मुख्यमंत्र्यां सोबत पाहिला धर्मवीर 2 चा ट्रेलर 🚩आज किती सारे सेलिब्रिटी भेटले 😍 Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►जगभरातल्या Tours ची Inquiry करण्यासाठी Contact करा
    *Fly With Ranjita 📲 9170703970
    ►►Dharmaveer - 2 Marathi Official Trailer
    • Dharmaveer 2 | Officia...
    ►►Dharmaveer - 2 Hindi Official Trailer
    • Dharmaveer 2 | Officia...
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2 ok
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #dharmaveer2 #धर्मवीर_२ #eknathshinde
    #crazyfoodyranjita
    #flywithranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Комментарии • 374

  • @Gautami_Ghoderao
    @Gautami_Ghoderao Месяц назад +3

    नमस्कार ताई. माझे मिस्टर पण होते या प्रोमो मध्ये त्यांनी तुझ्या सोबत फोटो पण काढला आहे आणि मला लगेच फोटो पाठवला त्यांनी मी आणि माझी मुलगी आम्ही दोघी पण खूप खुश झालो तुला बघून माझी तर मुलगी बोलली की पप्पा मला पण भेटायचं होत ओवी च्या मम्मा ला😊❤ खूप छान वाटलं तुला पाहून.........

  • @yogita3630
    @yogita3630 Месяц назад +25

    ताई तुमी खुप छान केल अनंद दिघे साहेबाचा चित्रपटाचे प्रेमोशन केल अनंद दिघे चा जीवनाचा प्रवाहस दाखवला आहे 😊😊😊

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 Месяц назад +23

    रंजिता ताई खरंच खुप खुप छान वाटलं अशीच उंच उंच भरारी घे अशीच तुझी प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे. बाकी अजून बोलायला शब्दच उरले नाहीत. खरंच तुझ्या या मेहनतीला माझा मनाचा मुजरा आणि धमर्वीर एकच नंबर

  • @gauritelavane2167
    @gauritelavane2167 Месяц назад +4

    जय सदगुरू 🙏🏻 ताई खुप छान विडीओ होता मुख्यमंत्र्यांशी भेट खुप छान 👌👍♥️🙏🏻🎉

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 Месяц назад +3

    खूपच छान रंजिता तुला बघुन.अशीच उंच उंच भरारी घेत रहा god bless you 🎉❤

  • @vivekJadhav-wx7wg
    @vivekJadhav-wx7wg Месяц назад +1

    ताई तुमचे खूप खूप अभिनंदन अशीच भरभराटी राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना ❤🎉

  • @Gautami_Ghoderao
    @Gautami_Ghoderao Месяц назад +2

    मी माझ्या मुली मुळेच तुमचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली. ती लहान असताना सतत ओवी चे व्हिडिओ बघायची. नंतर हळू हळू मी सुध्दा बघायला लागली मला पण खूप आवडू लागले आणि आता मी रोज बघते व्हिडिओ. खूप छान वाटत.

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 Месяц назад +7

    ताई खूप छान वाटले तुला असे बघून खूप ‌ आनंद झाला अशीच पुढे जा आणि चांगली प्रगती होऊदे खूप भारी वाटले ❤🎉

  • @vaishaliraut6290
    @vaishaliraut6290 Месяц назад +2

    Khup Chan Ranjita .Evadhya mothya kalakara sobat ani Shinde saheba sobat pahun Khup Ananda zala . Ajun khup mothi Bharari ghey. I Proud of you 💐💪💪

  • @vanita7813
    @vanita7813 Месяц назад +114

    राजकारणनी लोकांचं प्रेमोशन नाही करायला पाहिजे आणि तेही शीदे सारख्या लोकांचं तर बिलकुल नाही हे गवत आहे समोर मतदान आहे हे कळायला पाहिजे

    • @iamadi_j2804
      @iamadi_j2804 Месяц назад

      माझ्या मते त्या पिक्चरच्या प्रमोशनसाठी गेलेल्या आणि राजकारणाच्या प्रमोशनसाठी नाही.माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब जर तुम्हाला गवत वाटतात तर आमच्या मते अपोझिशन कचरा आहे.

