं बटबटीत प्रदर्शन आणखी समोर येईल आणि त्या पोरांनी तुझ्या थोबाडावर वेश्या हा शिक्का का मारला याचं उत्तर मला शोधावं लागणार नाही...
    बासरी विसर राणी... तु प्रवाहा सोबत वाहण्याची सवय लावून घे... सोफिया बनून... बासरी मिळवायला प्रवाहाच्या विरुद्ध पोहाव लागत... अगदीं "मला घेवून चल, नाहीतर माझ्या प्रेतावर फुले वाहा..." एवढा हट्ट धरावा लागतो... तेंव्हा कुठं दगडी काळजाचं ved maN वेड्यासारखं पाझरत...!!🙏🙏😔
    तुझ्या नशिबी नाही बासरी...!!🙏🙏🙂

  • @ojaswalimbe9666
    @ojaswalimbe9666 Год назад +107

    असेच छान छान चित्रपट आले पाहिजेत अजून मराठी मध्ये.ते बॉलिवूड वाल्यांना कॉपी करायला अजिबात जाऊ नका.मराठी इंडस्ट्री चा दर्जा अजून उंचवा.

  • @hitjo8055
    @hitjo8055 Год назад +31

    अक्षय बर्दापूरकर दिग्दर्शक म्हणून मराठी इंडस्ट्री ला लाभले हे भाग्य .. खरंच खूप नव नवीन गोष्ट प्रेक्षकांना देतात आधी चंद्रमुखी आणि आता हे ... आणि सायली संजीव तू खूप उत्तम काम केलंय ह्यात सलाम तुला 🎉🙏

    • @mukeshhingane6936
      @mukeshhingane6936 Год назад +1

      निर्माता...दिग्दर्शक नाहीये

    • @hitjo8055
      @hitjo8055 Год назад

      @@mukeshhingane6936 te director suddha aahet

    • @suyogwagh
      @suyogwagh Год назад

      दिग्दर्शक - शंतनु रोडे आहेत

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 Год назад +17

    मराठी चित्रपटाची सहिंता आशय आणि विषय हाच खरा आत्मा आहे.....आणि पैठणी पुन्हा एकदा ते दाखवून देईल

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      हो नक्कीच! धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल.❤️

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 Год назад

      @That introvert Girl तो bollywood चा झगमगाट ज्याना आवडतो असेच धावतात त्यांच्या मागे.
      तुम्ही मराठी कलाकार पहा नाना पाटेकर विक्रम गोखले असे अनेक आहे ज्यांच्या नखाची पण सर येणार नाही bollywood वाल्यांना

  • @gayatrikulkarni4670
    @gayatrikulkarni4670 Год назад

    सुंदर सिनेमा पाहिल्याचे समाधान मिळाले, अगदी साध्या घटनेपासून खुलवला आहे. सर्व कलाकारांनी म्हणजे अगदी छोटे सुद्धा,उत्तम काम केले आहे.सिनेमाचा आशय फार छान आहे लाख रुपयांच्या पैठणी पेक्षा लाख मोलाची माणसं जपली पाहिजेत.👌

  • @classicalVJ
    @classicalVJ Год назад +9

    खूप खूप सुंदर trailer अक्षय बर्दापूरकर निर्माते व शंतनु रोडे यांसारखे दिग्दर्शक आणि सायली संजीव, सुव्रत जोशी, सुहिता थत्ते किती नावं घेऊ मराठीतील एक masterpiece 👌👌👍👍 all the very best to whole team

  • @sonali3794
    @sonali3794 Год назад +53

    Khup Chan trailer ❤️❤️All actors looks promising especially Sayli .

  • @darshanazagade9456
    @darshanazagade9456 Год назад +1

    Khoop Chann 👌 asech darjedar Marathi chitrpat pahijet 😘

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद आपण दिलेल्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @hrishikeshbawane205
    @hrishikeshbawane205 Год назад +1

    खूप छान..अप्रतिम..प्रत्येक स्त्रीचा मनाचा ठाव.. पैठणी चा मान..प्रतीक्षेत..लवकर या चित्रपट गृहात वाट पाहतोय.

