आज सकाळी पासून च खूप आतुरतेने वीडियो ची वाट पाहत होतो मी. जिवन दादा...पण आज माझ मन म्हणत होत की आज 100% विडिओ येणार. आणि आलाच.. River rafting चा पण वीडियो खूप मस्त आहे. पुणे मध्ये राहून मीच उत्तराखंड ला फिरतोय असे feel होतय.... खूप छान जिवन दादा. ✌️✌️ भारी वाटत.
जीवन दादा तुझ्या वीडियो खूप छान असतात मी तुझा आणि तुझ्या वीडियो चा मोठा चाहता आहे. तू खुप ठिकाणी जाऊन आला आहेस. तुझ्या सगळ्या वीडियो खरच खुप भारी असतात. पन मला तुझ्या कोकण सफर च्या वीडियो खुप आवडल्या होत्या कारण मी स्वता कोकण चा आहे. त्या व्यतिरिक्त गड़किल्ले , हिमालय , दुबई , आणि आता च हृषिकेश या वीडियो मला खुप आवडल्या कारण मला पन अस वाटत की मी पन अशीच भटकंती करु आणि जर ती भटकंती तुझ्या सोबत असेल तर माझ्या साठी खूप स्पेशल असेल . मला वाटत तू मुंबई मधे गोरेगांव च्या आरे कॉलोनी मधे येऊन एखादी वीडियो बनवावी कारण मी इथेच राहतो पन ती वीडियो पावसाळ्यात खूप भारी शूट होऊ शकते. तुझ काय मत आहे ते नक्की कळव
Bhava tu aaplya marathi TV channel brobr partnership kr...tv la tuzi series baghayla lay majja yeil...3 varshyachya bala pasun te 80 varshyache aaiji aajoba maan khush krun bghtil....NAAD BHAU NAAD
Also make street food videos..of Rishikesh...it will make u r videos more attractive mean to say..what ever eat..break fast, dinner, snacks,dinner..and there cost..
Bhau raw videos tuze bagtana flying beast and saurabha Joshi cya vlogs chi athavn yete ...ye avftat sudha ....without music and totally raw n informative videos

This cannot be called a vlog. It is a proper travel show. Awesome 👍
गावचा माणूस, मातीतला माणूस, मातीतल्या गोष्ठी👌💯❤
नमस्ते तुझी ही ऋषीकेश ट्रीप मनाला खूप भावली. तू छान स्थळ निवडली आहेस. छान वाटल. 👍👍
माझी उत्तराखंड पाहण्याची इच्छा होती ती तू पुर्ण केलीस खूप खूप शुभेच्छा
पेंटिंग खूपच उच्च दर्जाच्या होत्या दादा, गुलाबी झाड आणि पडलेली फुल अमेझिंग होती 💐👌
Dehradun जवळ असलेल्या तिबेटी बुद्ध टेम्पल पहा स्वस्त राहणे खाणे आहे,Indian forest institute नक्की पहा. मसुरी जवळ dhanoulti पहा, अत्यंत सुंदर आहे.
खुप मस्त घरी बसून जग बघायला, ऐकायला भेटतंय अजून काय पाहिजे
मस्त वाटला व्हिडिओ 😍 आपला गावाकडचा माणूस जीवन दादा 💞 आपल्या मातीतला माणूस जीवन दादा 💞
ती गुलाबी फुल गोगनवेलाची आहे
All videos are the best dada,👌👌
हृषिकेश मधील n बघितलेली ठिकाणे तुझ्यामुळे बघायला मिळतात pay n दुखता,masta.
Bro ganga yamuna Saraswati wala Triveni Sangam , Prayag Uttar Pradesh la ahe ...ithe nahi 🙏
धन्यवाद स्फटिक शिवलिंग खुपच छान
Background music hard ✨️🔥🔥🔥
Khup chan ahey Video
म्युझिक भारी आहे, जबरदस्त व्हिडिओ
Your knowledge is full of excellence...Jivan sir.Mind blowing
..
Kup chan hota aj cha volg BLESSED!
जीवन दादा तुझ्या वीडियो खूप छान असतात मी तुझा आणि तुझ्या वीडियो चा मोठा चाहता आहे. तू खुप ठिकाणी जाऊन आला आहेस. तुझ्या सगळ्या वीडियो खरच खुप भारी असतात. पन मला तुझ्या कोकण सफर च्या वीडियो खुप आवडल्या होत्या कारण मी स्वता कोकण चा आहे. त्या व्यतिरिक्त गड़किल्ले , हिमालय , दुबई , आणि आता च हृषिकेश या वीडियो मला खुप आवडल्या कारण मला पन अस वाटत की मी पन अशीच भटकंती करु आणि जर ती भटकंती तुझ्या सोबत असेल तर माझ्या साठी खूप स्पेशल असेल . मला वाटत तू मुंबई मधे गोरेगांव च्या आरे कॉलोनी मधे येऊन एखादी वीडियो बनवावी कारण मी इथेच राहतो पन ती वीडियो पावसाळ्यात खूप भारी शूट होऊ शकते. तुझ काय मत आहे ते नक्की कळव
Dada4 मी काल खूप वाट पाहिली व्हिडिओ ची पण आज संपूर्ण व्हिडिओ पाहून खूप बरं वाटलं
Paintings jabardast hote, Aaani beatles cha connection mahit nhavta. Chaan hota ha vlog !
