अरे दादा घरी बसल्या बसल्या आम्हाला हिमालय दर्शन दाखवलंस की रे..... त्या साठी तूझे शतशः आभार आणि तिथे तू एकटा नव्हता गेलेलास तू आम्हा 80k लोकांनाही अख्ख्या कुटूंबालाही सोबत घेवून गेला होतास...शब्दात वर्णन करता येत नाही आहे हे सर्व...तरी पण एक शब्द बोलावासा वाटतोय....तो म्हणजे अप्रतिम..❤❤❤❤
Finally आज विडिओ पाहीला , हा विडिओ निवांत पाहण्यात मजा आहे, विडिओ पाहताना सर्व काही जिवंत डोळ्यासमोर घडतंय असच वाटत होतं. एखादी चढाई कारण त्यात ऑक्सिजन ची ही कमी आणि त्यात स्वास घेऊन बोलणं आणि त्यात तोच जोश जो कधी कमी झाला नाही ,हे काही कोणाचे ही काम नाही प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे. ती दिसत होती, जेव्हा थंड पाण्यातून बाहेर आला त तेव्हा तुम्हला जितका त्रास होत होता तितकाच मला पाहताना देखील होत होता. सर्व काही खरोखर डोळ्यासमोर घडतंय मीच तिथे आहे असं भासत होत, पूर्ण विडिओ जिवंत वाटत होतं त्यात तूम्ही 100% effort लावलेत. खरंच हॅट्सऑफ🙌. मराठी आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात असाच घुमत राहू दे,हाच आवाज माऊंट एव्हरेस्ट वर पण खूप लवकर ऐकायला आवडेल 🙏 जीवन दादा खरंच ग्रेट वर्क 😘😘
एक no video दादा,, 9.52 ला तु म्हणाला की तुला विशेष वाटत जे 15 दिवस 1 महीना ट्रेक करतात,,पण दादा आपले जवान तर वर्षभर आपल्यासाठी तिथे असतात,,ते कसे करत असतील.😎
जीवन दादा सलाम तुझ्या कार्याला... इतक्या सुंदर आणि विलक्षण असणाऱ्या हिमालयाचे दर्शन तुझ्याहून चांगल्या प्रकारे कोणीच दाखवू शकणार नाही... आणि ते हि मराठीमध्ये..!!!!!! अप्रतिम... All The best for 1 Lakh...😀
लय लय लय लय लय लईच भारी दादा व्हिडीओ दादा। एकदम खतरनाक होता vlog। अस तल्लीन होऊन बघत होतो की अस वाटत होतं मी पण treck करत enjoy करतोय की काय । लय मस्त घरी बसून हिमालय अनुभवता आला तुझ्यामुळे दादा। 👍👌👌👌💝😘👏 आभारी आहे 👏
आपले विडिओ सुपर आहेत आणि आपली मराठी भाषा शुध्द आहे यैकताने खूप छान वाटते आपली भाषा आपण बोलताना पण खूप एन्जॉय करता मला आपले व्हिडिओस बघायला आवडते nice work jiven kadam bro
khup chhan video ahet sir tumche mala khup avdale , ani kay sangu sahyadri baghun khup bhari vatatay, ani khup moptha fan zaloy ani abhiman vatatoy ki tumhi marathi ahat. thank u so much,
JKV viewers मोठे videos बघायला टाळतात, पण तुझा video मोठा होता आणि खूपच सुंदर होता, मला नाही वाटत कोणी अर्धवट video बघणार.... आता वाट बघतोय मनाली video चा...
Hats of jivan dadus घरी बसुन हिमालय फिरवले राव तु खुप छान वाटले. तुझ्या सोबत नक्कीच फिरायला मज्जा येईल. भावा मन भरून गेले तुझे ट्रेक vlog बघुन. Keep it up bro
जीवन भाऊ ...माझा हिमालय पाह्ण्याच स्वप्न आज प्रत्यक्ष नाही पण तुझ्या विडियो मार्फत का होईना पण पूर्ण झाल...अशेच नवीन नवीन ठिकाण ठिकाण आमाला दाखवत जा ...तुझा पुढील ठिकाणांसाठी ,पुढील व्हिडिओ साठी खूप खूप शुबेच्छा ...