  • @sanskrutinagargoje3638
    @sanskrutinagargoje3638 Год назад +2

    एक नवीन विषय घेऊन आलात खरंच ,या विषयाची कल्पना सुद्धा न्हवती....🥰🥰🥰पन हा विषय खूप भारी आहे,मला सिनेमाचं नाव ऐकल्यावरचं खूप भारी वाटलं.... 👑👑🤞🤞🤞खरच आणि specially सायली संजीव ने भूमिका चोख पार पाडली.... 😍😍😍hates of you all. Yaar....आनी सोबतच अक्षय दादाची भुमिका पण एक नंबर....🤩🤩congratulations all team of गोष्ट एका पैठणीची ...and all the best.... 🤞🤞🤩🤩🤩🤩I SURE that movie will be hiiittt..😊🥳🥳🥳😍😍😍😍😍😍😍

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @avinashkale1261
    @avinashkale1261 Год назад +3

    फक्त दर्जा!!!

  • @myrangabhoomi
    @myrangabhoomi Год назад +9

    अतिशय गोड! सर्वांचा अभिनय किती सुरेख झाला आहे. आमच्या टीमकडून या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा.

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ❤️

  • @hitjo8055
    @hitjo8055 Год назад +4

    राष्ट्रीय पुरस्कार वेजेता चित्रपट आहे नक्किच छान असेल 👌👌

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад +1

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी 😘😘❤️❤️

  • @pundalikdhumal216
    @pundalikdhumal216 Год назад +2

    कडक झालाय ट्रेलर

  • @vaishalikanitkar9340
    @vaishalikanitkar9340 Год назад +2

    गोष्ट एका संस्काराची, ट्रेलर पाहून उत्सुकता वाढली

  • @ushak9
    @ushak9 Год назад +4

    Chaan Kai tari different ayeh trailer..

  • @prachitikadu9141
    @prachitikadu9141 Год назад

    Aai g toh mulga kiti cute ahe ❤❤❤

  • @vijaykalamkar4587
    @vijaykalamkar4587 Год назад +5

    खूप गोड आणि प्रामाणिक फिल्म असणार आहे ही

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      विजय,आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ❤️

  • @deepashreemoghe6941
    @deepashreemoghe6941 Год назад

    उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट
    मनाला भावला

  • @snehal...7057
    @snehal...7057 Год назад +7

    राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त movie म्हणल्यावर पाहायलाच हवी!

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद स्नेहल❤️

  • @vijaymarathe8
    @vijaymarathe8 Год назад

    2023 संकल्प
    मी फक्त मराठी चित्रपट theater मध्ये बघनार..
    बाकी सगळे चित्रपट मी mobile मध्ये बघणार(चांगला असेल तर)
    असं पण most of मराठी लोकांना सवय पडलीये दुसर्यँना मोठं करण्याची.
    माझे मराठी चित्रपट मी नाही मोठे करणार तर काय दुसऱ्या
    राज्यातले लोक मोठे करणार का?
    #2023OnlyMarathiMovie

  • @maheshborse3946
    @maheshborse3946 Год назад +1

    असे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला अजून उंचीवर नेताता ♥️♥️

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️

  • @SujataWable-bm3dj
    @SujataWable-bm3dj Год назад

    Yeolyachi paithani...
    Amchi shann❤

  • @vasantpatil5528
    @vasantpatil5528 Год назад +1

    Khup mast movie ahe

  • @pushkarangal2282
    @pushkarangal2282 Год назад +4

    Asach jivant Pana Kayam theva script madhla, simple but very articulated acting. 👌👌👍

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      Sure Pushkar!Also thankyou for your response.❤

  • @meghakalambe1530
    @meghakalambe1530 Год назад +2

    Great.....अभिनंदन शंतनू दादा

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @MarathiReviewer
    @MarathiReviewer Год назад +2

    वाह... सर्वोतम ट्रेलर...नक्की बघायला हवाच

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @Dancing_Fangirl_22
    @Dancing_Fangirl_22 Год назад +3

    Kadhi pasun vaat baght hoto trailer chi ❤️❤️😍😍 finally here ❤️❤️ sayali love u ❤️❤️

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @RahulJadhav-pv1xd
    @RahulJadhav-pv1xd Год назад

