या देशत जन्म घेणं च zatu पणा आहे, राज्याचा माज, बोलीभाषेचा माज, जातीचा माज, धर्माचा माज, गल्लीचा माज, आडनावाचा माज, जातीचा महापुरुषांचा माज , श्रीमंत आहे त्याचा माज, श्रीमंत नाही त्याचापण माज, कोणती beer पितो त्याचा वेगळा माज, English medium madhye आहे का मराठी medium madhye शिकलेय त्याचा माज, अच्छा काही नसेल तर फुकटचा माज यामुळेच 140 करोड असून झात नाही करू शकलो
This all package is called Hinduism and ppl promoting/following this things are Hindus and DP which u kept is that dynasty which started/promoted all those things on larger scale. That's why Gupta dynasty though having only small piece of land is called India's Golden period by Hindu historians. Btw Olympics and wars/ battlefield like Galwan , Dhoklam ,Neet, SC-ST reservation like judgements by Judiciary provides good opportunities to show Hindus their actual merit which they always boast about and blame everything for SC-ST reservation. In sports, Judiciary and army there is no reservation or say 100% reservation for meritdhari Hindus/ Hindus. And Olympics ranking which presently India is at 69th posn showed Hindus actual merit. Similar condition is of Judiciary and military.
@@subodh0001arey loudya kadhi bharatiy vaidik kaal ha vishay kanawarun gelay ka tuzya.. Hinduism Kay ahe he adhi shodhaylaa Jaa.. suryasiddhant, upanishad,Geeta, bramhand siddhant, ashtavakra Geeta,manusmriti he Sagala wach adhi he zalyawr ya pudhe khup kahi ahe Tula basic ch mahit nahi ahe hindu Dharma ch Ani comment krtos murkha.. chatrapati shivaji maharajana wichar hindu dharm kay ahe.. chatrapati sambhaji Maharajani hindu dharm sodla nhi te marun gele tyanche tukde kele i$l@m chya navawar jar hindu dharm kahich nasataa tr sambhaji Maharaj ase mele aste ka tyani is la m ghetala asta.. kavi bhushan yanchi rachna wach kadhi tri.. sant Dnyaneshwarani lihileli Dnyaneshwarani tari wachali ahe ka re shembdya.. varakari samuday hindu dharmachach ahe
@@subodh0001 didnt know the great A V Smith who called Samudragupta the Napoleon of india was a hindu historian despite him having a small piece of land..he should have referred with the great historian subodh
@@nareshvashisth9434 अच्छा और जो खाणे मे कुछ मिलाया था उस्का क्या जिसके कारण ओ डोप टेस्ट मी फेल हो गया था और वही सुशील कुमार गँगस्टर जेल मे चला गया क्यो
@@nareshvashisth9434 हरियाणा स्पोर्ट्स मे आगे है ईसमे कोई शक नही है लेकिन दुसरे स्टेट इसमे बिलकुल ही झिरो है ऐसा तो नही हो सकता महाराष्ट्र मे कुस्ती का इतिहास रहा है आज भी अच्छे अच्छे पेहलवान खेल रहे है क्या उनमे से एक भी लायक नही होगा
@@sanatan-s9q2-3 दिन खाने में मिलाने से कोई डोप पोजिटिव नही होता 😮 उसके लिए बाकायदा पुरा 20-25 दिन का कोर्स होता है 😮 जो नरसिंह ने पावर बढ़ाने के लिए किया था 😮
@Usergkirdhkआंदोलनाच्या मागे जा भवा तू मग तुला पण कळेल त्याधीपासून विनेश चांगल खेळते. मोदींचा माणूस म्हणून रेपिस्टचही समर्थन करणार का. आता तरी सुधरा मैदान मारलय पोरीने.
एका दिवसात 3 कुस्त्या जिंकून , दुसऱ्या दिवशी 2 किलो वजन वाढले .. आता 2 किलो जेव्हा वाढत होते तेव्हा तिचे आहार तज्ञ काय करत होते .. आणि वजन वाढल्यावर कोच ने सरळ ती आजारी आहे जर सांगितले असते तर सिल्व्हर भेटले असते .. मग असे का नाही केले ?
तितकीच जबाबदार ती स्वतः देखील आहे. तीने तिचं स्वतःचा स्टाफ ठेवला होता. त्यांच्याच्याने काही झालं नाही. केस कापताना त्यांना समजल नाही का अजून थोडे जास्त कापावेत म्हणून
He said ki trial zalya astya ter Shivani 50 kg madhe aani vinesh 53 kg madhe asha doghihi aplya aplya weights madhe khelya astya. Tashihi Antim la world champion madhe chance Vinesh la injury zalyamule milala hota.
aajparyant trial hot hotya mag aatach ka trials band kelya.. shivani kai, kiva anju kai..the best wrestler should have gone...shivani disqualify tar jhali nasti tichya natural weight group madhun
Are pan satya te satya ahe.. jar tar chya gosti ka karta? Aaplya rajyatali mulgi kaa naahi jaau shakat final la? Niyam te niyam astaat.. just because you does not support some politician, does not mean you can blame everyone else who is talking truth..
कुठे तरी उत्तर भारतीय या खेळावर त्याचंच खर करू पाहतात..यात राजकारणी,आणि खेळाडू सुद्धा सामील आहेतच. नाहीतर आपले नरसिंग यादव,शिवानी पवार असे चांगले कुस्तीपटू वंचितच.
माहिती नसताना काही बोलू नका साहेब, साहेबाच्या नादाला लागून मराठी पोरं सतरंज्या उचलण्यात धन्यता मानू लागली, जी काही थोडी कुस्ती करतात, ती मातीत, मातीतली कुस्ती पूर्ण वेगळी असते म्याट वाली पेक्षा, महाराष्ट्रात मॅट चा जेवढा हवा तेवढा प्रचार झाला नाही
53 किलो वजनी गटात अंतिम पंघाल हिने world champion शिप जिंकून ऑलिम्पिक चा कोटा आणला. मग तिथे दुसऱ्या कोणाला संधी नव्हती. विनेश चा खरा वजनी गट 53 किलो पण तिथे अंतिम गेली. मग विनेश ने 50 किलो चा जागतिक कोटा घेऊन आली आणी ऑलिम्पिक ला qualify झाली. अस कोणाला ही ऑलिम्पिक ला पाठवत येत नाही. पुरुषांमध्ये फक्त एकच का गेला ऑलिम्पिक ला? अजून ५-६ का नाही पाठवले. ऑलिम्पिक ला जायला कोटा आणावा लागतो. आणी तुम्ही सांगताय त्या मुलीला अजून विनेश एवढं होयला खूप टाइम आहे. चुकीची माहिती देऊ नका. विनंती.
@@tejaswiniadne हा खरच खुप मुद्द्याचा प्रश्न आहे. पहिले आंदोलन करा, सरकारला आपले प्रश्न सांगा, सरकारने उत्तर दिलं तर ठीक नाही दिलं तर मत नका देऊ सरळ त्यांना पाडून टाका. उगाच चिघळवता कशाला. 🙏
हो बरोबर आहे, कारण विनेश 5 वर्ष 53 किलो वजनी गटात खेळली असताना ही स्वतःचे 53 चे 50 किलो वजन करून घेतले, 2019,2022,2023 मध्येही विणेश 53 किलो वजनी गटात खेळली. त्यामुळे शिवणीवर अन्याय झाला..
अगदी बरोबर विनेश च्या सर्जरी वेळी तिची जागा अंतिम ने घेतली ५३ ची सर्वांनी तिला वरच्या स्लॉट मध्ये खेळायला सांगितले पण ती हट्टाने ५० वर राहिली...जेव्हा की तिचं वजन ५७ होता
आता अजून फाटे फोडू नका. विनेश फायनल पर्यंत पोहोचली होती व ती फायनलही जिंकली असती. आता जर तर च्या बाता करू नका. विनेश असो की अन्य कोणी असो. भारतीय म्हणून मेडल जिंकने महत्त्वाचं होते. आता तुम्ही अजून वेगळा राजकीय रंग देऊ नका. विषय नसेल तर व्हिडिओ नाही बनवले तरी चालेल. अन्यथा लोकं तुमचा चॅनेल बघायचा सोडून देतील.🙄
शाळेतली कुस्ती नाही चाललीय मित्रा.. प्रत्येक खेळाडूला आपल्या शरीराचा अंदाज असतो . आणि त्या मोजण्याच्या वेळेस ते बरोबर त्या गटा पर्यंत खाली आणतात. हीचा फालतू आत्मविश्वास नडला..२०१६ मध्ये सुद्धा झालं होतं. शिवानी ला खेळू दिले पाहिजे होतं
Olympic che niyam pan tyanna navin navte. Vajan maintain thevna hi tyanchi jababdari hoti and they failed at it. Sahanubhuti dakhavna ani dukkha vaatna vegla, pan jababdari poornapane Vinesh ani tichya Nutritioniat team chi ahe.
