उकडा, सुरई , संकरीत भातापासुन तांदुळ काढणारी गीरण | कसा पॅालीश होतो तांदुळ | Rice Mill
HTML-код
- Опубликовано: 24 янв 2021
- मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आजतोवर व्यवसायाशी संबंधीत विवीध व्हीडीओ आपण आपल्या या चॅनलवर पाहिले. एखादा उद्योगाची माहिती लोकांपर्यंत जर पोहचली तर नक्कीच त्याचा फायदा व्हीडीओ बघणाऱ्यांनी होतो आणि उद्योजकालाही.
आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत ते मालवणतालुक्यातील हडी गावातील श्री. भावेश सुर्वे यांच्या भाताच्या गीरणीला. आपला वडीलोपार्जीत व्यवसाय भावेश सांभाळत आहेत. या गीरणीत कोणकोणत्या प्रकारच्या भातापासुन तांदुळ कसा काढला जातो? भाताची साल वेगळी होउन तांदुळ कसा मिळतो?, तांदळाची किम्मत काय असते? याची संपुर्ण माहिती आपण या व्हीडीओ द्वारे घेणार आहोत. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलईफ
#malvanilife
------------------
भात गिरणीसाठी संपर्क
श्री भावेश सुर्वे
९४०४७५४३२६
मु.पो. हडी
तालुका - मालवण
follow us on
facebook
m. malvanilife/?r...
Instagram
invitescon...
ललित मालवणी लाईफ च्या माध्यमातून चांगली माहिती मिळाली देव बरे करो जय महाराष्ट्र
Khup Chan mahiti dilit
छानच छान
Thank you 🙏
Best of luck
एक उत्तम video
Thank you so much 😊
Chan ani informative video 👍👍
thank you so much😊
उत्कृष्ठ व्ही .डी.ओ.कामाचा माहितीपर छान V . D. O. धन्यवाद
Thank you so much 😊
चांगली माहिती.
Thank you so much 😊
Very nice and very good
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि एक नंबर माहिती मिळाली
Thank you so much 😊
मस्तच रे भावा लय बरा वाटला देव बरे करो
Thank you so much 😊
Very Nice
Thank you so much 😊
Khup chan mahite dele thanks
Very nice
Thank you so much 😊
खूप छान माहिती मिळाली
Thank you so much 😊
खुप छान माहिती. मजा येते. चालू ठेवा!
Khup chan mahiti dili dada
Thank you so much 😊
Mastcha pan chan
Thank you so much 😊
खुप मस्त होता वीडियो
Thank you so much 😊
👍👍👍👍
देव बरे करो
Dev bare karo 🙏🙏🙏
Mastch
Thank you so much 😊
Khup Chan mahiti
Thank you so much 😊
Bhavesh bhau 1 no mahiti dili
🙏😊
सुंदर माहिती
Thank you so much 😊
Very nice video
Very nice information 👌
Thank you 🙏
खुप छान माहिती...
Thank you so much 😊
Khup chaan mahiti milali
Very nice video.
छान माहीती
Thank you so much 😊
Khup chan video
Thank you so much 😊
खूप छान माहीती दिली आहे धन्यवाद
Chan mahite deli dada
Thank you so much 😊
Chan mahiti
Thank you so much 😊
मस्त 👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Thank you so much 😊
खुप् छान....
लय भारी दादा
Thank you so much 😊
mast chhan
Thank you so much 😊
आंब्याचं पान भारीच होत...
😀
खूप छान
Khup chan mahiti Dada
मालवन खुप छान वाटल
😊🙏
हा विडिओ ही खुप छान झाला
आपण गावी जातो पण ह्या गोष्टी कधी बगत नाही. तुमच्या विडिओ च्या माध्यमातून पहायला मिळते. 👍👍👍👍👍
😊😊😊🙏
Mast
good
Dada tuze sarv videos aamhi bagto .mast vatat.
Thank you so much 😊
nice
फार मा हितीपूर्ण ।धन्यवाद ।देव सरे करून .नवीन vdo ची उत्सुकतेने वाट पाहते .
उपयुक्त माहिती दिलीस मित्रा
Thank you so much😊
@@MalvaniLife aaj tyanchya kadun bhatachi kurle magavli hoti mi. त्यांनी gharpoch aanun dili . Mahan madhe
Actually mi baghat hoto ki javalpas kuthe miltil bhatachi kurle aani tuzha video baghitla. So thanks to u
दादा खुप छान माहिती दिली आहे. खुप दिवसांपासून अशा माहितीच्या शोधात होतो धन्यवाद...
Thank you so much 😊
दादा माहिती बद्दल आभारी 🙏
tumchya channel vr mast majja ani navin mahiti milte "Tumche pn dev bare karo"
खूपच छान मी आत्ताच तुझे चॅनेल subscribe केल जीवन दादाच्या blog मद्धे तुला बघितला आणि तुझी बोलण्याची कला मस्त वाटली आणि तुझे blog सुद्धा सुंदर असणार. God bless you. कीप इट bro. 👍👍👍👌🌹🌹🌹
Thank you so much 😊
छान व्हिडिओ होता
Thank you so much 😊
Utkrist.
khup chan mahiti deli bahu...
Thank you so much 😊
Very good video brother
Thank you so much 😊
खूप छान महिती दिलीत
Thank you so much 😊
girandware shetatil bhaata paasun tandool milanyachi prakriya chan aahe.....hi ya vlog mule kalale....so big thanks to Surve Bros. & Malavani Life......👍👍👌👌🌾🌾🍚🍚
Thank you so much 😊
फारच सुंदर मुंबई ला कुठे मीळेल लाल तांदूळ व शेंगदाण्याचे तेल.👍👍
एकदम मस्त
VDO,,
कारण आम्ही घाटाचे वरचे,,
त्यामुळे. कोकणची माहिती
साठी.