भावा कडक 👌तू चांगल्या View साठी तुझा कष्टाला माझा मानाचा मुजरा....👏तुझ्यासाठी 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 🚩मराठी पाऊल पडते पुढे 🚩हा भाग पाहून पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे प्रतिक्षा पुढच्या भागाची.......🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌻🌻🌻🌻
जीवन कदम vloggs चे सर्व विडिओ अप्रतिम. तुझ्याकडून खूप काही शिकायला बघायला अनुभवायला आणि स्वप्न बघायला मिळत आहेत. तुझा कॅमेरा सेन्स, मायबोली मराठी चा वापर, लोकांबरोबर विरघळून जाणे, निसर्गाची ओढ. सह्याद्री चे तुझे बरेच विडिओ पाहिले. ऑल tool good. आणि आता हिमालय.... आमच्यासाठी जरा थ्रीलच आहे. शुभेच्छा आणि धन्यवाद!!
Cleanliness aahe khoop aahe kse lok 1 month trek kartat Himalayin Mountain ranges madhe Hats of those people 👍👌And u also 😘💯 मराठी माणूस तिथे नेल्याबद्दल खरच Tysm ☺आमचं प्रेरणास्थान आहेस तू आम्हाला पण ऊर्जा मिळते motivation milty soo tysm लई भारी राव😊☺👍👌
Bhava khupch must video banavala ahes... I like ur dedication towards vlogging ... Keep it up... And one more thing I watched Himalaya trek on other channels before but nothing is better than this...
भावा एकदम kadakkkkkk विडियो बनवाला, आज पर्यंत 360p l वर बघायचो आज मात्र 1080pl वर बघितला ,kadddakkk व्हिडिओ खरच मनापासुन सांगतोय लय jhakkkks बनवाला, मराठीतुंन पहिला हिमालियन ट्रक कडक होता .आणि ह दादा हा व्हिडिओ मि whatsapp la शेयर केला आता 🚩🚩🚩🗡️🗡️🗡️🙏
Hatsoff tuzy staminala khup sunder shoot keley tu dada te pan evdya thandi madhe tybaddal tyze khup khup आभार keep it up nice cinematography nice time lapse😍😍😍😍😘😘👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Jeevan dada ek no. video euu mla mahite ke me late baghitla karan mazha ata abhyas chalu ahe ani ajj asa divas ala ki kaku be puran polya keltya ani khat khat tuza video baghitla ani tuzya ya video badal bolaych mhanje javde paan tula prem dill tari te kamich ahe mla as vatat ani atish uttam hota video ani tuzya amchya sathi risk ghetlya ani amchya sathi yavd shotting kell me mazya kadun kharch thankyou mhanto ki tuh amchya sathi yavde sagl kel love u dada😍😍👍
Nakkich dada ... खरच खूप छान विडिओ आहेत तुमचे सर्व , तुमच्या पुढच्या विडिओ ची आतुरतेने वाट बघतो आम्ही , खूप खूप धन्यवाद तुम्हाला , की तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून सर्व काही चांगल्या रीतीने बघायला भेटताय ,
कोणी कोणी विडीओ सलग न थांबता पाहिला 🤘
MI :P
Mi 😊
Sagale video pahilet
Aani pahaylach pahijet
Bhau aahe aapala
Mi
Arey jeevan dada bhariy video ajun long phije hota bghatg rhawa asa hota ha part❤❤❤ #gudup zhalo amhi
Cultural Fever आम्ही
अरे दादा घरी बसल्या बसल्या आम्हाला हिमालय दर्शन दाखवलंस की रे..... त्या साठी तूझे शतशः आभार आणि तिथे तू एकटा नव्हता गेलेलास तू आम्हा 80k लोकांनाही अख्ख्या कुटूंबालाही सोबत घेवून गेला होतास...शब्दात वर्णन करता येत नाही आहे हे सर्व...तरी पण एक शब्द बोलावासा वाटतोय....तो म्हणजे
अप्रतिम..❤❤❤❤
सामान्य माणसाची एवढी बेकार हालत होत आहे तर Army वाले कसे राहत असतील
🇮🇳🇮🇳🇮🇳
Hoy mazy papa army madi hota papa oxygen tank gavun jaychy
Acclimation kartat te aadhi. Lagech gelya gelya kamala survat nhi karat.
