😋चिकन कलेजी फ्राय😋कोकणी रेसिपी🍲युट्युबर आले घरी|Restaurant Style Chicken Kokani Recipe|Samresh Vlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • 😋चिकन कलेजी फ्राय😋कोकणी रेसिपी🍲युट्युबर आले घरी|Restaurant Style Chicken Konkani Recipe|Samresh Vlogs|Yogitas Recipe
    Yogita's Recipe युट्युब चॅनेल लिंक👇
    / @yogitasvlogs
    ◆◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडिओबद्दल◆
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार..
    आज माझ्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा दिवस होता, कारण माझ्या मोठ्या तिन्ही बहिणी आणि त्यांच्या मुली म्हणजेच माझ्या भाच्या बऱ्याच वर्षांनी एकत्र राहायला आपल्या घरी आल्या.
    माझी तीन नंबरची बहीण "आपेक्षा" हिने आमच्यासाठी मस्त टेस्टी आणि तोंडाला चव सुटेल अशी रेसिपी बनवली.."काळजी फेटा".
    यालाच काही जण कलेजी फ्राय, चिकन कलेजी मसाला असेही म्हणतात..
    या रेसिपी मध्ये छोट्या छोट्या ट्रिक सुद्धा आहेत, जेणेकरून कलेजी फ्राय अजून टेस्टी होईल..
    माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याजोगा होता, कारण आमची सर्व फॅमिली एकत्र आलेली..
    तसंच, बहिणी येऊन गेल्यानंतर काही दिवसांनी Yogitas Recipe या चॅनेलच्या योगीता ताई आपल्या घरी येऊन गेल्या. तेव्हा त्यांचा पाहुणचार करताना आम्हाला खूप आनंद झाला..त्यांनी आईला गिफ्ट्स सुद्धा दिल्या.
    रेसिपीच्या मेजवानीसह आणखी बरीच धम्माल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.. व्हिडीओ पूर्ण पहा..
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Belkade-Alibag(Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***------------------------------------
    🛒 🛒 बंपर ऑफर्स 🛒 🛒
    ●अमेझॉन वरील नवीन आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी कृपया खालील लिंकला क्लिक करा ●
    🛒𝗔𝗺𝗮𝘇𝗼𝗻: amzn.to/3AklAnW
    🔰युट्युब व्हिडिओसाठी आवश्यक वस्तू🔰
    ▶️ 𝗚𝗼𝗿𝗶𝗹𝗹𝗮 𝗧𝗿𝗶𝗽𝗼𝗱: amzn.to/3oGIZ10
    ▶️ 𝗧𝗿𝗶𝗽𝗼𝗱/𝗦𝘁𝗮𝗻𝗱: amzn.to/2YrNlh4
    ▶️ 𝗕𝗹𝘂𝗲𝘁𝗼𝗼𝘁𝗵 𝗦𝗲𝗹𝗳𝗶𝗲 𝗦𝘁𝗶𝗰𝗸: amzn.to/3ag0xsf
    ▶️ 𝗝𝗕𝗟 𝗠𝗶𝗰: amzn.to/3akTa2w
    ▶️ 𝗕𝗼𝘆𝗮 𝗠𝗶𝗰: amzn.to/3ag0xsf
    ▶️ 𝗠𝗲𝗺𝗼𝗿𝘆 𝗖𝗮𝗿𝗱: amzn.to/3iHWGZs
    ▶️ 𝗢𝗰𝘁𝗼𝗽𝘂𝘀 𝗧𝗿𝗶𝗽𝗼𝗱: amzn.to/3AnjvHV
    -------------------------------------***----------------------------------
    🔥🔥आपल्या चॅनेल वरील व्हायरल झालेले व्हिडीओ🔥🔥
    ❤️३.८ लाख + Views❤️
    ⏭️रेवदंडा होलसेल फिश मार्केट 🐟Wholesale Fish Market
    • 🐟रेवदंडा होलसेल फिश मा...
    ❤️१.७ लाख + Views❤️
    ⏭️पहाटेचा अलिबाग बंदरावरील मस्यांचा लिलाव Wholesale Fish Market🦐Kokan Fish Market
    • 🐟पहाटेचा अलिबाग बंदराव...
    ❤️१.३ लाख + Views❤️
    ⏭️अलिबाग मधील सर्वात मोठं होलसेल फिश मार्केट Fish Cutting Wholesale Fish Market Alibag Samresh Vlogs
    • 🐟अलिबाग मधील सर्वात मो...
    ❤️७८ हजार + Views❤️
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs
    • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ❤️४९ हजार + Views❤️
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे |
    • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ----------------------------------***----------------------------------
    📌Business Enquiry: samreshvlogs.official@gmail.com📌
    🙏🏻मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा🙏🏻
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #chickenrecipe
    #maharashtrianrecipes
    #konkanirecipe
    #चिकनरेसिपी
    #kalejifryrecipe
    #restaurantstyle
    #familyvlog
    Your Queries:
    ●काळजी फेटा काळजी फ्राय चिकन रेसिपी
    ●महाराष्ट्रीयन नॉन व्हेज चिकन मराठी रेसिपी
    ●Restaurant Style Chicken Spicy Recipe
    ●Konkani Recipe Chicken Lever Fry Recipe
    ●How To Make Chicken Recipe Maharashtriyan Konkani Style
    ●Simple Non Veg Chicken Recipe In Marathi
    ●कलेजी फ्राय Kaleji Fry
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    Thank You🙏😊
    Samresh Patil
    From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    ****