फार उत्सुकता असते,
आम्हाला,
आमचे कडे जास्त तर,,
ऊस
कापूस गहू बाजरी ज्वारी.
ची पिके घेतली जातात,,
तांदूळ बद्दल जास्त माहिती नसते,,
ती आपण या vdo मधुन आपण
उपलब्ध करून दिली आहे,,
धन्यवाद,,सर,,,
Khup chan ami pan mapvanche pan hi bhatachi girni kadhi bagalali nay ti tumchyamule baghug गावली khup dhanyavaad
Lavkar pudhachya video chi vat pahstoy
Thank you so much 😊
खूपच छान,बारकाईने दाखवले भाता पासून तांदूळा ची प्रक्रिया. पूढे आब्याचे झाड ,त्याला मोहोर कसा येतो फळकस धरते त्याची काळजी घेऊन आंबा पेटीत भरे पर्यंत. सर्व.दाखवा रातांब्याचे झाडा पासून कोकम करतात. दाखवा. हे सर्व कसे होते त्यातील.कष्ट. पाहून करणाऱ्या ंविषयी आदर वाढतो क्रुतज्ञता वाटते
Aplya channel war aahe ratambyacha video..pls check 😊😊
लकी तुझे व्हिडिओ छान असतात. लोकांना उत्तम माहिती मिळते. तसेच लोकांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देतात. 👍
Thank you so much 😊
देव बरे करो...
Dev bare karo 🙏
खुप मस्त माहितीपूर्वक व्हिडीओ लक्की दादा
देव बरे करो 👌👌👍👍
Thank you so much 😊
Dev bare karo
छान माहिती
Thank you so much 😊
माहितीपूर्ण आसा हा आजचा व्हिडिओ होता. उकड्या तांदळाचा भात कसा काढतात ते कधी दाखवणार ???
🙏🙏🙏देव बरे करो🙏🙏🙏
Thank you so much 😊
Dev bare karo 🙏
एक उत्तम माहितीपूर्ण व्हिडीओ! लकी, तुझे आणि भावेश सुर्वेंचे मनापासून आभार.
Thank you so much 😊
लकी मस्तच सुंदर चित्रीकरण तिक्तकेच गोड संगीत आणि पुन्हा भावेश भाऊची ईतंभुत माहिती मस्तच 👌👍
#malvanilife #comedyfaral
,🙏🙏🙏
याला पण अनलाईक करणारे खरे मुखॅ
😀
Khupach sunder vlog ahe khup details madhe dakhvla ani Khup upayogi mahiti dili thank you🌹
Thank you so much 😊
सुंदर व्हिडिओ, चांगली माहिती दिली.
लकी, विनंती आहे की ज्याचा इंटरव्ह्यू घेणार आहेस त्याला स्वतंत्र मायक्रोफोन दे प्लीज. कारण समोरच्या चे बोलणे खूप कमी ऐकू येते.
Hoy dada 😊🙏
Nice video 👌👍
Thank you so much 😊
आमच्या कडे याला साळ मण्हतात हिंगोली
वा सुरेख पद्धतशीर माहिती 👌👌👌
Thank you so much 😊
Aamcha kade pan jambacha jhad aahe khup dharta te ani jam pan mothe astat
😄
दादा तुमचे विडिओ खूप छान आहेत. तुमच्या मांडणीतून नक्कीच नवीन उद्योजक तयार होतील. तुम्ही जास्तीत जास्त शेतीपूरक व्यवसाय व कोकणातील कोकणातील उद्योगाचे विडिओ शेर करा. त्याच्यातून महिलांना उद्योग उभारण्याची प्रेरणा मिळेल.
Thank you so much 😊
Amazing.....
Thank you so much 😊
हो सुर्वें चो झील समजावतो एकदम मनापासून 👌👍😊🙏
Hoy 😊
Dada maiya vidilanche kutub kulyabala hoto theva aamhi roha yethe tandlachi hirni pahili aahe 🙏
नेहमी प्रमाणे डिटेलिंग मस्त 👍👍👍👍
Thank you so much 😊
Very good info
Thanks for this video
😊😊😊🙏
Lucky show some gardening with different flowers 💐
👍👍👍
Khup sunder video thank you
Thank you so much 😊
Osume
Thank you so much 😊
खूपच छान माहिती दिली लकी दादा मस्त व्हीडीओ
Thank you so much 😊
In depth information as always 👍👍👍👍
Thank you so much 😊
लकी साहेब, व्हिडीओ अप्रतिम, माहिती सविस्तर मिळाली, परंतु तांदूळ, कोंडा, तुकडा, कणी वगैरे तुम्ही क्लोझप दाखवला असता तर आकलन चांगलं झालं असतं, तांदूळ जवळून पाहुन एक प्रकारचा वेगळा आंनद मिळाला असता. तुमचे व्हिडीओ छानच आणि माहितीपट असतात, मी नेहमी पहातोच.
सोयबीण चे तेल काडणी दाखवा
Try karu nakki 😊
👌
Thank you so much 😊
👍👍👍
👍
Khuuup chaan mahiti lucky dada👌👌
Thank you so much 😊
Ekdum Bhari.Kharokharach khup informative hota video. Keep it up
Thank you so much 😊
👌👍😊
Thank you so much 😊
Nice video.n information
Thank you so much 😊
चांगली माहिती👌👌👌
Thank you so much 😊
मस्त एकच नंबर माहिती
Thank you so much 😊