दादा मस्त व्हिडिओ आहे 🚩🚩🚩 खुप छान माहिती सांगत आहेस मी पण तुझे व्हिडिओ बघून कोकण मध्ये गेलो होतो फिरायला तु सांगितलेल्या माहिती मुळे परशुराम भुमी व हरिहेश्वर मधील दोन डोंगर मधील पॉईंट बघितला तो पॉईंट बघुन खुप आनंद झाला घरातले पण खुप खुश झाले 😊😊 Thank you Dada for a Informative videos
खरंच, जीवन हे आईवडीलांनी ठेवलेलं नाव सार्थकी लागलं. तुझ्यामुळे आम्हाला घरबसल्या छान छान, सुंदर सुंदर विडियोज् पहायला मिळतात. इतके सुंदर पर्वतरांगा पहायला मिळालं की, खरोखर तिथे आम्हाला जायला मिळालं असतं, तर डोळ्याचं पारनं फिटलं असतं. सुंदर नयनरम्य दृश्य पहायला मिळालं. सृष्टी किती सुंदर असते. हे तुझ्या कॅमेऱ्यातून पहायला मिळालंय. 🙏🙏🙏🙏🙏
बाहेरच्या देशातील हिरवेगार डोंगर फोटो बघतो तेव्हा ही जागा एकदा तरी बघावे असं वाटतं पण हा व्हिडिओ बघून खूप छान वाटतं आहे तुझ्या डोळ्याने निसर्ग बघताना खूप भारी वाटत तु ट्रिप ला गेल्यापासून रोज व्हिडिओ येण्याची वाट बघत असतो लवकर 500k Sabsraeb होऊदे देवा 🙏🙏❤️❤️ आणि कोल्हापूर Meetup लवकर ठेव एकदा भेटायची इच्छा होती
Jeevan bhau MSK vlogs सारखा tone mhnje color grading जर झालं तर चार चाँद लागतील आपल्या व्हिडिओ मध्ये (खासकरून msk चे north videos सारखे मला सर्चो चा vlog khup आवडला होता color grading sathi so tumhi to bagha Ani try pn kara hich ek इच्छा आहे sky Blue तेन एकदम मस्त दिसेल)
Dada mi tuji Dubai series aaj pahili khup divas jhale pahychi hoti mla .series pahun mla ek gosht janavli ki life made khup kahi ahe karnyasathi ani ek inspiration milal life made khitri bhannat krychi .Thank you asach inspire karat raha mast videos banvun 🙏👍 jai shivray ⛳
दादा अश्या प्रकारच्या निसर्गरम्य ठिकाणी तू ड्रोनने शूट कर त्यामुळे व्हिडिओ अजून सुंदर होईल तसे व्हिडिओ सुंदर आहेतच पण त्यापेक्षाही सुंदर होतील व नजारा सुद्धा एक नंबर दिसेल.
दादूस मस्त vlog आहे.खूप स्ट्रगल केला आहे तु लेव्हल वर येण्यासाठी.शेवटी तू तुझ्या छंदाला आज करियर बनवतो आहेस हे खूप मस्त वाटत.फक्त कधी फिरून कंटाळू नकोस-loves from shahapur, thane
Awesome 👌🏻 अस वाटत video संपुच नए नुसत पाहत रहाव, पन कधी संपतात कलतच नाही, कीमान 30 minutes चा तरी video असावा, Best of Luck, Happy Journey & Thanks for sharing Video 😊
Are dada he sagal amhi अजूनही भूगोल अभ्यास मध्ये बघायचो..... 😀ट्रस्ट नाही होत कि तुझ्या मुळे मी हे सगळ इतके सुंदर पणे पाहू शकतो hands up dada salute 🙏🙏🙏😍 🌄🌄🌄
खूपच छान झाले आहेत. एक नवीन अनुभव. पण एक सांगावेसे वाटते, Travel करताना रस्ता दाखवला पण थोडे थांबून आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य, दरी डोंगर पण दाखवले असते तर अजून छान झाले असते. द्रोण कधी वापरणार, एक वेगळाच अनुभव आहे तो.