Комментарии • 226

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 года назад +11

    खुपच भारी व्हिडिओ.. दादा. सुरुवाती पासून अगदी शेवटपर्यंत मज्जा आली.बघायला.अक्षया च्या हातचे जेवण म्हणजे अप्रतिम ..सुगरण आहे.अक्षयाच्या रेसिपीज बघायला आवडतील.तू केलेल्या पाहुणचाराने भारावून गेले.आभारी आहे...😀👍🏻💐असाच पुढे जा ...🙌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      धन्यवाद ताई😀🙏

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 года назад +1

    खूप छान वीडीओ. ...भाच्या खूप छान आहे ...मस्त वाटले सगळे जण एकत्र येऊन मजा करताना बघून. ...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, सर्व बहिणी चांगल्या आहेत 🥰🥰👍

  • @user-vj5hc3iw1k
    @user-vj5hc3iw1k 5 месяцев назад +1

    एकदम मस्त व्हिडिओ आजचा

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Год назад +1

    फॅमिली फारच सुंदर आहे, आणी एकत्र आल्याने खूपच मस्त वाटते असेच मस्त व्हिडिओ दाखवा कलेजी पेट्टा भारी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 Год назад +1

    समरेश खुपखुप धन्यवाद ही रेसिपी दाखवली आहेस आणी खरच घरातील माणसं एकत्र असतात तेव्हा दिवाली दसरा च असतो लहान मुल आजीकडे आली की त्यांची चांगलीच चंगल असते बहिणी छान आहेत आणी आई तर खुप खुश आहेत असच खुश रहा व समरेश तुला पुढच्या वाटचालीसाठी खुपखुप शुभेच्छा हि रेसिपी घरी बनवायला सांगणार लयभारी रेसिपी मस्तच 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो विश्वास काका,😊😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 2 года назад +1

    Apratim video n sundar family kaleji petha uttamach 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @MiSamruddhi
    @MiSamruddhi 2 года назад +5

    छान 👌😊 माणसं, रेसिपी, घर, निसर्ग 👌🌸

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद समृद्धी ताई😀🙏
      तू पण ये एकदा जेवायला.. कुमार दादाला घेऊन..मी वरच्या वर नाही बोलत😀.. आमंत्रण देतोय..अक्षया पण बोलली जेवायला बोलंव समृध्दी ताई ला😊 कधी येतेस सांग

