संपुर्ण महाराष्ट्राला गायनाच वेड लावणारी "हिच ती चाल"

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 фев 2025
  • संपुर्ण महाराष्ट्राला गायनाच वेड लावणारी "हिच ती चाल" #DharmPratistha #धर्मप्रतिष्ठा #9011117870
    नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले " धर्म प्रतिष्ठा " या आपल्या लोकप्रिय RUclips Channel वर
    आपल्या जवळ भागवत कथा ,रामायण कथा, सप्ताह, भारूड, किर्तन, भजन असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Video आमच्या धर्म प्रतिष्ठा RUclips Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
    कोणत्या प्रकारच्या व्हिडियोच्या शूटिंग साठी व
    संपूर्ण सप्ताह च्या शूटिंग साठी आम्हाला संपर्क करा
    Mo:9011117870/7972132143
    Email : Chandrakantjaid70@gmail.com
    टिप...
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel
    " धर्म प्रतिष्ठा "
    Your Queries:-
    How to make youtube thumbnail
    youtube
    kirtan
    Marathi kirtan
    #bigboss
    Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel धर्म प्रतिष्ठा #DharmPratishtha #धर्म प्रतिष्ठा
    #DharmPratistha #धर्मप्रतिष्ठा
    #9011117870

Комментарии • 223

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 Год назад +8

    अफलातून आवाज पण त्याबरोबरच गायकीतील ज्ञान पण उत्तम आहे🙏

  • @NarendraShinde-l4s
    @NarendraShinde-l4s Год назад +12

    जुनी माणसं खोडीची आहे हे उदाहरण पण छान अभ्यास आहे

    • @sanjaydevkar5463
      @sanjaydevkar5463 7 дней назад

      तु काही अडचण झाली का त्या ची शिंदे

  • @nanapatil745
    @nanapatil745 14 дней назад

    राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर चाल

  • @kisanladkd7510
    @kisanladkd7510 2 года назад +19

    जुनं ते सोनं आहे माऊली आपण खुप सुंदर चाल गायली मनापासून अभिनंदन
    कोटी कोटी धन्यवाद
    राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🚩🚩

  • @siddhesvarchate7662
    @siddhesvarchate7662 Год назад +3

    जय हो गुरुजी

  • @krishlokhande.8001
    @krishlokhande.8001 2 года назад +10

    वा क्या बात ,है बाबा चे, गायन मधुर आणि सुंदर आहे 👏

  • @sadashivdhatrak3478
    @sadashivdhatrak3478 2 года назад +10

    🙏🌹 जय हरि माऊली 🌹🙏सर्वच अप्रतिम, गायन,वादन, हार्मोनियम, साऊंड सिस्टम, छायाचित्रन,👌🏽🙏

  • @vasudeochorghe1402
    @vasudeochorghe1402 Год назад +9

    आता तरी दुसऱ्यांना मौका द्यायला हवं आहे हीच कला इतरांना शिकवली पाहिजे

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 4 месяца назад

    अतिशय सुंदर बाबा,ते पण समाधान बाबा समोर ,
    दुगध शकारा योग्य

  • @Hindu_mahasabha
    @Hindu_mahasabha 2 года назад +4

    अप्रतिम देवकर गुरूजी

  • @bharatdhole8852
    @bharatdhole8852 Год назад +1

    महाराष्ट्रातील एक नंबर गायन आहे❤

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 2 года назад +3

    अतिशय सुंदर आणि मनमोहक अप्रतीम चाल आहे. धन्यवाद.

  • @dhirajbokey1809
    @dhirajbokey1809 2 года назад +7

    अतिशय सुंदर गायन आहे

  • @nanasahebjagtap9573
    @nanasahebjagtap9573 2 года назад +1

    जय हरी माऊली मुळे महाराज लयभारी मनापासून धन्यवाद खुप खुप शुभेच्छा

  • @dagadukorde8790
    @dagadukorde8790 13 дней назад

    खूप छान थोड जास्त वेळ लागला

  • @daulatmaharajfamily5340
    @daulatmaharajfamily5340 2 года назад +3

    वा वा म्हणणारी मंडळी पण किती हुशार.