खरंच अप्रतिम, अक्षरशः निःशब्ध झाले पाहून फक्त एक विनंती होती तू जर 50 व त्यावरील व्यक्तीना अश्या ठिकाणी जायचं झाल्यास काय विशेष काळजी घ्यायला हवी हे ही सांगितलंस ना तर खरंच खूप मदत होईल .
तुझ्या कॅमेराच्या नजरेतून देवभूमीचे दर्शन आम्हाला महाराष्ट्रात घडतयं.. त्याबद्दल आभारी आहोत. बद्रीनाथ पासून 40 किमी वर असणारे सीमेवरील शेवटचे 'माना' गाव आहे त्याचे पण दर्शन घडवा. बाकी स्वतःची काळजी घ्या आणि हिमालयाचे असेच छान दर्शन घडवत राहा आपल्या सह्याद्री सारखे 🙏🙏🙏
Thanks for sharing costing dada because anyone will make a plan going there they will be prepared for costing. Your information always useful to anyone..
Khup mast dada🔥 tuze sagle series baghto ahe me , supperb editing and info pan mast ahe , tuza plan asel ka mahiti nahi but total expense last la sangshil , Thanks ❤️
Oh wow what a beautiful scenery, really too good,and the way you show it awesome,Jeevan ji khubach chaan, thank you so much for this mesmerising view ❤️
Indeed,too gladly watched this episode in as under incredible India has compare to switzerland and editing background music so beautiful and so nice cinematic views and Auli hill station so keep it up Jeevan dada.....
दादा मस्त व्हिडिओ आहे 🚩🚩🚩 खुप छान माहिती सांगत आहेस मी पण तुझे व्हिडिओ बघून कोकण मध्ये गेलो होतो फिरायला तु सांगितलेल्या माहिती मुळे परशुराम भुमी व हरिहेश्वर मधील दोन डोंगर मधील पॉईंट बघितला तो पॉईंट बघुन खुप आनंद झाला घरातले पण खुप खुश झाले 😊😊 Thank you Dada for a Informative videos
खरंच, जीवन हे आईवडीलांनी ठेवलेलं नाव सार्थकी लागलं. तुझ्यामुळे आम्हाला घरबसल्या छान छान, सुंदर सुंदर विडियोज् पहायला मिळतात. इतके सुंदर पर्वतरांगा पहायला मिळालं की, खरोखर तिथे आम्हाला जायला मिळालं असतं, तर डोळ्याचं पारनं फिटलं असतं. सुंदर नयनरम्य दृश्य पहायला मिळालं. सृष्टी किती सुंदर असते. हे तुझ्या कॅमेऱ्यातून पहायला मिळालंय. 🙏🙏🙏🙏🙏
I am absolutely in love with this travel series. And hats off Dada tula for this continuous efforts. 👌🏻❤
I have never seen a such a pure & travel vloger like you in marathi ! Keep up
बाहेरच्या देशातील हिरवेगार डोंगर फोटो बघतो तेव्हा ही जागा एकदा तरी बघावे असं वाटतं पण हा व्हिडिओ बघून खूप छान वाटतं आहे तुझ्या डोळ्याने निसर्ग बघताना खूप भारी वाटत तु ट्रिप ला गेल्यापासून रोज व्हिडिओ येण्याची वाट बघत असतो लवकर 500k Sabsraeb होऊदे देवा 🙏🙏❤️❤️ आणि कोल्हापूर Meetup लवकर ठेव एकदा भेटायची इच्छा होती
उत्तराखंड मध्ये मराठमोळा वातावरण 🚩
1st number var K2 mountain peak Aahe
2nd Kangchenjunga
3rd Nanda devi
अश्याच जिद्दीने जगभ्रमंती करत राहिलास तर एक दिवस नक्कीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनावशील...👍
