मी आत्ताच यु ट्युब वर आपण तयार करत असलेली भरली वांगी बघितली. आपण अतिशय विलक्षण सहजसुंदर शब्दात सांगत होतात ते बघून फारच कौतुक वाटले. आपली सांगण्याची पद्धत खुपच साधी सोपी आणि सरळ आहे आणि इतक्या आपुलकीने सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला कळलेच पाहिजे. आपले भरली वांगी सादरीकरण बघण्याचे/ ऐकण्याचे भाग्य आम्हांला लाभले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत. मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार आणि आभार.
धन्यवाद भारती.......❤️ मी खूप वर्षांनंतर मसाल्याची वांगी बनवली...कारण या आधी ती कधीच एवढी perfect बनली नाहीत..मग मी नाद सोडून दिला..पण यावेळेस perfect & tasty.... विशेष म्हणजे मुलांना आवडली... IITain and engineer & theirs taste....
खूप छान मला खूप आवडतं वांग, मी घरी तर करतेच, पण बिना कांदा लसूण घालून करते, पण भरलेले फ्राय पॅन वर चे, खूप वेगळं आहे, आणि डाळीचे पीठ घालून, पण नभाजत आपण बनवली ते पण जरा वेगळं आहे, चातुर मास सम्पल्यावरच नक्कीचं करणार आहे, 👌👌👍💐💐
Amazing recipe... Tried twice, it was awesome, my children's never used to eat vangi, but after tasting this recipe, they love it. Thanks🙏 for this wonderful recipe.
Amhi mula baher room vr rahto... Ani aaj tumcha method ne banavli hoti bharli vangi...खूप मस्त झाली होती ..😘😋 Ashach gharguti ani apratim recipes post karat jaa.✌
I made this beautiful recipe and we all enjoyed it very much thanks for sharing this amazing recipe with us I like your kadai can you please tell us where you buy it from 😁😁😁
तुमची रेसिपी चांगली वाटली पण वाटण बनवताना चिंच शक्यतो टाकू नये....वाटण खराब होण्याची शक्यता जास्त असते.... आणि चिंच टाकायची झाली तर चिंच पाण्यात भिजवून त्याचा कोळ रेसिपी बनवताना टाकू शकतो किंवा जेवढं वाटण लागेल तेवढे सर्व वाटणात चिंच टाकली तरी चालते पण ते वाटण संपूर्ण वापरलेले बरं.....कारण असं वाटण फ्रिज मध्ये ठेवून सुद्धा घराब झाल्याचा मला तरी अनुभव आलेला आहे....बाकी आपली रेसिपी चांगली वाटली.... धन्यवाद 🙏
पिझ्झा. बर्गर ऐवजी असल्या रेसिपी ची होम डिलीव्हरी झाली पाहिजे.
ho
0:37
मी आत्ताच यु ट्युब वर आपण तयार करत असलेली भरली वांगी बघितली.
आपण अतिशय विलक्षण सहजसुंदर शब्दात सांगत होतात ते बघून फारच कौतुक वाटले.
आपली सांगण्याची पद्धत खुपच साधी सोपी आणि सरळ आहे आणि इतक्या आपुलकीने सांगितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला कळलेच पाहिजे.
आपले भरली वांगी सादरीकरण बघण्याचे/ ऐकण्याचे भाग्य आम्हांला लाभले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत.
मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.
नमस्कार आणि आभार.
thank u so much
Khupach chan chamchmit vangyachi receipy.tondala pani sutle, mi nakki hi receipy karnar. THNKU SO MUCH
धन्यवाद भारती.......❤️ मी खूप वर्षांनंतर मसाल्याची वांगी बनवली...कारण या आधी ती कधीच एवढी perfect बनली नाहीत..मग मी नाद सोडून दिला..पण यावेळेस perfect & tasty.... विशेष म्हणजे मुलांना आवडली... IITain and engineer & theirs taste....
ruclips.net/channel/UCWHLW7PwpTFDp1_mu3NtMaQ
खूप सुंदर मी नक्की करेन 👌👌👌
खूप छान भाजी झाली मी बनवली होती ❤❤❤❤❤
Vangi masala kartana vangi deep fry karun masalyat sodli tar mast chav lagte😇
Purane time main isi tarha banaya jata kanda other cheezon ko aag pe bhunn kar pakaya jata aapne bahut acha tarika bataya wah
वा, बघून तोंडाला पाणी सुटले 👌👌
भरली वांगी खूपच छान असा भाजी पण छान व त्यात भरलेला मसाला तर खूपच सुरेख छान भाजी करण्याची पद्धत ही छान मग सांगते ही सुरेख धन्यवाद
मस्त आहे वांग्याची भाजी👍👍👍
Me aj try keli recipe khupch chan jhali bhaji 😊 thank you 😊😊
खूपच छान झालं होत आम्ही आजच try केल..😍😍😍😋😋
Nice
एकदम मस्त रेसिपी दाखविली धन्यवाद गुहागर व दापोली
Mastch big like👌👌👌👌👌👌
वांगी खूपच स्वादिष्ट आहेच आणि रेसिपी सांगण्याची पद्धत उत्तम आहे.
