खरंच आपल्या भारतात एवढी सुंदर, नयनरम्य, पर्यटन स्थळ असून सुद्धा आपली लोकं बाहेर विदेशांत फिरत असतात. आपला भारत देश खरंच सुंदर आहे. जीवन खरच तू आम्हाला हे दाखवत असतोस. आज आम्ही घरी बसून तिथे असल्यासारखं फीलिंग आले. 👌👏 धन्यवाद जीवन . from सातारा
जीवन दादा खरंच मावळा शोभतोय शिवाजी महाराजांनी रायरेश्वरगडार शपथ घेतली होती तशेच जीवन दादा ने पण शब्द केला आहे महाराष्ट्रातले सर्व गड किल्ले दाखवणार आहे
शेवटपर्यंत चढून तुम्ही आम्हा प्रेक्षकांना मंदिर दाखवलेत.. हे अवघड आहे, इतक्या थंडीत आणि वाऱ्यात कॅमेरा समोर बोलत राहणं कठीण आहे, पण तुम्ही जमवलंत 👍👍 All the best #PoojaKeniJapan
जीवन खूप छान व्हिडिओ केला आहेस वातावरण देखील अतिशय नयनरम्य आहे परंतु पहिली स्वतःच्या तब्येतीची काळजी घे आपल्या पाठीमागे आपल्या घरात आपली काळजी करणारी व वाट पाहणारी माणसं आहेत हे लक्षात ठेवून शूटिंग करणे प्लीज वाईट वाटून घेऊ नका🙏🙏🌹🌹🌹
आकाशी झेप घे जीवन खुपच सुंदर महाराष्ट्रचे नाव फार मोठ केलत मित्रा. छत्रपती शिवाजीमहाराज. आईभवानी अंबाबाईची कृपा व आशिर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत. जय महाराष्ट्र. नाशिक
अप्रतिम सिने स्टाईल व्हिडीओ ,खरंच स्वर्ग दर्शन वाटते आणि जीवन भाऊ खरेतर तुझे खूपखूप आभार तु आम्हाला एवढी रिस्क घेऊन माहिती देत आहेस पण स्वतः ची काळजी ही घे .
तुंगनाथ शिवाचे उत्तुंग शब्दांच्या पलीकडले धाम🙏१२मे २०१९मध्ये मी पाहिलेला स्वर्ग 🙏 जीवनातील अविस्मरणीय अनुभव 🏞️ जीवनात उत्तराखंड पाहिलाच पाहिजे 🌧️ आपल्या जन्मावर शतदा प्रेम करावे 👍 अशी अनुभूती 🌅
बापरे बाप भावा तुमच्याकडे बघूनच कळत होतं की हिमाचल मध्ये उन्हाळ्यात सुदधा कित्ती थंडी पडते. पण तुमचा विडीयो बघून मनाला गारवा आला. कारण आपल्याकडे कडाक्याचं ऊन पडून अंगाची ल्हाई ल्हाई झालीया. पण विडियो लय भारी👌👌👌. त्यातून तुम्ही हा विडियो केलात 🙏🙏🙏
I have witnessed such kind of weather change back during my college days when we went out camping at Manali... Thanks Jeevan for taking us close to this nature again, best memories. I hope you had a fantastic journey and lots of experience you must have gathered from this journey. You will definitely overcome all the odds in your next journey.. wishing you luck 👍👍👍
जीवन तुझा व्हिडीयो बघुन खुप छान वाटले .मी मागील तीस वर्षांपासून संपुर्ण उत्तराखंड फिरतो आहे परंतू आज प्रमच आपल्या मराठी व्यक्ती कडून तिकडचा व्हिडिओ पाहून खुप समाधान वाटले . तुला यात ऊत्तरोत्तर यश लाभून उत्कृष्ट vloger म्हणून नावाजू देत याच तुला शुभेच्छा . संपूर्ण ऊत्तराखंड खुपच सुंदर आहे .