अप्रतिम😍💓 जीवन तू तर पर्वतांच्या प्रेमात पडला आहेस, तुला डोंगर, दरी तून फिरायला खूप आवडते, gr8 ENJOYYYYY
Jeevan bhau MSK vlogs सारखा tone mhnje color grading जर झालं तर चार चाँद लागतील आपल्या व्हिडिओ मध्ये (खासकरून msk चे north videos सारखे मला सर्चो चा vlog khup आवडला होता color grading sathi so tumhi to bagha Ani try pn kara hich ek इच्छा आहे sky Blue तेन एकदम मस्त दिसेल)
Dada mi tuji Dubai series aaj pahili khup divas jhale pahychi hoti mla .series pahun mla ek gosht janavli ki life made khup kahi ahe karnyasathi ani ek inspiration milal life made khitri bhannat krychi .Thank you asach inspire karat raha mast videos banvun 🙏👍 jai shivray ⛳
जणू स्वर्ग दाखवत आहे दादा तू आम्हाला राऊंड कॅमेरा फिरवला ते 👌👌👌👌दृश्य तर खूपच
जबरदस्त सिन आहेत खूप सुंदर
थँक यु सो मच जीवन दादा आम्हाला इतकी सुंदर सफर दाखवल्याबद्दल 🙏
दादा अश्या प्रकारच्या निसर्गरम्य ठिकाणी तू ड्रोनने शूट कर त्यामुळे व्हिडिओ अजून सुंदर होईल तसे व्हिडिओ सुंदर आहेतच पण त्यापेक्षाही सुंदर होतील व नजारा सुद्धा एक नंबर दिसेल.
दादूस मस्त vlog आहे.खूप स्ट्रगल केला आहे तु लेव्हल वर येण्यासाठी.शेवटी तू तुझ्या छंदाला आज करियर बनवतो आहेस हे खूप मस्त वाटत.फक्त कधी फिरून कंटाळू नकोस-loves from shahapur, thane
नमस्कार जिवन भाऊ खुपच भारी जबरदस्त ठिकाण आहे ओली हील स्टेशन धन्यवाद ...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jeevan dada , kharya arthane jeevan jagtay tumhi , Truely blessed 🙏
Awesome 👌🏻 अस वाटत video संपुच नए नुसत पाहत रहाव, पन कधी संपतात कलतच नाही, कीमान 30 minutes चा तरी video असावा, Best of Luck, Happy Journey & Thanks for sharing Video 😊
Are dada he sagal amhi अजूनही भूगोल अभ्यास मध्ये बघायचो..... 😀ट्रस्ट नाही होत कि तुझ्या मुळे मी हे सगळ इतके सुंदर पणे पाहू शकतो hands up dada salute 🙏🙏🙏😍 🌄🌄🌄
एकच नंबर भावा😎😎👌👌 💐🚩🚩
अप्रतिम ,अवाढव्य, जब्रा ,
Ek ch no DADA 👌👌👌
No words to describe
Lots of love from- Karad
खूपच कष्ट घेतले आहेत.....vlog एखाद्या पिक्चर la पण मागे टाकेल.....सुंदर 👌👌👌👌👌👌
खूपच छान झाले आहेत. एक नवीन अनुभव. पण एक सांगावेसे वाटते, Travel करताना रस्ता दाखवला पण थोडे थांबून आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य, दरी डोंगर पण दाखवले असते तर अजून छान झाले असते. द्रोण कधी वापरणार, एक वेगळाच अनुभव आहे तो.
Wow😍 कसले भारी पांढरे पांढरे पर्वत आहेत 😍 thank you जिवन दादा हे तू आम्हाला सगळं दाखवल्या बद्दल..take care
पूर्ण ट्रिप मध्ये या रोप वे ची मजा वेगळीच.. काय amazing view मिळाले. 😊👍👍👍
खरंच अप्रतिम, अक्षरशः निःशब्ध झाले पाहून फक्त एक विनंती होती तू जर 50 व त्यावरील व्यक्तीना अश्या ठिकाणी जायचं झाल्यास काय विशेष काळजी घ्यायला हवी हे ही सांगितलंस ना तर खरंच खूप मदत होईल .
