Delicious platter | सोप्या आणि पारंपरिक पद्धतीनें करा मेथीचा चटपटीत पदार्थ | marathi recipe Gavran

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • मेथी टोकून ३ आठवड झाल्यात अजून आठवडाभर जर मेथी ठेवली तर मेथी ला फुलकळी यायला लागलं म्हणून आज गाडी माणसं घेऊन मेथी काढायचं ठरवलं , त्तरीपण २००-२५० पेंद्या मेथी निघाली गावचा चा आठवडी बाजार ऐतवारी आणि बेस्तरवारी असतो , बेस्तरवार पेक्ष्या ऐतवारीलय लय मोटा बाजार आजूबाजूच्या गावातला सगळा भाजीपाला ऐतवार ला तुम्हाला गावच्या बाजारात बघायला मिळणार ,पण बाजारात मेथी ला दर कुठला १० ला १ नायतर १५ ला २ पेंद्या विकायला लागतात ,अचानक आजी ला काय वाटलं कुणास ठाऊक म्हणाली पूर्ण थंडीत कधी थंडी पडली नाय आता ४ दिवस झालं हवेत जरा गारवा जाणवायला लागलाय आणि रानात मेथी पण उपडायला आल्या तर आज मेथी च्या वड्या करूया , तर पाव्हणं आजी आणि काकूंनी आतुर घालून जुन्या पद्धतीनं मेथी च्या वड्या कश्या केल्या ते बघूया . धन्यवाद
    #gavranekkharichav #villagecooking #villagefood
    乡村烹饪 cuisine de village गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken
    마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning
    ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa கிராம ச乡村烹饪 cuisine de village
    गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken 마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila
    ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa
    கிராம சமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na
    wsi köy pişirme làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa
    coctioneமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na wsi köy pişirme
    làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa coctione
    follow us on facebook page - / gavranekkharichav

Комментарии • 799

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  4 года назад +43

    Watch all videos - playlist
    ruclips.net/video/DfW96uR_R34/видео.html
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav

  • @scenicdiary0
    @scenicdiary0 4 года назад +22

    तुमचा व्हिडीओ बघितला की वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखे वाटते. खूपच छान.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +1

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 2 года назад +3

    सगळे नैसर्गिक जिन्नस, त्यात केळीची पाने , वाह, खूप छान, खूपच छान पद्धतीने आजी आणि आई तुम्ही दाखवता......👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 3 года назад +1

    मी लयभाग्वान आहे. ही जीवनपद्धत मला लहानपणी जगायला मिळाली आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sampadatembe2421
    @sampadatembe2421 4 года назад +7

    तुम्हा दोंघिन चे खूप आभार किती नशीबवान आहात आणि श्रीमंत देखील निसर्गाचं प्रेम वरदान असच लाभो तुम्हाला आणि तुमचं प्रेम आजी असच आम्हाला मिळो तुमच्या बोलण्यातून आणि तुमच्या पदार्थातून🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @amarjyotijawale6302
    @amarjyotijawale6302 9 месяцев назад +1

    पांढरा मुक्याची मेथी खूप सुंदर❤❤❤❤❤तुमची शेती खूप सुंदर आहे ...आणि तुमची शेती बघून मला अस वाटत मझ्या कडे पण शेती असावी ...खरच खूप नशीबवान आहात तुम्ही ❤❤❤❤

  • @rupalipatil5300
    @rupalipatil5300 4 года назад +2

    Khup chaan Shet,chaan taji methichi bhaji,ruchkar methichi vadi,wa 😋😋👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @anuradhathorat1310
    @anuradhathorat1310 4 года назад +51

    जगातील सर्वात श्रीमंत आहात तुम्ही

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

    • @Saiteja12345-a
      @Saiteja12345-a 4 года назад

      ruclips.net/video/zMgYxFZTO18/видео.html

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 3 года назад

      ruclips.net/video/U3a0KU4avIY/видео.html

  • @anujagavankar564
    @anujagavankar564 4 года назад +14

    आजी तुम्ही बाळांनो बोलला की डोळे भरून येतात किती आपले पणा वाटतो आजी धन्यवाद 🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

    • @Saiteja12345-a
      @Saiteja12345-a 4 года назад

      ruclips.net/video/zMgYxFZTO18/видео.html

  • @snehalatar.2339
    @snehalatar.2339 2 года назад

    किती छान वाटते शेत बघायला मस्तच ताजे व शुध्द

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @devyanigade4581
    @devyanigade4581 4 года назад +2

