तुमच्या रेसिपीज खुप छान आणि सोप्या असतात . मी दिवाळीचा फराळ तुमच्याच रेसिपीज प्रमाणे केला .खुपच मस्त झाला. खुसखुशीत शंकरपाळे , दाणेदार बेसन लाडू , रवा नारळ लाडू , चिवडा खूपच छान 👌 झाले . पण चकली थोडी कडक झाली .काय तरी माझी चूक झाली असेल . बाकी फराळ छान झाला .
Madhura chya kuthlyach recipe changlya nastat. Ani atta tar ti glamour chya mage dhavte ahe. Priya tuzya recipes nehmich authentic astat ani kuthlyach tuzya recipe kartana bighdat nahit. Keep up the good job 😊👍👍👍🌹
Wawwwww माझी आवडती भरली वांगी. प्रिया ताई भाजीला काय सुरेख रंग आला आहे. चमचमीत आणि चवीला भन्नाट असणारच त्याबरोबर गरमागरम तांदळाची भाकरी. अहाहा, मस्त बेत उद्याचं करते. सरळ, साधी आणि सोप्पी रेसिपी....धन्यवाद ताई...❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🌹🌹🍫🍫
ruclips.net/video/QExNdaUItRI/видео.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
हो खर आहे थोडसं चिंच आणि गूळ घातला ना तरीसुद्धा छान लागते👍 पण ही भाजी मी गावरान पद्धतीने दाखवली ना,,, गावाकडे शक्यतोवर चिंच, गुळ वापरत नाहीत. झणझणीत आणि चमचमीत भाजी असते, म्हणून मी गूळ किंवा साखर वापरली नाही.
मी हा कुकर द इंडस व्हॅली या कंपनीचा घेतला आहे खाली तुम्हाला लिंक पाठवली आहे यापैकी कोणतीही भांडी ,कुकर किंवा काहीही घ्यायचे असेल तर PRIYAKITCHEN नावाचं कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल👇👇👇👇👇 💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware 🤩 For Extra 12% discount, use code "PRIYAKITCHEN" ➡️ SHOP Indus Valley Products at : www.theindusvalley.in/ ➡️ BESTSELLERS of The Indus Valley: www.theindusvalley.in/collections/best-sellers ➡️ TRIPLY TOPE WITH LID: www.theindusvalley.in/products/triply-tope-with-lid?ref=yt_priyakitchen ➡️ TRIPLY TASLA : www.theindusvalley.in/products/triply-tasla?ref=yt_priyakitchen ➡️ SUPER SMOOTH CAST IRON (FREE FLIP) :www.theindusvalley.in/products/super-smooth-cast-iron-tawa-free-110-flip-long-handle-seasoned-nonstick-100-pure-toxin-free-induction-26-3cm-1-8kg?ref=yt_priyakitchen
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात चकल्या केल्या खूप सुंदर चकल्या झाल्या एवढ्या छान चकल्या आधी कधीच झाल्या नव्हत्या पण बिन पाकाचे लाडू मात्र वळले गेले नाहीत त्यासाठी काय सजेशन असेल तर सांगा
भरलं कारलं भरलं तोंडल भरलं शिराळं किंवा घोसाळं या कुठल्याही भाज्या तुम्ही करू शकता. भरली भेंडी सुद्धा केली तरीही छान होतील फक्त पाणी कमी घालायचं असाच मसाला थोडा कोरडाच परतायचा फार पातळ रस्सा करू नये
हा मसाला वाटल्यावर वांग्यात भरण्यापूर्वी मसाल्यात एक ते दीड चमचा तेल घातले की मसाला वांग्यातून सुटून बाहेर येत नाही . भाजी एकदम मस्तच ,पण आम्हाला या भाजीत बर्यापैकी गुळ लागतो.
मी तुमच्या प्रमाणे वांगी रेसिपी बनवली. खूपच रुचकर झालेली. घरात सगळ्यांना आवडली. Thank you for sharing 😊
वांग्याची भाजी करून पाहिली आणि कशी झाली ते अभिप्राय करून कळवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏🙏😊❤️
मस्तच, आंम्ही यात भरपूर कांदा घालतो,गूळही घालतो.
तुमच्या रेसिपीज खुप छान आणि सोप्या असतात . मी दिवाळीचा फराळ तुमच्याच रेसिपीज प्रमाणे केला .खुपच मस्त झाला. खुसखुशीत शंकरपाळे , दाणेदार बेसन लाडू , रवा नारळ लाडू , चिवडा खूपच छान 👌 झाले . पण चकली थोडी कडक झाली .काय तरी माझी
चूक झाली असेल . बाकी फराळ छान झाला .