@@amolpatil13 परिणाम तोच आहे ना आत्ता सुद्धा, चाललं असतं ते! तू नाही ठरवू शकत हे . तु काय wfi वर बसला आहेस होय रे..तुलाच लय अक्कल .जे काही झालं असता नियमा ने झालं असतं उगाच आपली नाचक्की , योग्य माणसाला संधी देत नाही हा भेकडपणा आहे उगाच .emotional तुम्ही होत अहात.
माजी महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांनी मागच्या वर्षी एका interview त सांगितले होते की हरियाणवी कुस्तीगीरांची प्रचंड दादागिरी आहे, ते कुठल्याही थराला जाऊ शकतात
बोल भिडू आपण एक व्हिडिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठीचा प्रवास कसा (असतो जसे की - वयाची अट, किती प्रकारचे खेळ खेळवले जातात, रहिवासी ची अट ई.) ह्या वरती पण बनवा ... कारण पुढील काळात आपल्या देशात तरुण पिढी खूप आहे तर त्यांना याचा नक्कीच खूप फायदा होईल... तर आम्ही वाट बघतोय व्हिडिओची.....
😂 bjp ने विनेश वर अन्याय अत्याचार करून त्या संकटाला हरून ती लढली तू आत्ता तीसरच काय तरी सांगतो किती ही चमचेगिरी करनार जास्त वजन गटातून तिने मेहनत घेऊन वजन कमी करून 50kg गटात खेळत होती गोल्डन गर्ल vinesh fhogat 💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳
He news mdhe pn ahe already.ani politics tr te lok kartayt je conspiracy mhantayt. Coach ticha personal , nutritionist ticha personal... Ticha wajani gat wegla hota.... 53 wala.. and weight che issue ya adhi pan zalet tichya sobt.... Ani itaranaobt pan... Tumhi lok andolan Ani ya match la ekatra karun politics kartayt.. ti khup changli.kheladu ahe pan tichya sobt je zala.tyala rajakiya rang ka detay
ही खरी पत्रकारिता वाटते, फक्त fact सांगायचे बाकी लोकांनी आपापल्या विवेक बुद्धीने ठरवावं काय बरोबर काय चूक.. फारच कमी बघायला मिळते अशी पत्रकारिता.. फारच छान वृतांत चिन्मय and team
आरे तिने फायनल पर्यंत प्रवास केला, कधीही न हरलेल्या जपान च्या कुस्तीपट्टू ला तिने हरवलं, ती केवळ समोर असणाऱ्या कुस्तीपट्टू शी नाही तर तिला ट्रोल करणाऱ्या व राजकारण्यांशी ती लढत होती पण आपल्या भारत देशाचे दुर्दैव शेवट राजकारणी जिंकला... 😡😤
खर आहे. फोगत हिने अट्टाहासाने 53 kg(natural weight) न खेळता 50 kg खेळली त्यामुळे तिला वजन maintain करता आले नाही. पवार चा चान्स हरियाणा लॉबी मुले गेला.😢
1. शेवटच्या वाक्यात विषय फिरवलाय. सगळी स्टोरी एकाच प्लेयर भोवती फिरते. दुसऱ्या प्लेयर ला संधी देऊन पदकाची शक्यता दुप्पट होते हे सोप्पं गणित आहे. ऑलिंपिक मधल्या नियमाची पळवाट बनवून दुसऱ्या खेळाडूला संधीच नाकारणे हे किती वाईट ?? दुसऱ्या खेळाडूचे वय, एवढी प्रॅक्टिस आणि पैसे वायाच गेले. 2. दोन्ही गटात एकच खेळाडू खेळवून देशातल्याच अजून एका खेळाडूंवर अन्यायच झाला एवढं स्पष्ट बोलण्याचा दम/ हिम्मत बोल भिडू मध्ये नाही. शिवाय ऑलिंपिक समिती/ नियम विरोधात काही ठोस करावे एवढा बोल भिडू चा वकूब देखील नाही. 3. जसे दुसऱ्या खेळाडूचे वयाचे, पैशांचे आणि प्रॅक्टिसचे अमाप नुकसान झाले, तरीही असे अधांतरी विडियो बनवून प्रेक्षकांना झुलवत ठेवणाऱ्या बोल भिडू ला, तसेच नशीब वाट्याला येवो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना !!
चिन्मयची विधाने बघा: कुस्तीपटुची ट्रायल्स घ्यायची की नाही हे फेडरेशन ठरवत असे. 2022 नंतर हा निर्णय फेडरेशनवर सोपविण्यात आला . एकच गोष्ट वेगवेगळ्या पध्दतीने सांगितल्यासारखं नाही का वाटत???
तिच्या जवळच्या लोकानी 52-53 गटात खेळायला सांगितले होते, पण तिचा हट्ट होता की 50 किलो गटातच खेळायचे. खूप वाईट झाले , अखेर तिचा हट्टी पना तिलाच फटका बसला. आता ह्याला त्याला दोष देण्यात वेळ घालवणार. राजकारण करणार ते वेगळे !😔
एका दिवसात 3 कुस्त्या जिंकून , दुसऱ्या दिवशी 2 किलो वजन वाढले .. आता 2 किलो जेव्हा वाढत होते तेव्हा तिचे आहार तज्ञ काय करत होते .. आणि वजन वाढल्यावर कोच ने सरळ ती आजारी आहे जर सांगितले असते तर सिल्व्हर भेटले असते .. मग असे का नाही केले ?
@@KurdeSantosh पदक पुन्हा देण्यासारखी कोणी परिस्थिती निर्माण न केल्यास कोणी हि खेळाडू असे प्रकार करत नाही ... पदक परत का दिले ते सोडून , अकलेचे तारे नका तोडू ... ती जरी हरली असेल , तरी भारतीय लोकांच्या मनात जिंकली आहे ...
नाही आवडलं आम्हाला... तुम्ही या शीर्षकाखाली व्हिडिओ बनवलात.... ऑलिम्पिक अगोदर तुम्ही मराठी/महाराष्ट्र प्रेम दाखवलं असत तर शाबासकी दिली असती तुम्हाला... विनेशने गोल्ड medalist हरवलं तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ टाकला असतात तर तुम्हाला मानलं असतं.... तुमच्याकडून क्रीडामंत्री यांच्याकडून वीनेश वर किती खर्च सरकारने केला या वक्तव्यावर व्हिडिओ करावा...
आमच्या मिडीयापेक्षा विदेशी मीडिया चांगली आहे. 😢जेह्वा ती रस्त्यावर आली तेव्हा भारतीय मीडिया ब्रीज भूषणवर काही बोलली नाही.त्यावेळी न्याय दिला असता तर आज परिस्थिती वेगळी असती..
@@user-qx2mf2sc1y ती पात्रता फेरीत दोन्ही गटात खेळली, ५३ किलो गटात अंतिम पंघाल विरुद्ध मोठी हार झाल्यावर, ५० किलोमध्ये घुसून शिवानीला हरवून ऑलिम्पिक ला त्या गटातून गेली, शिवानीचा या गटातला परफॉर्मन्स बघा एकदा राष्ट्रीय नी आंतरराष्ट्रीय स्तरावरील
Danke सर, सलाम तुम्हाला. आज बोलण्यासारखं काही नाही , म्हणून कालच उकरून काढल्याबद्दल. सलाम तुमच्या न्यायबुद्धीला सलाम.🧠🧠🧠 तुमच्या मानसशास्त्र ला सलाम.👁️🗨️👁️🗨️👁️🗨️ तुमच्या जाहिरातबाजी ला सलाम.💋💋💋 तुमच्या धंदेवाईकपणा म्हणजे professionalism ला सलाम.🍺🍻🥂🍺 तुमच्या आंतरराष्ट्रीय ख्याती ला सलाम🚢✈️🛩️🛫🛥️⛴️.🌏🌏🌐 तुमच्या कार्याला माझा अखेरचा काळा सलाम🖤🖤💣💣💦💦.
*सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या बहुदा खरया असाव्यात परंतु आज तुम्ही आम्ही गेली किती वर्ष झाले क्रिकेट खेळतोय वा बाकी खेळ पाहीलेत त्या त्या खेळात उच्च पातळीवर पोहचलेले खेळाडु सगळेच कष्टाच्या किंवा आपआपल्या पात्रतेवर तिथपर्यंत पोहचतात का?? हे वेगळ सांगायची तुम्हाला तरी नक्किच गरज पडणार नाही .. कारण ते तुम्ही आम्ही खुप जवळुन अनुभवली आहे … आज ती हरली किंवा पात्र ठरु शकली नाही फायनल साठी म्हणुन हा लेख आला… नाहीतर ह्या महाशयांनी ती जिंकली असती तर तिच्याबद्द्ल गौरोव्दगार काढताना नक्किच मागे राहीले नसते..!!* *असो शेवटी सगळ्या गोष्टी वेळेच्या आहेत प्रमाणिकता मेहनत जिद्द कधीच कोणाला दिसत नसते जो पर्यंत तुम्हीं जिंकत नाही .. हारल्यानंतर तुमचा पाय किती व कसा गाळात रुतलाय या बद्दलच लोक चर्चा करतात !!* *परंतु ती तिथ पर्यंत पोहचली तो पर्यंत फेडरेशन किंवा त्या दुरया महिला कुस्ती पट्टुने कोणीही आवाज उठवलेला किंवा एखाद्या पत्रकार महोदयांनी उठवलेला .. कोणालाच दिसला नाही 😂😂*
मित्रांनो काल हॉकी ची Match बघा आणि शहाणे व्हा. काल भारताने हॉकीत कांस्यपदक जिंकल्यावर श्रीजेश सरांना किती Respect आणि भावनिक मनाने आपल्या हॉकी च्या खेळाडूंनी सन्मान दिला. बरेच से हॉकी खेळाडू हे उत्तर भारतातील आहेत. पण भारत हॉकी मध्ये जिंकला जेव्हा उत्तर आणि दक्षिण , पूर्व अनु पश्चिम भारत एक होऊन खेळला. विनेश पण फायनल ला पोचली होती 50 Kg गटातुनच. तिचं कौतुक व्हायला पाहिजे ऑलिम्पिक मेडल tally मध्ये हरियाणा, MP, महाराष्ट्र अस नसत तिथं भारत INDIA अस असत🙏
खरंय..या जुन्या खेळाडूंची मक्तेदारी आहे.नवीन खेळाडूंना संधी मिळत नाही. राजकीय वजन वापरून स्वतः ची मक्तेदारी दाखवतात... शिवानी पवार व अंतिम वरती 100% अन्याय झाला.
अरे आत्तापर्यंत चे रेकॉर्ड आहे.... नरसिंग यादव ला सुशील कुमार ने हेच केले होते... हरियाणा चे पैलवान काय, खेळाडू काय सगळे महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंना राजकारण करतात 🙏
50 किलो गटात 52 किलो वजन होईपर्यंत विनेशला प्रवेश मिळू शकला असता पण त्या 50 किलो +2 किलोच्या अतिरिक्त मर्यादे पेक्षाही तीच वजन 100 ग्रॅम अधिक भरलं होत. तीच एकूण वजन त्यादिवशी 52 किलो 100 ग्रॅम भरलं होत. असा खुलासा ऐकिवात आहे.
हरियाणा पंजाब च्या पैलवानांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या चांगल्या पैलवानांच खत केलं आहे लक्षात ठेवा उदा.पै.नरसिंग यादव पै.राहुल आवारे ....परतफेड झाली 🙏
The tone of the session was to put Phogat in a bad light. But the events narrative, the bottom line is Phogat defeated Pawar and was selected. The trial was cancelled by federation and not Phogat. So Phogat made no injustice to Pawar
कोणताही खेळतला एखादा प्लेयर एकदा चांगला खेळला म्हणून तोच बेस्ट आणि मग बाकीचे त्या दिवशी हरले असतील ते लगेच वाईट ही आपल्या भारतीयांची मानसिकता झाली आहे, विनेश ऑलिंपिक मध्ये बेस्ट च खेळली त्याला वाद नाही पण अंतिम पंघाळ हरली म्हणून तिच्यावर लगेच बोचरी टीका करायला सुरुवात झाली, क्रिकेट मध्ये एखाद दिवशी इशांत शर्मा ने सेंचुरी मारली चुकून आणि त्याच मैच मध्ये रोहित शर्मा शून्य वर आउट झाला असेल म्हणून इशांत शर्मा रोहित पेक्षा बेस्ट होऊ शकत नाही, आपण नेहमी ऐकतो की कर्माचे फळ कधी ना कधी भेटते तेच विनेश सोबत झालं 💯 ती प्लेयर म्हणून चांगलीच आहे पण तिचा गर्विष्ठपणा आणि असभ्यपणा तिच्या मेडल हुलकावणी ला कामी आला, जो ब्रुजभूषण सिंह ह्यांच्यासाठी देव होता काही वर्षा अगोदर तोच जेव्हा निवड चाचणीत कडक नियम आणतो आणि नवीन नवीन मुलींना पुढे घेऊन येतो लगेच ह्यांच्यासाठी तो अत्याच्यारी ठरतो, फोगाट लॉबी आणि साक्षी, बजरंग पुनिया ह्यांची मनमानी इतकी असते की फेडरेशन मध्ये कोणालाच रिस्पेक्ट देत नाही आणि पूर्ण इंडिया च्या कुस्तीपट्टूंचा एकदा रिपोर्ट घ्या प्रत्येकजण हेच बोलतो की विनेश चा गर्विष्ठपणा आणि माजोडा स्वभाव तीला ऑलिम्पिक मध्ये कर्माचं फळ म्हणून कामी आला आणि हेच सत्य आहे 💯
चिन्मय बरोबरच बोलतोय. 5 वर्ष 53 किलो गटात खेळली. मूळ शरिराच वजन 55 किलो. 2 किलो कमी करून 53 मधे खेळू शकते. 55 वजन असताना 50 पर्यंत कमी करणे केवळ अशक्य. 3 वेळा आंलिपिक ला जाऊन हे माहित नाही. उलट विनेश वर कारवाई हवी.
Vinesh la dyaychiye yi sahanubhuti tya. Pan yaat Olympic committee chi kahi chuk nahi. Tyanni kahi aaytya veli niyam nahi banavlet. Vinesh Phogat cha nature vajan 56-57kg category madhla ahe. Te 50 chya khali thevna hi tichi ani tichya team chi jababdari hoti ani they failed at it. Hi kahi shaletli interschool match nahi ki itka lightly ghetla jail. Olympic match ahe. Tyamule je chook ahe te chook ahe. Last moment la aajarpanacha karan deun withdraw pan karta aala asta ani silver medal milu shakla asta. So medal na milnyachi jababdari hi poornapane Vinesh ani yichya nutritionist/team ne ghyayla havi.
जास्तीत जास्त हरियाणा मधूनच ऑलम्पिक ला कसे जातात ह्यात पण खूप मोठं राजकारण आहे आणि ओडिशा,महाराष्ट्र,इतर राज्यातले खेळाडूंना जाणून बुजून मागे ओढतात, हरियाणा चे खेळाडू मुजोरी करतात,चिट करतात
50kg weight category madhe olympic quota vinesh ne milavla... Ti injured astani Antim ne 53 cha milavla.. Vinesh la pn 53kg cha bhetlach asta Karan ti injury cha adhi top 3 madhe hoti... Nashib kharab hott ajun kahi nahi..
खोटी आहे विनेश फोगात,, 53 kg मधून खेळली असती तर पात्रच ठरली नसती.. म्हणून 50 kg मध्ये घुसली आणि चांगल्या शिवानी पवार च्या चान्स हीसकावून घेतला,, जंतरमंतर वर दादागिरी करून आंदोलन केल्याने सगळे गप्प बसले,, पण 50 kg वजन तिचं नाहीच त्यामुळेच ती फायनल मध्ये वजन परीक्षेत अपात्र झाली.