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 года назад +1

    खुप छान वहीडीओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जयश्री पाटील🙏🥰

  • @prashanthashetty2232
    @prashanthashetty2232 2 года назад +1

    Mastch

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊

  • @zaheershaikh9967
    @zaheershaikh9967 2 года назад +5

    Dish dekhkar muh me pani aagaya
    Nice dish
    Nice family
    Nice video
    Keep it up beta

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      Thank You So Much Zaheer Sir🙏😊 Apka ek ek view hamare liye bahot mayane rakhta hai🙏

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 года назад +1

    समरेश तु शेंडे फळ आहेस सगळ्यांचा भाचया पण छान आहेत व तुझ नेहमी प्रमाणेच मघाळ बोलण मस्त विडिओ खुप छान वाटला मिसेस दिक्षीत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @amarsatim6538
    @amarsatim6538 Год назад +1

    Khup mast video hota dada ..👍👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 года назад +1

    Mast vdo chanch.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🥰 स्मिता पाटील

  • @umeshchavan1495
    @umeshchavan1495 2 года назад +4

    Samresh really very nice family 👌
    Samresh you are very lucky because you have sisters. Sisters means strength of true love....👍👍 with lots of love 😘😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      हो, उमेश दादा, बहिणीचं प्रेम वेगळंच आपुलकीचं असत👍😊🙏
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद उमेश दादा🥰

  • @supriyaraorane4856
    @supriyaraorane4856 2 года назад +1

    Samresh ha tuza video mala khupch avdala aplya gharatala mansachi olakha karun dilis chan vatle asech mrem rahude👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुप्रिया ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 года назад +1

    व्हिडिओ खुप छान 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 2 года назад +2

    वा एकदम मस्त विडीओ होता, भरलेल घर बघून खूप आनंद झाला , माहेरची मजा आयुष्यात कधीही दुसरीकडे कुठेही येणार नाही
    मी एकुलती एक, आणि भाऊ पण एकच, पण सासरी आले आणि भरपूर लोकांचा गोतावळा मिळाला,
    एकदम मस्त विडीओ होता, समाधान वाटले

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      हो, सर्व एकत्र आल्यावर खूप समाधान वाटतं😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद लीना कामत🙏🥰

  • @aishwaryajaisekar6831
    @aishwaryajaisekar6831 2 года назад +1

    Lai bhari dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @riyathakur2127
    @riyathakur2127 2 года назад +2

    Aai khup chan ahet premal

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, आई खूप।साधी आहे🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 7 дней назад +1

    Dada tumcha recipe 👌

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 года назад +1

    खूपच छान असा ब्लॉग,आई 1 no..🙏🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      हो, आई खूप चांगली आहे माझी🤗👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मनोज दादा🙏🥰

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 2 года назад +2

    घर अंगण छान आहे, कालेजी मस्त 😋

  • @ankitapawar4153
    @ankitapawar4153 2 года назад +1

    khup sundar family aahe ani recipe pn 'khup chan aahe dada asech apdate det ja khup chan vattay

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      अंकिता ताई😊
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      आपले इतर व्हिडीओ पहा खूप धम्माल।आहे👇👇👇
      👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
      ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_

  • @darshanpuri3521
    @darshanpuri3521 2 года назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 2 года назад +1

    Samresh khup chhan astat re tujhya vidio..m baghte Ani sarvana baghatla hi sangte.ashach Navin vidio tak

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुमचं हेच प्रेम आम्हाला प्रेरणा देतं अनिता ताई🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 года назад +3

    मस्त विडिओ..
    मज्जा आला बघायला 😊👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद राहुल दादा🙏😊

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 Год назад +1

    खूप मस्त असच दाखवत रहा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद विकास दादा😊🙏

  • @snehalthale3441
    @snehalthale3441 2 года назад +1

    मस्त कुटुंब आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्नेहल ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      आपले इतर व्हिडीओ पण पाहू शकता, खूप धम्माल आहे👇👇
      ruclips.net/p/PLIq9hFpA7aNiMcyAvfYLFTVltzqT-cfj_