K
बहुत ही बढ़िया रेसिपी है। आपने बहुत ही बढ़िया तरीके से हमें बताइए । थैंक यू सो मच फॉर शेयरिंग ।👍😋😋👆👌👌🙏🙏😍😍🌹🌹👆
I tried the Vangi masala for lunch today...it turned awesome..thank you for your recipe...
सुगरण 👌👌👌👏👏👏👏खोबरे idea मस्त
भाजी पाहून तोंडाला पाणी सुटले.waw
तुमचे पदार्थ व सांगायची पद्धत , दोन्हीही मला खूपच आवडते . पदार्थ तर छान असतातच .धन्यवाद व शुभेच्छा .
Chaan recepi,
चमचमीत😋
बघण्यापूर्वीच... मस्त 👌 👌 दिसतेय
😊👌👌👌मस्त 👌👌
Mam all your recipies are awesome and mouth watering,👌
Yes very true 👍
खूप छान👌👌
khup chaan ahe Recipe 👌👍
👌😋mast very nice 😋👌
सुंदर रेसिपी
I have tried this recipe and it was successful attempt. Thank you 🙏
ruclips.net/video/CcE9JeGEy8s/видео.html
Recipi etakya swadishta
Ahet ki baghayala ani
Khayla kiti chan aahyt
All recipi's sathi Thank
You Tai
फारच छान.
धन्यवाद ताई.
0
भरली वांगी व मसाला वांगी आवडली 🎉🎉
खूप सुंदर रेसिपि बनवली दोनीही तोंडाला पाणी सुटले धन्यवाद 🤤🤤🤤🤤🤤👌👌👌
Khup chan resipi banavali todala pani sutale danyavad 🤤🤤🤤🤤👌👌👌👌👌
Khupch tasty
माहिती चांगल्याप्रकारे दिली
Mast recipies ahe 😊😊😊😍🤔🤤🤤😛😛😛😛
Mastach
ruclips.net/video/CcE9JeGEy8s/видео.html
ताई पहील्यांदा मसाला वांग करून पाहिलं खूप टेस्टी झालं. खूप खूप धन्यवाद भारती ताई 🙏🙏
O
I tried this today!!💕 Its simplest and awesome recipe !!!😘😘😘 Thank you so much! You are amazing!! Lots of love to You!!
ruclips.net/channel/UCWHLW7PwpTFDp1_mu3NtMaQ
मसाला करण्याची पद्धत खूपच सुंदर..💖💖💖🌹🌷👌🙏
Excellent 👍👍👌👌👌👌
खूप छान
मला खूप आवडतं वांग,
मी घरी तर करतेच, पण बिना कांदा लसूण घालून करते, पण भरलेले फ्राय पॅन वर चे, खूप वेगळं आहे, आणि डाळीचे पीठ घालून, पण नभाजत आपण बनवली ते पण जरा वेगळं आहे,
चातुर मास सम्पल्यावरच नक्कीचं करणार आहे, 👌👌👍💐💐
Very well explained recipe..
खूपच छान.
लय भारी, अशा प्रकारे भरलेली वांगी बनविण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू.
👍👍👍👌👌👌
Fabulous.
I tried it was awesome, very tasty... thank you Ma'am. God bless u 👍
छान पाक कृती 👍.
Very spicey. All in 4 spoon of red chilli 🔥
Badhiya Recipe! 👌👌👌
Amazing recipe... Tried twice, it was awesome, my children's never used to eat vangi, but after tasting this recipe, they love it. Thanks🙏 for this wonderful recipe.
g9lll0p 😎😎😎😎😎
@@ramakardile1778 p0
Khup chan zali me banvali aaj❤ thanks 🙏👍
Very nice 👌 recipe 😋
खूपच छान !!मसाला व तुमची सांगण्याची पद्धत आवडली.