आपणा कडे जर इतकी माहिती आहे व रेकॉर्ड आहे तर यात जे फोगर्ड ची राजकारणी खेळी सर्व सामान्य माणसास कळली असती कळू शकेल ही देशाची पोर व ती पण मग भेद इतकाच की तिने जांतत्मंतर केले बस
या देशत जन्म घेणं च zatu पणा आहे, राज्याचा माज, बोलीभाषेचा माज, जातीचा माज, धर्माचा माज, गल्लीचा माज, आडनावाचा माज, जातीचा महापुरुषांचा माज , श्रीमंत आहे त्याचा माज, श्रीमंत नाही त्याचापण माज, कोणती beer पितो त्याचा वेगळा माज, English medium madhye आहे का मराठी medium madhye शिकलेय त्याचा माज, अच्छा काही नसेल तर फुकटचा माज यामुळेच 140 करोड असून झात नाही करू शकलो
This all package is called Hinduism and ppl promoting/following this things are Hindus and DP which u kept is that dynasty which started/promoted all those things on larger scale. That's why Gupta dynasty though having only small piece of land is called India's Golden period by Hindu historians. Btw Olympics and wars/ battlefield like Galwan , Dhoklam ,Neet, SC-ST reservation like judgements by Judiciary provides good opportunities to show Hindus their actual merit which they always boast about and blame everything for SC-ST reservation. In sports, Judiciary and army there is no reservation or say 100% reservation for meritdhari Hindus/ Hindus. And Olympics ranking which presently India is at 69th posn showed Hindus actual merit. Similar condition is of Judiciary and military.
Khar ahe
@@subodh0001arey loudya kadhi bharatiy vaidik kaal ha vishay kanawarun gelay ka tuzya.. Hinduism Kay ahe he adhi shodhaylaa Jaa.. suryasiddhant, upanishad,Geeta, bramhand siddhant, ashtavakra Geeta,manusmriti he Sagala wach adhi he zalyawr ya pudhe khup kahi ahe Tula basic ch mahit nahi ahe hindu Dharma ch Ani comment krtos murkha.. chatrapati shivaji maharajana wichar hindu dharm kay ahe.. chatrapati sambhaji Maharajani hindu dharm sodla nhi te marun gele tyanche tukde kele i$l@m chya navawar jar hindu dharm kahich nasataa tr sambhaji Maharaj ase mele aste ka tyani is la m ghetala asta.. kavi bhushan yanchi rachna wach kadhi tri.. sant Dnyaneshwarani lihileli Dnyaneshwarani tari wachali ahe ka re shembdya.. varakari samuday hindu dharmachach ahe
@@subodh0001 didnt know the great A V Smith who called Samudragupta the Napoleon of india was a hindu historian despite him having a small piece of land..he should have referred with the great historian subodh
गुप्ता चना भंडार अँड भेळपुरी वाले ऑन फायर 🔥
अरे भावा आपली मराठी मुलगी ऑलिम्पिक ला गेली असती तर आनंदच झाला असता पण विनेश ने जवळपास सुवर्ण जिंकलच होतं.
त्यामुळे ही चर्चाच निरर्थक
मध्यप्रदेश ची आहे ती
🤡 kahi pan khel ha unpredictable aasto
@@chinmay6417 यवतमाळ ची आहे. मध्यप्रदेश संघटनेकडून खेळते ती.
जसं चिराग शेट्टी कर्नाटक चा असूनपन महाराष्ट्र च प्रतिनिधित्व करतो तस्.
@@Nk_bj शिवानी पवार मध्यप्रदेश मधील cchindwara जिल्ह्यातील आहे .. खोटी माहिती पसरविण्याचा तुमचा उद्देश काय असू शकतो?
पदक भेटले आसते तरी विनेश चे घमंड पुन्हा ते मेडल गंगेत वाहून टाकले असते तिने तिची आता जिरली तेच ठीक झालं
हे खरं आहे दिल्ली हरियाणा ची लॉबी इतर राज्या च्या खेळाडूंना साम दाम दंड भेद वापरून अन्याय करते
नरसिंग यादव याच जिवन्त उदाहरण आहे
नरसिंह यादव लन्दन ओलम्पिक में पहले राउंड में बाहर हो गया था 😂
हरियाणा स्पोर्ट्स में अपने दमखम से आगे बढ़ा है दोस्त 😮
@@nareshvashisth9434 अच्छा और जो खाणे मे कुछ मिलाया था उस्का क्या जिसके कारण ओ डोप टेस्ट मी फेल हो गया था
और वही सुशील कुमार गँगस्टर जेल मे चला गया क्यो
@@nareshvashisth9434 हरियाणा स्पोर्ट्स मे आगे है ईसमे कोई शक नही है
लेकिन दुसरे स्टेट इसमे बिलकुल ही झिरो है ऐसा तो नही हो सकता
महाराष्ट्र मे कुस्ती का इतिहास रहा है आज भी अच्छे अच्छे पेहलवान खेल रहे है क्या उनमे से एक भी लायक नही होगा
@@sanatan-s9q2-3 दिन खाने में मिलाने से कोई डोप पोजिटिव नही होता 😮 उसके लिए बाकायदा पुरा 20-25 दिन का कोर्स होता है 😮 जो नरसिंह ने पावर बढ़ाने के लिए किया था 😮
@@sanatan-s9qमहाराष्ट्र केसरी को ही तुम लोगों ने ओलंपिक मान रखा है 😮 नैशनल में हरियाणा के सामने आने पर वही पहलवान पिछड़ जाते हैं 😮
या पोलिटक्स मुळेच 140कोटी लोकांना आत्तापर्यंत 4 मेडल मिळालेत
right..very shameful only 4 medals
Politics International level Chalat nahi. Indiat ch Watwat chalte hyachi, baher bhigi billi.
Ekhade tuch gheun ye na
Modi ni vajan vadaval ky jaun mala hech kalanay😂
Te pn bronze
भिडू तात्यासाहेब विश्वासहर्ता गमावू नका फायनल ला जायचं खायचं काम नाही मागचं सोडा जागतिक पातळीवरच पदक हुकलं यापेक्षा मोठं काय दुःख ..... 😮🙌🏻
भावा हरियाणा लोबी दुसऱ्या राज्यातल्या खेळाडूंना पुढे जाऊ देत नाही. खास करून कुस्तीमध्ये.
@Usergkirdhkआंदोलनाच्या मागे जा भवा तू मग तुला पण कळेल त्याधीपासून विनेश चांगल खेळते. मोदींचा माणूस म्हणून रेपिस्टचही समर्थन करणार का. आता तरी सुधरा मैदान मारलय पोरीने.
एका दिवसात 3 कुस्त्या जिंकून , दुसऱ्या दिवशी 2 किलो वजन वाढले ..
आता 2 किलो जेव्हा वाढत होते तेव्हा तिचे आहार तज्ञ काय करत होते .. आणि वजन वाढल्यावर कोच ने सरळ ती आजारी आहे जर सांगितले असते तर सिल्व्हर भेटले असते ..
मग असे का नाही केले ?
Sagle samil असणार आहेत@@balajikumar64
तितकीच जबाबदार ती स्वतः देखील आहे. तीने तिचं स्वतःचा स्टाफ ठेवला होता. त्यांच्याच्याने काही झालं नाही. केस कापताना त्यांना समजल नाही का अजून थोडे जास्त कापावेत म्हणून
शिवानी Pawar फायनल ला गेली असती का.... ऑलिम्पिक च्या.... काय पण बोलून video बनवू नका... विनेश great आहेच...
He said ki trial zalya astya ter Shivani 50 kg madhe aani vinesh 53 kg madhe asha doghihi aplya aplya weights madhe khelya astya. Tashihi Antim la world champion madhe chance Vinesh la injury zalyamule milala hota.
Tu kai भविष्य बघतो का????
aajparyant trial hot hotya mag aatach ka trials band kelya.. shivani kai, kiva anju kai..the best wrestler should have gone...shivani disqualify tar jhali nasti tichya natural weight group madhun
का ती काय प्लेअर नाही का
Are pan satya te satya ahe.. jar tar chya gosti ka karta? Aaplya rajyatali mulgi kaa naahi jaau shakat final la? Niyam te niyam astaat.. just because you does not support some politician, does not mean you can blame everyone else who is talking truth..
50 किलो पेक्षा जास्त वजन होता म्हणुन हे सगळा झाला हेच आहे सत्य बाकी सगळा भ्रम.
कुठे तरी उत्तर भारतीय या खेळावर त्याचंच खर करू पाहतात..यात राजकारणी,आणि खेळाडू सुद्धा सामील आहेतच.
नाहीतर आपले नरसिंग यादव,शिवानी पवार असे चांगले कुस्तीपटू वंचितच.
महाराष्ट्रातील मराठी नेते काय करत आहेत ! हरामी नुसते खुर्ची क्रीडा करत आहेत.
