पारधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा या दोन अनिस्ट ओळी सुधीर फडके यांनी जगभर पसरविल्या त्या मुळे अखिल मानव जातीचे अतोनात नुकसानं झाले आहे. सद्गुरू श्री वामनराव पैें. संदर्भ ग्रंथ .सुखी जीवनाचे पंचशील.
तुकाराम साहेब, मला आपल्या भावना समजल्या 😊🙏 परंतु हा विचार सुधीर फडके किंवा माडगूळकर ह्यांचा नसून बहुतांना तो पटला आहे असे दिसते. नाहीतर जगभर का बरा पसरला असता?? आपण हे गाणे ऐकल्या बद्दल आपले खूप खूप आभार. श्री राम 😊🙏
माडगूळकर हे आध्यात्मिक कवी आहेत .आणि यातून दुःख सहन करण्याची शक्ती नक्कीच वाढते .आपल्या संतांनी सुद्धा हेच विचार मांडले आहेत .तूच आहेस तूझा शिल्पकार हे संतांच्या साहित्यात कुठेही सापडत नाही .तसेच संतांनी कर्म व प्रयत्न याचे समर्थनच केले आहे .ज्यांनी आध्यात्मिक ग्रंथ तेही संतांचेच वाचले आहेत त्यांना हे विचार मान्य आहेत .नास्तिकांना हे विचार पटत नसतील .
अतिशय मर्मग्राही आणि मनातला चटका लावणारं हे रामायणातील गीत. प्रत्येकालाच जीवनात अनुकरणीय आहे..पण या काळात कोण विचार करतोय. मी आणि माझे नी जीवन ग्रासले आहे. असो.कालाय तस्मात नमः.धन्यवाद
दैवजात दु:खे भरता दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माय कैकयी ना दोषी नव्हे दोषि तात राज्य त्याग कानन यात्रा ,सर्व कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा अंत उन्नतीचा पतनी होई या जगांत सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जिवासवे जन्मे मृत्यु जोड़ जन्मजात दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत काय शोक करिसी वेडया स्वप्निच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनांत अतर्क्य ना झाले कांही जरी अकस्मात मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरा मरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ? दु :खमुक्त जगला कारे कुणी जीवनांत वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ क्षणिक तेवी आहे बाळा ,मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आंसू ढाळु आता पूस लोचनांस नको आंसू ढाळु आता पूस लोचनांस तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येत हो तू राजा ,रंक मी वणींचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ मुकुट कवच धारण करि कां वेष तापसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनांत प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत मान वाढवी तू लोकी अयोध्या पुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा
अप्रतिम! ह्या पेक्षा अधिक शब्द माझ्यापाशी नाहीत. मला गाण्याचे, गायनाचे शास्त्र समजत नाही पण आपले गाणे थेट हृदयाला जाऊन भिडले. माझ्या सारख्या सामान्य मनुष्याला आणखी काय हवे. गाणं ऐकण्यातून समाधीकडे म्हणजे काय ते अनुभवले.
आपला हा अभिप्राय ऐकून धान्य झालो मी. हे सगळे श्रेय त्या श्री रामाला, माडगूळकर ह्यांना आणि बाबूजींनी 😊🙏🙏❤️❤️ मी केवळ मध्यम आहे असं समजा कृपया 😊🙏खूप खूप धन्यवाद
गीत छान आहे. त्याची गाण्याची चालही सुंदर आहे. जीवनाचा परामर्श अतिशय सुरेख पणे रेखांटन आहे. धन्यवाद
@@anildeshpande17 अगदी खरं बोललात सर. ही कलाकृती अजरामर आहे 😊🙏
खूपच छान गीत सारखे ऐकावेसे वाटते धन्यवाद बाबुजी
सुंदर मस्तच.
मनपूर्वक आभार 😊🙏
खुप सुंदर आवाज ऐकून मन भाराऊन गेले.
