बापरे ... काय खतरनाक रस्त्यावर गाडी चालवली दादा .... hatts off to u 👏🏆🥇🎩🎩🎩 अप्रतिम, रमणीय सुंदर पर्यटन स्थळ आहे. हा विङीयो..... अप्रतिम झाला आहे. त्या बद्दल..अनेक धन्यवाद 🤗🙏 But take care of ur self ....Dada... u r precious gem 💎 for all of us .🥰🤩
खतरनाक.... व्हिडीओ... एवढे भयानक रस्ते.... चिटपाखरू... देखील नाही... पण देव आहे तुझ्यासोबत.... पण असें आमच्यासाठी.... अशी... रिस्की.. ट्रेक नकोस करू दादा ... तनुल्या... ❤️🥰
Jeevan bhau MSK vlogs सारखा tone mhnje color grading जर झालं तर चार चाँद लागतील आपल्या व्हिडिओ मध्ये (खासकरून msk चे north videos सारखे मला सर्चो चा vlog khup आवडला होता color grading sathi so tumhi to bagha Ani try pn kara hich ek इच्छा आहे sky Blue तेन एकदम मस्त दिसेल)
Riding भरपूर होत असेल तर, बाईक समोरचा road व्ह्यू आणि बुलेट sound, without commentry. एवढच एक ५ ते १० मिनिट पाहायला मिळालं तर छान वाटेल आम्हाला. चांगल्या व्ह्यू ठिकाणी
Very Dangerous....😱😱आमच्याकडून हींमत नाही होणार... पण दादा तुझ्यामुळे आम्हाला ही तो थरार अनुभवता आला... 👌👌👌 धन्यवाद ...be careful and happy journey....
आजचा विडियो जबरदस्त, खतरनाक, मजेशीर होता. जंगलातलं दृश्य अप्रतिम वाटलं. आजच्या विडियोत तुम्ही खूप खूप मेहनत घेऊन, आमच्यासाठी एवढा धोका पत्करलात 🙏🙏🙏.प्लीज जरा बायको व तन्विशचा पण विचार करत जा. आणि सांभाळून भटकंती करत जा, हीच आमची तुम्हाला विनंती आहे🙏🙏🙏
घाटामधून राईड करत असताना अस वाटत होत की मीच गाडी चालवतोय😄 जेव्वा जेव्हा टर्न येत होता तेव्हा तेव्हा मी आपोआप च मोबाईल टर्न करत होतो 😄 एकदम भारी अनुभव होता😍
Jeevan, khup chan vlog zala.. Uttrakhand Series rocks...tuze vlogs baghitle ki me marathi aslyacha abhiman vatato...Nakki kadhi tari bhetu punyala.. Have safe travelling, enjoy travelling.. All the best👍
नमस्कार जिवन मि आपले video बघत असतो.आत्ता उत्तराखंडचे video खुपच सुंदर आहेत, मिपन uttarakhand ला 7/8 वेळेस गेलेलो आहे त्या सवॆ आठवणी आपल्या video मुळे ताज्या झाल्या .# आपणास माझे एक सांगने आहे की आपण uttarakhand मध्ये प्रवास सुरू करताना सकाळी लवकरात लवकर सुरू करावा कारण तेथे दुपारी 3/4 नंतर हवामान बदलते पाऊस, वारा,land slide होण्याचे जास्त प्रमाण असते. स्वत:चीन काळजी घ्यावी.
Always very graceful episode on this and very brave adventurous you rider on have a inspired some body to himself and very mostly to greatest blogger and very nice cinematic views and very well to enjoy your journey so keep it up Jeevan dada.....
खतरनाक वीडियो🎉🎊 सुंदर, अप्रतिम😍💓 घाटातील रस्ता प्रवास थरारक🎉🎊 काळजी घ्यावी जीवन, सांभाळून प्रवास करा
Tuja lavar aahe ka 😝
तुला तुझें स्वप्न जगताना पाहुन खुप मस्त वाटतंय...keep it up dada
खरंच
बाईकच्या पुढे GoPro चे शुट खुपच मस्त आहे . अप्रतिम निसर्ग आणी घाट वाट ...