खूप सुंदर नजारा .. तुझ्या मुळे या मंदिराच दर्शन झाल त्यासाठी तुला खूप धन्यवाद लवकर खाली जा कपडे चेंज करा आणि गरम कपडे घालून गरमगरम जेवण करा पुढच्या व्हिडिओ साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤️❤️❤️👍👍
नमस्ते जीवनदादा खुप छान उत्तरांखंडचे दर्शन घडवले छान स्थळ दाखवले कोंथंबीरचे नंतर धने होण्यासाठी वाढवतात अभिमान वाटतो अमराठी लोक तुझे ०हिडिओ पाहतात खुपच निर्सगछान आहे आम्ही जाऊ तेव्हा जाऊपण तुझ्यामुळ पाहायला मिळाले खरंच स्वर्गच आहे Jkफॅ मेली भेटतात हिमालयात खुप भारी वाटते भोलेनाथाचे मंदीर मस्त नमस्कार माझा भंगवताला
माझ्या मुलीनं मला तुमच्या video बद्दल सांगीतले आणि मी तुमचे video पाहतेय आता video पाहताना मला cament केल्याशिवाय राहवले नाही video थांबवून तुम्हाला सांगावेसे वाटते की तुमचे video खुप छान आहेत शब्दात व्यक्त नाही करता येत पणं आम्हीही तुमच्या सोबत सर्व नाजारा पाहतोय असं वाटतं.खुपच छान.
Vloger chi duniya khup khadtar asate, kiti kasht aste tyannach mahit.Shoot karun yene edit karne song mixing, background voice, finally video is awesome.
Kolhapur la gaganbawada mahit aselch tya tikani don spot ahet tethe .me magchya veles pan massage kela hota pan reply milala nahi. Plan kara jabardast ahet. Mala tumhala te dakhvache ahe. Mi tya donhi point cha vlog banya ahe.
Devbhumi kharach nisarg aplayala kiti bharbharun deto tungnathache darshan ghadvale really Swarg 👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️ World environment day che hardik shubhecbha 💐💐💐💐💐
I had seen tunganath Mandir through your eyes, through your video, the beautiful nature,omg really ,hatsoff to you Jeevan ji,yevde trass soshun suddha Tumi ha blog complete kela🙏
Wow how sweet Aplya Maharashtrat snowfall hot nhi Mhanun aplya la sahan nhi hot tikdch vatavaran Aplyakde kadak unhala.. But is too nice of u dada khup chan vd zala ani bolta yet navht tri tu shoot kelas dada... Thanku so much tuzya mule Amhala aivda chhan swarg baghayla milala thanku......
U r always my favourite ❤️ but sach bolu toh Aaj ye aapka vdio dekh k aur aapki awaaz sun k bhot bhot hansi hu mai pet pakad k 😂🤭sorry for that 🙏yar but kitna enthusiasm h aapme....bolte nhi ban Raha no warm clothes....fir bhi humko waha k nazare dikha rhe the 👍🙏bhot maza aaya vdio dekh k....yhi to khaas baat h aapki....ur originality ❤️mehenat dikhti h boss 👍
1 no bhau lay bhari vatate bagun tula ha pahinyanda ase problem jhale nahi tari tu kadhi har manat nahi pan no problem tabbetichi kalaji ghe ..........
Hats off you jivan please kalji ge sagle bandobast karunch baher ja navin thikan aslya mule tula mahit nahi kuthe kay milel ki nay mi pan aaikle hote ki himalayat suddenly weather Cheng hote te aaj tujhya video madhe pahile it is dream place thankyou for showing this🙏😊
खूप छान देव भूमी ची आपण ट्रीप करत आहात l मला पण असे वाटत आहे की मी पण आपल्या बरोबर ट्रीप करीत आहे l मी जुन्नर तालुक्यातील बेल्हे गाव चा असून माझे आई,वडील उत्तराखंडचे मूळ रहिवासी आहेत l पौडी गढवाल जिल्हा आहे l आपण खिर्सु चौबट्टा ला पण भेट देण्याचा ट्राय करा l आपणास खूप खूप शुभेच्छा l
आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिञरा! जेथे जातोस तेथिल सर्वाना आपला वाटतोस्, खूप मेहनत घेतोस आणि आम्हाला निसर्गाचं, इश्वराचे दर्शन घडवतोस 💐🙏
mast
सगळे adventure kara आम्हाला बघताना खुप छान वाटत जसे काही आम्हीच करत आहोत पण तुम्ही तुमची तेवढीच काळजी घ्या जय महाराष्ट्र 🙏
Nice 🔥
खरंच आपल्या भारतात एवढी सुंदर, नयनरम्य,
पर्यटन स्थळ असून सुद्धा आपली लोकं बाहेर विदेशांत फिरत असतात. आपला भारत देश खरंच सुंदर आहे. जीवन खरच तू आम्हाला हे दाखवत असतोस. आज आम्ही घरी बसून तिथे असल्यासारखं फीलिंग आले. 👌👏 धन्यवाद जीवन .