Shivani pawar madhya pradesh chi aahe
माहिती नसताना काही बोलू नका साहेब, साहेबाच्या नादाला लागून मराठी पोरं सतरंज्या उचलण्यात धन्यता मानू लागली, जी काही थोडी कुस्ती करतात, ती मातीत, मातीतली कुस्ती पूर्ण वेगळी असते म्याट वाली पेक्षा, महाराष्ट्रात मॅट चा जेवढा हवा तेवढा प्रचार झाला नाही
6-11 भावा मुकाबला च नाही 😂
Delhi lobby
Source:- ब्रिजभूषण शरण सिंग😂
😂😂
गोदी मिडियाने आता विनेश फोगाटला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे 🤦♂️🤦♂️
patiala madhye 53 kg la anju kadun harlelya vinesh madam, ani 50kg la qualify jhalya hya sarva paper madhye alelya facts aahet...pratyek thikani rajkaran kasa distay
@@asd-ef6gkMahiti nasli ki asach aarop kartat mitra. Jaude tu tension nako gheu, hyana pratyek goshtit rajkaran ch disat
बोल भिडू ला क्रीडा पत्रकारिता नाही जमत....
53 किलो वजनी गटात अंतिम पंघाल हिने world champion शिप जिंकून ऑलिम्पिक चा कोटा आणला. मग तिथे दुसऱ्या कोणाला संधी नव्हती. विनेश चा खरा वजनी गट 53 किलो पण तिथे अंतिम गेली. मग विनेश ने 50 किलो चा जागतिक कोटा घेऊन आली आणी ऑलिम्पिक ला qualify झाली. अस कोणाला ही ऑलिम्पिक ला पाठवत येत नाही. पुरुषांमध्ये फक्त एकच का गेला ऑलिम्पिक ला? अजून ५-६ का नाही पाठवले. ऑलिम्पिक ला जायला कोटा आणावा लागतो. आणी तुम्ही सांगताय त्या मुलीला अजून विनेश एवढं होयला खूप टाइम आहे. चुकीची माहिती देऊ नका. विनंती.
नक्कीच
होऊन गेलेल्या गोष्टीचा उगाच कीस काढून काही अर्थ नाही आता पुढे पहा. 🙏
aandolan aani politics pan kahi lok ka kadhatayet mag aata
@@tejaswiniadne हा खरच खुप मुद्द्याचा प्रश्न आहे. पहिले आंदोलन करा, सरकारला आपले प्रश्न सांगा, सरकारने उत्तर दिलं तर ठीक नाही दिलं तर मत नका देऊ सरळ त्यांना पाडून टाका. उगाच चिघळवता कशाला. 🙏
जिंकल नाही की टिका करण हे भारतीय मिडीयाच काम, पत्रकारिता एकदम खालच्या पातळीवर आहे भारतात.
हो बरोबर आहे, कारण विनेश 5 वर्ष 53 किलो वजनी गटात खेळली असताना ही स्वतःचे 53 चे 50 किलो वजन करून घेतले, 2019,2022,2023 मध्येही विणेश 53 किलो वजनी गटात खेळली. त्यामुळे शिवणीवर अन्याय झाला..
अगदी बरोबर विनेश च्या सर्जरी वेळी तिची जागा अंतिम ने घेतली ५३ ची सर्वांनी तिला वरच्या स्लॉट मध्ये खेळायला सांगितले पण ती हट्टाने ५० वर राहिली...जेव्हा की तिचं वजन ५७ होता
Do you know 53 category first round in Paris Olympic results?
@@naggic25results jaude jithe ahe tithe neet khela na
पदक भेटले आसते तरी विनेश चे घमंड पुन्हा ते मेडल गंगेत वाहून टाकले असते तिने तिची आता जिरली तेच ठीक झालं
50 च्या गटात खेळ नाही तर खेळू नको मग विनेश काय करणार
आता अजून फाटे फोडू नका. विनेश फायनल पर्यंत पोहोचली होती व ती फायनलही जिंकली असती. आता जर तर च्या बाता करू नका. विनेश असो की अन्य कोणी असो. भारतीय म्हणून मेडल जिंकने महत्त्वाचं होते. आता तुम्ही अजून वेगळा राजकीय रंग देऊ नका. विषय नसेल तर व्हिडिओ नाही बनवले तरी चालेल. अन्यथा लोकं तुमचा चॅनेल बघायचा सोडून देतील.🙄
Medal jinkan barobar ahe lok tyala conspiracy cha rang detayt... Andolan Ani ticha wajan yacha kahi sambandh nasatana
तो वर बसलेला सर्व शक्तिमान परमेश्वर सर्व गोष्टींचा निवाडा व्यवस्थित करतो....
Hii
खरंच वर बसलेला सर्वशक्तिमान आहे ❤️
कुठे बसलाय सांगा?
@@MrShukra2000तू जे दलित कोट्याचे 2 रु किलो निळे रेशन खातोस त्या अन्नात नीट पाहिलेस तर तुला सर्वशक्तिमान पेमेश्वर बसलेला दिसेल,.
Feku ?
काय फालतुगिरी लावलीय बोल भिडू ने...हे काय पहिल्यांदा होत नाहीये..बरेच wrestler असे करतात त्यात काही नवीन नाही
💯
शाळेतली कुस्ती नाही चाललीय मित्रा..
प्रत्येक खेळाडूला आपल्या शरीराचा अंदाज असतो .
आणि त्या मोजण्याच्या वेळेस ते बरोबर त्या गटा पर्यंत खाली आणतात.
हीचा फालतू आत्मविश्वास नडला..२०१६ मध्ये सुद्धा झालं होतं.
शिवानी ला खेळू दिले पाहिजे होतं
Olympic che niyam pan tyanna navin navte. Vajan maintain thevna hi tyanchi jababdari hoti and they failed at it. Sahanubhuti dakhavna ani dukkha vaatna vegla, pan jababdari poornapane Vinesh ani tichya Nutritioniat team chi ahe.
@@MrRavan9999शिवानी पहिल्या राऊंड मधून सुद्धा पुढे गेली नसती.उगाच इमोशनल होऊन चालत नाही कुठे पण
@@amolpatil13 परिणाम तोच आहे ना आत्ता सुद्धा, चाललं असतं ते! तू नाही ठरवू शकत हे . तु काय wfi वर बसला आहेस होय रे..तुलाच लय अक्कल .जे काही झालं असता नियमा ने झालं असतं उगाच आपली नाचक्की , योग्य माणसाला संधी देत नाही हा भेकडपणा आहे उगाच .emotional तुम्ही होत अहात.
माजी महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे यांनी मागच्या वर्षी एका interview त सांगितले होते की हरियाणवी कुस्तीगीरांची प्रचंड दादागिरी आहे, ते कुठल्याही थराला जाऊ शकतात
पदक भेटले आसते तरी विनेश चे घमंड पुन्हा ते मेडल गंगेत वाहून टाकले असते तिने तिची आता जिरली तेच ठीक झालं
एकदम खरं आहे
बोल भिडू आपण एक व्हिडिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेण्यासाठीचा प्रवास कसा (असतो जसे की - वयाची अट, किती प्रकारचे खेळ खेळवले जातात, रहिवासी ची अट ई.) ह्या वरती पण बनवा ... कारण पुढील काळात आपल्या देशात तरुण पिढी खूप आहे तर त्यांना याचा नक्कीच खूप फायदा होईल... तर आम्ही वाट बघतोय व्हिडिओची.....
खरोखर भारी वाटलं राव बोल भिडू कोणीतरी Finally मुद्दा उचललं... पब्लिक ला ही समजलं पाहिजे
मी स्वत: एक पैलवान आहे. आपण दिलेली माहिती 100% खरी आहे.👍
चिन्मय भावा खरे बोलावे..खरंच ह्या एपिसोड चे मानधन देण्यात येवू नये
😂 bjp ने विनेश वर अन्याय अत्याचार करून त्या संकटाला हरून ती लढली तू आत्ता तीसरच काय तरी सांगतो किती ही चमचेगिरी करनार जास्त वजन गटातून तिने मेहनत घेऊन वजन कमी करून 50kg गटात खेळत होती गोल्डन गर्ल vinesh fhogat 💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳
Only Vinesh ❤️❤️❤️👍👍👍👍 तू काय पण बोल किती पण फाटे बोल... कसा भाषण वाचल्यासारखा बोलतोय आज.... कशाला असले sponsored व्हिडिओ करून क्रेडिबीलिटी घालवतो
He news mdhe pn ahe already.ani politics tr te lok kartayt je conspiracy mhantayt. Coach ticha personal , nutritionist ticha personal... Ticha wajani gat wegla hota.... 53 wala.. and weight che issue ya adhi pan zalet tichya sobt.... Ani itaranaobt pan... Tumhi lok andolan Ani ya match la ekatra karun politics kartayt.. ti khup changli.kheladu ahe pan tichya sobt je zala.tyala rajakiya rang ka detay
अंध पिद्दि, अंध नमाझी 😅
ही खरी पत्रकारिता वाटते, फक्त fact सांगायचे बाकी लोकांनी आपापल्या विवेक बुद्धीने ठरवावं काय बरोबर काय चूक.. फारच कमी बघायला मिळते अशी पत्रकारिता.. फारच छान वृतांत चिन्मय and team
आरे तिने फायनल पर्यंत प्रवास केला, कधीही न हरलेल्या जपान च्या कुस्तीपट्टू ला तिने हरवलं, ती केवळ समोर असणाऱ्या कुस्तीपट्टू शी नाही तर तिला ट्रोल करणाऱ्या व राजकारण्यांशी ती लढत होती पण आपल्या भारत देशाचे दुर्दैव शेवट राजकारणी जिंकला... 😡😤
रेशन घे जा जाऊन, कोट्याच. नाहीतर भीक मागावी लागेल, राहतोस त्या नगरात😁😁.