शाम कुलकर्णी,
आहिल्यानगर.
खूप छान वाटले ऐकायला माझे आवडते आहे हे गाणे
धन्यवाद ज्योती ताई 😊🙏
❤ श्री राम जय राम जय जय जय ❤ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय ❤🌼🪔🌹🌷💐🙏🌺🎉
धन्यवाद 😊🙏 || श्री राम ||
Jay shree Ram
@@sharadjoshi2635 जय श्रीराम 😊🙏
Very impressive and motivational
Congratulation..
@@sahebraokadam2114 saheb, thank you so much 😊🙏🏽
फारच छान गाईले धन्यवाद
@@rajendrapalande2706 साहेब, खूप खूप धन्यवाद 😊🙏🏽
Giat Chan khup sundir Aawaj Ahe👌❤️🌹🙏
@@ravindrachaudhari3482 sir, khup khup abhar 😊🙏🏽🙏🏽
फारच छान गायलाय. बाबूजींची आठवण झाली.❤
Eleven 0:08
मनापासून धन्यवाद 😊🙏
अतीशय सुंदर गायलात, मन भरून आलं.
खूप बरं वाटलं! मनापासून धन्यवाद 😊🙏
खूप छान अप्रतिम आवाज
धन्यवाद कांचन ताई 😊🙏
अप्रतिम गीतकार व संगीतकार
छान सुरेल आवाज आणि गीत ही छान
मनपूर्वक आभार 😊🙏
जय श्री राम वा खूपच सुंदर
धन्यवाद 😊🙏
खुप सुंदर बाबुजींची आठवण झाली छान खुप खुप शुभेच्छा
मनपूर्वक आभार 😊🙏
अप्रतिम.अतिशय सुंदर आवाजात गायिले आहे.ऐकून बाबुजींची आठवण झाली.अशीही रामायणातील सगळी गाणी खूप सुंदर आहेत किती ही वेळा ऐकली तरी समाधान नाही होत
हे अगदी खरं आहे! गीत रामायण अजरामर आहे ❤️🙏 माझा प्रयत्न आवडला हे ऐकून खूप छान वाटले! खूप खूप धन्यवाद प्रतिभा मॅडम 😊🙏
मन लावून गायिले की कोणतेही गाणे चांगले च वाटते
@@pratibhakulkarni5154 धन्यवाद 😊🙏
श्री. गिरीशजी भिसेसर
आपला आवाज अतितोत्तम आहे.
माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा ।
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ॥
धन्यवाद ॥
खूप खूप आभार sir 😊🙏🙏 श्री राम 😊💐🙏
अतिशय सुंदर आवाजात गायिले आहे.बाबुजींची आठवण झाली
खुप छानगायले आहे!!
मनपूर्वक आभार 😊🙏
Ati sudar
मनपूर्वक आभार 😊🙏
अप्रतीम
धन्यवाद 😊
वा. फारच छान
आभारी आहे प्रज्ञा मॅडम 😊🙏
पारधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा
या दोन अनिस्ट ओळी सुधीर फडके यांनी जगभर पसरविल्या त्या मुळे अखिल मानव जातीचे अतोनात नुकसानं झाले आहे.
सद्गुरू श्री वामनराव पैें.
संदर्भ ग्रंथ .सुखी जीवनाचे पंचशील.
तुकाराम साहेब, मला आपल्या भावना समजल्या 😊🙏 परंतु हा विचार सुधीर फडके किंवा माडगूळकर ह्यांचा नसून बहुतांना तो पटला आहे असे दिसते. नाहीतर जगभर का बरा पसरला असता??