from सातारा
जाण्याचा प्रयत्न करा जीवन एकदाच आहे पुढचा जन्म माहित नाही भारत बघण्यासारखा आहे 🌞 आपला पैसा आपल्या देशाला समर्पित 🙏🏻
दादा बर्फ पडत असताना किती थंडी वाजत आहे तुला तरी पण तू आम्हाला माहिती सांगत आहेस खूप मेहनती हा व्हिडियो बनवला आहे दादा तुला सलाम 🚩🚩🙏🙏 खूप मोठा हो
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
दादा खरच तु शिवरायांचा मावळा शोभतोस! आपले शिवरायांचे मावळे देखील असेच सहज गड-किल्ले चढत होते. हॅट्स ऑफ दादा 👍👍
जीवन दादा खरंच मावळा शोभतोय शिवाजी महाराजांनी रायरेश्वरगडार शपथ घेतली होती तशेच जीवन दादा ने पण शब्द केला आहे महाराष्ट्रातले सर्व गड किल्ले दाखवणार आहे
JKV family काश्मिर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश पर्यंत मोठी आहे 💓
नक्कीच.....👍👍
🤗😊
Good vlog
HATS OF YOU 🙏🙏JIVAN DADA तू महाराष्ट्रामधील सर्वोत्तम BEST VLOGER आहेस 👍👍👍🙏😍😊
GREAT VLOGER IN MAHARASHTRA..too much HARD WORK👍👍 TAKE CARE..
Right 👍💯
शेवटपर्यंत चढून तुम्ही आम्हा प्रेक्षकांना मंदिर दाखवलेत.. हे अवघड आहे, इतक्या थंडीत आणि वाऱ्यात कॅमेरा समोर बोलत राहणं कठीण आहे, पण तुम्ही जमवलंत 👍👍 All the best #PoojaKeniJapan
JKV पुष्पा , झुकेगा नही साला 😂 भयंकर + खतरनाक = JKV ❤️ bhari aahet sagle episodes 👌
Salute to indian army they survive easily 24*7 in these types of environment
हा अनुभव आम्हाला प्रत्यक्ष घेताच येनार नाही.
पण तुझ्यामुळे ते होत आहे. Thanks
जीवन खूप छान व्हिडिओ केला आहेस वातावरण देखील अतिशय नयनरम्य आहे परंतु पहिली स्वतःच्या तब्येतीची काळजी घे आपल्या पाठीमागे आपल्या घरात आपली काळजी करणारी व वाट पाहणारी माणसं आहेत हे लक्षात ठेवून शूटिंग करणे प्लीज वाईट वाटून घेऊ नका🙏🙏🌹🌹🌹
आकाशी झेप घे जीवन खुपच सुंदर महाराष्ट्रचे नाव फार मोठ केलत मित्रा.
छत्रपती शिवाजीमहाराज. आईभवानी अंबाबाईची कृपा व आशिर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत.
जय महाराष्ट्र. नाशिक
जीवन दादा तुमचं खूप कौतुक आहे इतक्या अडचणीत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या कामाशी एकनिष्ठ राहता आहात
Hats of to you dada
❤️
अप्रतिम सिने स्टाईल व्हिडीओ ,खरंच स्वर्ग दर्शन वाटते आणि जीवन भाऊ खरेतर तुझे खूपखूप आभार तु आम्हाला एवढी रिस्क घेऊन माहिती देत आहेस पण स्वतः ची काळजी ही घे .