    खूप छान. रानातलं वातावरण मस्त वाटते. तुमचे व्हिडिओ खूप आवडतात पहायला आणि एक आपुलकी ही वाटते.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @sangeetasule9718
    @sangeetasule9718 Год назад

    खुब छान आहेत काकु आणि आंजी लय गोड सोभावा ची आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @manjutamboli4137
    @manjutamboli4137 4 года назад +1

    खरंच ... अप्रतिम रेसिपी आहे ... आणि वड्या बनवण्याची पद्धत अगदीं गावरान आहे ... तोंडाला पाणी सुटले ... आणि खरंच सर्व जन म्हणत असल्या प्रमाणे तूम्ही जगातले सर्वात श्रीमंत आहात की तुम्हाला एवढ्या नैसर्गिक वातावरणात रहायला मिळते 😊🤗👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 4 года назад +4

    आजी अशी ताजी मेथी बघून मन भरून आल आम्हाला नाही मिळत अशी ताजी भाजी वडया एकच नंबर ताई

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @anujamangaonkar4813
    @anujamangaonkar4813 3 года назад +2

    Aajichi receipe farach Chan👌👌
    Prathamach bhagitli

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @aparnakhoptikar1113
    @aparnakhoptikar1113 4 года назад +5

    खूपच छान रेसिपी, त्या ही पेक्षा छान आज्जी आणि ताई 😋😘😘👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @snehaljoshi4631
    @snehaljoshi4631 3 года назад +1

    तुमचं शेत काय मस्त आहे हो. कीती मेहनत घेताय तुम्ही. वा धरती मातेला प्रेमाने बघितलं तर केवढं सोनं देते ती.
    छान छान. तुमचे पदार्थ ही खुपच सुंदर असतात. चविष्ट व पौष्टिक.
    अप्रतिम.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mangalakakad108
    @mangalakakad108 8 месяцев назад

    खुप खुप छान वडी आहे आजी तोंडाला पाणी आले

  • @shailalande4150
    @shailalande4150 3 года назад

    खूपच छान मेथीच्या वड्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @colourful12300
    @colourful12300 4 года назад +2

    खुप खुप कष्ट करून आज्जी आणि काकू चविष्ट पदार्थ करून दाखवतात खूप खूप धन्यवाद 🙏😍😍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @pratikshawaghmare5022
    @pratikshawaghmare5022 2 года назад

    खूप च छान छान रेसिपी आहेत.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @snehalnarkhede4551
    @snehalnarkhede4551 3 года назад +1

    अस्सल गावरान आणि healthy रेसिपी दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. अगदी शेतात आल्या सारखं वाटलं, खूप छान अशाच गावरान आणि दुर्मिळ होत चाललेल्या रेसिपी दाखवत जा. आजी आणि काकू ना 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @rekhadandge605
    @rekhadandge605 3 года назад

    कोल्हापूरच्या आजींचा व्हिडिओ म्हणून आवर्जून पाहिला.
    किती साध्या पण चवीष्ट रेसिपीज आहेत, आणि आजी आणि त्यांची मुलगी किती मनापासून पदार्थ तयार करतायत. खूप छान वाटले. धन्यवाद आणि शुभेच्छा!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @arvindnikam6487
    @arvindnikam6487 2 года назад

    किती सुंदर शेती आहे तुमची

  • @deeplaxmipawar3100
    @deeplaxmipawar3100 4 года назад +77

    जसा पदार्थ छान आहे, तसेच आजीचे बोलणे आपलेस वाटतं. बाळानो कसे आहेत? असे म्हणलावर सर्व त्रास नाहीं सा होतो

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +6

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

    • @nargisamirani657
      @nargisamirani657 3 года назад +3

      .

    • @diptipethe4964
      @diptipethe4964 3 года назад +1

      अगदी बरोबर

    • @kshitijkedari4751
      @kshitijkedari4751 3 года назад

      Ho kharch

  • @varshakore8932
    @varshakore8932 Год назад

    खूपच मन लाऊन केलेली रिसिपेस असतात .. खूपच छान
    ❤ love you both

  • @rohinikakade3125
    @rohinikakade3125 2 года назад +1

    Vadya khupach chavdar zalya.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @patilbharat1805
    @patilbharat1805 3 года назад +1

    khup chhan aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Art_Book23
    @Art_Book23 3 года назад

    आजीच्या हाताला उत्तम चव आणि बोलण्यातून आपुलकी या दोन्ही गोष्टींमुळे खुप आपल्याश्या वाटतात आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @akshtakulkarni4086
    @akshtakulkarni4086 2 года назад

    Wow! Ekdam mastach... Aaji..