    कोण कोण best marathi movie award भेटल्यावर इथे आले ❤

  • @shrutigad5542
    @shrutigad5542 Год назад

    खुप छान चित्रपट आहे

  • @swapnamekkalki8068
    @swapnamekkalki8068 Год назад +1

    So beautiful...heart touching

  • @eshaloke1218
    @eshaloke1218 Год назад +1

    Mastt

  • @Shitalu9392
    @Shitalu9392 Год назад

    Ekch no movie

  • @priyab9225
    @priyab9225 Год назад +1

    पैठणी
    फडताळात एक गाठोडे आहे
    त्याच्या तळाशी अगदी खाली
    जिथे आहेत जुने कपडे
    कुंच्या टोपडी शेले शाली
    त्यातच आहे घडी करुन
    जपून ठेवलेली एक पैठणी
    नारळी पदर जरी चौकडी
    रंग तिचा सुंदर धानी
    माझी आजी लग्नामध्ये
    हीच पैठणी नेसली होती
    पडली होती सा-यांच्या पाया
    हाच पदर धरून हाती
    पैठणीच्या अवतीभवती
    दरवळणारा सुष्म वास
    ओळखीची.. अनोळखीची..
    जाणीव गुढ़ आहे त्यास
    धूर कापूर उदबत्यांतून
    जळत गेले किती श्रावण
    पैठणीने जपले
    एक तन.. एक मन..
    माखली बोटे
    पैठणीला केव्हा पुसली
    शेवंतीची चमेलीची
    आरास पदराआडून हसली
    वर्षामागुन वर्षे गेली
    संसाराचा सराव झाला
    नवा कोरा कडक पोत
    एक मऊपणा ल्याला
    पैठणीच्या घडीघडीतून
    अवघे आयुष्य उलगडत गेले
    अहेवपणी मरण आले
    आजीचे माझ्या सोने झाले
    कधीतरी ही पैठणी
    मी धरते ऊरी कवळुन
    मऊ रेशमी स्पर्शामध्ये
    आजी भेटते मला जवळुन
    मधली वर्षे गळुन पडतात
    कालपटाचा जुळतो धागा
    पैठणीच्या चौकड्यानो
    आजीला माझ्या कुशल सांगा

    • @priyab9225
      @priyab9225 Год назад

      Shanta shelkenchi hi Kavita athvlyashivay Rahat nahi ❤️

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      ❤️❤️❤️❤️

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      ❤️❤️❤️❤️

  • @purushottamGHARJODE
    @purushottamGHARJODE Год назад +3

    खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा..!!

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 Год назад +3

    Feel good movie vatat ahe .. mast ekdmm ❤️❤️

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      Yes, Also thankyou Yogesh for your response.❤

  • @rajanigurao1701
    @rajanigurao1701 Год назад

    असेच दर्जेदार असावे

  • @bhaskargaikwad6953
    @bhaskargaikwad6953 Год назад

    छान चित्रपट आहे.👍
    असा चित्रपट मराठीतच होऊ शकतो.👍
    चित्रपटाचा शेवट अनपेक्षित गोड आहे.👍👌

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад +1

      धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️

  • @siddhijoshi3561
    @siddhijoshi3561 Год назад +3

    Mast trailer ❤️ kadhi pasun vat baght hote hyachi

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      Thankyou Siddhi! do watch this movie in theatre on 2nd december ❤

  • @gowiththeflowbae
    @gowiththeflowbae Год назад

    Ajj mi majhya tv Madhya bhagte paithani chi movie with popcorn 🍿

  • @vrundamayekar3037
    @vrundamayekar3037 Год назад

    Simple n sweet 👌🏼👌🏼👍🏼

  • @aryaapatil8046
    @aryaapatil8046 Год назад +1

    Suvrat joshi😍😍

  • @vrushalishinde1286
    @vrushalishinde1286 Год назад +4

    Mala ha movie baghyachach aahe kahihi Karun mi baghnar♥️🔥

  • @catlover8284
    @catlover8284 Год назад +2

    Being a nonmarathi person but i really liked it 😊😊😊😊thanks for subtitles

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад +1

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @Pawar994
    @Pawar994 Год назад

    Amazing 🤩

  • @makarandkagwade__17
    @makarandkagwade__17 Год назад +1

    खूपच सुंदर चित्रपट आहे😍😍👏👏❤️❤️❤️❤️👌👌🔥🔥

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад +1

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

    • @makarandkagwade__17
      @makarandkagwade__17 Год назад

      @@PlanetMarathi ❤️

  • @makarandkagwade__17
    @makarandkagwade__17 Год назад +1

    I Loved It Very Veryyyyy Much!!!😍😍😍❤️❤️❤️👏👏👏👏👌💯

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 Год назад

    Tyhis seems to be too good , much watch.