असेच व्हिडीओ येऊ देत हित शिवचरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻
Go pro 9
जीवन दादाचा व्हिडिओ आला की मोबाईल आडवा करायचा आणि क्वालिटी HD करायची आणि व्हिडिओची मजा घ्यायची 😊😊😊😊😊
लव्ह फ्रॉम कोकण
#swargiykonkanvlogs
बापरे ... काय खतरनाक रस्त्यावर गाडी चालवली दादा .... hatts off to u
👏🏆🥇🎩🎩🎩
अप्रतिम, रमणीय सुंदर पर्यटन स्थळ आहे.
हा विङीयो..... अप्रतिम झाला आहे.
त्या बद्दल..अनेक धन्यवाद 🤗🙏
But take care of ur self ....Dada... u r precious gem 💎 for all of us .🥰🤩
मस्त आहे हा प्रवास....उत्तराखंड.......निसर्ग सौंदर्य भरपूर ....enjoy करा आणि छान विडिओ पाठवा ..... असं एक्सप्लोर करता येणं भारी आहे 👍👍 all the best
दादा तुझ्या प्रत्येक विडिओ ची आतुरतेने वाट बघत असते न चुकता सगळे विडिओ बघते परत परत इतकं छान vloging करतोस तू👍👍👍😊
थोड्या वेळा साठी असं वाटलं की मीच त्या बाईक वरून प्रवास करत आहे.....इतक सुंदर शुट केलंय
Keep it up Dada 👍
From - Karad
Khup Bhari View Hota Dada Ek Ch Number Pan Kalji Ghe Jai Shivray Bam Bam Bhole Har Har Mahadev 🙏🔥
Bike ride 🔥🔥🔥
Amchya Uttarakhand trip chya memories athvlya saglya... 👌👌
खतरनाक.... व्हिडीओ... एवढे भयानक रस्ते.... चिटपाखरू... देखील नाही... पण देव आहे तुझ्यासोबत.... पण असें आमच्यासाठी.... अशी... रिस्की.. ट्रेक नकोस करू दादा
... तनुल्या... ❤️🥰
Happy birthday to Kaka 💐💐🎂💐💐❤️ mayank wellcome to Pune Maharashtra
खूप छान माहिती आणि विडिओ उत्तराखंड खूप छान आहे आणि तू ते अजून खूप छान दाखवत आहेस
1 No Vide dada... अविस्मरणीय निसर्ग खूप मस्त वाटतं तुझे व्हिडिओ बघताना दादा 🔥🔥❤❤
Khup bhari feeling yete dada tuze video bhagun
Mi tumche barech videos pahile aahet....aani ata tar shabd ch nahit bolayla...apratim videos....khup khup chaan vataty pahtana, ghari basun firnyacha anubhav miltoy amhala....Hya level che Marathi travel vlogs astana ata dusre vlogs pahaychi garaj ch nahiye.....Abhinandan tumche aani Khup khup shubhechha....👏👏
Jeevan bhau MSK vlogs सारखा tone mhnje color grading जर झालं तर चार चाँद लागतील आपल्या व्हिडिओ मध्ये (खासकरून msk चे north videos सारखे मला सर्चो चा vlog khup आवडला होता color grading sathi so tumhi to bagha Ani try pn kara hich ek इच्छा आहे sky Blue तेन एकदम मस्त दिसेल)
आईने खुप काळजी घेतली, तिला माझ्या कडून खुप खुप धन्यवाद दादा तु ला पण तुम्ही आमच्या जीवन दादा ची खूप मोठी मदत केली
Riding भरपूर होत असेल तर, बाईक समोरचा road व्ह्यू आणि बुलेट sound, without commentry. एवढच एक ५ ते १० मिनिट पाहायला मिळालं तर छान वाटेल आम्हाला.
चांगल्या व्ह्यू ठिकाणी
सगळेच वीडियो खुप मस्त आहेत.असच जग फिरत रहा आणि आमाला पन दाखवत रहा
हि series खुप भारी आहे ... खूप सुंदर दृष्य... Shots 1 no. खुप छान बोलला तूम्ही देव या विषयवार वर
Best vloger from Maharashtra ✨✨❤️❤️❤️❤️❤️
Khup motha jangal hota dada aani ekt jan manje bahut hard 🔥🔥🔥🔥
dada Maharashtra cha baher cha lokanna samjnya sathi Subtitles start Kara... fayda hoil ..