खरंच उत्तराखंड म्हणजे स्वर्गच
Timing galat ho gayi.. Winter Mai aate Or acha hota... Meri posting wohi hai.. Ranjeet kadam.. Gauchar 8th Battalion ITBP
हॅलो तुमचे ब्लॉग खूप छान असतात. मी नियमीत तुमचे ब्लॉग बघते . उत्तराखंड खूपच छान आहे .
Janardast Mitra. Keep it up . Hech khare sukh ahe. Ek divas tu swatahawar khup proud feel karshil.
दादा खूपच छान..महाराष्ट्राचा यूटयुबर इतर राज्यांमध्ये ही नाव झळकवतोय...तूझ्या हिंमतीला दाद दयावी लागेल..
Awesome. .. What a landscapes. Bro you are always motivated the peoples towards nature. Keep it up.
Jeevan दादा खरंच तुझे vlog पाहुन energy मिळते आणि खूप शिकायला , अनुभवायला मिळते...🚩❤️💯🎊
What a vlog!!! Content A1, Scenery simply amazing and the efforts you take to shoot it all in detailed is really above top. Keep rocking JKV.
मस्त दादा तुझ्यामुळे सगळं प्रत्यक्षात बघतोय असा अनुभव येतोय thank you so much दादा♥️♥️♥️♥️👍👍🙏🙏आणि विडिओ तर भारीच की😍
नेहमी प्रमाणे व्हिडिओ सुंदर आहे 🥰🥰🥰
Tuzi bayko marat nahi kare tula ekta ekta itkya bhannat jagi firtos... Khup khup thanks 😊
तुझ्या कॅमेराच्या नजरेतून देवभूमीचे दर्शन आम्हाला महाराष्ट्रात घडतयं.. त्याबद्दल आभारी आहोत. बद्रीनाथ पासून 40 किमी वर असणारे सीमेवरील शेवटचे 'माना' गाव आहे त्याचे पण दर्शन घडवा. बाकी स्वतःची काळजी घ्या आणि हिमालयाचे असेच छान दर्शन घडवत राहा आपल्या सह्याद्री सारखे 🙏🙏🙏
Cinematic shots...❤❤❤ vedio Khupch mast 👏👏
What a energy! Khup chaan clicks and shots u are capturing by yourself only. Great efforts 👍👍
Amezing dada khrch khup mast 🔥🥰
Dada aaj khup diwsatun first comment karta aali... tuze sarv videos mast ahet..😍 ghari basun uttrakhand pahata aale thanks..🙏asech Khup sare videos yevot. Best of Luck Dada..😊
Bhannat dada ... Ek no. Mastach 😍😍
Khup Chan Video Jivanda ❤️ Tu Maharashtra chi Shan ahes ❤️ जय महाराष्ट्र
दादा तु खूप छान व्हिडिओ तयार केला त्याबद्दल धन्यवाद, मला घरात बसून देवभूमी अनुभवता आली
फार छान शूट केलेला आहे व्हिडिओ...❣️
खूपच छान वाटलं ,माहिती पण छान आहे दादा
दादा सगळे व्हिडिओ खूप भारी झाले आहेत . आणी खूप आवडले हे व्हिडिओ . ...
Dada joshimath la ani Auli la ITBP che camps aahet...tu kuthlya tari eka camp la bhet dyayla havi hotis...anyway..the video was amazing.. nice shots👌
Ky Solid Video ahe aajacha...Ek No dada .First time as viewe pahila mi .Thank you so much dada.....🙏🙏😍😍
Khoop chaan video aahe Jeevan ji 😊
Jeevan 🎉🎉👍👍🎉🎉
1 no Video, Proud of you ...😊
अप्रतिम निसर्ग सौंदर्य......