तुंगनाथ शिवाचे उत्तुंग शब्दांच्या पलीकडले धाम🙏१२मे २०१९मध्ये मी पाहिलेला स्वर्ग 🙏 जीवनातील अविस्मरणीय अनुभव 🏞️ जीवनात उत्तराखंड पाहिलाच पाहिजे 🌧️ आपल्या जन्मावर शतदा प्रेम करावे 👍 अशी अनुभूती 🌅
dadus kay bolu kalat nahiye bass tu sukhrup parat aalas tyabddal thanks to Mahadev♥️
खूप सुंदर घरात बसून आम्हाला अप्रतिम दर्शन घडते दादा फक्त तुझ्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि काळजी घे स्वतःची
तुझा प्रत्येक प्रवास सुखकारक होऊ दे
बापरे बाप भावा तुमच्याकडे बघूनच कळत होतं की हिमाचल मध्ये उन्हाळ्यात सुदधा कित्ती थंडी पडते. पण तुमचा विडीयो बघून मनाला गारवा आला. कारण आपल्याकडे कडाक्याचं ऊन पडून अंगाची ल्हाई ल्हाई झालीया. पण विडियो लय भारी👌👌👌. त्यातून तुम्ही हा विडियो केलात 🙏🙏🙏
Mipn ha treak kela ahe ..mi rudraprayag madhey 15 divas hoti..khup dhamal experience hota tungnath cha ❤ Jai bhole
Jeevan भाउ कदी नेपाल काठमाडाँै मधी ये कि Always welcome to my country Nepal 🇳🇵 Bhau ❤️🇳🇵🐅
Kuthe rahto
खूप छान माहितीपूर्ण vlog झालाय दादा एकदम खतरनाक😍❤️👌👍🙏
I have witnessed such kind of weather change back during my college days when we went out camping at Manali...
Thanks Jeevan for taking us close to this nature again, best memories. I hope you had a fantastic journey and lots of experience you must have gathered from this journey. You will definitely overcome all the odds in your next journey.. wishing you luck 👍👍👍
हो खूप काही गोष्टी ज्या कॅमेरा वर नाही रेकॉर्ड करता येत👍
@@JeevanKadamVlogs very true. Tya goshti phakt anubhavaichya astat
जीवन तुझा व्हिडीयो बघुन खुप छान वाटले .मी मागील तीस वर्षांपासून संपुर्ण उत्तराखंड फिरतो आहे परंतू आज प्रमच आपल्या मराठी व्यक्ती कडून तिकडचा व्हिडिओ पाहून खुप समाधान वाटले . तुला यात ऊत्तरोत्तर यश लाभून उत्कृष्ट vloger म्हणून नावाजू देत याच तुला शुभेच्छा . संपूर्ण ऊत्तराखंड खुपच सुंदर आहे .
Dada आम्हालाही घेऊन जात जा रे खूपच छान आहे मी ही नक्कीच solo trip karen तुझ्यासारखी hands offf Dada 🙌
kup chan video aahe dada girnar cha treak karal ka dada tyawar ek pan video banvalela nahi tao pan amhala anubhav gheta yeyel .
खूप सुंदर नजारा .. तुझ्या मुळे या मंदिराच दर्शन झाल त्यासाठी तुला खूप धन्यवाद लवकर खाली जा कपडे चेंज करा आणि गरम कपडे घालून गरमगरम जेवण करा पुढच्या व्हिडिओ साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा❤️❤️❤️👍👍
जीवन दादा खरा शिवरायांचा मावळा शोभतो 🚩😍दादाला नीट बोलता येत नाहीये, तरीपण व्हिडिओ शूट केलाच.. हॅट्स ऑफ..take care .. आणि एकदम भारी व्हिडिओ होता दादा 😍
नमस्ते जीवनदादा खुप छान उत्तरांखंडचे दर्शन घडवले छान स्थळ दाखवले कोंथंबीरचे नंतर धने होण्यासाठी वाढवतात अभिमान वाटतो अमराठी लोक तुझे ०हिडिओ पाहतात खुपच निर्सगछान आहे आम्ही जाऊ तेव्हा जाऊपण तुझ्यामुळ पाहायला मिळाले खरंच स्वर्गच आहे Jkफॅ मेली भेटतात हिमालयात खुप भारी वाटते भोलेनाथाचे मंदीर मस्त नमस्कार माझा भंगवताला
माझ्या मुलीनं मला तुमच्या video बद्दल सांगीतले आणि मी तुमचे video पाहतेय आता video पाहताना मला cament केल्याशिवाय राहवले नाही video थांबवून तुम्हाला सांगावेसे वाटते की तुमचे video खुप छान आहेत शब्दात व्यक्त नाही करता येत पणं आम्हीही तुमच्या सोबत सर्व नाजारा पाहतोय असं वाटतं.खुपच छान.