Tuzya mule aamhala ha Sundar pravas gharun anubhavta aala thxs
Great..... Aamhi Tumchya videochi vat pahatoy
Very Dangerous....😱😱आमच्याकडून हींमत नाही होणार... पण दादा तुझ्यामुळे आम्हाला ही तो थरार अनुभवता आला... 👌👌👌 धन्यवाद ...be careful and happy journey....
अप्रतिम निसर्गसौंदर्य ❤️
Take care Satarkar 👍
Khup chan dada next vlog lavkar yeude,👍👌👌👌👌
गढवाली लोक मेहनती , प्रामाणिक असतात. कष्टाचे जीवन आहे. त्यामुळे नवीन शिकलेल्या पिढीला शहरात रहायला आवडते.
Kiti sunder raste parisar, ghan dat aranya, kharach ekte asu tar bhiti vatate, photography khup chan.
खूप छान व्हिडिओ दादा नवीन लोकाशी बोलताना खूप छान वाटत 🥰😊
बोलण्यासाठी आता शब्दच भेटत नाही😍💓 IMDB rating 10/10 ❣ Classic Video
IMDB
@@tusharadsule6367 tyala bolayla shabdha bhetat nahi mhnun chuk zhali😅🤣
Adkhadla ahe 🙄
Thanks for Correction
@@LimitlessTraveller 😀😀😀 Sorry... Excitement mule laksh cha gela nahi.. Thanks for correction 😊👍
खूप छान दर्शन उत्तराखंड चे ..रिव्हर राफ्टिंग व कालचा विडिओ खूप च जबरदस्त ..keep it up ,take care👍👍
दादा खूप छान व्हिडिओ आहे 😘😘 एकदा लडाकला जा ❤️❤️
मी संपुर्ण माहिती आणि व्हिडीओ पहात आहे जिवन धन्यवाद
आजचा विडियो जबरदस्त, खतरनाक, मजेशीर होता. जंगलातलं दृश्य अप्रतिम वाटलं. आजच्या विडियोत तुम्ही खूप खूप मेहनत घेऊन, आमच्यासाठी एवढा धोका पत्करलात 🙏🙏🙏.प्लीज जरा बायको व तन्विशचा पण विचार करत जा. आणि सांभाळून भटकंती करत जा, हीच आमची तुम्हाला विनंती आहे🙏🙏🙏
Khup chan tujhyabarobar phirlyacha feel yetoi. Tujhya next videos chi vaat baght aste.😊keep going
superb short dada, as vatate ki sarv live ahe.
superb
Jevan dadacha vedio madhy ji energy asty tii kheternak.....😍😍😍
घाटामधून राईड करत असताना अस वाटत होत की मीच गाडी चालवतोय😄 जेव्वा जेव्हा टर्न येत होता तेव्हा तेव्हा मी आपोआप च मोबाईल टर्न करत होतो 😄 एकदम भारी अनुभव होता😍
mast vlog .. Tula firtana baghun amala sudha echha hote ahe
घाटातली वाट खूपच मस्त होती असेच चांगले चांगले सीन आम्हाला दाखवत रहा पुढील प्रवासासाठी तुला शुभेच्छा
Evdha sundar view JKV cha nazretun...kamalll😍😍😍
Tumchi bolnyachi sheily khup chhan ahe Take care urself
Jeevan, khup chan vlog zala.. Uttrakhand Series rocks...tuze vlogs baghitle ki me marathi aslyacha abhiman vatato...Nakki kadhi tari bhetu punyala.. Have safe travelling, enjoy travelling.. All the best👍
Tu pan jeevan beta Blog babavatana ekta jau nkos. God bless you. sarv Vedio chan asatat.🥰👌👍💕
नमस्ते जीवनदादा खुप मस्त व्हिडीओ आणि सुंदर निर्सग खतरनाक घाट वापरे त्यात तु एकटा आहे प्रवास करतो काळजी घे असेच व्हिडिओ बनवत रहा
Khupch mast hota video 😘😍😍🔥
Totally agree with your ‘देव संकल्पना ‘.
जीवन दादाचे videos फार भारी असतात. प्रत्येक वेळी नविन अनुभव. पण हे video Tab वर पाहण्यात मजा वेगळीच येते . मस्त Ep आहेत सर्व दादा
Jeevan Dada kas kay barechdivsanni
Kas kay bare ahe na
❤️❤️👍👍🙏🙏
Kasla bhari nature ahe raoo... 😍 mastt banlay vlog .😇👍👌
जबरदस्त hard work दादा .