Priya tai ...tumchya padhhatine shankarpale aani chakli aprateem zali 🙏🏻🙏🏻 thank u so much !!! Aata bharli wangi karun pahate 😊
ruclips.net/video/ty6fuR5qziM/видео.htmlsi=Tog7UQNCNAaR3gKB
*अस्सल ढाबा स्टाईल चमचमीत शेव भाजी.*
बोटं चाटून पुसून खाल!! इतकी अप्रतिम चवीची अचूक प्रमाणात शेव भाजी बनवण्याची योग्य पद्धत!
अहाहा....फारच सुंदर😋😋😋😍😍😍दिसायलाही सुंदर आणि चवीला ही चमचमीत. गरमागरम भाकरी आणि सोबत कांदा.......फारच मस्त जेवण होईल.....😋😋😋😋
Thank you tai ❤️ 🙏
खूपच छान भरली वांगी रेसिपी सोपी आहे सांगण्याची पद्धत छान आहे मसाला चांगला केला आहे
खूपच छान दिसत आहे. ❤
मस्तच झाली आहे भाजी 👌👌😊😋😋
Kai cham chamit bhaji aahe, tondala pani sutla... Thanq for sharing so authentic recipes❤
तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकली भाजणी आणि चकल्या केल्या खूप अप्रतिम झाल्या.
प्रिया तू दाखविला प्रमाणे वांग्याची भाजी केली अप्रतिम झाली आहे मी फक्त लसूण घातला नाही .❤😊
Stay blessed
धन्यवाद ताई 🙏🙏😊आवडत असेल तर थोडसं चवीला चिंच आणि गूळ घाला आणखीन छान चव येते😋👌
Tempting. Khup mast recipe.
Khupchan mast 🎉❤
मनापासून धन्यवाद😊🙏❤️
Far chhan. Mast.❤
Very nice recipe. Mouthwatering.
खूप सुंदर कलर आला आहे. रेसिपी सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे.
Priya mala tujhi recipe n swabhav khup aavdte tu madhura sarkhi kadhi vagu nakos aahe Tashi ch raha 😊
Madhura chya kuthlyach recipe changlya nastat. Ani atta tar ti glamour chya mage dhavte ahe.
Priya tuzya recipes nehmich authentic astat ani kuthlyach tuzya recipe kartana bighdat nahit. Keep up the good job 😊👍👍👍🌹
Very tasty, delicious bringle bhaji.
Khoop chan recipe
Tumcha padhatinech Diwali faral kela khup chhan zhala Thankyou tai
कमेंट करून सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
Wawwwww माझी आवडती भरली वांगी. प्रिया ताई भाजीला काय सुरेख रंग आला आहे. चमचमीत आणि चवीला भन्नाट असणारच त्याबरोबर गरमागरम तांदळाची भाकरी. अहाहा, मस्त बेत उद्याचं करते. सरळ, साधी आणि सोप्पी रेसिपी....धन्यवाद ताई...❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🌹🌹🍫🍫
1 number recipe 👌👌
Khupch sundar masala vangi Keli mam nakki karun baghen thanks
प्रिया , अप्रतिम रंग आला आहे भरल्या वांग्याच्या भाजीला 😊👌 बरोबर गरमागरम भाकरी हवी … 🙏🙏
Thank you tai ❤️ 🙏 😘 😊
Chaan,.......... Testy
खूप छान🎉
Priya tai tu khup chan sangtes khup chan bharit dakhavles ❤❤
Hey bharit nahiye.. bhaji ahe
Superb zale aahe❤
👌👌👌👌👌👌👌👌😍
आम्ही यात कांदा घालतो छान लागतो
हो काहीजण कांदा चिंच गूळ असं सुद्धा घालून करतात👍
Tempting recipe 😋
छान करून बघेन😊
Khupach chhan ❤
Khup chhan.
खुप खुप छान
Khup chan.
Aapratim थैंक्स
सुंदर
Looks very tempting
Nakki try karun paha 👍
Anarse were perfect in my first attempt. Thank you😊
I'm so glad they turned out well! Happy to help 😊🙏
Wow kiti bhari jhali aahe bhaji priya tai . Kaslihi phaltu badbad n karta recipe la survat karta tyamule video pahatana bore hot nahi.
Mast aamhi goda masala n gul ghatoch.masalyat chich kolun pan ghalto
ब्राह्मणी पद्धतीचं करायचं असल्यास मी सुद्धा गोडा मसाल्यातले करते पण आले लसूण वापरत नाही आणि चिंच गुळ सुद्धा वापरते
तुम्ही दाखवलेल्या खारे शंकरपाळे माझे खुप छान झाले
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई🙏👍😊
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे मी चकलीची भाजणी तसेच चकल्यांची केल्या फारच सुंदर व खुसखुशीत झाल्या मनापासून धन्यवाद 🙏
Mastach
1 number❤
💯 marks.