Great Work Dada 🔥🔥🔥
Love From Shreeman Family ❤❤❤❤
Shreeman family ✨❤️
त्या काकूंनी जी रिअँक्शन दिली ती खरचं इमोशनल करणारी होती❤️
खूप छान माहितीपूर्ण ब्लॉग झालाय दादा
भयंकर म्हणजे भयंकर 😱🥶
जीवन, तुझा हा आजचा vlog खतरनाक....सोप्पं नाही हे सगळे, काळजी घे...love you बेटा
Thank you so much JK.... For such wonderful Uttarakhand trip.... 🙏🙏🙏
ruclips.net/video/V7206x-nIso/видео.html
बापरे किती थंडी वाजतीये तरी तू तुझं काम प्रामाणिकपणे करतोयस ग्रेट आहेस तू 👌👌🙏🏻best
ओम नमः शिवाय जबरदस्त भावा खुप खुप भारी
आरे बाबा तुझ्यावर शंकराची कृपा आहे जिंकला भेटा
जय महाकाल🚩🚩जीवन दादा तुझ्यामुळे माझं दर्शन झालं... मला ही जावं वाटत तुला बघून
Mast Chan challengeing video hota ha but nisarg,najaaraa gr8 apratim dada kalji ghe you are really rock 👍👍
Vloger chi duniya khup khadtar asate, kiti kasht aste tyannach mahit.Shoot karun yene edit karne song mixing, background voice, finally video is awesome.
Kolhapur la gaganbawada mahit aselch tya tikani don spot ahet tethe .me magchya veles pan massage kela hota pan reply milala nahi. Plan kara jabardast ahet. Mala tumhala te dakhvache ahe.
Mi tya donhi point cha vlog banya ahe.
जीवन तुझ्या मुळे आज खंर जीवन ( स्वर्ग )
बघावयास मिळाले 😍😍🥰👌👌👌👍👍👍🙏 आणि निसर्गाचे भंयकर रूप देखील
पाहिले 😰👍
।देव देश धर्म। 🚩💯हर हर महादेव
मानला दादा तुला😍😱
आजचे VIog तर दादा जबरदस्त होते . डेंजर हवामान होते तिथले . बापरे . निसर्ग तर फार मस्त होते
Coriander vadhvnyache reason dhane kadhnyasathi aste dada
Ekdach like karta yet....as watat aahe ajun parat parat like karav tuzya efforts sathi....keep it up..ty
Salute & thanks,JK! Like a warrior ,u did d trek. Aamchi Pune chi maanse hi khul Trek kartaat,pan ha vedeo aprateem! Uttam maahiti aani prachand mehnati e banawlaayet! Himalayat Tungnathla Jatana tumhi aawashyak kapde ghetle naahit he kase ? Barf,paaus tethe kadhihi suru hoto - unhaalyaathi! Tumchebolne pratham pasunach dhaap laaglyasaarkhe yetey! Kaalji ghet chala ho!
🙏🙏🙏👌👌👌
Actually video late yet aahet pan Editing best aahe. Song effect, nice shots... 👍❣️🔥
Devbhumi kharach nisarg aplayala kiti bharbharun deto tungnathache darshan ghadvale really Swarg 👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️ World environment day che hardik shubhecbha 💐💐💐💐💐
Love from shreeman family❤❤
Dedication level 💯💯💯
Tujy barobar amhi pan track anubhavala hatts of dada kaji ghe j1 velewar ghe take care
Purely naturally inveromentally beautiful amazing ghatrasta 👌👌❤️👍
खूपच छान व्हिडीओ
जीवन भाऊ आपल्यामुळे आम्हाला ही ऊत्तरखंड च्या निसर्गाचा आनंद घेता आळ
खुप खुप धंन्यवाद
Nice blog Jivan. Amhi nahi jau shakalo, tujhya mule Darshan tar hotech, sunder nisarga darshan jhale. God bless you.,,,🥰👍👌💕
Hat's of to you Jeevan ,great work👍👍👏take care.