  • @makarandkagwade__17
    @makarandkagwade__17 Год назад

    सायली😍❤️

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @gauripatil4705
    @gauripatil4705 Год назад +2

    Trailer pahun aas vate ki picture khup chan aahe ❤
    Prtek sadya sarl mansachya sawpanachi gosth aahe...., 🥳
    Best of luck..... 🎉

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      Thankyou Gauri! do watch this movie in theatre on 2nd december❤

    • @gauripatil4705
      @gauripatil4705 Год назад

      Naki baghnar 👍

  • @asmip5125
    @asmip5125 Год назад

    Sayali sanjeev looks soo elegant and graceful..

    • @shraddhakadam2819
      @shraddhakadam2819 Год назад

      Sayali Sanjeev looking soo graceful movie superb acting in Chan

  • @palaviagnihotri9787
    @palaviagnihotri9787 Год назад +2

    वाह ! फारच सुरेख आहे ही भरजरी स्वप्नवत प्रवासाची पैठणी ❤️👏👏

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад +1

      पालवी,आपण दिलेल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद ❤️

  • @seemabhilare7938
    @seemabhilare7938 Год назад

    khup chan trailer

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @CinemaLoversCorner
    @CinemaLoversCorner Год назад

    खूप छान 💐💐 नक्की फिल्म पाहायला जाणार 👍👍

  • @surekha101
    @surekha101 Год назад

    Khupch chaan 👌👌👍

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад +1

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @kshitijakhandare9400
    @kshitijakhandare9400 Год назад +1

    ❤❤❤

  • @vanitaziman5035
    @vanitaziman5035 Год назад +4

    किती छान 💯💯❤️❤️🤞🤞

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद वनिता❤

  • @sunilganeshraogutthe7541
    @sunilganeshraogutthe7541 Год назад

    Khup chan movie ahe and mam ani baki tram la bhetun anand zala PVR nashik❤️

  • @anukadam5283
    @anukadam5283 Год назад +4

    Amazing trailer!!!

  • @deepalis7219
    @deepalis7219 Год назад

    Rutuja Bagwe very nice actress....best luck dear...

  • @appiarjun
    @appiarjun Год назад

    Navin destay 😍❤️

  • @hellawaitsuvengeance4402
    @hellawaitsuvengeance4402 Год назад +3

    ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @mycitymylifestyle2313
    @mycitymylifestyle2313 Год назад

    मस्त ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад +1

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @hiradarade4082
    @hiradarade4082 Год назад

    Ashhch chitrpatachigaraj aahe saddhya thanks

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️

  • @rohinijitkar8842
    @rohinijitkar8842 Год назад

    Atishay sunder cinema aahe🌷🌷.Ghosht sadhi pan khoop molacha sandesh denari aahe 👏👏.Sanglyana vinanti aahe ki ha cinema nakki bagha🙏🙏. Shantanu siranche direction🎩🎩. Saglyanche kaam khoop chaan aahe🌷🌷

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️

    • @rohinijitkar8842
      @rohinijitkar8842 Год назад

      @@PlanetMarathi -Khoop khoop dhanyavad, etka sunder cinema tumhi gevun aalat. 🌷🌷Ya cinemachya nimmitane Sayali sanjeev ani Shantanu sir yana bhetle.🦋🦋Atishay chaan vatale. 🙏🙏Agadi sadi mansa, kutlahi ahankar nahi, kutlahi bade jaav nahi. 👏👏🍫🍫Ek kissa sangte-Nehmi aapan celebrity barobar selfi kadhto, pan Shantanu sirani mala selfi kadhun dila aahe.🤩🤩 Saglya team la asech chaan yash milu de ani Sanglyanchya manokamana purn hou de hich Shubhecha.🙏🙏🌷🌷

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 Год назад

    Khup bhari 😍😍

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @shreyasinglepatil2798
    @shreyasinglepatil2798 Год назад

    Khup chhhan 🥰🥰

  • @ajinkyathombreraje5081
    @ajinkyathombreraje5081 Год назад

    Movie बघताना डोळ्यांत पाणी आलं 😢

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @Teja_S
    @Teja_S Год назад

    Suvrat Joshi next level pochatoy acting madhe..