  • @bharatikorgaokar3102
    @bharatikorgaokar3102 2 года назад +2

    Masta. Full family superb. All girls are smart. All the best to all of them to get good jobs.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @akshatawalwalkar6147
    @akshatawalwalkar6147 2 года назад +1

    👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @madhuripawar9165
    @madhuripawar9165 2 года назад +1

    Aai khup sachi aahe.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, आई खूप साधी आणि प्रेमळ आहे माझी🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊माधुरी ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Saggy_Rider18
    @Saggy_Rider18 Год назад +1

    Koknatach chikan Manje 😋😋😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @Saggy_Rider18
      @Saggy_Rider18 Год назад

      Thank you dada

  • @sangitadhumal5463
    @sangitadhumal5463 Год назад +1

    Mast bhau

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊संगीता ताई🙏

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Год назад +1

    वा,योगिता ताई आली म्हणजे मस्तच

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @milindrane2157
    @milindrane2157 2 года назад +1

    सर्व family खूप छान आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मिलिंद राणे🙏🥰

  • @dasharathkadam8022
    @dasharathkadam8022 2 года назад +1

    खूप छान vlog.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद साहेब😊🙏🥰

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p 2 года назад +1

    ताई खूप छान रेसिपी मस्त👍👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @akshayajanjirkar2693
    @akshayajanjirkar2693 2 года назад +1

    Mast ase vatle aatach pahayla jav asach khup phir 👌👍❤️

  • @user-rt4vq8we5h
    @user-rt4vq8we5h Год назад

    Mast

  • @FriendsFamilyKitchen
    @FriendsFamilyKitchen 2 года назад +4

    That looks so delicious and refreshing! The way you prepared is so awesome...stay connected❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      Thank You So Much @Friends & Family Kitchen🙏😊

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 2 года назад +1

    Aai🙏sarv chan aahet🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @raymaratha876
    @raymaratha876 2 года назад +1

    Kalji feta khup mast recipe aahe samresh thankyou dakhvanya sathi ... Jabardast video banavto samresh keep it up .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      Thank You So Much Sir For Watching🙏🥰

  • @sanchitakantak3404
    @sanchitakantak3404 2 года назад +4

    Majja aali🤩.. lotsss of love to all❤🥰

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 2 года назад +2

    समरेष दादा अभिवादन...!!🙏
    👍 ग ची बाधा असणारे चित्रफितीकार बरेच पाहिले तथापि आजतागायत असे दुर्मिळ चित्रफितीकार की जे आपल्या मोठ्या मनाच्या लाख स्वभावामुळे भविष्यात सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर अफाट आणि टिकावू यश मिळवतीलच तथापि तमाम दर्शक वर्गाच्या हृदयावर अधिराज्य गाजवत राहतील त्यातील एक अढळ दैदिप्यमान असेच नाव म्हणजे आपला सर्वांचा आदरणीय दादुस समरेश कृष्णा पाटील तथा
    Samresh vlog चे सर्वेसर्वा समरेश दादा 👍असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer💻⌨️🖲️🙏
    ..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      माझ्याबद्दल तुम्ही जे काही तुमच्या मनातलं बोललात, तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, असं मी मानतो, कारण दुसऱ्याची स्तुती करणं हे सुद्धा तोच करू शकतो, जो स्वतः मनाने मोठा आहे..
      आणि राहिलं आपलं युट्युब चॅनेल बद्दल, Samresh Vlogs या चॅनेल ला नाव जरी माझं असलं तरी सुद्धा, हे चॅनेल आपलं सर्वांचं आहे, मी फक्त दुवा आहे..
      आपलं प्रेम असंच कायम राहुद्या गिरीश साहेब, खूप खूप धन्यवाद🙏😊