@@greenearthplanters4979 आज रोडवर येऊन कोण भीक मागतंय हे सर्व जण बघत आहे...
अन माझ्या आडनाव वरून तू अंदाज लावला तू चुकला...😂
लोकं पाहतायत म्हणून काही नका दाखवू फायनल पर्यंत सर्व जगजेत्याना हरवून गेली ती फालतुगिरी लावली नुसती...
बरोबर आहे दोस्ता ❤
True
Video cha matter samjun ghya... Nahi tr ugach comment kru naka😂
just google and tell if any of the facts that he mentioned are untrue.. besides if you watch the entire video its a pro vinesh phogat video
@@drswapnilchavan बर बर
काय भिडू... तू पण सुपारी वाजवायला लागला की काय🤣🤣
तेच की 🤦♂️
purn video tar baghavi mansane... mudda ani tark donhi aahet taripan chamche nakhushach..plus pro phogat video aahe re baba
जमाना झालाय सुपारी वाजवतंय.. 😂
Nak kalpa tri bhok ahe mhanun sangnare lokana tarka/ dnyan hyacha kay kalnar
Te fkt bombalaychya and fukat khaychya kamache ahet
We are with vinesh bhogat ❤ BJP murdabad 🤬
आरे भावा ती 3 game जिंकून 8:58 फायनल पोचली आणि तू जर तर ची भाषा करतोय
To kahi chukicha bolat nahiye final la gelo pan aata silver pan milnar nahi..tich natural weight aahey tya category me madhey khelaycha mag
@sushant1492 बाकी का कोणी गेला नाही फायनल पर्यंत...
@@KunalSonawane-nh2pm भाऊ अपात्र आहे ती.. तिलाही माहित आहे 53 kg मध्ये खेळली तर ती पण फायनल ला नसती गेली
@@KunalSonawane-nh2pmarre chutya 53 chi poragi balach 50 la geli sapadali ani 53 la khelalo asti tar pahilya round baher rahile ahe
Pan tine zol kela he fix aahe
खर आहे.
फोगत हिने अट्टाहासाने 53 kg(natural weight) न खेळता 50 kg खेळली त्यामुळे तिला वजन maintain करता आले नाही.
पवार चा चान्स हरियाणा लॉबी मुले गेला.😢
1. शेवटच्या वाक्यात विषय फिरवलाय. सगळी स्टोरी एकाच प्लेयर भोवती फिरते. दुसऱ्या प्लेयर ला संधी देऊन पदकाची शक्यता दुप्पट होते हे सोप्पं गणित आहे. ऑलिंपिक मधल्या नियमाची पळवाट बनवून दुसऱ्या खेळाडूला संधीच नाकारणे हे किती वाईट ?? दुसऱ्या खेळाडूचे वय, एवढी प्रॅक्टिस आणि पैसे वायाच गेले.
2. दोन्ही गटात एकच खेळाडू खेळवून देशातल्याच अजून एका खेळाडूंवर अन्यायच झाला एवढं स्पष्ट बोलण्याचा दम/ हिम्मत बोल भिडू मध्ये नाही. शिवाय ऑलिंपिक समिती/ नियम विरोधात काही ठोस करावे एवढा बोल भिडू चा वकूब देखील नाही.
3. जसे दुसऱ्या खेळाडूचे वयाचे, पैशांचे आणि प्रॅक्टिसचे अमाप नुकसान झाले, तरीही असे अधांतरी विडियो बनवून प्रेक्षकांना झुलवत ठेवणाऱ्या बोल भिडू ला, तसेच नशीब वाट्याला येवो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना !!
चिन्मयची विधाने बघा: कुस्तीपटुची ट्रायल्स घ्यायची की नाही हे फेडरेशन ठरवत असे. 2022 नंतर हा निर्णय फेडरेशनवर सोपविण्यात आला .
एकच गोष्ट वेगवेगळ्या पध्दतीने सांगितल्यासारखं नाही का वाटत???
Hoy smita
खूप अभ्यास पुर्वक माहिती साध्या सोप्या भाषेत आणि निवेदन पण खूप छान keep it up
जर विनेश बाहेर पडली नसती तर काय सांगितलं असतं ?🤦🫣🤣🤣
तिच्या जवळच्या लोकानी 52-53 गटात खेळायला सांगितले होते,
पण तिचा हट्ट होता की 50 किलो गटातच खेळायचे.
खूप वाईट झाले , अखेर तिचा हट्टी पना तिलाच फटका बसला.
आता ह्याला त्याला दोष देण्यात वेळ घालवणार.
राजकारण करणार ते वेगळे !😔
एका दिवसात 3 कुस्त्या जिंकून , दुसऱ्या दिवशी 2 किलो वजन वाढले ..
आता 2 किलो जेव्हा वाढत होते तेव्हा तिचे आहार तज्ञ काय करत होते .. आणि वजन वाढल्यावर कोच ने सरळ ती आजारी आहे जर सांगितले असते तर सिल्व्हर भेटले असते ..
मग असे का नाही केले ?
50kg ani 53kg madhe khelne yat kay farak aahe?
पदक भेटले आसते तरी विनेश चे घमंड पुन्हा ते मेडल गंगेत वाहून टाकले असते तिने तिची आता जिरली तेच ठीक झालं
@@ravindragandhile
अगोदर तुम्ही 53 किलो गटातून 50 किलो गटात तिला कोणी जाण्यास भाग पाडले त्याची माहिती घ्या ... मग बेछूट आरोप करू शकता ..
@@KurdeSantosh
पदक पुन्हा देण्यासारखी कोणी परिस्थिती निर्माण न केल्यास कोणी हि खेळाडू असे प्रकार करत नाही ...
पदक परत का दिले ते सोडून , अकलेचे तारे नका तोडू ...
ती जरी हरली असेल , तरी भारतीय लोकांच्या मनात जिंकली आहे ...
नाही आवडलं आम्हाला...
तुम्ही या शीर्षकाखाली व्हिडिओ बनवलात....
ऑलिम्पिक अगोदर तुम्ही मराठी/महाराष्ट्र प्रेम दाखवलं असत तर शाबासकी दिली असती तुम्हाला...
विनेशने गोल्ड medalist हरवलं तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ टाकला असतात तर तुम्हाला मानलं असतं....
तुमच्याकडून क्रीडामंत्री यांच्याकडून वीनेश वर किती खर्च सरकारने केला या वक्तव्यावर व्हिडिओ करावा...
आमच्या मिडीयापेक्षा विदेशी मीडिया चांगली आहे.
😢जेह्वा ती रस्त्यावर आली तेव्हा भारतीय मीडिया ब्रीज भूषणवर काही बोलली नाही.त्यावेळी न्याय दिला असता तर आज परिस्थिती वेगळी असती..
मंद बुद्धी
खुप छान विश्लेषण 👌👌👌
53 kg मध्ये असताना कशाला 50 kg मध्ये गेली😢
We all support Vinesh Phogat ❤❤ she is golden girl of India ❤️❤️❤️ pride of India 🔥🔥🔥🔥🔥
इथे अंन्याय आणि पश्चाताप दोन्ही गोष्टी वाटत आहेत..🙏
डोळ्यात माती उडवून एखादवेळी एखाद्याला हरवता येईल, पण हाय लागेल ती पाठ सोडत नसतेय कधीच
8:45 शेवटपर्यंत नीट व्हिडिओ पहा आणि मग बोला
@@indian62353😂😂😂 भाऊ क्रिडा मंत्रालय व सरकार बद्दल बोलत असेल तो😂😂😂😂😂
Ka geli nastii…53 kg kase harli mg ti..