Khup chan 3. Vela bagitala video dada
Punekar JVK khup majja Ali mala tujha vlog bgun love from Pune , Punekar cha Zenda direct Himalayat .woow
Dada ky chan feeling yetay series la...
Mala Dada barobar Collaboration karayche ahe Long tour sathi yetelya kalat.... JKV❤💗 From Kolhapur...
Kdkkk dada 🔥🔥🔥
तुला मजा येतेय दादा...पण आमचं काळीज धडधडायला लागलं होतं बघताना...pls take care of yourself... खूप मनापासून कौतुक तुझं...जिगरबाज आहे तू....
1 no. Video
Pls take care in travelling
💯💯 khatarnak as always 🔥 dada
Ek no. Vlog sundar 🔥🔥🔥🔥
जीवन दादा अस वाटत बुलेट वर माघे बसलेलो आहे...👌😍
मस्तच सोलो ride जीवन भावा😍🤗 keep it up
Khupch bhari jeevan dada tuzya vlog maddhun Purna uttarakhand bhagayala milale
एकच नंबर भावा 😎😎😎👌👌👌🚩💐🇮🇳💐💐
हा व्हिडिओ बघून मला ताम्हिणी घाटची आठवण आली,☺️☺️
मी तुझ्या मावशीच्या वयाची आहे. तुझे विडिओ thrilling असतात. पण स्वतःची काळजी घे.
All the Best! 👍👍
दादा काळजी घ्या...बाकी व्हिडीओ अप्रतिम👌👌👌👌💐💐
Khatarnak ani jabardast video
Love from Satara ❤️❤️ jkv family
नेहमी प्रमाणे अप्रतिम दादा
नमस्कार जिवन मि आपले video बघत असतो.आत्ता उत्तराखंडचे video खुपच सुंदर आहेत, मिपन uttarakhand ला 7/8 वेळेस गेलेलो आहे त्या सवॆ आठवणी आपल्या video मुळे ताज्या झाल्या .# आपणास माझे एक सांगने आहे की आपण uttarakhand मध्ये प्रवास सुरू करताना सकाळी लवकरात लवकर सुरू करावा कारण तेथे दुपारी 3/4 नंतर हवामान बदलते पाऊस, वारा,land slide होण्याचे जास्त प्रमाण असते. स्वत:चीन काळजी घ्यावी.
Jeevan Dada Tu jam Maja karat aahe mala Hi As Vatat aahe ki Ya Thikani Firayla Jayla Pahije
Nice Video
Dada khup msth videos hota
मस्त आहे 🙏🚩🚩
जीवन भाई ep.13 ची वाट बघतोय.
Always very graceful episode on this and very brave adventurous you rider on have a inspired some body to himself and very mostly to greatest blogger and very nice cinematic views and very well to enjoy your journey so keep it up Jeevan dada.....
ruclips.net/video/zue4_VWMAYg/видео.html
छत्रपति शिवाजी महाराज सबका भला करे ❤️
Wow mast uttarakhand baghun khupch chan vatla
Real time video (without much edit) chhan vatat ahe...
मस्त video...👌take care
Apratim video and quality
💕👌Nice DADA ek number 💕
Nice drive through ghat section... Take care... 😀
Nice video 👏 Love from Bangalore
Great vlog man. Love and regards from Garhwal 😀😍
Masta aavdla vlog mitra
Next level dada 👌👌👌
Mast dada enjoy kara ani asach travel kart raha
तब्येत ची काळजी घे. Video khup chan aahe T.c
God bless you in your journey 🙏🙏 be careful dada khup chan vlog
Dada mala dji cha drone gheycha aahe konta gheu maje buget 5lakh rupaye aahe
आऊली auli स्वित्झर्लंड पेक्षा सुंदर आहे.जवळच आहे.
Nice vlog 👌 👍 😊
Killer background music 😍
It's amazing placess.....🥰
U r grt...nice vdeos....dared...active...n impressive Bro....Hatts of you
dada mast khup chan roj tula baghayla bar vatate
Mast video dada always ❤😍🔥👏👏👍