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद आपल्या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @aatishjaisinghani6061
    @aatishjaisinghani6061 Год назад +2

    Wow!

  • @ravikantpadalwar3544
    @ravikantpadalwar3544 Год назад +1

    खरच मराठी चा दर्जा वाढवण्याचा काम करत आहात तुम्ही ❤️❤️ ते पण bollywood ची copy न करता । सर्वात अगोदर मराठी indusrry उभी राहिली नंतर bollywood आला । महाराष्ट्रात आठवड्यातुन असे दोन वार राखीव पाहिजे तिथे फक्त मराठी चित्रपट दाखवण्यात यावे । सगळ्या thater वर ।

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад +1

      धन्यवाद आपण दिलेल्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

    • @ravikantpadalwar3544
      @ravikantpadalwar3544 Год назад

      @@PlanetMarathi मराठी movie app आहे का आपला जिथे सगळ्या मराठी prodction चे movies बगायला भेटेल असा ।

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 Год назад

    अतिशय उत्तम..☺

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️

  • @vaishnavi3387
    @vaishnavi3387 Год назад

    जबरदस्त आहे 🔥❤️

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️

  • @kaverishingade1403
    @kaverishingade1403 Год назад

    This is Great !! 😍😍

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @muktapande4492
    @muktapande4492 Год назад

    अप्रतीम स्टोरी आहे .👌👌

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️

  • @marvisamazingworld9048
    @marvisamazingworld9048 Год назад +1

    Amazing ❤

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️

  • @aakashsalunke5166
    @aakashsalunke5166 Год назад +1

    😍😍😍😍

  • @rahulbhagat3076
    @rahulbhagat3076 Год назад

    Very good concept

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @shubhambadame1002
    @shubhambadame1002 Год назад

    Sweet & Simple ❤️❤️❤️

  • @nayahaiyah
    @nayahaiyah Год назад

    👌👌

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 Год назад

    कदाचित पहिले तिकीट माझंच असणार.... थेटरला 🌹

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @ganeshnanaware7525
    @ganeshnanaware7525 Год назад

    Nice

  • @sayalipawar7413
    @sayalipawar7413 Год назад

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @bhupendrature5174
    @bhupendrature5174 Год назад +2

    Excellent 👌

  • @suchita9719
    @suchita9719 Год назад

    Aple kadhe ghar nahi gaadi nahi pan maan ahe... Lokanche paise velevar dyayche ... That made me cry 😢

  • @gharat1419
    @gharat1419 Год назад

    विषय छान निवडलाय♥️❤️

  • @vishakhakarande5799
    @vishakhakarande5799 Год назад

    🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

  • @Pavanwankhade
    @Pavanwankhade Год назад

    खूपच छान

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @ashleygreen4244
    @ashleygreen4244 Год назад +2

    A descent content with best unknown cast. Great piece of work

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️

  • @Pritijadhav123
    @Pritijadhav123 Год назад

    👌😍

  • @pruthvirajchougale6893
    @pruthvirajchougale6893 Год назад

    Vahini best of luck for your new film
    Ruturaj gaikwad fab club

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️

  • @avantikarewale4410
    @avantikarewale4410 Год назад

    Khup god ending☺

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @Komalpatil4012
    @Komalpatil4012 Год назад

    Amazing movie

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुमच्या या खास प्रतिक्रियेसाठी ❤️❤️

  • @crankfrank3274
    @crankfrank3274 Год назад

    Ruturaj Gaikwad 🔥🔥🔥🔥💥💥💥💥

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Год назад

    Nice👌👌👌

    • @PlanetMarathi
      @PlanetMarathi  Год назад

      धन्यवाद तुम्ही दिलेल्या खास प्रतिक्रियेसाठी आणि २ डिसेंबरपासून नक्की पहा गोष्ट एका पैठणीची तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ❤️❤️❤️❤️

  • @balusable7005
    @balusable7005 Год назад

    Marathi movie 🎥🍿