आपण हे गाणे ऐकल्या बद्दल आपले खूप खूप आभार. श्री राम 😊🙏
माडगूळकर हे आध्यात्मिक कवी आहेत .आणि यातून दुःख सहन करण्याची शक्ती नक्कीच वाढते .आपल्या संतांनी सुद्धा हेच विचार मांडले आहेत .तूच आहेस तूझा शिल्पकार हे संतांच्या साहित्यात कुठेही सापडत नाही .तसेच संतांनी कर्म व प्रयत्न याचे समर्थनच केले आहे .ज्यांनी आध्यात्मिक ग्रंथ तेही संतांचेच वाचले आहेत त्यांना हे विचार मान्य आहेत .नास्तिकांना हे विचार पटत नसतील .
Very. Nice. Happy
@@divakarkulkarni7365 thank you Divakar sir 😊👍🙏
खुप ह्रदयसपरशी ! 🌹🙏🌹
खूप धन्यवाद 😊🙏
आपल्या कङून अशीच सेवा घङो ऊदंङ आयूश्य लाभो
मनपूर्वक आभार 😊🙏
Koopa sundara
धन्यवाद 😊🙏
🌹🌹🌹 .
Beautiful Lyrics , Best Singer Well Composed Unforgettable Old Melody Song !!
👌👌👌 🤗🤗🤗 💎💎💎
Qqq
True that! मनपूर्वक आभार 😊🙏
सुरेल आणि गोड आवाज. अप्रतीम सादरीकरण.
खूप खूप धन्यवाद पाटील साहेब 😊🙏
खूपच छान आवाज धन्यवाद
मनपूर्वक आभार 😊🙏
अप्रतिम... अतिशय सुंदर गायिलात.बाबुजींची आठवण झाली.. छान
मनापासून धन्यवाद 😊🙏🏽❤️
😢😮😊
वा ऊत्तम
@@jayakulkarni3474 ताई, आभारी आहे 😊🙏🏽
जय श्री राम
गीत अजरामर
खरंच! जय श्री राम 😊🙏
श्रीयुत. ग. दि. माडगूळकर लिखित व श्रीयुत सुधीर फडके यांनी गायलेले गीत रामायण हे काव्य अजरामर आहे.
हे माझ्या आवडीचे काव्य आहे.
अप्रतिम कलाकृती आहे 😊🙏
छान गायले आहे
धन्यवाद 😊🙏
Apratim
Thank you 😊
Kupch chaan Aawaaz
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर आवाज श्री.सुधीर फडके यांच्या सारखा धन्यवाद
खूप धन्यवाद अशोकजी 😊🙏
Apratim Awaz , god bless you 🙏 💐👏👍
खूप खूप धन्यवाद महेश सर 😊🙏
या अजरामर गाण्या ला इतका मोठा कालावधी लोटला आहे तरी आज पण ऐकल्यावर डोळे भरून येतात.गाण्या चे शब्द अतिशय सुंदर आहे. 😊👌👏
खरं आहे 😊🙏
1000petcet carect Sir 🌹🙏🏻Dattaram Anant Barve Goa Vilege Honda Sanklim 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
भावपूर्ण शब्दं आणि गायकी आणि गाण्यात आणि आपल्या हृदयात राम असलं की अशी अनुभूती येतेच ❤️😊🙏
Sundar aawaj chan
Thank you 😊🙏
Thank you 😊🙏
Jai bajarang. Bali. Ki. Jai. Ho
🙏🏽🙏🏽
गदिमांना वंदन
शतशः वंदन ग दी मांना 🤗🙏🌹
अतिशय मर्मग्राही आणि मनातला चटका लावणारं हे रामायणातील गीत. प्रत्येकालाच जीवनात अनुकरणीय आहे..पण या काळात कोण विचार करतोय. मी आणि माझे नी जीवन ग्रासले आहे. असो.कालाय तस्मात नमः.धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏽
पण रामाच्या आयुष्यात इतके दुख्ख असून देखिल ते आशावादी वाटतात. आपणही तसेच राहायला हवे असे मला वाटते 🙏🏽😊❤️
माझ्या आवडीच हे गाण
न्याय,निती,धर्म,कर्तव्य ,पुरुषार्थ ,सर्व काही या गीतात आहे.