Savay aste shet direct ny jat lgech
Ha yaar bro
Yes bro proud of Indian army 👌👌👌💗
Finally आज विडिओ पाहीला ,
हा विडिओ निवांत पाहण्यात मजा आहे, विडिओ पाहताना सर्व काही जिवंत डोळ्यासमोर घडतंय असच वाटत होतं. एखादी चढाई कारण त्यात ऑक्सिजन ची ही कमी आणि त्यात स्वास घेऊन बोलणं आणि त्यात तोच जोश जो कधी कमी झाला नाही ,हे काही कोणाचे ही काम नाही प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे. ती दिसत होती, जेव्हा थंड पाण्यातून बाहेर आला त तेव्हा तुम्हला जितका त्रास होत होता तितकाच मला पाहताना देखील होत होता. सर्व काही खरोखर डोळ्यासमोर घडतंय मीच तिथे आहे असं भासत होत, पूर्ण विडिओ जिवंत वाटत होतं त्यात तूम्ही 100% effort लावलेत. खरंच हॅट्सऑफ🙌.
मराठी आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात असाच घुमत राहू दे,हाच आवाज माऊंट एव्हरेस्ट वर पण खूप लवकर ऐकायला आवडेल 🙏
जीवन दादा खरंच ग्रेट वर्क 😘😘
भावा जिंकलस तु 🚩🚩🚩 हिमालयात असल्यासारख वाटत होत व्हिडिओ बघताना जायची काय गरज वाटत नाही
सातारकर म्हणजे काय असत ते दाखवुन दिलेस तु जय शिवराय 🚩🚩🚩🚩
एक no video दादा,, 9.52 ला तु म्हणाला की तुला विशेष वाटत जे 15 दिवस 1 महीना ट्रेक करतात,,पण दादा आपले जवान तर वर्षभर आपल्यासाठी तिथे असतात,,ते कसे करत असतील.😎
Nice yar
Kdkkkkk re
तुमचे सगळे विडिओ खूप चांगले असतात आणि आम्हाला घर बसल्या हिमालयाची सफर घडवून आणलीत खरच विडिओ अस्मरणीय आणि खूपच सुंदर धन्यवाद
चंद्रताल याची देही याची डोळा पाहणे हे माझे स्वप्न आहे, दादा तुझा हा प्रवास पाहून इरादा अजुन पक्का झाला... धन्यवाद
जीवन दादा सलाम तुझ्या कार्याला...
इतक्या सुंदर आणि विलक्षण असणाऱ्या हिमालयाचे दर्शन
तुझ्याहून चांगल्या प्रकारे कोणीच दाखवू शकणार नाही...
आणि ते हि मराठीमध्ये..!!!!!!
अप्रतिम...
All The best for 1 Lakh...😀
dadda hats off.... ekach number video banavlas tu....... tula full respect... bhava..... asshich pragti kar ani pudhe ja...... jai shivrai.. ❤️❤️
Khup chhan video hota ....Ani time lapse khupch bhari hote. ..1 no video jeevan daa.....
धन्यवाद भाऊ हिमालय दाखवल्या बदल ..एकदम कडक भावा
Aaj shimplya che sgle episode pahile bhava . Mazi bayko mhnali ekda korona gela na hikd jau tracking la.
jeevan bhava tuzya hatachi love wali chpati mast hoti brka ♥️
Amhi Punekar 🚩
Khup chaan ....direct Himalaya firun alyachi feeling ali yaar.....khup msta...No words...
माझे असे मत आहे की मराठी व्लॉग जे तुम्ही करताय त्यामुळे मराठी व्लॉगरसना एक ऊर्जा भेटेल ।।
बाकी अप्रतिम । सुंदर । एकदम कडक। ।।।।
अप्रतिम एडिटिंग।।।।।
खरंच जिवन कदम दादाचे काम खुपच सुंदर कार्य. छान माहिती मिळाली. धन्यवाद.
Kay bolu kahich suchat naie...Video baghunach speechless... Shabda sudhar naie view baghun.kHup khup abhari ahot jeevan dada...Ghari basun sudha evdha owsome anubhav dikha baddal....Thank u
लय लय लय लय लय लईच भारी दादा व्हिडीओ दादा। एकदम खतरनाक होता vlog। अस तल्लीन होऊन बघत होतो की अस वाटत होतं मी पण treck करत enjoy करतोय की काय । लय मस्त घरी बसून हिमालय अनुभवता आला तुझ्यामुळे दादा। 👍👌👌👌💝😘👏
आभारी आहे 👏
खूप चांगल वाटलं बघून विडिओ , मनाली सरोवर आणि चंद्र लेक
आपले विडिओ सुपर आहेत आणि आपली मराठी भाषा शुध्द आहे यैकताने खूप छान वाटते आपली भाषा आपण बोलताना पण खूप एन्जॉय करता मला आपले व्हिडिओस बघायला आवडते nice work jiven kadam bro
खुप छान....