    • @yogita3630
      @yogita3630 Месяц назад +25

      का अनंद दिघे साहेबाचा चित्रपटाचे प्रेमोशन केल आहे शिंदेनी हिंदुतव जपल जे अनंद दिघेनी सांगितल होत समजत नाही राजकारणातल तर बोलाच नाही काय पण कॅमेंट करतात

    • @Oldfox....1727
      @Oldfox....1727 Месяц назад +16

      Khara bholya tai ashlya bhandakor lokhanch promotion Nahi kela pahija ya bhandakor chi layaki pan Nahi sahebanch movie khadyachi ANhi ha bhandakor Khali padhyala lagla Ki sahebanch movie khadyacha mahiti faktha khoka gevun samadhan Nahi Zala hecha J ajun khoka gethoya lokha J yedhya ashtil thya bagthil

    • @varsharane1398
      @varsharane1398 Месяц назад

      Murkh cha aahes. Shinde ni karun dakhaval te ka nahi bakichyanna Jamal evdhya dashakat

    • @navnathpawar3739
      @navnathpawar3739 Месяц назад +14

      जे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांवर टीका करतात ना त्यांनी या वेळेस पंढपुर वारी केली ना त्यांना विचारा या वेळेस पंढरपूरला सुविधा कशी होती ती बाकी काय पण असो टीका करणं हा तुमचा अधिकार आहे

  • @sangeetamore2603
    @sangeetamore2603 Месяц назад +5

    हो नक्की आपण एकत्र फिल्मला जाऊया ❤❤

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 Месяц назад +9

    शुभ सकाळ जय सदगुरू मस्त मुख्यमंत्रीची भेट ताई छानच

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Месяц назад +2

    जय श्रीराम, छानच, मोठ्या कलाकारांना तुमच्यामुळे पाहायला मिळाले!धन्यवाद!

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 Месяц назад +2

    Mast dharmveer 2 superhit 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊Prasad Oak superb acting looking like a Anand Dighe sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤lot's of love and God bless you all ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @poonamchavan2177
    @poonamchavan2177 Месяц назад +2

    Hilarious achievement 🎉...crazy to foody..to social...🎉a big congratulations to Ranjita and Rohan dada🥳

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Месяц назад +3

    Kiti unch unch pohachalis .khup Chan vatate tu jevha unch bharari ghetes tevha . Aankhein pudhe jashil yat shankach nahi . God bless u 👌👌🌹🙏🎸🎉🌺🎺💐

  • @shailalande4150
    @shailalande4150 28 дней назад

    ताई तुमचे खूप खूप अभिनंदन अशीच भरभराट राहो हीच आई जगदंबे चरणी

  • @ashwinivaradkar608
    @ashwinivaradkar608 Месяц назад +1

    रंजिता खूप खूप अभिनंदन ❤ डोळ्यात आनंदाश्रू आले. अशीच गगनभरारी घेत रहा.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️

  • @vandanaraut3399
    @vandanaraut3399 Месяц назад +17

    शुभ सकाळ रंजीता ताई अशीच उंच उंच भरारी घे मुख्यमंत्री बरोबर बघितल्यावर खूप छान वाटले अशीच तुझी प्रगती होऊन दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना ❤🎉🎉🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      शुभ सकाळ 😊मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️🙏

    • @Rider-qv6rh
      @Rider-qv6rh Месяц назад

      रंजिता विडीवोची सुरूवात छान केली आज सव॔ कलाकराना बरोबर बघुन आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबान बरोबर बघुन तुला खरच सलाम तुझ खुप खुप अभिनंदन अभिनंदन तुझी अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी तुम्हाला दोघांना ही तुमच्या मेहनतीला उदंड आयुष्य लाभो भरपूर यश देवो एक नंबर विडीवो स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय श्री राम ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार जय सदगुरू तुम्ही स॔वा नी पावसाळ्यात तब्येतीची काळजी घेणे तब्येत संभाळून सव॔ काम करत रहा जय सदगुरू जय श्री राम