❤😊 namaskar 🌹🌹🙏
अगदी खरं आहे!! अप्रतिम कलाकृती आहे
Very. Good. Singing
आभारी आहे अनिल जी 😊🙏
अतीशय सुंदर मला वाटलं बाबूजी गात आहेत.
मनपूर्वक आभार 😊🙏
Khup chan
धन्यवाद 😊🙏
प्रत्येकाला आयुष्यात दु: ख भोगावे लागते
Parat parat aaikava asaaa❤
मनपूर्वक आभार 😊🙏
अवर्णनीय, अप्रतिम काव्यातील शब्दांनाही शब्द अपूरे पडतात, भावनात्मक काव्य गायनाला व गायकाला सादर प्रणाम !!
Kharach 😊❤️🙏🏽
Babujinchi gani mala farch avadtat. Taripan tumhi farach chaan gailat .thank you
धन्यवाद सुप्रिया ताई 😊🙏
Sunder satya
मस्तच
खूप छान गायले आहे... आपला आवाज अप्रतिम आहे...
असेच गात रहा.. अनेक शुभेच्छा
मनपूर्वक आभार 😊🙏
Fine . May Lord give both of U and Ur staff every thing that I wish.
Jai shree Ram ❤
|| जय श्री राम ||
दैवजात दु:खे भरता
दैवजात दु:खे भरता
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
माय कैकयी ना दोषी नव्हे दोषि तात
राज्य त्याग कानन यात्रा ,सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
अंत उन्नतीचा पतनी होई या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत
वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
जिवासवे जन्मे मृत्यु जोड़ जन्मजात
दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेडया स्वप्निच्या फळांचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
तात स्वर्गवासी झाले बंधू ये वनांत
अतर्क्य ना झाले कांही जरी अकस्मात
मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
जरा मरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दु :खमुक्त जगला कारे कुणी जीवनांत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयांचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ
क्षणिक तेवी आहे बाळा ,मेळ माणसांचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
नको आंसू ढाळु आता पूस लोचनांस
नको आंसू ढाळु आता पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येत हो तू राजा ,रंक मी वणींचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ
मुकुट कवच धारण करि कां वेष तापसाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार
संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार
अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार,
सत्य हे त्रिवार, सत्य हे त्रिवार
तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तू लोकी अयोध्या पुरीचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा
Khup sunder Gayle barech varshani eikal
खूप खूप आभार आपले 😊🙏
अजरामर आवाज आणि अजरामर गाणे.
खरंच अजरामर कलाकृती आहे ❤️🙏 खूप आभार
अप्रतिम 🔊आवाज पुढे सुरू ठेवा आशिर्वाद👋 शुभेच्छा जय श्रीराम
खूप आभार 😊❤️🙏 प्रयत्न चालू ठेवीन नक्की 👍
Bhise Guruji. मस्त च
All. Ways. Best Luck
PL.repate song once again
डोळ्या तून पाणी आले
अतिशय. सुंदर
अभिप्राय दिल्या बद्दल खूप धन्यवाद तुम्हाला 🤗🙏🌹 ही रचनाच इतकी उत्कट आहे 👍👍
सर्व जीवनाचा खरा अर्थ समजावुन सांगितला आहे.सर्व जन ऐकतात व विसरुन जातात.पुन्हा तेच तेच .......
खरं आहे! ग दी मा आणि बाबूजी ग्रेट आहेत 😊🙏❤️
अति सुंदर गायले , जय हरी माऊली , अतिशय सुंदर आवाज
आपले मनापासून आभार साहेब 😊🙏🌹🤗
अतिशय सुंदर गायन !!!
मन अगदी सद्गतीत होते.🙏
मनपूर्वक धन्यवाद 😊🙏🙏
खूपच सुंदर गायले.
