आमच्या कोकणात माडाच्या (नारळाच्या) झाडाची माडी मिळते, त्यात चार प्रकार आहेत, १) पिवर, झाडावरून नुकतीच काढलेली खूप औषधीय तब्येतीसाठी ऊत्तम, २) खाटी, २/३ दिवस पुर्विची यामध्ये अल्कोहोल जास्त असते, ३) चालू गोडी, ही दुकानात विक्रीला ऊपलब्ध असते, ४) चौथ्या प्रकारात खाटी माडी ८-१५ दिवस साठऊण त्यावर प्रक्रिया करून नारळ फेणी (वोडका) तयार करतात.
माझ्या माहितीप्रमाणे शिंदीची झाडं वेगळी असतात. त्यापासून मिळते ती shindi. ही ताडी माडीची चुलत बहीण म्हणता येईल. महात्मा ज्योतिबा फुले यांचा आम्हाला एक धडा होता त्यात याचा उल्लेख होता. खूप महत्वाची आणि अभ्यासपूर्ण माहिती आपण सांगितली. 🙏
मॅडम तुम्ही छान इत्यंभूत माहिती दिली आहे... या पैकी मी निरा व ताडी प्यायलेलो आहे..... फोटो एवढंच की ताडगोळे ज्या झाडाला असतात त्या ताडीच्या झाडाला शिंदीचं झाड म्हणत नाहीत.... शिंदीचं झाड वेगळं असत त्यातून देखील निरा व ताडी मिळते पण शिंदीच्या झाडाला ' ताडगोळे ' तयार होत नाहीत ‼️ धन्यवाद 👍🏿
" भंडाऱ्याची माडी फसफसली " हे RUclips वर नवीन सुंदर गाणं आलं आहे! त्यात ताडी, माडी, नीरा याचे उल्लेख आहे! भंडारी जातीच्या लोकांचा मृत्यू ताडी, माडी, नीरा हा मूळ व्यवसाय आहे! तसेच भंडारी हा मुंबईचा खरा राजा आहे! ताडाच्या झाडापासून बनते ती ताडी आणि नीरा ! तसेच नारळाच्या झाडापासून ( माडापासून) बनते माडी ती आणि नीरा! "भंडाऱ्याची माडी फसफसली " हे गाणं जरूर ऐका! गमतीशीर आहे!
Superb educative video & host. Small query is about adulteration in Nira. One by increasing quantity by putting more ice as soon as it is delivered or any other way.Can you throw some light if possible
व्वा भिडू लोकं, आमच्या जिज्ञासे बरोबरच आमची तृष्णा शमविण्यासाठी तुम्ही मंडळी बरेच सायास करता आहात, धन्यवाद! हुराक, फेणी बनविताना "पचाक"नावाच्या तीर्थाची पण निर्मिती होते, मंडळी बरं का😂
मैथिली भाऊसाहेब शिंदे बरोबर एखाद्या रोमँटिक मूवी मध्ये तु हिरोईन म्हणून छान दिसशील तुझी अणि भाऊ ची जी तारांबळ बघताना मज्जा आली पण कायपण असू दे तुम्ही दोघे निरागस वाटत होता
बोल भिडू वर अतिशय उपयुक्त माहिती मिळते....,👍🏻
आमच्या कोकणात माडाच्या (नारळाच्या) झाडाची माडी मिळते, त्यात चार प्रकार आहेत, १) पिवर, झाडावरून नुकतीच काढलेली खूप औषधीय तब्येतीसाठी ऊत्तम, २) खाटी, २/३ दिवस पुर्विची यामध्ये अल्कोहोल जास्त असते, ३) चालू गोडी, ही दुकानात विक्रीला ऊपलब्ध असते, ४) चौथ्या प्रकारात खाटी माडी ८-१५ दिवस साठऊण त्यावर प्रक्रिया करून नारळ फेणी (वोडका) तयार करतात.
नमस्कार,मित्रा, फारच छान माहीती। प्रत्येक माणसाने आपल्याला जे माहीत आहे, ते सांगीतल तर नक्की च फायदा होतो।
ताडाच्या झाडापासून ताडी काढतात शिंदीच्या झाडापासून निरा काढातात आणि नारळाच्या झाडापासून माडी मिळते ऊगं काहीपण सांगत जाऊ नका
तेच ना...काही सांगतायत नारळाच्या झाडापासून मिळते म्हणे..
बहुतेक ताड्डी पिऊन व्हिडिओ बनवला वाटत
@@onlineshoping8502येऊन बघा कोकणात निरा माडापासून काढतात.
गोरका हा सुद्धा एक पेय आहे, जो गडचिरोली जिल्ह्यात आढळतो..👍
सस्ते नशे करू नको.
