अभिनेता 'पियूष रानडे'बदल सानिका म्हणाली.."या इंडस्ट्रीत..." | Sanika Kashikar | Navri Mile Hitlerla
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- 'झी मराठी'वरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकार, त्यांचा उत्कृष्ट अभिनय, संवाद, कथा या सर्वच गोष्टींमुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. लवकरच मालिकेत रिसेप्शन दरम्यान धमाका घडणार आहे.
त्यानिमित्ताने प्रेक्षकांची लाडकी 'लक्ष्मी' अर्थात अभिनेत्री 'सानिका काशिकर' हिच्याबरोबर रंगलेला धमाल रॅपिड फायर...
#zeemarathi #navrimilehitlerla #sanikakashikar
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com