  • @dattatrysutar6612
    @dattatrysutar6612 2 года назад +1

    सुंदर अप्रतिम गायन
    राम कृष्ण हरी

  • @ishwarankushkar5181
    @ishwarankushkar5181 2 года назад +4

    एक नंबर नियोजन

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 2 года назад +26

    🙏खुप अप्रतिम।चांगल्या चालीमध्ये गायन केले आहे महाराज आपले मनापासून आभार धन्यवाद। 🙏

    • @shankarmahale8023
      @shankarmahale8023 2 года назад +2

      very,fine

    • @murlidharkadam2332
      @murlidharkadam2332 2 года назад

      सगळ्यात भारी रामकृष्णहरि ओर भगवेधारी आणि. वारकरी..बस्स

  • @uttamjadhav7976
    @uttamjadhav7976 Год назад

    किती सुंदर चाल आहे

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 года назад +3

    या वयामध्ये अप्रतिम गायन वा ..
    सर्वांना दंडवत ..
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @babanchore9080
    @babanchore9080 2 года назад +1

    राम कृष्ण हारी

  • @bharatkolase8010
    @bharatkolase8010 2 года назад +1

    जुन खोड मुरलेल आहे ..अति सुंदर

  • @ParshuramBhargude
    @ParshuramBhargude 5 месяцев назад

    Khup chhan mauli baba

  • @paramVdio
    @paramVdio 2 года назад +2

    हरीकिसन गुरुजी 👌🏻🙏

  • @kakasahebkute3664
    @kakasahebkute3664 2 года назад +1

    अति सुंदर वा 👍💐💐💐💐👌👌👌

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 2 года назад +4

    RAMKRUSHAN HARI MAULI, VERY GOOD 👍

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 2 года назад +5

    रामकृष्ण हरी ...................🙏🙏🙏

  • @shrimantkavade998
    @shrimantkavade998 2 года назад +6

    धन्यवाद बाबा.वयाची अट नाही.अवाजाला.

  • @sampatsuryavanshi951
    @sampatsuryavanshi951 2 месяца назад

    एवढे नाटक करायची गरज नाही सर्व चाल म्हणायचे कीर्तनाची वेळ

  • @dattatrayjagtap8714
    @dattatrayjagtap8714 2 года назад +1

    अती सुंदर पण अति होतंय

  • @subhashpatil5540
    @subhashpatil5540 2 года назад +1

    Va Baba kya bat💐💐🙏

  • @hanumanjaid5537
    @hanumanjaid5537 2 года назад +2

    अतिशय सुंदर चाल

  • @mohanlole6498
    @mohanlole6498 2 года назад +2

    रामकृष्ण हरी

  • @ishwarankushkar5181
    @ishwarankushkar5181 2 года назад +2

    एक नंबर शुटिंग

  • @khanderaopatil1458
    @khanderaopatil1458 2 года назад +1

    राम कृष्ण हरी👌👌👍👍

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 2 года назад +3

    बाबा महाराज सातारकर यांची चाल
    वा छान आवाज बाबांचा धन्यवाद

  • @RamShinde-w5z
    @RamShinde-w5z 2 месяца назад

    Ram kushna Hari

  • @sanjaychormale8491
    @sanjaychormale8491 2 года назад +1

    अप्रतिम महाराज

  • @bhagwanpalve6845
    @bhagwanpalve6845 Год назад +1

    Great.

  • @kailasshinde4700
    @kailasshinde4700 2 года назад +1

    अप्रतिम👌

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 2 года назад +1

    Eakdam Bhari

  • @arjungore9346
    @arjungore9346 Год назад +47

    हे आमच्या गावातील आहे,पण हे बाबा खुप गर्विष्ठ आहेत ...