माझ्या माहितीप्रमाणे शिंदीची झाडं वेगळी असतात. त्यापासून मिळते ती shindi. ही ताडी माडीची चुलत बहीण म्हणता येईल. महात्मा ज्योतिबा फुले यांचा आम्हाला एक धडा होता त्यात याचा उल्लेख होता. खूप महत्वाची आणि अभ्यासपूर्ण माहिती आपण सांगितली. 🙏
ताडी पियाची ते अण्णा नाईक ने
फुल ओन स्वॅगमधे😂😂😂😂
रात्रीस खेळ चाले 😂😅
ti tadi nay kajuchi feni aste😂😂😂
00:03 nahi nahi taai 😅 assal chahabaz lok chahach pitat.. unhala aso ki pavsala ❤
Agdi barobar👍👍😀
😂
मॅडम तुम्ही छान इत्यंभूत माहिती दिली आहे... या पैकी मी निरा व ताडी प्यायलेलो आहे..... फोटो एवढंच की ताडगोळे ज्या झाडाला असतात त्या ताडीच्या झाडाला शिंदीचं झाड म्हणत नाहीत....
शिंदीचं झाड वेगळं असत त्यातून देखील निरा व ताडी मिळते पण शिंदीच्या झाडाला ' ताडगोळे ' तयार होत नाहीत ‼️
धन्यवाद 👍🏿
खूप छान माहिती दिली 👌👌👌
Thumbnail पाहूनच कळलेलं की असल्या विषयाला हात घालायचा म्हणजे जबाबदारी मैथिली दीदी वरतीच आली असणार...🤩🤩🤩
किंवा चिन्मय🤣🤣😄
काही लोक स्वतःचे मूत्र पितात त्याला शिवाबु म्हणतात हा काय प्रकार आहे यावर कृपया एक विडिओ बनवा, तस तुमचं काम खूप मस्त आहे शुभेच्छा बोलभिडू टीम.
Chinmaya la dyaych na ha topic 😂 Maithili pan mast sangte tas
Chinmay Taadi Maadi chya hangover madhe asnar. Research kartana jast zali asel 😂😅
माहित नव्हते मैथिली एवढी romantic असेल पण भाऊसाहेब शिंदे यांच्या episode मध्ये कळलं...😅
धन्यवाद,फरक सांगितल्याबद्दल 🙏🙏🙏
सगळी कडे मुंबईत डुप्लिकेट ताडी भेटते
खजरी ची निघते ती ताडी.. 💥
गोरखा हा सुद्धा ताडी सारखा पेय आहे तो गडचिरोली जिल्ह्यात प्रसिद्ध
Mumbai Andheri West????
Tnx a tonn, dear Mam for enlighting me. Kharach, ya baddal kaahi khaas maahit nhavte... 🙏
माहितीपूर्ण व्हिडीओ.. मॅडम मागे तुमचा नवनाथ रसवंती चा व्हिडीओ पण आवडला होता 👌👌
पालघरची फेमस ताडी
ताडी खजुरीच्या झाडातून काढतात व ती फ्रेश असते . पालघर डहाणू येथे प्रसिद्ध आहे.
Best explanation. Thanks.
Madam malaa taadichi savay laagli aahe kaahi upaay aahe ka ?
Madam khajurchi juice pn asti n khjurchi pn raadi nightey yaa vr video banvaa n
खुप छान माहिती मिळाली आज 😀😀
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद
मैथिली ताई खूप छान माहिती दिली पण हीच माहिती चिन्मय सावळी ने दिली असती तर मजा आली असती 😊
Chinmay pakka pinara vatato
नीरा मला खूप आवडते
Thank you ..
" भंडाऱ्याची माडी फसफसली " हे RUclips वर नवीन सुंदर गाणं आलं आहे! त्यात ताडी, माडी, नीरा याचे उल्लेख आहे! भंडारी जातीच्या लोकांचा मृत्यू ताडी, माडी, नीरा हा मूळ व्यवसाय आहे! तसेच भंडारी हा मुंबईचा खरा राजा आहे! ताडाच्या झाडापासून बनते ती ताडी आणि नीरा ! तसेच नारळाच्या झाडापासून ( माडापासून) बनते माडी ती आणि नीरा! "भंडाऱ्याची माडी फसफसली " हे गाणं जरूर ऐका! गमतीशीर आहे!
Nahi milat ahe te song link share kru shakal ka ?
Tadi ani madi ani nira. ..khup chan lagte 😅😅😅
खूप छान माहिती दिली आहे ❤❤❤❤
ताडी माडी स्टील बॉडी 😂
छान माहिती.
आता विमल आणि डबल हत्ती आणि घष्टी वर एक एपिसोड झालाच पाहिचे 😛
😂😂😂😂😂
माहिती दिली आहे परंतु कमेंट वाचून जास्त करमणूक झाली 😅
हूराक लिमकातून मस्त लागते.हळूहळू वारा लागला कि मग डूलायला होते.पण भूक मात्र डबल लागते.
very well explained video.
Sundar vishay. Tari watayche neera road vr kashiky milte.