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 4 года назад +1

    आजी वाटण स्वतः करते🙏 सोन्यासारखी जमीन त्यातुन येणारे अंकुर तुम्ही खरंच नशीबवान .we are thankful to all the farmers really 🙏

    • @sunitasawant2116
      @sunitasawant2116 3 года назад

      ruclips.net/video/U3a0KU4avIY/видео.html

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mr.xthekiller2575
    @mr.xthekiller2575 4 года назад +4

    शेतीची कामे करून रेसिपि चे व्हिडीओ पण टाकतात, 😘 फार कष्टाळू आहेत. काकू, आज्जी तुम्ही

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @M10__LOVER791
    @M10__LOVER791 3 года назад +2

    Aaji khup chan vadya ani kothibhir wadi pan khup chan mala khup aavadale mi karun baghen aaji tumhi ani kaku chan bolta chan vat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @gharsansardmart7497
    @gharsansardmart7497 3 года назад +1

    आजीच्या recipe भारीच असतात...पण अजीची चूल पण खूप मस्त आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

  • @AnanyaSakhare
    @AnanyaSakhare 4 года назад +1

    येवढी भाजी wowwwww😃maan तृप्त झाले

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

    • @Saiteja12345-a
      @Saiteja12345-a 4 года назад

      ruclips.net/video/zMgYxFZTO18/видео.html

  • @lalithasubramanian8455
    @lalithasubramanian8455 Год назад

    Changli ahe

  • @vaishnavigurav5668
    @vaishnavigurav5668 3 года назад

    खूपच मस्त छान वडी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vijaythorat8823
    @vijaythorat8823 4 года назад +3

    आजींचा आवाज खूपच छान आहे ,व मेथीच्या वड्या सुद्धा खूप चविष्ट झाल्या असणार ,गावरान तडका ,खूप मस्त

    • @ratnaskitchen8828
      @ratnaskitchen8828 2 года назад

      झकास एकदम सुपर धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @varshachame8601
    @varshachame8601 4 года назад +2

    खूप खूप स्वादिष्ट रेसिपी आजी,...👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      क मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @kavitadsouza7866
    @kavitadsouza7866 4 года назад +2

    Khup Chan Tai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @sonalpatil7794
    @sonalpatil7794 3 года назад +3

    👌👌👌ekdam bestach👍👍😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dr.sandeepshinde9093
    @dr.sandeepshinde9093 3 года назад +1

    तुमचे video खूप छान असतात, सासू सुनेचं नातं किती सुंदर जपलं आहे तुम्ही ...👌👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 3 года назад

    Masta banavli methichi wadi tumhi Ani aajine

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sindhuramekar4927
    @sindhuramekar4927 4 года назад +1

    Khupch chan aaji khup khup charansparsh aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @reshmagaikwad928
    @reshmagaikwad928 4 года назад +2

    खुपच खमंग मेथीच्या वड्या😋😋👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @CPallarirane
    @CPallarirane Год назад

    खरंच खूप छान आहे ....तुमचं शेतातल आम्हला असे डायरेक्ट शेतातल्या भाज्या मिळतील का घरपोच...शुद्ध ऑरगॅनिक

  • @rohinikakade3125
    @rohinikakade3125 2 года назад +1

    Khup chan.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @preetimhalsekar9031
    @preetimhalsekar9031 3 года назад

    आजी, तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण आली, ती म्हणायची कष्टकर पोटभर धन्यवाद तुमचे पदार्थ खुप छान आहेत असेच पदार्थ तुम्ही आणी ताई आमच्या पर्यन्त आणाता💐

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shankargurav675
    @shankargurav675 3 года назад

    कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यात एक गोड पदार्थ करतात त्याच नांव आहे "आचानक " व पाहुणे अचानक आल्यानंतर करतात तो कसा करतात हे आजीनी किंवा ज्याना माहीत आहे त्याने रेसिपी दाखविले तर फारच छान तो बनावयाचा साचा घरी आहे .रेसिपि नाही आजीचे आताच आभार मानतो .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद , ho dada lavkarch dakhvu