इतकी छान माहिती , अप्रतिम scenery...
फक्त जिवन भाऊ तुम्हीच दाखवू शकता....
khup chhan video ahet sir tumche mala khup avdale , ani kay sangu sahyadri baghun khup bhari vatatay, ani khup moptha fan zaloy ani abhiman vatatoy ki tumhi marathi ahat. thank u so much,
तुफान आणला भावा तुनी,धमाकेदार, मजबूत, रोमांचित, दमदार, सॉलीड, जबराट, एक नंबर, छान वाटलं व्हिडीओ, अप्रतिम ।
JKV viewers मोठे videos बघायला टाळतात, पण तुझा video मोठा होता आणि खूपच सुंदर होता, मला नाही वाटत कोणी अर्धवट video बघणार.... आता वाट बघतोय मनाली video चा...
एक अविस्मरणीय प्रवास तुम्ही केला. एकदम भारी वाटले असेल ना तुम्हाला. & खुप मस्त videos होते सगळे. I like it.
Hats of jivan dadus
घरी बसुन हिमालय फिरवले राव तु
खुप छान वाटले. तुझ्या सोबत नक्कीच फिरायला मज्जा येईल.
भावा मन भरून गेले तुझे ट्रेक vlog बघुन.
Keep it up bro
Dada ek number ,Bhannat,jabardast,Darja,
apratim,utkrutshata..... vishehsna pan kami padat aahet aaj. farach chan. 👌👌👌👌👌👌
जीवन भावा तुझ्यामुळे मलाही बायकोला घेऊन हिमालयात जाण्याची इच्छा प्रकट झाली आहे. मस्त
mast mind bloing ....jivan ..mazaa aali vdo pahunnnnnnnn.great alll scene capture ...chaan
अप्रतिम🚩🚩😍
जीवन भाऊ ...माझा हिमालय पाह्ण्याच स्वप्न आज प्रत्यक्ष नाही पण तुझ्या विडियो मार्फत का होईना पण पूर्ण झाल...अशेच नवीन नवीन ठिकाण ठिकाण आमाला दाखवत जा ...तुझा पुढील ठिकाणांसाठी ,पुढील व्हिडिओ साठी खूप खूप शुबेच्छा ...
Bhava kadak re the great maratha🚩zenda lavls bhri vatl bgh marda god bls you ........ful suprt frm kolhapur✌👍🙌😎
लय भारी दादूस .. ...खुप दिवस वाट बगत होतो .हया वीडियो ची पन आज बगुन खुप मज्जा आली...1 नो.🙂👌👌👍👍
भावा कडक 👌तू चांगल्या View साठी तुझा कष्टाला माझा मानाचा मुजरा....👏तुझ्यासाठी 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 🚩मराठी पाऊल पडते पुढे 🚩हा भाग पाहून पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे प्रतिक्षा पुढच्या भागाची.......🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌻🌻🌻🌻
Mi tumchya sobat track karat aahe ase watale...sopi premal bhasha v group member.....with ur bayko......Thanks bhaiyya.
जबरदस्त भावा !!!!!!! river crossing करताना मी स्वतःला imagine केलं 😉😉😉 मस्तच आवडला विडिओ
खूप छान सुंदर हिमालय दर्शन thnx jeevan अप्रतिम सौंदर्य😍💓
वाह्...अप्रतिमच.....!!!
प्रत्येक सेकंद आणि मिनटा ला फक्त दोनच शब्द निघत होते जबरदस्त आणि लई भारी...!!!
एकच नबर दादा...!!!👍🤘✌️
Waaa dada nadicha pravas ...Pani khup thand Asel na ...tuzay mule mi chandrataal lek Himalayan darshan ..parvat ranga ....pahu shakle ....Tu tuzay sobat mala he ghevun gelas as vatat ahe
Mast khup mast Jivan dada
खूप छान व्हिडिओ होता ।।मी पूर्ण एपिसोड पाहिलेत.खूप मेहनत घेतलीय भाऊ तू व्हिडिओ साठी।।👍👍best luck for future....!👍💐
जीवन कदम vloggs चे सर्व विडिओ अप्रतिम. तुझ्याकडून खूप काही शिकायला बघायला अनुभवायला आणि स्वप्न बघायला मिळत आहेत. तुझा कॅमेरा सेन्स, मायबोली मराठी चा वापर, लोकांबरोबर विरघळून जाणे, निसर्गाची ओढ. सह्याद्री चे तुझे बरेच विडिओ पाहिले. ऑल tool good. आणि आता हिमालय.... आमच्यासाठी जरा थ्रीलच आहे. शुभेच्छा आणि धन्यवाद!!