  • @akshayajanjirkar2693
    @akshayajanjirkar2693 2 года назад

    Khupch chan vatl karn tumhi sagle dislat Apekshachi recipe chan hoti

  • @sachinshindeilove-5533
    @sachinshindeilove-5533 2 года назад +1

    खूप छान ताई च्या हातच कलेजी रेसिपी 👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सचिन शिंदे🙏🥰

  • @sujeetmhatre4636
    @sujeetmhatre4636 2 года назад +2

    मस्त खुप छान लय भारी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰सुजित दादा

  • @samruddhipatil7967
    @samruddhipatil7967 2 года назад +1

    Khupch chaan recipe 👌👍😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊समृद्धी🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rajanisawant7144
    @rajanisawant7144 2 года назад +1

    Chan video ....mast recipe...😋😋🤤🤤🥰🥰❤️❤️👍👍👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद रजनी ताई🙏😊

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 года назад +1

    खूप छान पाहुणचार केला samresh भावा योगिता ताई चा आणि पूर्ण कुटुंब त्यात सामील होऊन आंनद साजरा केला मस्त vlog Mr#Sakharkar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद हर्षद😀🙏

    • @HarshadSakharkarVlogs
      @HarshadSakharkarVlogs 2 года назад +1

      @@SamreshVlogs Tnx Bro😊🙏

  • @PCLASSINDIA
    @PCLASSINDIA 2 года назад +1

    Khup chhan recipe hoti

  • @sujatajambekar7554
    @sujatajambekar7554 2 года назад +1

    Mst kaleji petha😋tumchi bag khup chan ahe👌👌 family mst ahe aai pn mst ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, आई खूप साधी आहे।माझी बहिणी पण चांगल्या आहेत स्वभावाने🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुजाता ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @reshmalifestyle4697
    @reshmalifestyle4697 2 года назад +2

    Tasty 😋 👌

  • @swamisamrath2074
    @swamisamrath2074 2 года назад +1

    Dada tuza mdhe manuski khup ahe .mst vatal tu ani vahini kaym sukhi Raha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय, खूपच छान वाटतं, एक आपल्या माणसांची फिलिंग येत😊, तुमचे मनापासून धन्यवाद🙏🥰

  • @rakeshnaik1969
    @rakeshnaik1969 2 года назад +1

    Yummy kaleji feta....😋😋😋😋😋

  • @vidyashivkar6986
    @vidyashivkar6986 2 года назад +1

    दादा खूप गोड कुटुंब आहे तुझं

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुमचा एक एक View आणि एक एक कमेंट आमच्यासाठी लाखमोलाची आहे😊
      आणि तुमच्यासारख्या लोकांचं आपल्या चॅनेलवर प्रेम आहे, हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे🙏
      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद विद्या ताई🙏😊

  • @vinayakpokharkar335
    @vinayakpokharkar335 2 года назад +1

    खूप मस्त video भावा, मला मजा बहिणीची आठवण आली, Thank you

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🤗
      आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद विनायक पोखरकर 🙏😊

  • @kalpanamaknikar8788
    @kalpanamaknikar8788 2 года назад +1

    Khupach chchan family ani receipe apratim👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो😀 सर्व एकत्र आल्यावर मजा येते🥰
      मनापासून धन्यवाद कल्पना ताई🙏😊

  • @akshayagharat972
    @akshayagharat972 2 года назад +1

    Mast ekdam 👌👌👌

  • @arjuntamhanekar2863
    @arjuntamhanekar2863 2 года назад +2

    सुंदर व्हिडियो
    प्रत्येक RUclipsr he चिकन आणि कलेजी ची रेसिपी दाखवतात ,
    पण ते व्हिडियो पाहताना बोर होत नाही.
    तुझे बोलणे सादरीकरण मस्त.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 года назад +2

    एक नंबर👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संदीप दादा🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @sandipbaikar5683
      @sandipbaikar5683 2 года назад +2

      @@SamreshVlogs मला सुध्दा विडिओ खुप आवडतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      @@sandipbaikar5683 🤗😀👍