  • @रविमोरेदेवठाणा

    वर क्या बात है गुरूजी

  • @mrunalpawde4572
    @mrunalpawde4572 2 года назад +2

    Atshey utam gayan mauli jey harl madhavrao more telkikar

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 Год назад

    ह्या वयात कीती ताकदीने गातात🙏🙏

  • @Bachaindil
    @Bachaindil 5 месяцев назад +6

    😮😮😮अत्यंत थुकरट गायन ,,अन बेसूरी हार्मोनियम,,,

  • @bharatghungrad5593
    @bharatghungrad5593 2 года назад +1

    खूप छान

  • @surajbhanage8264
    @surajbhanage8264 2 года назад +1

    जबरदस्त

  • @manoharwaghere859
    @manoharwaghere859 5 месяцев назад +4

    एवढे😂 नाटक करायची काय गरज होती... ताकद नाही अन् उगाच उसने अवसान आणून पेटी मास्तर ची परीक्षा घेता.शांत बसा बाबा.नविन भरपूर गायक आहेत.त्यांना संधी द्यावी

    • @vishnubhor2875
      @vishnubhor2875 5 месяцев назад

      घरात बसुन कोनी पन बोलतो पन तेथे जातीचेच पहीजेल हेडेया गबाळाचे काम नाही म्हणून तेची बरोबरी करायची असेल तर तेचया बाजुला उभे राहुन सोताची कला दाखवावी मगच तेला बोलायचा अधीकार आहे

  • @baluavhad4071
    @baluavhad4071 2 года назад +3

    अतिशय छान गायन👌👌👌🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🙏🙏🙏

  • @santcharanraj2051
    @santcharanraj2051 2 года назад +1

    अप्रतिम गायन

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 2 года назад +1

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @प्रभाकरखोंड-प7न

    हार्मोनियमवादक छान .गायन साथ स्वर बाह्य.होती.बाकी ठीक.

  • @kisanbhavar6464
    @kisanbhavar6464 2 года назад +1

    VA MULE AABA VERY GOOD 👍

  • @arunshedage7121
    @arunshedage7121 2 года назад +1

    एकदम छान

  • @badrilakhe4896
    @badrilakhe4896 2 года назад +17

    मुळे आबा वा जुन ते सोनच आहे 🙏

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 Год назад

    एक नंबर गायण नोटशन टाका महाराज 🙏🏽 राम कृष्ण हरी माउली 🙏🏼🙏🏾 जय हरी महाराज 🙏🏽🙏🏽

  • @balasahebbansode665
    @balasahebbansode665 Год назад +2

    येते भजन प्रमाण काय थोर पण जाळायचे

  • @santbhumi
    @santbhumi 2 года назад +1

    अतिशय सुंदर राम कृष्ण हरी

  • @Kalpataru9130
    @Kalpataru9130 3 месяца назад

    हा गर्व नाही,तत्व आहे जगण्यातलं...

  • @ramnathsangale3806
    @ramnathsangale3806 9 дней назад

    माझ्या मते किर्तनातील चाल फक्त तीन मिनिटांची असावी.गायन मंडपाच्या झालरी प्रमाणे प्रमाणात असावे.मी मोठा की तु मोठा हे दाखविण्याचे हे ठिकाण नाही.
    राग कला नाही जाणत तुका!

  • @dnyaneshwarpatil2263
    @dnyaneshwarpatil2263 Год назад +13

    जगातला एक नंबर गायक आहे बुवा स्वतःच्या स्वतःलाच नटून नटून नटून बेजार झालाय ऐकणारे बेजार करून टाकले वारकरी संत परंपरा कीर्तनाचा या लोकांनी सगळा पोरखेळ करून टाकला कीर्तन झाले की द्या पन्नास हजार गधड्या नो तुकोबारायांनी एकका अभंगाला किती पैसे घेतले होते फुकट तुम्हाला दिल ना स्वतःचा संसार जाळून तुम्हाला गाथा दान दिला