  • @s.d.kahaleykahaley774
    @s.d.kahaleykahaley774 2 года назад

    खुप छान मेथीची वडी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 4 года назад +6

    Aprtim recipe
    हे फक्त गावा कडेच जमेल ,
    ताजी भाजी ,करणारे हात सुगरण
    खूप आवडली मेथीची वडी,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @strongashutosh6702
    @strongashutosh6702 4 года назад +1

    Kharevh tumhi khup buagyawaan aahat . Nisagarchya sanidhyat aayushya jagat aahat .. magchya janmat Kahi tari punya kele asel .. aadhi sopi rahnimaan ani asssal ruchikar jevan.. ek no. ..jabardast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @swatibansude2142
    @swatibansude2142 3 года назад

    सर्व काही इको फ्रेंडली 👌☝️👍🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @padmakarkatkar6845
    @padmakarkatkar6845 3 года назад

    Aaji pharch chhan methi wading

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shilparai5477
    @shilparai5477 3 года назад

    Ek number

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 4 года назад +1

    Khupch chan zalya aaji vadya

  • @vidyadharsirmokadam5433
    @vidyadharsirmokadam5433 4 года назад +1

    मेथीची ही रेसिपी आजींनी भारी केली .माहीत नव्हती रेसिपी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @jahidamujawar1455
    @jahidamujawar1455 3 года назад +1

    Lakdachi tagari bagun chan vatle👌👌kuthe milte please sanga

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kaverigaikwad2932
    @kaverigaikwad2932 3 года назад

    Khup chaan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @NICRON1508
    @NICRON1508 2 года назад

    तुमच्या रेसिपी छान असतात आणि मला आवडतात ऐक गावाकडची आठवण येते आणि आजी पण छान बोलतात आमची आजी पण गावी गेल्यावर असे वेगवेगळे पदार्थ बनवत असायची आजीला पाहिल की अस वाटत आपलीच आजी आहे आणि काकू तुम्ही पण छान आहात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 4 года назад +3

    मेथी न खाणारे पण हा चविष्ट वडीचा पदार्थ बनवून आवडीने खातील...खूप मस्त वडी..👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

    • @Saiteja12345-a
      @Saiteja12345-a 4 года назад

      ruclips.net/video/zMgYxFZTO18/видео.html

  • @dattubhujbal6701
    @dattubhujbal6701 4 года назад

    1ch no. receipe khup chan vadya

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @sugandhamarathe1345
    @sugandhamarathe1345 3 года назад +1

    Aaji pn chan kam kartat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal2461 3 года назад

    मैं भी बनाती हूँ। इसे हम लोग मेथी की मुठिया बोलते हैं। बहुत स्वादिष्ट लगते हैं। आजी और मौसी आप लोग बहुत ही अच्छी रैसिपी बताते हो। धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад +1

      Thank you so much for such wonderful comments
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @seemaagrawal2461
      @seemaagrawal2461 3 года назад

      Thank u bhai 🇮🇳👍👍😊😊

  • @jyotipandhare1118
    @jyotipandhare1118 4 года назад +4

    Kharach gavran ek khari chaw....... Perfect 💯👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

    • @Saiteja12345-a
      @Saiteja12345-a 4 года назад

      ruclips.net/video/zMgYxFZTO18/видео.html

  • @gayatripawar4357
    @gayatripawar4357 3 года назад +1

    अप्रतिम... काकू आणि आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini 4 года назад

    अहाहा किती छान पाककृती आणि शेत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +1

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

    • @Saiteja12345-a
      @Saiteja12345-a 4 года назад

      ruclips.net/video/zMgYxFZTO18/видео.html

  • @sonalpatil7794
    @sonalpatil7794 4 года назад +2

    व्वा मस्त 😋😋😋👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @latanirmale9362
    @latanirmale9362 3 года назад

    Aji mast 1no rescip 😄😄😄😄😄💕😋😜👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @latavandekar2568
    @latavandekar2568 4 года назад +1

    मस्त एक नंबर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @jyotsnasawant8669
    @jyotsnasawant8669 3 года назад +1

    मी हल्ली च तुमच्या रेसिपी बघते खूपच सुंदर असतात आजीला बघून आमच्या आईची आठवण झाली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