  • @sugandhagharat4979
    @sugandhagharat4979 2 года назад +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुगंधा घरत🥰🙏

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 2 года назад +1

    मजा आली

  • @kalurampol4608
    @kalurampol4608 2 года назад +1

    छान छान आहे हा व्हिडिओ आवडला 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊काळूराम साहेब🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sujatatandkar1106
    @sujatatandkar1106 2 года назад +1

    Dada aamala pan yeyaych aahe tumchakde

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      या सुजाता ताई, कधी पण🥰👍😀
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @minaxiburud885
    @minaxiburud885 2 года назад +2

    😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद मीनाक्षी ताई🙏😊

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 2 года назад +1

    खुप छान फॅमिली 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 года назад +1

    Khup.....👌👌👌😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      मनापासून धन्यवाद सरिता ताई🙏😊

  • @jaypatil6446
    @jaypatil6446 2 года назад +1

    Ek number video mama✨ video baghun bhook lagli🤤

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 2 года назад +1

    खूप छान कुटुंब......

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद अभि दादा🙏😊
      आपली युट्यूब फॅमिली पण खूप छान आहे😀

  • @sawatithale
    @sawatithale 2 года назад +1

    Aaswad la pn ghe videos mdhe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो, घेतो😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @diptikantak1097
    @diptikantak1097 2 года назад +1

    Khuppp dhamaalll♥️🤗

  • @upkarvlog
    @upkarvlog 2 года назад +1

    मित्रा खुपच छान विडीओ बनवितोस.👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      धन्यवाद दादा🙏😊

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi 2 года назад +1

    Aavadla 👍👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद रुपाली ताई🤗😊🙏

  • @riteshdurve3941
    @riteshdurve3941 2 года назад +1

    Samresh khup chan family aahe.
    Sagle ektr jama zhale ki ek festival aahe ase vatte 👍👍👍👍
    🙏🙏🙏🙏🙏
    Tai mazha 🙏🙏🙏 saglyana.
    Aai la pan 🙏🙏🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      हो ना, बऱ्याच दिवसांनी एकत्र आलेलो।आम्ही,,व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रितेश दादा😊🙏

  • @archanaagree303
    @archanaagree303 2 года назад +1

    Samresh tu vloge chi survat ch khup chan kelis aai pasun wah mast👏👏👏❤. Aai na Namaskar 🙏🙏🙏❤. Aai khup gooooooooood ahet😍😚💕. Ani next vloge madhe jar aai chya hath chi chan recipes pahay la mila tari amhala naki avdel 👍👍👍. Tai ni khup chan recipes keli hoti mast 👌👌👌👏. Samresh tuzya ghara samor ji baag ahe ti baag jevah me Rahul patil chya vloge madhun pahili hoti tevah ch amhala ti baag khup aavdli 👌👍😍❤❤❤. Khup mehant keli asnar mahun ti baag evdhi sundar ahe. Samresh tuzi family khup Chan ahe ❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      अर्चना ताई, तुम्ही आपल्या व्हिडीओ साठी इतक्या मोठ्या कमेंट करता, त्याचं आम्हाला कौतुक करावंस वाटतं तुमचं👌
      मी माझ्या बायको ला पण दाखवतो तुमच्या कमेंट👍😊
      आमच्यासाठी तुमचा एवढा बहुमोल वेळ देताय, खुओ छान वाटत😊🙏
      मनापासून धन्यवाद अर्चना ताई🙏😊

  • @sharvikamhatrevlog
    @sharvikamhatrevlog 2 года назад +1

    Yummmy ❤️😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      धन्यवाद जितेन दादा🙏😊

  • @virajgawade9949
    @virajgawade9949 2 года назад +1

    Khup Chan video dada👌👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद विराज🙏😊