खूप छान
Amhi mula baher room vr rahto... Ani aaj tumcha method ne banavli hoti bharli vangi...खूप मस्त झाली होती ..😘😋 Ashach gharguti ani apratim recipes post karat jaa.✌
Very nice & mouthwatering brinjal sabzi .Khupch chan.🙏😋👍
Really Swadist recipe
😋👌👍
Mast chamchamit masala vang. Yammi temting
I made this beautiful recipe and we all enjoyed it very much thanks for sharing this amazing recipe with us I like your kadai can you please tell us where you buy it from 😁😁😁
या
खुपच छान वाटतात...बघूनच तोंडाला पाणी सुटले.
How can people dislike such a wonderful recipe?? Thank you! For this lovely receipe.
Proverbs ,Gadhavaala gulachi kaay chav, Bandar kya jane adrak ka swaad😂
वांग्याचे भरीत ताई खूपच छान आहे 🙏🏻❤❤ मला खूप आवडले
तुमच्या वांगीची भाजी खूप छान झाली आणि मला आवडली पण
खूप मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटलं. खूप छान दिसतात वांगी.
If you cook bringal with thorns IT tastes awesome. Try it
Tug 3e
ee \,
Khupach chan. Mouth watering recipe👌👌👌✌️
Tai recipe भन्नाट आहे but time it's mind very good 🙏🙏🙏🙏
I tried this recipe today and it is just amazingly good 😊
9
Chaan recipe mi खोबरे टिल् takun banate😋😋
Wow best vaangi recipe 😋
In advance congratulations 1M subscribers soon ❤️
Khup chan 👌👌👌Mam
It was awesome my family liked it .thanks tai
ह
खूप छान 👍
तुमची रेसिपी चांगली वाटली पण वाटण बनवताना चिंच शक्यतो टाकू नये....वाटण खराब होण्याची शक्यता जास्त असते.... आणि चिंच टाकायची झाली तर चिंच पाण्यात भिजवून त्याचा कोळ रेसिपी बनवताना टाकू शकतो किंवा जेवढं वाटण लागेल तेवढे सर्व वाटणात चिंच टाकली तरी चालते पण ते वाटण संपूर्ण वापरलेले बरं.....कारण असं वाटण फ्रिज मध्ये ठेवून सुद्धा घराब झाल्याचा मला तरी अनुभव आलेला आहे....बाकी आपली रेसिपी चांगली वाटली.... धन्यवाद 🙏
thank u ,suggestion sathi
.!मी
.
..
.
खुप छान 👌👌👍😍 भारती 😍😍
Kerala style coconut milk fish curry dakhva plz 👃
फार छान रेसीपी वाटली करून बघायला नक्की आवडेल
Khup sunder 👌👌👍thank you so much tai me naki try Karel mala 🙏
Yuuummy 👌
खूप. छान 👌👌👌👌
This looks so delicious 😛. I liked and subscribed for this.
Ekdam perfect receipe
Tai khupach chan zali bharali vangi ,gharat sarvana khup awadli😋😋😋
Really delicious . I will make this recipe for sure . Thank you
Super pani sutle tondala 😋😋😋🤗
One more tasty recipe from your kitchen, I just love this dish thanks bharati
प्रथम आपणास नमस्कार भरल्या वांगाच्या दोन्ही रेसिपी एकदम झक्कास ही बनवण्याची सहज सोपी पद्धत नक्की करून बघणार आपणास खुप धन्यवाद आणि शुभेच्छा सुध्दा 👌🌹🙏
thank you so much
Mastch
Khup sundar bharalel vanag super testy
Nice recipe
Khup chyan 👌🏻👌🏻
Nice
Mazi suddha banvnyachi hich pddhat aahe mandh aachevr banvlyane chan shijatat aani tari pn chan yete tandlachya mau bhakri barobar khupch chan lagtat khup chan Thank you madm
Delicious
Khup chhan😋😋😋😋
Mast 😊
Kal try keli recipe khup chan zali vangi masala
👌👌
बहिणाबाई, अतिशय ऊत्तम
Khup chan, pan 3 kande la 1.1/5 vati khobare jast nahi zale ka
Ghat pana yto
आपण दिलेल्या receipe प्रमाणे भरली वांगी व मसाला वांगी करून पाहिली . अतिशय उत्क्रुष्ट झाली .धन्यवाद!
ruclips.net/video/XUknIWgbDq0/видео.html
Why Olive oil?? Use of groundout oil will give more taste to the recipie.
अरे वा फारच चविष्ट वांगी मसाला
Ole khobre ghalte mi tr vangi mdhe
खुपच छान रेसिपी झटपट तयारी केली