😅very nice bhaji
Bhuk lagli mla recipe bghun 😅.... Sundar Ani surekh recipe 👌 short vdo mast
Thank you mam ❤🙏😊
Mast
Masta
Chanch
ruclips.net/video/QExNdaUItRI/видео.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e
उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
आम्ही वांग्यात थोडी साखर किंवा थोडा गूळ घालतो,उग्र असतं ना वांग थोडं म्हणून,भाजी छानच
हो खर आहे थोडसं चिंच आणि गूळ घातला ना तरीसुद्धा छान लागते👍
पण ही भाजी मी गावरान पद्धतीने दाखवली ना,,, गावाकडे शक्यतोवर चिंच, गुळ वापरत नाहीत. झणझणीत आणि चमचमीत भाजी असते, म्हणून मी गूळ किंवा साखर वापरली नाही.
Ha cooker kiti leatercha ahe
12% off indus valley cookware offer chi last date kiti ahe
आहे अजून महिनाभर
Priya tai cookar kothun ghetlat chan ahe.
मी हा कुकर द इंडस व्हॅली या कंपनीचा घेतला आहे खाली तुम्हाला लिंक पाठवली आहे यापैकी कोणतीही भांडी ,कुकर किंवा काहीही घ्यायचे असेल तर PRIYAKITCHEN नावाचं कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल👇👇👇👇👇
💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware
🤩 For Extra 12% discount, use code "PRIYAKITCHEN"
➡️ SHOP Indus Valley Products at : www.theindusvalley.in/
➡️ BESTSELLERS of The Indus Valley: www.theindusvalley.in/collections/best-sellers
➡️ TRIPLY TOPE WITH LID: www.theindusvalley.in/products/triply-tope-with-lid?ref=yt_priyakitchen
➡️ TRIPLY TASLA : www.theindusvalley.in/products/triply-tasla?ref=yt_priyakitchen
➡️ SUPER SMOOTH CAST IRON (FREE FLIP) :www.theindusvalley.in/products/super-smooth-cast-iron-tawa-free-110-flip-long-handle-seasoned-nonstick-100-pure-toxin-free-induction-26-3cm-1-8kg?ref=yt_priyakitchen
❤❤
Tumche kukar kuthala ahe
Mazya tondala pani sutle ahe bhakri ani hi bhaji ahhha param sukh
Khup chan ❤
tai पण मी कटेरी वांगी आणली होती ती कडू होती. मी काय करू शकतो
थोडसं वाटणामध्येच चिंच आणि गूळ घाला म्हणजे वांग्यांना छान चव येईल
मसाला करून ठेवला तर फ्रिज मध्ये किती दिवस राहते
पाणी घातलं नाही आणि कोथिंबीर सुद्धा घातली नाही तर मात्र तुमचा महिनाभर मसाला टिकेल
Freezer madhe thewaw ka@@PriyasKitchen_
तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात चकल्या केल्या खूप सुंदर चकल्या झाल्या एवढ्या छान चकल्या आधी कधीच झाल्या नव्हत्या पण बिन पाकाचे लाडू मात्र वळले गेले नाहीत त्यासाठी काय सजेशन असेल तर सांगा
रवा लाडूचे मिश्रण मिक्सरमधून काढावे म्हणजे थोडस स्मूथ होतं किंवा तरीसुद्धा वळले जात नसतील तर थोडसं एखाद दोन चमचे तूप घालावे
परत ट्राय करते ok thanks
@@PriyasKitchen_⁰
⁰
00
ताई धणे भाजुन घेतले का
हो
@PriyasKitchen_ धन्यवाद
हा मसाला वापरून दुसरी कोणती भाजी करता येईल कारण आमच्या घरी कुणालाच वांगी आवडत नाहीत.
Please कळवा
भरलं कारलं भरलं तोंडल भरलं शिराळं किंवा घोसाळं या कुठल्याही भाज्या तुम्ही करू शकता. भरली भेंडी सुद्धा केली तरीही छान होतील फक्त पाणी कमी घालायचं असाच मसाला थोडा कोरडाच परतायचा फार पातळ रस्सा करू नये
किती prompt उत्तर दिल. खूप खूप धन्यवाद. मी एक senior citizen आहे अणि तुमच्या recipes मुळे मला खूप मदत होते. God bless you always.
हा मसाला वाटल्यावर वांग्यात भरण्यापूर्वी मसाल्यात एक ते दीड चमचा तेल घातले की मसाला वांग्यातून सुटून बाहेर येत नाही .
भाजी एकदम मस्तच ,पण आम्हाला या भाजीत बर्यापैकी गुळ लागतो.
धन्यवाद 🙏😊