Wow..Khup chan video
तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळे या विषयावरील ब्लॉग बघायला मला गंमत वाटत नाही हे तुमच्यामुळे लक्षात आले. धन्यवाद 👍
तुमच्यामुळे आम्हाला जे कधी आयुष्यात पाहिलं नाही ते प्रत्यक्षात पाहिल्याचा अनुभव मिळतोय. जसं काय स्वतःहूनच फिरत आहोत असं वाटतंय
दादा खुप छान दर्शन झाले आम्हा सर्वाचे
दाद्या सगळ्यात तूला यार दंडवत धन्यवाद 💐💐💐
अतिशय उत्कृष्ट vlog #JKVfanclub!! 💝💐✌️
आता ऋषिकेश ला खूप जन जात आहेत vlogger खूप छान 👍👍👌👌👍👍👌👌
हर हर महादेव.. 🙏🏻
खूप छान व्हिडीओ👌👌👌👌👌
Ek number rao..
Chan ahe series jkv bhau mastach
Monday la Kuthe ahes Dada tu Amhi pan yetoy massori la
Hi JKV, मी सुध्दा येणार आहे ह्रुषिकेशला. 👍👍👍
Khup chhan! 👍🏻
Awesome vlog👌👌gulabi fulanche zad tar apratim disat hote👌😎
Dev प्रयाग ला त्रिवेणी संगम आहे .. गंगा , भागीरथी , अजुन एक नदी आहे खूप सुंदर आहे ते .. जमलं तर नक्की try kara
Dev Prayag la Alaknanda anni Bhaghirati nadi ekatra houn Ganga Bante
Khup mast vlog
खूप share Kara..n like kara
Dada tumchya mule khup mhiti milate
Beatles band is john Harrison (he singing hare Krishna maha mantra)
Dada Ani kontya thikanana bhet denar ahes.... ❤👌
Mast jivan dada 😍
सैरभ जोशी म्हणून एक युटूबर फेमस आहे भेट झाली तर बघा तो पण तेथेच आला आहे
1:35 same hotel madhye amhi 2016 la jevan kel hot.
proud of you brother its not easy to left the job for hobbies
Ekch number videos dada 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय भवानी जय भवानी जय शिवराय
Jeevan dada @souravjoshivlogs pn tithch ahe bhet tyala jamal tar
Eak no. 🔥💯
big fan dada
Devprayag la pan ja dada
खूप छान .मस्त
मातीतला माणूस 👍👍
मस्त आहे व्हिडीओ
अप्रतिम, सुंदर😍💓
Jivan dada kadak video
अप्रतिम व्हिडीओ जीवन👍👍👍👍👌👌👌
Chota video pan khup chaan aahe
Ek नंबर....
Khup msth vlog hota dada
Nice video, Very well captured. All the best.. I wish you will make more videos and explore more places.
Khupppp awesome 😎😎😎
मस्त ,सुंदर
सुंदर निसर्ग आणि माहिती
🚩🙏!! ॐ नमःशिवाय !! 🙏🚩
JKV खुप खुप शुभेच्छा
Nice video and good information. #dattatraysagat
Mastach ahe👌👌
Da bhoot nath Mandir cha feeling ks hot khup bhari feeling aahe ti
Jabardast 👍👍🔥
Greatest video and greatest performance
ruclips.net/video/V7206x-nIso/видео.html
Mast aahe series
नमस्कार सातारकर
Super ahe video
Nice video dada ❤😍🔥🔥👍👍
kup mast video dada
Kahi khass navta aaj cha video...
Jeevan Dada Shirwal la ay na rav यात्रेला 3 मे ला please
Bhava tu aaplya marathi TV channel brobr partnership kr...tv la tuzi series baghayla lay majja yeil...3 varshyachya bala pasun te 80 varshyache aaiji aajoba maan khush krun bghtil....NAAD BHAU NAAD
अप्रतिम आहे विडिओ❤👌
Khup chaan vatatle dada ,ek Navin mahiti milali,kaalji ghe dada 👍🏻☺️👌🏻🤩
Music 🎶 mstch bro...
Sir khup late yet aahe tumche blog
Jkv always rocks
Also make street food videos..of Rishikesh...it will make u r videos more attractive mean to say..what ever eat..break fast, dinner, snacks,dinner..and there cost..
Nice vlog☺😍
Ganga Yamuna aani Saraswati yancha Sangam Prayagraj, UP la aahe. Ithe nahi
मस्त 👍👍
भन्नाट ❤❤
Jeevan dada ek no😎😃🤗
Bhau raw videos tuze bagtana flying beast and saurabha Joshi cya vlogs chi athavn yete ...ye avftat sudha ....without music and totally raw n informative videos
Awesome video...👌
Nice video 😍
Outstanding vlogger,,,,@@@
Drone shot ka nahi get .so sad Jeevan dada
दादा भारी
Great explorer..
बोगन वेलच झाड आहे ते दादा
Awesome vlogs ,keep going (from Pune).