मनपूर्वक आभार 😊🙏
अप्रतिम गीतकार व संगीतकार 🌹🙏
खरंच 😊🙏🏽
बाबूजींची आठवण येईल असे गायले आहे उत्तम
भरून पावलं मला विजय सर 😊😊🙏🙏धन्यवाद
फारच छान गायीले
मनपूर्वक आभार 😊🙏
अप्रतिम! ह्या पेक्षा अधिक शब्द माझ्यापाशी नाहीत. मला गाण्याचे, गायनाचे शास्त्र समजत नाही पण आपले गाणे थेट हृदयाला जाऊन भिडले. माझ्या सारख्या सामान्य मनुष्याला आणखी काय हवे. गाणं ऐकण्यातून समाधीकडे म्हणजे काय ते अनुभवले.
आपला हा अभिप्राय ऐकून धान्य झालो मी. हे सगळे श्रेय त्या श्री रामाला, माडगूळकर ह्यांना आणि बाबूजींनी 😊🙏🙏❤️❤️ मी केवळ मध्यम आहे असं समजा कृपया 😊🙏खूप खूप धन्यवाद
SUNDAR
छान आणि सुंदर
धन्यवाद श्याम सर 😊🙏
Super
Thank you 😊
अप्रतिम गायिले,खूप सुंदर
खुप सुंदर गायले आहे. बाबूजींच्या सुरांची आठवण झाली.
खूप खूप धन्यवाद 😊❤️🙏 आणि बाबूजींनी 😊🙏💐
Babuji paste palate he swar kanat yeku Yete ni jag yete
😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅
@@sunitasuryawanshi3017za po
@@GirishBhise q t5 w
खुपचछान जयभगवानबाबा
मनपूर्वक आभार 😊🙏
Rama Rama Rama Jay sriram
अतिशय सुरेख मनाला स्पर्शून जाते गीत
हो खरं आहे. खूप धन्यवाद 😊🙏
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
मला बाबुजींनी आता प्रकर्षाने आठवण झाली डोळे पाणावले गीत ऐकून
@@ashokmarathe6745 साहेब, हे गीतच असे आहे की थेट हृदयाला भिडते ❤️❤️ धन्यवाद आपण हे गाणे मनापासून ऐकल्या बद्दल 😊🙏🏽
Chan
@@aartipadave6190 tai, dhanyawad 😊🙏🏽
Nicely sung
धन्यवाद सर 😊🙏
छान
धन्यवाद 😊🙏
अप्रतिम. अभिनंदन
मनपूर्वक आभार 😊🙏
Chan sunder excellent.
खूप खूप आभार जकातदार साहेब 😊🙏
nice sir
आभारी आहे 😊👍
Prtek kadve and Pic. Khup masst 💕👍🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
फार फार सुंदर, फार दिवसांनी ऐकले
जय श्री राम
जय श्रीराम 🙏🌹
सत्य परिस्थिती नमस्कार👋
रामायण चिरकाल आहे ❤️😊🙏
जय श्रीराम 🙏🌹
असे च गात रहा बाबुजींनीची आठवण झाली अतिशय सुंदर आ्वाज
वाह वाह बाबूजी 🙏😊❤️ खूप धन्यवाद आपले 😊❤️🙏
आधी होते मी पणती घरा😮
JIVANA CHI KITI SATYTA
सुंदर मांडणी, हृदयस्पर्शी .
खूप खूप धन्यवाद 😊🙏
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा 🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद 😊🙏
God is Great, Belive on God, do Good, think good, Believe on True KARMA🦋🇮🇳🦋🦋🦋🌾🌠🌠🌴🌊🌊🌊🌊🌊🌊🌟🌻🏹🏹🏹🏹🏹
खरोखरच फार सुंदर रित्या सादर केले आहे
मनःपूर्वक अभिनंदन
खूप आभार आपले 😊🙏🤗आपल्याला आवडलं हे ऐकून छान वाटले
Neena chirputkar khoopch sundar gaile aahe babujeenche आठवण yete.
खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