अभिनेता 'पियूष रानडे'बदल सानिका म्हणाली.."या इंडस्ट्रीत..." | Sanika Kashikar | Navri Mile Hitlerla

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • 'झी मराठी'वरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकार, त्यांचा उत्कृष्ट अभिनय, संवाद, कथा या सर्वच गोष्टींमुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. लवकरच मालिकेत रिसेप्शन दरम्यान धमाका घडणार आहे.
    त्यानिमित्ताने प्रेक्षकांची लाडकी 'लक्ष्मी' अर्थात अभिनेत्री 'सानिका काशिकर' हिच्याबरोबर रंगलेला धमाल रॅपिड फायर...
    #zeemarathi #navrimilehitlerla #sanikakashikar
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

Комментарии • 1