  • @sameerbankar6021
    @sameerbankar6021 Год назад +1

    खुप छान काकु

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Год назад

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @Aartirdokar
    @Aartirdokar 4 года назад +1

    अप्रतिम रेसिपी. तुम्ही दोघी खुप कष्टाळू आणि सुगरण आहात. 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +1

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @savitapardeshi6291
    @savitapardeshi6291 3 года назад +1

    Aaji tumchi sheati khupch sundar

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @priyankakhillare3461
    @priyankakhillare3461 4 года назад

    आजचे व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि रेसिपी एक नंबर सर्व काम आजी न केल्यामुळे खूप वाईट वाटले आणि आय होप खूप सुंदर झाली असावी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @sangeethabhat8946
    @sangeethabhat8946 4 года назад +5

    Really wow this sweet grandma is up to her mark .what a 100% confidence she had in her receipe
    .I salute to ur confidence.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      Thank you so much for such wonderful comments
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ushajople8174
    @ushajople8174 4 года назад +3

    Mazi ajji. Same to same. Mala khup athawan yete tumhala pahilya war.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @कोकणमाझंगाव-द1च

    आजी तुला बघुन खुप छान वाटलं मला माझ्या आजी ची आठवण आली . डोळ्यात पाणी आलं .आजी तुमच्या मेथीच्या वड्या छान झाल्या,🥰🥰👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 3 года назад

    Khup Chan recipe.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत तुमच्या कंमेंट्स ची वाट बगत आहे आणि
      आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @sindhuramekar4927
    @sindhuramekar4927 4 года назад +1

    Khupch sope v changale padarth shikvtat aaji v tai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @md9554
    @md9554 4 года назад +1

    खूपच छान काकू आणि आजी तुमचे पदार्थ पारंपरिक असतातच पण तुमच रान आणि आजीच बोलणं मला फार आवडत...😊आजची रेसिपी सुद्धा खुप छान मेथीच्या वड्या 👌👌😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @69705
    @69705 4 года назад +1

    June lok jiwant rahnyache hech Karan aahe asha prakarche gavran jevan🙏🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद

  • @geetamestry4387
    @geetamestry4387 4 года назад +1

    Naad cha khula bhanat recipe Tai Aani Aaji.👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +1

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @shilpapatil4422
    @shilpapatil4422 3 года назад

    मस्तच

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 года назад

    Sunder video.. Really superb

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vandanakharat9008
    @vandanakharat9008 4 года назад +2

    Aaji tumhipn MST aani tumchya recipes pn MST👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद

  • @geetanjalivaidya7984
    @geetanjalivaidya7984 4 года назад

    झक्कास झाल्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @patilbharat1805
    @patilbharat1805 3 года назад +1

    Aaji bai majhi aaji banarka .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @patilbharat1805
      @patilbharat1805 2 года назад

      😊🌹🌹🌹

  • @pratikshamengane2591
    @pratikshamengane2591 3 года назад

    Mast shet ani aajehi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @geetakale1492
    @geetakale1492 4 года назад +1

    khup chan vadi zalt😋😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 3 года назад +1

    👌👍 छान आहे रेसिपी...मी पण मेथीच्या वड्या बनवते...पण केळीच्या पानात नाही उकडल्या...पण कधी करून बघेन...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pratapkhilare4885
    @pratapkhilare4885 4 года назад +1

    Aaji Tai namaste khup chhan receipe ahe natural tasty food 👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад +1

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @savitrichauhan2647
    @savitrichauhan2647 Год назад

    Wow yammy dishes

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 года назад

    Ek number recipe🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 3 года назад +1

    आजी किती प्रेमाने विचारपूस करतात.आजी खाऊन पिऊन छान रहा व नवीन रेसिपी दाखवत रहा.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      nakich ........
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏

  • @kanavtulsulkar8552
    @kanavtulsulkar8552 3 года назад +1

    Taste recepi ahai 👍🏻😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Год назад

    Very nice recipe 😋 aaij ❤❤❤

  • @mayurishirsat70
    @mayurishirsat70 3 года назад

    Khup sundar

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 года назад

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vijaymokal1549
    @vijaymokal1549 3 года назад

    Khupch Chan methi vadi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 года назад

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचवायचे असतील तर नक्की सांगा

  • @vijayketre5649
    @vijayketre5649 4 года назад +1

    Aaji.tumi.koti.rahtat.sgana🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 года назад

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या , dada kolhapur madhe rahto