  • @santoshbhande8377
    @santoshbhande8377 2 года назад +3

    जय श्रीराम जय हनुमान 🙏🚩👏 छान जूनं ते सोनं

  • @samadhanbhosale1053
    @samadhanbhosale1053 4 месяца назад

    सात स्वरांच्या पलिकडील गायन

  • @ishwarankushkar5181
    @ishwarankushkar5181 2 года назад +2

    जबरदस्त चाल

  • @mrunalpawde4572
    @mrunalpawde4572 2 года назад +1

    Apratim gayan mauli m S more telkikar

  • @atulvitukade3154
    @atulvitukade3154 2 года назад +3

    चाल खूप मस्त आहे परंतु किर्तन मध्ये डायरेक्ट सुरुवात करतात चालीला जर भजन असत तुम्ही कीती ही आलाप करा नोटीशन म्हणा

  • @ramnirwal8423
    @ramnirwal8423 2 года назад +2

    नंबर वन

  • @Balkrishnasomnathburkul3475
    @Balkrishnasomnathburkul3475 Год назад +4

    सेडज्या लावा तेव्हा खरं समजु

  • @Vasantdeshmukhoffical
    @Vasantdeshmukhoffical 2 года назад +1

    Apratim

  • @shreechavan3270
    @shreechavan3270 2 года назад +2

    मज दास त्यांचा करी...🙏🙏🙏🙏🙏

  • @yashwantchavhan
    @yashwantchavhan 4 месяца назад +3

    गायनात गर्व नसावं. पण इथे जाणिव होते.
    ह.भ.प शर्मा महाराज पण कंटाळले आहेत.
    असे बेसुर गायन वादन. बाबांना खूप गर्वच आहे. अस एका गावातील माऊलींनी म्हटले आहे. पण ते खरे आहे.... कोणाला कोणाचं ताळमेळ लागत नाही..

  • @mayurgunjal9086
    @mayurgunjal9086 2 года назад +1

    Jai je ram krushana hari

  • @ganeshmore467
    @ganeshmore467 2 года назад +2

    हरीकिसन गुरुजी बीड

  • @samadhanjadhav5099
    @samadhanjadhav5099 2 года назад +2

    बाबांचा नादच खुळा

  • @RajaramJadhav-my1xi
    @RajaramJadhav-my1xi 5 месяцев назад +2

    चाल गायनाला वेळेचं बंधन पाळावे मनापासून विनंती

  • @RaoshebWarkad-er8lj
    @RaoshebWarkad-er8lj Год назад

    Nice

  • @anilpatil1543
    @anilpatil1543 2 года назад +1

    फार सुंदर गायन

  • @manojbhawar8875
    @manojbhawar8875 2 года назад +2

    अप्रतिम

  • @govindamle6619
    @govindamle6619 Год назад +1

    🙏babani baithaki bhajan,chakri bhajanapramane khup vel ghetla.
    Samay jana ,samay jana.

  • @navnathpansare9483
    @navnathpansare9483 2 года назад +27

    इतका कंठ तानायची आणि ठुमरी पद्धतीने गाऊन किर्तनकाराची नाहक वेळ घ्यायची गरज नाही होती सुलभ वारकरी चाल म्हणून गोड गायन करा

    • @vishnudaschorey8914
      @vishnudaschorey8914 9 месяцев назад +1

      होबासक्या करतात असे गायनारे फालतुचा मोठेपणा आहे

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 2 года назад +3

    चाल छान आहे परंतू आलाप ताना याच्यामध्ये अधिक वेळ निघून गेली किर्तन किती वेळ झालं 20 मिनिटे