Mast hota Auli trek jivan dada ani ropave safar pn bhari hoti 😍
Wadhiv wadhiv content ....
Rada kartoy dada.
Thanks for sharing costing dada because anyone will make a plan going there they will be prepared for costing.
Your information always useful to anyone..
Wow super excellent ☺️☺️ 👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯
Ek number 👌👌
Aprtim👍
Himalay visuals are just amazing .........But You are also amazing .......,😊😊😊😊👌👌👌👍👍👍👍
Jeevan bhau.... Swargach he..... Kharach khup sundar
Khup mast dada🔥 tuze sagle series baghto ahe me , supperb editing and info pan mast ahe , tuza plan asel ka mahiti nahi but total expense last la sangshil ,
Thanks ❤️
Mast video...khup mehanat ghetay tumhi...
वाटच बघत होतो तेवढ्यात आलीच व्हिडिओ 😋😋🥰🥰
Khup sunder aamhala jayce aahe pan mahit nahi jau ki nahi pan tumca video mule chan baghyla milale thank you
किती सुंदर दृष्य दिसते..wow. Awesome cinephotogrphy
खूपच सुंदर.... 👌🏼👌🏼
Maza sarvat awadata vloger.. Jeevan. DaDa
Khup mahine zale baghtoy videos pan comment aaj kartoy.... SALUTE Bhava and keep it up. Keep going marathi manus perfect travel vlogger bantoy baghun khup Anand hotoy.
एक अवलिया जो आपले आयुष्य काही असे जगतोय.... निशब्द.
अप्रतिम व्हिडीओ👍👍👍👍👌👌👌👌😍😍😍
Jkv's vlog...
Love from .. NASHIK....
खूप छान विडिओ आहे लवकरच जायचा विचार आहे
Khup jasta sundar view😍😍😍
अप्रतीम......खूप सुंदर दादा
Mast dada ..... apratim 🤗👌🥰
Khup chan vedio dada ❤😍
Best vloger jkv abhiman ahe tu maratit vlog kartos tyacha❤️🚩🙏
Best video hi searies chaluch theva baghayla khup maja yete 🥰🥰🥰
जगात भारी तुझे व्हिडिओ🎥🎥
Oh wow what a beautiful scenery, really too good,and the way you show it awesome,Jeevan ji khubach chaan, thank you so much for this mesmerising view ❤️
Khatrnak 🔥🔥
Khupach sunder location dakhavla tumhi Jeevan Dada. Mi Ithe nakkich jaanar firayla
Fantastic Dada 🙌
पहिलं लाईक. आतुरतेने वाट पाहत होते.
Aosome video music dada kuthun shodhun kadhtos khup mst 😘
❤😊 Kdk dada❤
Indeed,too gladly watched this episode in as under incredible India has compare to switzerland and editing background music so beautiful and so nice cinematic views and Auli hill station so keep it up Jeevan dada.....
Jeeone dada ekch number videos hota
Ekach no dada
🔥🔥take mast ghetles daada. Khup bhari vattaty baghun😍
Beautiful video.....👌👌
Dada khup chan vedio ahe, very impressive👍, tula punya pasun janycha punha punya la yenta paryant kiti kharec ala
khup chaan video👌 aashya thikani treck kartana khana gheun jayala visru naka.☺
Bhava tu phirtana mi swata phirtoy ase vatata 👌👌
Dada mast
Awesome videos 😘❤️❤️❤️
एक नंबर व्हिडिओ आहे मातृभाषा मध्ये एक नंबर व्हिडिओ तसेच तुमच्यासारखे मी पण व्हिडिओ बनवत आहे तर माझे पण व्हिडिओ बघ
Ek number video dada mast view capture kelay nice work tuze ❤️😍👌👏
Great,अप्रतिम