मालवणी फिश मसाला घरी नाही मग झटपट बनवूयात घरच्या घरी फिश मसाला वाटप | Fish Masala Recipe
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- मालवणी फिश मसाला घरी नाही मग झटपट बनवूयात घरच्या घरी फिश मसाला वाटप | Fish Masala Recipe
• मालवणी फिश मसाला घरी न...
#parabkitchen #parabkitchenrecipe #malvani #fishcurry #fishmasala #masala
ताई तुमचा आवाज आणि मी तुमची भाषा मला खूप आवडते आणि तुमच्या रेसिपी तर अप्रतिम असतात😊❤
Great gravy of fish curry
Thks
मस्त❤👌🏻👍💯💯
Thks
Chaan Recipe's Taai
Thks
छान मस्त रेसिपी
Mast Tai ❤
Thks
मस्त 👌👌😊
Thanks 🤗
Tumche kombadi vade cha instant pithachi recipe apratim
Thks
Sunder
Thanks 🤗
Mast
आम्ही हेच साहित्य सगळे एकत्र करून वाढतो
6 माणसांका किती किती साहित्य घायचे त्ये सांगा माशाचा साराक मालवणी
Thank you tai
Thank you too
Amhi pan asach karta
Thodishi kalimiri ghatli ki ajun chaan lagte. Tomato yevji chinch vaparli jate malvanat.
Thks
Thank you गो बाय
Thks
First like
Thank you
Tai tumhi subscriber payment chalu Kara na option. Mi tumcha channel dar athavda waparte tar mala tumhala barobar changle paise dyayla aavadtil.
Ho ताई नक्की
तुम्हा दोघांचे आवाज गोड आहे. जावा असुनही बहिणी वाटतात. मालवणी भाषा ऐकायला बरी वाटते.मी पण वेंगुर्ल्याचा मालवणी आसय.पण तुमची आजुबाजुची बडबड खुप आसता..ती जरा कमी करा.
Mirachi kuthchi vaparate
Bedgi kiva sankeshwari vapra
कोण कोणते मासे वापरायचे ते सांगा.
Sarv mase vapru shakta
मोरी मसाला रेसिपी दाखवा
Ho tai
चिंच घेतली नाही
Tumach kitchen masta aahe Navin banavala ka?
हो ताई
आमका सगळी जिन्नस एकत्र करून वाटाप करून मिक्सराक लावऊची सवय आसा. त्रिफळा साराक उकळी यील्यावर टाकतय. जेवताना सारातून काढून टाकूक चांगला ना 😊
Amhi kokam ghaltat saramadhe
Ok
बेडगी कि संकेशवरी नक्की कोणती मिरची घ्यायची कारण संकेशवरी तिखट तर बेगडी ही फक्त कलर साठी असते म्हणून विचारले हो
Amhi bedgi Ani sankeshwari mix karto ..
बेडगी मिरची तिखट आणि संकेश्र्वरी रंगासाठी वापरतात. दोन्ही समान प्रमाणात घ्यायचे.
@@sandhyaparab7102 ho agadi barobar same
Tai tumhi bedgi kiva sankeshwari kauntihi mirchi vapru shkta
सर्व एकत्रच का वाटत नाही खोबरे मिरची वगैरे
मी सर्व जिन्नस एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेते.
Vatu shakt
आम्ही लसूण घालत नाही ....टोमॅटोच्या ऐवजी चिंच घालतो.
Ok thks
Superb🎉🎉
Thanks 🤗