  • @zen28-ss
    @zen28-ss 2 года назад +1

    Jai ho baba ji🙏🙏 👌

  • @prabhakarmahajan2389
    @prabhakarmahajan2389 Год назад +1

    चाल छान आहे गायन छान पण काय म्हणतात ते कळले पाहिजे ना

  • @bapuraogitte6862
    @bapuraogitte6862 2 года назад +1

    Mule abha.khupchan.chal

  • @Hindu7754
    @Hindu7754 2 года назад +1

    जय हरी विठ्ठल 🚩🚩

  • @BhaissirragatilKirtanchali
    @BhaissirragatilKirtanchali 6 месяцев назад +2

    अहंकार गच्च भरलेला आहे गायनात.अहो महाराज नारदांची गादी आहे.असले किर्तनात गाण्या योग्य नाहीत,याना भजनात २४ तास बसवा.😂

  • @motilalharne7151
    @motilalharne7151 2 года назад +1

    Wow kay te gayan
    Kay ti chal
    Kay te harmoniyam
    Kay to pakhawaj
    Okay

  • @vikastavarepatil
    @vikastavarepatil 2 года назад +4

    बाबा आम्हाला लागलेली तुमची एक देणगी 🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @subhashgalande751
    @subhashgalande751 4 месяца назад

    किती वेळ चाल छान अप्रतिम पण वेळ मर्यादा नाय महाराज ना वेळ द्यायला शिकल पाहिजे

  • @jitenk4804
    @jitenk4804 2 года назад +1

    Chaannch

  • @kantilalshinde4266
    @kantilalshinde4266 2 года назад +2

    सुदंर चाल

  • @DineshChikate-v1l
    @DineshChikate-v1l 7 месяцев назад

    श्री संत दिनेश महाराज चिकटे m p dawarigon taluk amrivthi

  • @chakradharnagargoje2575
    @chakradharnagargoje2575 3 месяца назад

  • @laxmankhandagale3641
    @laxmankhandagale3641 5 месяцев назад

    आपण ज्याला हा हुं समजता ते हा हुं नसुन ते एक शास्त्र आहे.

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 Год назад +1

    असे गायक अनेक गावात आहेत.
    नामदेव महाराज उगाच म्हणत नाहीत.तान मान नको देवा।
    गाता येईल तेनीच गावे येने हरीहरी
    म्हणावे।पण सांगणार कोण याना।
    किर्तन सेवा जेमतेम दोन तासाची यात सतरा मीनिटे चालीत गेली.ईतर प्रमाने व भजन मग प्रबोधन काय करणार महाराजांना
    वेळ कमी पडतो याची जाणीव गायकाना असावी असे वाटते।

  • @sarjeravtaur880
    @sarjeravtaur880 2 года назад +1

    समाधान महाराज शर्मा

  • @vasudevsurwase6781
    @vasudevsurwase6781 2 года назад +16

    चाल म्हणताना चालच म्हणा महाराज उगीच देवाने दिलयं म्हणून काहीही म्हणू नका त्या गादीवर .

    • @narayansolankar1651
      @narayansolankar1651 2 года назад +4

      बरोबर आहे महाराज वारकर्यानी किर्तनात शुद्ध चाल म्हणावी, त्यात ख्याल अथवा ठुमरी गाऊन खिचडी बनवू नये, बाकी चाल गोड गायली धन्यवाद 🙏🙏

    • @yogeshgholap8130
      @yogeshgholap8130 2 года назад +1

      अज्ञानाचं लक्षण 🙄😄

    • @maheshbudhawant8896
      @maheshbudhawant8896 2 года назад +2

      चांगल म्हणायला शिका..... लोकं तुम्हाला पण चांगल म्हणतील.... कलेला दाद द्या.... नाव ठेऊ नका 🙏🏻

    • @Ghodkesomnath555
      @Ghodkesomnath555 Год назад

      Gp tu

    • @Ghodkesomnath555
      @Ghodkesomnath555 Год назад

      Gp tu kelyaa

  • @manoharwaghere859
    @manoharwaghere859 5 месяцев назад +1

    हार्मोनियम वादक ह्यांनी दाखवून दिले कि पिल्लू राग कसा आहे..
    आणि हे महाशय.