Bapre bap tu bhawa part lvkar ye
Kevdhi ti jidda, ani evdhya thandi pavsat shoot kelay, hats off Bhai, swatahachi kalji ghet ja ani video 👌👌
खूप मस्त video आहे दादा 🥰🥰🥰 तुमच्यामुळे मला मीपण त्या गोष्टींचा आनंद घेत आहे असं वाटत होत 🥰🥰🥰🥰
खूप छान जीवन तु असाच पुढे पुढे जात रहा . ❤️❤️
Thanks dada for this video.. I want to plan this trek... It's helpful.. And shots 🔥
दादा तू खूप मेहनती आहेत एवढं सर्व प्रॉब्लेम असून सुद्धा तू वरती जाऊन सर्व शूट केलस खरचं सलाम तुला ❤
जीवन दादा तू खूप छान vlogs बनवत मला तुझ्या vlogs मधून खूप काही शिकायला मिळते
⛰️🌾⛰️🌾⛰️🌾⛰️🌾⛰️🌾⛰️🌾⛰️🌾⛰️🌾
खूप छान जीवन दादा अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण अप्रतिम निसर्ग सौंदर्य मस्तच मज्जा आली व्हिडिओ पहायला धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
I had seen tunganath Mandir through your eyes, through your video, the beautiful nature,omg really ,hatsoff to you Jeevan ji,yevde trass soshun suddha Tumi ha blog complete kela🙏
Awesome video it was i really love it and feeling like I'm with you at that moments ❤ jay bholenath 🙏 thank you so much
छान छान तुझे व्हिडीओ च लय भारी एक नंबर जीवन 👌👌👌💛💛💛💛💥💥💥💥💥💥💥🌋🌋🌋🌋🌋🌋
भयंकर आणि खतरनाक व्हिडिओ झालाय 🙌😍🙏
खूप सुंदर दिसतेय ते गाव.. भारी view hota, tumhi shots khup bhari gheta .. agdi picture made ghetat tase .. mahiti khup chan dile .. take care
Wow how sweet Aplya Maharashtrat snowfall hot nhi Mhanun aplya la sahan nhi hot tikdch vatavaran Aplyakde kadak unhala.. But is too nice of u dada khup chan vd zala ani bolta yet navht tri tu shoot kelas dada... Thanku so much tuzya mule Amhala aivda chhan swarg baghayla milala thanku......
जीवन, तुला खूप खूप आशीर्वाद. बाळा असेच ट्रेक करतं रहा, व व्हीडिओ बनवून आम्हाला पाठवत रहा. पण जरा जपून हं बाळा.
Thanks Jeevan Dada hya amazing series sathi ❤️ mi pn plan kartoy uttarakhand cha June madhe 🔥
I proudly say that you are the best bloger that I seen ....amazing..amazing...just fantastic...
U r always my favourite ❤️ but sach bolu toh Aaj ye aapka vdio dekh k aur aapki awaaz sun k bhot bhot hansi hu mai pet pakad k 😂🤭sorry for that 🙏yar but kitna enthusiasm h aapme....bolte nhi ban Raha no warm clothes....fir bhi humko waha k nazare dikha rhe the 👍🙏bhot maza aaya vdio dekh k....yhi to khaas baat h aapki....ur originality ❤️mehenat dikhti h boss 👍
1 no bhau lay bhari vatate bagun tula ha pahinyanda ase problem jhale nahi tari tu kadhi har manat nahi pan no problem tabbetichi kalaji ghe ..........
फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात जावे.. मस्त बर्फ असतो
खूप श्रम घेऊन केलाय हा व्हिडिओ दादा 👌👌 त्यासाठी माझ्याकडून तूला 🏅🏅!!, हॅट्स ऑफ यू 👏👏👏
खतरनाक
खूप महेनत घेतलीस
अप्रतिम व्हिडिओ
Khup chhan Video, yevdha motha challenge swikarun haa video banvla hats off Jivan beta. Swatahachi aadhi Kalji ghya. Tu tar Punyahun nightana sagla kahi ghetla hotas kaan topi pasun saglach pan ghetla nahi sobat hyachach vaait vatat hota. Asa vatat hota ki tujha Sweater aani kaantopi palat jaaun aanavi aani tula dyavi. Pan thanx amhala hya saglya naturecha darshan ghadvilya baddal. Khup chhan. Pudhil vaatchali saathi all the best.
खूप छान दादा अस adventure घरी बसल्या अनुभवलं आम्ही एक नंबर video बनवतोय तू कमाल👌👌👌☝️☝️☝️☝️
जीवन दादा ड्रोन विसरले तुम्ही, नाहीतर आणखी मजा आली असती...मस्त👌😊
Uttarakhand Devbhoomi आहे दादा, स्वर्ग आहे दादा, मला खूप awadat उत्तराखंड
16:17 अवस्था खूप वाईट झाली आहे. Take care
नमस्कार भाऊ खुपच भारी....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada tu khup kashatalu aahes jiddi aahes.....swabhav khup chan aahe niragas lahan mula sarkha .....tu etakya thandit vidio banavala...kharach hatts of
😊दादा अप्रतिम वलोग होता आजचा. 🙆♂️खूप मज्जा आली बघायला, खूप छान वाटतंय तुला आता हिमालयामध्ये बघून, काळजी घे.❤❤
Superb vlog uttarakhand manje swargach vato far view mast astat tikde
Tu great ahi 👍😍 all the best happy journey 👍😍😘
Dada खुप मस्त व्हिडिओ,थरार अक्षरशः🙏🏼👌👏👏👏
Kedarnath my dream place 🥰🔱♥️
Dada khup Chan vlog hota mandira baghitl & aksharsha agavar kata aata aani dole bharun aale thx Dada tu aamhala pan mandirach Darshan dilas Jay bholenath 🙏🙏👏
Uttra khnad te satara wahaya pune kya bat hii 😄 happy family 👪 and happy 😊 journey 😊 to
All the best 👍👍👍👍Dada nice video khup chan vatal👌👌👌👌👌👌👌😘😘
खूप छान दादा मी सोतला तिथे अनुभवतोय फक्त तुमचा व्हिडिओज मुले येकच नंबर👍.
I ❤️ your video's 😍
खुप सुंदर आहे विडियो ❤😊 दादा❤
instagram chi video mast keli aahe😂😂❤😅 खुप छान वाटत आहे विडियो ❤
भयानक अनुभव आहे निसर्गापुढे तुझा हरवलेले कार्ड सापडले हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे दादा नाहीतर आम्ही ते सर्व क्षण मिस केले असते
Hats off you jivan please kalji ge sagle bandobast karunch baher ja navin thikan aslya mule tula mahit nahi kuthe kay milel ki nay mi pan aaikle hote ki himalayat suddenly weather Cheng hote te aaj tujhya video madhe pahile it is dream place thankyou for showing this🙏😊
हिंदी वाले vlog चॅनल खुप पाहिले आपल्या मराठी माणसाची मज्जाच वेगळी असते ❤️🇮🇳लव फ्रॉम अहमदनगर
खुप सुंदर व्हिडिओ आहे जीवन बेटा
डोंबिवली(प.)
खूप छान देव भूमी ची आपण ट्रीप करत आहात l मला पण असे वाटत आहे की मी पण आपल्या बरोबर ट्रीप करीत आहे l मी जुन्नर तालुक्यातील बेल्हे गाव चा असून माझे आई,वडील उत्तराखंडचे मूळ रहिवासी आहेत l पौडी गढवाल जिल्हा आहे l आपण खिर्सु चौबट्टा ला पण भेट देण्याचा ट्राय करा l आपणास खूप खूप शुभेच्छा l
दादा १ नंबर व्हिडीओ
सेल्यूट दादा तुला
Best ever cinematics shots..I never seen before that..😍