  • @71rane
    @71rane 2 года назад +1

    छान..😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद दीपा ताई🙏😊

  • @abhishekkalijkar4546
    @abhishekkalijkar4546 2 года назад +1

    Khupach mast dadu khup bar vatl tula bgun mast kel video😍😍

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 2 года назад +1

    👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद दीपक साहेब😊🙏

  • @sayalimarathirecipe1436
    @sayalimarathirecipe1436 2 года назад +1

    Tasty😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @vinodmohite1962
    @vinodmohite1962 2 года назад +2

    Chan Video Aahe Dada 😊👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद विनोद म्हात्रे🙏😊

  • @aparnalandge2642
    @aparnalandge2642 2 года назад +1

    Nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      तुम्ही आपले सर्वच व्हिडीओ पाहिलेत,खूप खूप धन्यवाद ताई😊🙏

  • @maheshkarmalkar2255
    @maheshkarmalkar2255 2 года назад +1

    👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      व्हिडीओ पाहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद महेश दादा🙏😊

  • @rupalishende1064
    @rupalishende1064 2 года назад +2

    Lovely family ❤️❤️❤️❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰 रुपाली ताई

  • @mumbaichavadapav4744
    @mumbaichavadapav4744 2 года назад +1

    मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद @Mubaicha Vadapav👍🙏🤗😊

    • @kanchanbhor6274
      @kanchanbhor6274 2 года назад

      Khupch chan family aahe tuzi

  • @rangoliartbytanvita
    @rangoliartbytanvita 2 года назад +1

    खुप छान channel vlog 👌👍 daily routine चे vlog करत जा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      ताई, तुमची पहिली कमेंट आहे , Daily Vlog बद्दल,
      मला मनापासून daily vlog करायला आवडेल👍😊
      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कल्पना ताई🙏🥰 तुमची एक एक कमेंट आम्हाला खूप प्रेरणा देते🙏🥰
      खूप खूप धन्यवाद तन्वीता ताई🥰🙏

  • @gufranpawaskarvlogs7984
    @gufranpawaskarvlogs7984 2 года назад +1

    Mast Vlog Dada 😋😋

  • @gavnisargvlogvideos1430
    @gavnisargvlogvideos1430 2 года назад +1

    👌👌👍👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 2 года назад +1

    छान vlog बहिण भावाचा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद दीपक साहेब🙏😊

  • @gitanjalireceipeandvlogs482
    @gitanjalireceipeandvlogs482 2 года назад +1

    Nice vlog bhau.

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 2 года назад +1

    सम्रेश दादा नमस्कार...!!🙏
    👍छान निवेदन
    👍अभ्यासू आणि कल्पक चित्रण
    👍मनसोक्त रमणीय विलोभनीय निसर्ग दाखविण्याचा प्रेमळ आणि सुरेख प्रयत्न अफाट यश मिळवून देईल असेच म्हणणे क्रमप्राप्त आहे.
    👍असो.👍 देव बरे करो.👍.free Lancer Conference Stenographer🖲️⌨️💻🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      तुमची आपल्या चॅनेलवर कमेंट आली, हीच पोचपावती आबे..
      मोठ्या युट्युब चॅनेलवर आपल्या कमेंट वाचायचो, पण आज आपल्या चॅनेलवर कमेंट पाहून खूप आनंद झाला गिरीश साहेब, व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊

    • @girishkhanvilkar781
      @girishkhanvilkar781 2 года назад +1

      आदरणीय सम्रेश दादूस माझे बालपण नवघर कोळी वाड्या लगत शैक्षणिक वसाहती मध्ये गेले.माझे शेजारी शिक्षक पाटील बंधू अलिबाग शहापूर आणि शहाबाज गावातील चे आगरी समाजाचे तथापि मी लहानपणापासून कोळी आणि आगरी समाजातील हळदी , लग्न आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम Casio बेंजो वादन केले, वाजविले आहेत त्यामुळे पाहुणचार आणि प्रेमळ रीतिरिवाज मला माहिती, माझ्या अंगात भिनले आहेत.तसेच सन १९९८ नंतर Casio वर लिलया फिरणारी बोटे आज संगणकीय टायपिंग स्टेनो ग्राफिवर प्रभुत्व गाजवीत आहेत. मी सदर क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट आहे.ईश्वराने माझ्याकडून Casio बेंजो हिरावला तथापि नॅशनल इन्शुरन्स स्पर्धात्मक कंपनीतील नोकरी ही हिरावली पण माझ्या या वकिली क्षेत्रात शानदार आणि दणदणीत विजय मिळवून दिला.माझी सम्रेस दादूस तुला एक विनंती आहे की जास्तीत जास्त अलिबाग मधील निसर्गरम्य आणि रममाण आणि दिलखेचक हिरवा कांच परिसर तथा तुझ्या भोवतालचा आल्हाददायक परिसर
      जसे चिकुची झाडे दाखवली तशीच अनेक प्रकारची घरे वाड्या घरे टुमदार बंगले आणि अलिबाग मधील मोठी विशाल व्यक्तिमत्व त्यांच्या मुलाखती याचे चित्रण ही प्रदर्शित कर...आदरणीय आईस नमस्कार सांगणे..🙏👍✌️😍free Lancer Conference Stenographer🖲️⌨️💻🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      सर, तुमचं मराठी भाषेवर असलेलं प्रभुत्व पाहून मी सुद्धा भारावून गेलो..
      तुमचं अलिबागशी असलेलं नातं ऐकून तुम्ही आपला माणूस असल्याचं प्रकर्षाने जाणवलं..
      तुम्ही आपल्या चॅनेल बद्दल दिलेले Suggestion आम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील..
      आपल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद साहेब🙏😊

  • @anjalichavan8330
    @anjalichavan8330 2 года назад +1

    Hey sanchita mast ch g 😍😍😍😍😍😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      मनापासून धन्यवाद अंजली🙏😊

    • @sanchitakantak3404
      @sanchitakantak3404 2 года назад +1

      Thank uhh dear🥰

  • @manoharmhatre1534
    @manoharmhatre1534 2 года назад +2

    Very Nice Beta!!

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      खूप खूप धन्यवाद काका🙏😊

    • @loveyoukokan8080
      @loveyoukokan8080 2 года назад

      ruclips.net/channel/UChMu_a6hr2tC7FRUZpByCgQ....

  • @payalpatil583
    @payalpatil583 2 года назад +1

    Tuzhi video pahili ke aas vat ki konetriaaplaych gharatla aahy

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰😀👍
      जे जसं आहे, खरं आहे, तेच आपण दाखवतो..आणि मला व्हिडीओ मधून लोकांना फक्त माहिती सांगायला नाही आवडत, लोकांच्या मनाशी कनेक्ट व्हायचं असतं मला,😀🤗
      Thank You पायल🙏🥰

  • @archanajoshi3206
    @archanajoshi3206 2 года назад +1

    Alibag madhe konat gav

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      अर्चना ताई, माझं गाव बेलकडे😊
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🥰🙏

  • @vidyashivkar6986
    @vidyashivkar6986 2 года назад +1

    एके दिवशी तुझ्या घराची सफर दाखव

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      नक्की घर दाखवू विद्या ताई😊🙏
      आपले Suggestion आम्हाला नेहमीच प्रेरणा देतात👍 यापुढेही अश्या कल्पना सुचवा, जेणेकरून तुम्हाला काय काय आवडत ते, दाखवायला आम्हाला आवडेल😊🙏

  • @sunilwadekar9878
    @sunilwadekar9878 2 года назад +1

    खूपच चव अनुभवतोय vedio बघून😀तोंडाल पाणी सुटलय

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 सुनिल दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 2 года назад +1

    दादा तुझ्या बहिणी खुप छान आहेत. खूपच छान फॅमिली आहे. गावचा निसर्ग पण खुप छान आहे घर पण छान आहे आई पण खुप छान आहे. असाच व्हिडिओ बनवत जा. व्हिडिओ छान आहेत. ❤️❤️🥰🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 года назад

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद सचिन सकपाळ🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