@@user-qx2mf2sc1y ती पात्रता फेरीत दोन्ही गटात खेळली, ५३ किलो गटात अंतिम पंघाल विरुद्ध मोठी हार झाल्यावर, ५० किलोमध्ये घुसून शिवानीला हरवून ऑलिम्पिक ला त्या गटातून गेली, शिवानीचा या गटातला परफॉर्मन्स बघा एकदा राष्ट्रीय नी आंतरराष्ट्रीय स्तरावरील
पदक भेटले आसते तरी विनेश चे घमंड पुन्हा ते मेडल गंगेत वाहून टाकले असते तिने तिची आता जिरली तेच ठीक झालं
चिन्मय चा हा विडिओ अजिबात आवडला नाही
खरे ऐकायला आवडत नाही का
शेवटी कोणीतरी शिवानी पवार वर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. बोल भिडू टीम धन्यवाद 🙏🏻
आत्ता मागच काढून काय फायदा नाही झाल ते झाल पण आत्ता विनेश ला चांदी तरी दिली पाहिजे करण ती भारतासाठी सोन जिंकणार हे पक्का माहित होत
Danke सर,
सलाम तुम्हाला.
आज बोलण्यासारखं काही नाही , म्हणून कालच उकरून काढल्याबद्दल.
सलाम तुमच्या न्यायबुद्धीला सलाम.🧠🧠🧠
तुमच्या मानसशास्त्र ला सलाम.👁️🗨️👁️🗨️👁️🗨️
तुमच्या जाहिरातबाजी ला सलाम.💋💋💋
तुमच्या धंदेवाईकपणा म्हणजे professionalism ला सलाम.🍺🍻🥂🍺 तुमच्या आंतरराष्ट्रीय ख्याती ला सलाम🚢✈️🛩️🛫🛥️⛴️.🌏🌏🌐
तुमच्या कार्याला माझा अखेरचा काळा सलाम🖤🖤💣💣💦💦.
*सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या बहुदा खरया असाव्यात परंतु आज तुम्ही आम्ही गेली किती वर्ष झाले क्रिकेट खेळतोय वा बाकी खेळ पाहीलेत त्या त्या खेळात उच्च पातळीवर पोहचलेले खेळाडु सगळेच कष्टाच्या किंवा आपआपल्या पात्रतेवर तिथपर्यंत पोहचतात का?? हे वेगळ सांगायची तुम्हाला तरी नक्किच गरज पडणार नाही .. कारण ते तुम्ही आम्ही खुप जवळुन अनुभवली आहे … आज ती हरली किंवा पात्र ठरु शकली नाही फायनल साठी म्हणुन हा लेख आला… नाहीतर ह्या महाशयांनी ती जिंकली असती तर तिच्याबद्द्ल गौरोव्दगार काढताना नक्किच मागे राहीले नसते..!!*
*असो शेवटी सगळ्या गोष्टी वेळेच्या आहेत प्रमाणिकता मेहनत जिद्द कधीच कोणाला दिसत नसते जो पर्यंत तुम्हीं जिंकत नाही .. हारल्यानंतर तुमचा पाय किती व कसा गाळात रुतलाय या बद्दलच लोक चर्चा करतात !!*
*परंतु ती तिथ पर्यंत पोहचली तो पर्यंत फेडरेशन किंवा त्या दुरया महिला कुस्ती पट्टुने कोणीही आवाज उठवलेला किंवा एखाद्या पत्रकार महोदयांनी उठवलेला .. कोणालाच दिसला नाही 😂😂*
मित्रांनो काल हॉकी ची Match बघा आणि शहाणे व्हा. काल भारताने हॉकीत कांस्यपदक जिंकल्यावर श्रीजेश सरांना किती Respect आणि भावनिक मनाने आपल्या हॉकी च्या खेळाडूंनी सन्मान दिला. बरेच से हॉकी खेळाडू हे उत्तर भारतातील आहेत. पण भारत हॉकी मध्ये जिंकला जेव्हा उत्तर आणि दक्षिण , पूर्व अनु पश्चिम भारत एक होऊन खेळला.
विनेश पण फायनल ला पोचली होती 50 Kg गटातुनच. तिचं कौतुक व्हायला पाहिजे
ऑलिम्पिक मेडल tally मध्ये हरियाणा, MP, महाराष्ट्र अस नसत तिथं भारत INDIA अस असत🙏
खरंय..या जुन्या खेळाडूंची मक्तेदारी आहे.नवीन खेळाडूंना संधी मिळत नाही.
राजकीय वजन वापरून स्वतः ची मक्तेदारी दाखवतात...
शिवानी पवार व अंतिम वरती 100% अन्याय झाला.
अरे आत्तापर्यंत चे रेकॉर्ड आहे.... नरसिंग यादव ला सुशील कुमार ने हेच केले होते... हरियाणा चे पैलवान काय, खेळाडू काय सगळे महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंना राजकारण करतात 🙏
अंधभक्तांचं ऐकून video बनवला 😂
50 किलो गटात 52 किलो वजन होईपर्यंत विनेशला प्रवेश मिळू शकला असता पण त्या 50 किलो +2 किलोच्या अतिरिक्त मर्यादे पेक्षाही तीच वजन 100 ग्रॅम अधिक भरलं होत. तीच एकूण वजन त्यादिवशी 52 किलो 100 ग्रॅम भरलं होत. असा खुलासा ऐकिवात आहे.
हरियाणा पंजाब च्या पैलवानांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या चांगल्या पैलवानांच खत केलं आहे लक्षात ठेवा उदा.पै.नरसिंग यादव पै.राहुल आवारे ....परतफेड झाली 🙏
पदक भेटले आसते तरी विनेश चे घमंड पुन्हा ते मेडल गंगेत वाहून टाकले असते तिने तिची आता जिरली तेच ठीक झालं
यापेक्षा विनेशचा संघर्ष बद्दल अजून 1 व्हिडिओ बनवायला हवा होत...
पण पात्रता फेरीत विनेश जास्त वजन असून ही दोन दोन वजनी गटात कशी खेळू शकली? हे अनुत्तरीतच राहिले
खेळाडूंची लालाच बाकी काही नाही, कोण 2 गटातून खेळण्याचा प्रयत्न करताना, तर कोण त्यांचे स्थान जाऊ नये म्हणूनच ट्रायल घेऊ नये म्हणून अर्ज करत आहे.
काहीपण यार समजले पाहिजे तुम्हाला ती ओलंपिक chya final madhe गेली होती .... फेक शिवानी हरली बस ...हे तर होणारच ❤
हा व्हिडिओ पाहून असे वाटते कि हा उद्याच्या भाषणाची practice करतोय 😂😂😂😂
The tone of the session was to put Phogat in a bad light.
But the events narrative, the bottom line is Phogat defeated Pawar and was selected. The trial was cancelled by federation and not Phogat.
So Phogat made no injustice to Pawar
कोणताही खेळतला एखादा प्लेयर एकदा चांगला खेळला म्हणून तोच बेस्ट आणि मग बाकीचे त्या दिवशी हरले असतील ते लगेच वाईट ही आपल्या भारतीयांची मानसिकता झाली आहे, विनेश ऑलिंपिक मध्ये बेस्ट च खेळली त्याला वाद नाही पण अंतिम पंघाळ हरली म्हणून तिच्यावर लगेच बोचरी टीका करायला सुरुवात झाली,
क्रिकेट मध्ये एखाद दिवशी इशांत शर्मा ने सेंचुरी मारली चुकून आणि त्याच मैच मध्ये रोहित शर्मा शून्य वर आउट झाला असेल म्हणून इशांत शर्मा रोहित पेक्षा बेस्ट होऊ शकत नाही,
आपण नेहमी ऐकतो की कर्माचे फळ कधी ना कधी भेटते तेच विनेश सोबत झालं 💯
ती प्लेयर म्हणून चांगलीच आहे पण तिचा गर्विष्ठपणा आणि असभ्यपणा तिच्या मेडल हुलकावणी ला कामी आला, जो ब्रुजभूषण सिंह ह्यांच्यासाठी देव होता काही वर्षा अगोदर तोच जेव्हा निवड चाचणीत कडक नियम आणतो आणि नवीन नवीन मुलींना पुढे घेऊन येतो लगेच ह्यांच्यासाठी तो अत्याच्यारी ठरतो, फोगाट लॉबी आणि साक्षी, बजरंग पुनिया ह्यांची मनमानी इतकी असते की फेडरेशन मध्ये कोणालाच रिस्पेक्ट देत नाही आणि पूर्ण इंडिया च्या कुस्तीपट्टूंचा एकदा रिपोर्ट घ्या प्रत्येकजण हेच बोलतो की विनेश चा गर्विष्ठपणा आणि माजोडा स्वभाव तीला ऑलिम्पिक मध्ये कर्माचं फळ म्हणून कामी आला आणि हेच सत्य आहे 💯
Informative video. You are telling other side of coin. Keep it up
Vinesh visa kadhun gely ki payee?