एक नंबर दादा 👌🏻👌🏻👌🏻
जस काय मीच हिमालयात फीरत आहे 😘😍
दादा video साठी खुप मेहनत घेतली आहेस
Best of luck Dada 😘😍
जबरदस्त..
एकदम जबरदस्त...
आवडला हं.....
👌👌👌
एकदम झकास सुंदर निसर्ग हिमालय दश॔न जबरदस्त व्हीडीओ सलाम.
खूप सुंदर...खूप छान विडिओ.निसर्ग सौंदर्य खूप छान एक नं विडिओ पुढच्या भागाची उत्सुकता आहे आता 👌👌👌👌👌👌👌👌👌
1 नंबर dada...... Chandratal lake..... Awesome views... लय भारी 👌👌👌
Bhari. Time-lapse khup sunder ahet ani chandratal lake khupach bhari.
भाई ...एकदम कडक वीडियो.....लाइक केल्याशिवाय राहावत च नाही..
Video bagun apan prateksh trak kartoa asa vatatay tikadech ahot asa bhas hotoa 👌👌👌👌👌👌
mast Jeevan Dada .. swargat gelya sarakh vatal.. nice nature Miss it
दादा शब्द नाही आहेत । फक्त ऐवडच बोलीन झक्कास 🚩🚩🚩🚩🚩🚩
Lavkarach 1 lakh honar .....ani khup sare amhi ahot na ........... Keep it up bhawa.....
वीडीओ बघून हिमालयात गेल्या सारख वाटलं.खुपच सुंदर मित्रा
Distana vedio khup sahaj soppa vatto pn dada tu jenvha prtyek gosht ulgadun sangto tenvha tya mag chi jabardast mehnat diste..hats off...जय शिवराय🙏
Jeevan dada mast!!! Yarrr tuzya pasna me kharra khup inspire zaloy....
Khup khup Dhanywad ghar baslya he sagle places dakhwalyabaddal.
खुप जबरदस्त व्हिडिओ जीवन दादा हिमालयात सह्याद्रीच्या वाघाची सफर....
झकास, मस्त, खूप छान ❤😍😍 आणि घसरगूंडी मस्त होती जीवन दादा... 😍😍❤
Kharach sir tumhi khup chan mahiti sangata thanks ankhi amhi tumche sarv video agadi avadine baghato
जबरदस्त जिवन धन्यवाद जिवन
जबरदस्त
Dada mastach khup chan banvalya
Ghari basun he amhe phu shakto thanks for making himalya darshan
Video एकदम झकास झकास झकास झाला आहे 👌👌👌👌👌
😁😁😁
आम्हा सगळ्यांना तुझा अभिमान वाटतो
🚩🚩👏👏👏👏👏👏
एकदम मस्त . अविस्मरणीय क्षण आहे.
खुप मस्त भावा एकदम झकास...
Zakkaasss ekdm.. miss kartoy yar trekk.. athvni tajya jhalya ekdm parat video pahun.. ♥️
अप्रतिम भाऊ बोलाला शब्दच नाही खूप छान
आणि मानालीच्या विडिओ ची वाट पाहतोय भाऊ तर लवकर विडिओ पोस्ट करा
Ekdam mast njara tha jivan Sir...veryyyyyyyyyyyy nice video 👍 👌 👌 👌
Cleanliness aahe khoop aahe kse lok 1 month trek kartat Himalayin Mountain ranges madhe Hats of those people 👍👌And u also 😘💯 मराठी माणूस तिथे नेल्याबद्दल खरच Tysm ☺आमचं प्रेरणास्थान आहेस तू आम्हाला पण ऊर्जा मिळते motivation milty soo tysm लई भारी राव😊☺👍👌
कडक ना भावा ✌️
दादा....एकदम कडक विडिओ होता...आधीच्या व्हिडिओ पेक्षा त्या व्हिडिओत खूप थरार पाहायला मिळाला😍😍😍😘😘🌋🌋
Mast re bhava.. Tuzyakadun khup shikayla bhetta.. Superb ✌.. Khush rah.. Asach pudhe jat rah.. देव तुझ्या साेेबत आहे 🙏
अप्रतिम . . . . जीवन दादा..👌👌😍
Khupach jabardast hota vlog, lai maja ali rao, congratulations to all the trekkers who successfully completed this trek.