U r intelligent girl
Thanx
ये हूई ना बात ❤
खूपच छान माहिती दिली 👍👍👍
Chinmay ne mast kele aste explain😂. . Ekach vada amcha chinmay dada
Mi pilo aaj Nira ❤
Ghari aala hota sakali Daravar❤
आलात परत 🥰🥰🥰
Bahri Vishay Aahe🔥
Ek dam borobar bole tume nice research
Khup chan
निरा शिंदीच्या झाडापासून काढतात
चिन्न्मय भाऊ पाहिजे हा विषय सांगायला😁
लय मसाला लावुन सागितलं असता,तेही ऐकावं असचं वाटलं असतं
मला पण असच वाटतयं
Madam mala suddha tadi chi savay laagli aahe.savay kahi jaat nahi kahi upaay saangaal ka?
madam kdi kada vel try kru
Nira is my favourite drink.
ताड़ी मस्त aste
नमस्कार,सांगली माहीती,नीरा डीलर मुंबई,ठाण्यात कुठे आहेत, लाईसेंस,कीमत ते माहीती जरा काढ़ा आती सांगा
Aho mla aayushat kdhi daru piun mhit nhi...vasanech mla ulti hote ...kdhitari akhad dusari sadhi Beer piliyavar mza tanga palti hotoy.....🙆♂️🙏
Informative
आज रोजी बरेच ठिकाणी बोगस ताडी, माडी तयार केली जात आहे. जेथे नारळाचे झाड नाही. तेथे ताडी येथे कुठून हेच कळत नाही.
खात्री करा.
ताडवृक्ष वेगळा माडवृक्ष वेगळा
मी कोकणस्थ असल्याने सर्वांचीच चव घेतली आहे
आता ओरिजनल ताडी मिळते कुठे सर्व डुबलीकेट ताडी मिळत आहे सफेद पावडर घालून
सिंदी चे झाड वेगळे तिच्या पासून जी ताडी निघते ती वेगळी आणि ताडाच्या झाडापासून ताडी काढतात ती वेगळी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे बाईसाहेब
Nira
Mala Neera avadte Ani ti aarogyadayak aahe🙏
नारळ पाणी 😅
एमपीएससीमध्ये पास झालेल्या बीड जिल्ह्यातला संतोष खाडे याच्याबद्दल माहिती सांगा
निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान कित्येक वर्षांत सरकारमान्य याच गोष्टी आहेत जी जनतेची आणि समाजाची खिसा आणि ताण दोन्ही वाचवते! वड 5 ची 😅😅
Kay chaan mahiti ahe.
Tadi pilyavar kay barakya mulana tote tr nahit na
Mazha thadi madi piyun zala aahe pan kaju hurak kasa aahe mahit nahi.
There goes saying like this.. ताडी माडी उत्तम बॉडी
मी गोवा मधे असल्यामुळं उराक अवडी चे पेय बनले आहे 👍
Uragh chalu zali kay
@@sunilsuryavanshi2576 ho zala 👍
Chinmay bhau pahije hota
Mahiti nasel tar mahit karun ghe ,sarv ekatra mix Nako karu
Tadi and nira.
Nice video
Mast Ch !!! 👍
बोल भिडू 1न. माहिती देतात तुम्ही. 👍👍
एवढं सांगायला आफ्रिकेवरून आलेव 😂😂
Good
Only niraa
hurrak is the best..
वेस्ट इंडिज ची बाई खूप छान मराठी बोलते...
Only hurhak.....👍
ताड (borassus flabellifer) आणि शिंदी (Phoenix sylvestris) ही वेगवेगळी झाडे आहेत!
👌👌👍
Cukiche mahiti det ahe madam.
लोकप्रिय होतं चाललेले हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्यावर विडिओ बनवा.
Mg kuthe milel pure???
खजूराच्या झाडापासून काढली जाते ती खजूरी! खजूराच्या झाडापासून जो नीरा नदीच्या काढला जातो, तो स्टेशनवर विकत मिळतो!
Superb educative video & host. Small query is about adulteration in Nira. One by increasing quantity by putting more ice as soon as it is delivered or any other way.Can you throw some light if possible
निरा खूप छान पेय आहे
व्वा भिडू लोकं, आमच्या जिज्ञासे बरोबरच आमची तृष्णा शमविण्यासाठी तुम्ही मंडळी बरेच सायास करता आहात, धन्यवाद! हुराक, फेणी बनविताना "पचाक"नावाच्या तीर्थाची पण निर्मिती होते, मंडळी बरं का😂
ताडी आणि दारू संग पिले बीपी वाढतो
चिन्मयच पाहिजे, चिन्मय म्हणजे विषयच खल्लास...
Sarvat bhari deshi🤓
चिन्मय असता तर वेगळी मज्जा आली असती
अजून एक आहे मोहाची दारू डांग जिल्ह्यात जास्त बनते.. आणि या दारू वर तेथील लोक मोटरसायकल सुद्धा चालवतात... इतकी स्ट्रॉंग असते ती
सगळ्यांमध्ये पाणी असतं.😀
mumbaicha nira khadi sakharca pani asto
शिंधी ताड, आणि माड हे तिन्ही पण वेगवेगळे झाडे आहेत
मैथिली भाऊसाहेब शिंदे बरोबर एखाद्या रोमँटिक मूवी मध्ये तु हिरोईन म्हणून छान दिसशील तुझी अणि भाऊ ची जी तारांबळ बघताना मज्जा आली पण कायपण असू दे तुम्ही दोघे निरागस वाटत होता