Accreedintials shiway match zali Ka? Mug, required documents koni
issue keli? Jagawegala kahi tari baralu naka. Pl....
Mi asto tr🗿 Jinklo asto 😮
...
....
I'm just Joking 😁 You Don't Serious 😂😂
आर पण तिला वजन नीट ठेवता आलं नाही यात जगाचा काय दोष तीच वजन काय आता लोकांनी नियंत्रित ठेवायचं का ? 😂
53 किलो वजनी गटात भारताची काय अवस्था झाली ते बघा विनेश 53 किलो वजनी गटात खेळायला पाहिजे होती कमीतकमी bronze medal तरी मिळवलं असतं
Baher zali asti
चिन्मय भाऊ तुमच्या वकृत्व खूप छान आहे प्रत्येक एपिसोड खूप चांगल्या प्रकारे एक्सपैन करता hats ऑफ
चिन्मय बरोबरच बोलतोय. 5 वर्ष 53 किलो गटात खेळली. मूळ शरिराच वजन 55 किलो. 2 किलो कमी करून 53 मधे खेळू शकते. 55 वजन असताना 50 पर्यंत कमी करणे केवळ अशक्य. 3 वेळा आंलिपिक ला जाऊन हे माहित नाही. उलट विनेश वर कारवाई हवी.
भारी लॉजिक आहे भावा
Gp murkha
Shivani chi medal kiti aahet search krun bagh ani shivanicha performance pn
तुम्ही पण हळू हळू.. अर्णव बनू राहिले भाऊ
Vinesh la dyaychiye yi sahanubhuti tya. Pan yaat Olympic committee chi kahi chuk nahi. Tyanni kahi aaytya veli niyam nahi banavlet.
Vinesh Phogat cha nature vajan 56-57kg category madhla ahe. Te 50 chya khali thevna hi tichi ani tichya team chi jababdari hoti ani they failed at it.
Hi kahi shaletli interschool match nahi ki itka lightly ghetla jail. Olympic match ahe. Tyamule je chook ahe te chook ahe.
Last moment la aajarpanacha karan deun withdraw pan karta aala asta ani silver medal milu shakla asta. So medal na milnyachi jababdari hi poornapane Vinesh ani yichya nutritionist/team ne ghyayla havi.
जास्तीत जास्त हरियाणा मधूनच ऑलम्पिक ला कसे जातात ह्यात पण खूप मोठं राजकारण आहे आणि ओडिशा,महाराष्ट्र,इतर राज्यातले खेळाडूंना जाणून बुजून मागे ओढतात, हरियाणा चे खेळाडू मुजोरी करतात,चिट करतात
Vignesh fogat cha actually weight 55 to 56 regular Ani Olympic sathi 5 kg Kami kele fainal weight 50.100
Mhnun zhol zala
आश्या वेलि हा विषय नको होता
तुमच्यावर खुप विश्वास ठेउन बातममी नेहमी पहातो
ते काहीही असो पण आज आपल्याला सुवर्ण पदक मिळाले असते भावा ❤
जिंकणाऱ्याना खुप विचरतात पण, अस काही झाले की ते अनाथ असतात😢😢😢
ही चुकीची बातमी ब्रीज भूषण आणि त्यांच्या समर्थकांनी पेरली आहे वाटत
ट्रायल मध्ये हरल्यावर काय राहील
तुम्ही व्हिडीओ बनून तुमची विश्वसनीयता घालवली
पदक भेटले आसते तरी विनेश चे घमंड पुन्हा ते मेडल गंगेत वाहून टाकले असते तिने तिची आता जिरली तेच ठीक झालं
विनेष फोगाटच्या हेकेखोव स्वभावामुळेच ... अनेक जणांची संधी हुकली.
ब्रिजभुषन चा सेवक
Video nit ani purna bagha
या राजकारणा मुळे sport ची वाट लवली
मुद्दाम हा विडिओ बनवायला लावलाय.. विनेश ला सहानुभूती नाही मिळाली पाहिजे म्हणून 😡
पदक भेटले आसते तरी विनेश चे घमंड पुन्हा ते मेडल गंगेत वाहून टाकले असते तिने तिची आता जिरली तेच ठीक झालं
She proved her self. almost she won but we as people lost😢
सत्य कटु असतं..धन्यवाद..विनेश पण संधी साधु आहे.
सगळेच आसतात
चुकीचं बोलतो... विणेष fogat ने गोल्ड medalist ला सहज लोळवल. गोल्ड मेडल तिला भेटलं असतं. इथ कोणी कोणावर अन्याय कसा करेल भाऊ selection कमिटी कशाला असते?
बाकी काही माहिती नाही... पण
4 वेळा world champion असणाऱ्या खेळाडू ला हरवून अंतिम फेरीत जाणे सोपं नाही.. इथेच विनेश ने तिची पात्रता सिद्ध केली
Kay fayda silver pan nahi..
50kg weight category madhe olympic quota vinesh ne milavla...
Ti injured astani Antim ne 53 cha milavla..
Vinesh la pn 53kg cha bhetlach asta Karan ti injury cha adhi top 3 madhe hoti...
Nashib kharab hott ajun kahi nahi..
Sikandar Shaikh vagare Olympics la ka khelat nahi, Maharashtra cha ek hi Pahlwan olympics madhe ka nasato , Konala mahit asel tar please sanga
विनेश फोगात ला जास्त महत्व दिलं जातंय. तीने चिटींग केलंय.
चिन्मय भाऊ म्हणजे.....विषय भारी ❤
विषय भारी आणि बोलभिडू हे दोन वेगवेगळे युट्युब चॅनेल आहेत 😂😂
@@indian62353 😂
विनेश फोगट जर पदक जिंकली असती तर हा व्हिडिओ तुम्ही बनवला असता का
शिवानी पण ग्रेट न विनेश पण..
प्रॉब्लेम आहे मेडल चा..
ते आले का ..?
नसेल तर काही उपयोग नाही .. 😢😢
Trayals घेणे फेडरेशनचे काम मग विनेश ने त्यात शिवानी वर अन्याय केला हे म्हणणे मूर्खपणाचे आहे
खरा व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद
मला वाटते की विनीश नी केस cut केलं असते तर १०० ग्राम कमी झाले असते नाहीका 🤔!
नोको ती उठाठेव. याला सुतावरून स्वर्ग गाटणे असे म्हणतात.या जर तर ला काहीच अर्थ नाही.
नेहमी ५३किलो वजनी गटात भाग घेणारी ५०किलो गटात लढायची जबरदस्ती केली क़ोणी?
चिनू राजकारण आहे रे हे....
ते पण टॉप लेव्हल च....
एवढंच काय त्यांचे लोक हे सांगायला विसरले नाही की आमच्या मूळ हे सर्व विनेश ल मिळाला...
मी तर जगबुडी ची वाट बघतोय
खोटी आहे विनेश फोगात,, 53 kg मधून खेळली असती तर पात्रच ठरली नसती.. म्हणून 50 kg मध्ये घुसली आणि चांगल्या शिवानी पवार च्या चान्स हीसकावून घेतला,, जंतरमंतर वर दादागिरी करून आंदोलन केल्याने सगळे गप्प बसले,, पण 50 kg वजन तिचं नाहीच त्यामुळेच ती फायनल मध्ये वजन परीक्षेत अपात्र झाली.
Vinesh कायमच 53 किलो गटात खेळली आहे
काँग्रेस च tool kit ne 5 कोटी कर्चा केला होता ....विनेशा च परिश्रम राजकीय फायदा घेण्यासाठी...तरी
ते 5कोटी बुडालं मानून जास्त दुःख आहेत😂😂😂...
आपणा कडे जर इतकी माहिती आहे व रेकॉर्ड आहे तर यात जे फोगर्ड ची राजकारणी खेळी सर्व सामान्य माणसास कळली असती कळू शकेल ही देशाची पोर व ती पण मग भेद इतकाच की तिने जांतत्मंतर केले बस