खुपच सुंदर छान आहे रोहतांग पास खूप मजा आली असती तुमच्या सोबत फिरताना आम्हाला पण i miss your trip
Bhava khupch must video banavala ahes... I like ur dedication towards vlogging ... Keep it up... And one more thing I watched Himalaya trek on other channels before but nothing is better than this...
atishay sunder vlog ani tyasathi kelili hard work. proud of you JKV.
मस्त जीवन दादा......
खरचं खुप सुंदर video आहे दादा जबरदस्त 👌👌
Bhava kharach khup maja ali manapasun bolat ahee majhe Himalaya Darshan ithech zale 😘😘😘👍👍👍👍👍keep it up
जिवन भाऊ हा विडिओ 💹 trending lha जाणार असा आहे. (जेव्हा मि हा विडिओ बघत होते तेव्हा माझ्या मिञांनी पण पाहिला तेव्हा त्यांना खुप छान वाटला...
जीवन दादा बरोबर आमचा पण हिमालयन ट्रेक झाला. superb video...
Kharch dada khup chan hota video ...khup chan ase ya video made हिमालय चे दृश्य पाहायला मिळाले. ...
Khup mast ,,,,khup aavdl mla mla hi tumcha sobat join hoyun trek krayla khup aavdel
Khatarnak hota tricking ani vlog tar ekdam bhari hota ata ani bolayla mjakade shabda nahit 👌👌👌😍
भावा एकदम kadakkkkkk विडियो बनवाला, आज पर्यंत 360p l वर बघायचो आज मात्र 1080pl वर बघितला ,kadddakkk व्हिडिओ खरच मनापासुन सांगतोय लय jhakkkks बनवाला, मराठीतुंन पहिला हिमालियन ट्रक कडक होता .आणि ह दादा हा व्हिडिओ मि whatsapp la शेयर केला आता
🚩🚩🚩🗡️🗡️🗡️🙏
Bhava zabarya vedio....,,1 number..
अरे दादा घरी बसून आम्हाला इतकी छान ठिकाण जी आम्हाला कधीही माहिती नव्हती खूप छान अशीच वाटचाल पुढे राहू दे ऑल द बेस्ट
Mind blowing ....bhanatt video ......gudupp....👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan aahe video dada.
Video baghtana as vatl ki mi pan tithech aahe tumcha sobat. Khup majha aali
Hatsoff tuzy staminala khup sunder shoot keley tu dada te pan evdya thandi madhe tybaddal tyze khup khup आभार keep it up nice cinematography nice time lapse😍😍😍😍😘😘👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
Mi total video nonstop pahila .... Mla gf chi athvan Ali nhi majhya ati sundar ... Keep it up jeevan Dada 😘
Jeevan dada ek no. video euu mla mahite ke me late baghitla karan mazha ata abhyas chalu ahe ani ajj asa divas ala ki kaku be puran polya keltya ani khat khat tuza video baghitla ani tuzya ya video badal bolaych mhanje javde paan tula prem dill tari te kamich ahe mla as vatat ani atish uttam hota video ani tuzya amchya sathi risk ghetlya ani amchya sathi yavd shotting kell me mazya kadun kharch thankyou mhanto ki tuh amchya sathi yavde sagl kel love u dada😍😍👍
Khup sunder asech chan chan video banav
भाया लय भारी , एकचं नंबर , जबरी, अप्रतिम,
खूप धन्यवाद ! कृपया विडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशा आहे तुम्ही कराल!
Nakkich dada ...
खरच खूप छान विडिओ आहेत तुमचे सर्व ,
तुमच्या पुढच्या विडिओ ची आतुरतेने वाट बघतो आम्ही ,
खूप खूप धन्यवाद तुम्हाला , की तुमच्यामुळे आम्हाला घरी बसून सर्व काही चांगल्या रीतीने बघायला भेटताय ,
Ghasargundi bhari hoti aani video tar kai zabardast astoch 👌👌👌👍👍👍👍
खरंच खूप छान भाऊ
जबरदस्त👍👌जाम भारी शॉट्स घेतले आहे,उत्तम मार्गदर्शन
खूप धन्यवाद ! कृपया विडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. अशा आहे तुम्ही कराल!