  • @swatideshpande3208
    @swatideshpande3208 Месяц назад +12

    रंजिता ताई खुप अभिमान वाटतो ‌तुझा..असंच यश तुला मिळुदे,.🎉🎉

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming Месяц назад +2

    खुप छान रंजिता, खरच एवढया सगळया मोठया सेलिब्रिटी सोबत पाहून खूप अभिमान वाटला तुझा. आशिष मोठी हो. Proud of you Dear ❤मी विनया चौधरी पुणे

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Месяц назад +1

    ताई किती भारी ब्लॉग होता आजचा मस्तच तू किती सेलि्रिटींना भेटली ते पाहून खूप भारी वाटले जय सद्गुरु ताई🙏

  • @user-be4nm3is1n
    @user-be4nm3is1n Месяц назад +6

    Jay sadhguru 🙏 proud moment ranjita 🥰❤️❤️❤️

  • @ashwini..
    @ashwini.. Месяц назад +3

    खूप छान व्हिडीओ ताई❤आज तुला एवढ्या कलांकारांसोबत पाहून खूप छान वाटलं❤❤

  • @SushilaMore-uh7hh
    @SushilaMore-uh7hh Месяц назад +1

    हो ताई नक्कीच पाहू मला आवडेल

  • @user-dl6df4ro2l
    @user-dl6df4ro2l Месяц назад +2

    रंजीता त तुझे खूप खूप अभिनंदन असेच तुला यश मिळत जावो❤❤

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 Месяц назад +5

    अश्या मोठमोठ्या कलाकारांसोबत तुला पाहून खूप छान वाटल

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 Месяц назад +2

    Ranjita kai bolu khup chan vatle saglyana baghun tu khup mothi star aahes ani saglya mothya star kalakarana baghun khup aanand jhala mala tula khup yash milo salman khan la bhetli aatis mala khup jast aavdle aste kharech dharmvir part 1 pahilay aat part 2 nakkich baghnar ani tu khup chan diatyes tujha dress pan khupch chan aahe queen of my heart ❤️❤️😊jay sadguru

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰❤❤

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Месяц назад

    रंजिता तुझा खुप अभिमान वाटतो तु अशीच पुढे पुढे जात रहा तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @namratarane8475
    @namratarane8475 Месяц назад +1

    Proud of you Ranjita❤mothya celebratin barober bghun khup chhan vatle ashich pragati kar.🙏

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Месяц назад +1

    शुभ सकाळ 🎉
    खूप छान vlog ❤
    धर्मवीर भाग एक बघूनच खूप अंगावर शहारे आले
    आता भाग दोन येत आहे त्याची आतुरतेने वाट बघतो 9 ऑगस्ट ची
    धर्मवीर आनंद दिघे साहेबांना शतशा प्रणाम प्रणाम प्रणाम 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      शुभ सकाळ 😊मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi Месяц назад +1

    ❤❤❤❤

  • @mantrabhojane9764
    @mantrabhojane9764 Месяц назад +1

    🥰Hi tai ha vlog baghun khup chan avatale salman khanla baghun me khup khush zali maza favourite hero aahe aani mukhyamantri na sudhha 😘🥰

  • @jyotisangamnerkar9679
    @jyotisangamnerkar9679 Месяц назад +2

    Yesssss ranjita nakki ch avdel tuzya barobar movie bghyla....chan vatale tula tikde bghun❤❤❤

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Месяц назад

    खूप छान मस्त ताई तू एवढ्या स्टार लोकांना भेटलीस खूप छान वाटत.❤❤अशीच प्रगती ची उंच शिखरे तू यशस्वीपणे पार पाडशील.love you tai❤❤❤❤❤

  • @suvarnagaikwad3155
    @suvarnagaikwad3155 Месяц назад +1

    रंजिता ताई, माझ्या मुलीने तुला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. तुझा हा विडिओ बघताना तिला खूप आनंद होत होता. किती छान, किती ग्रेट असे खूप काही. माझ्या बद्दल पण कधी एवढे बोले नाही😂 रोहन भाऊ तुमची साथ हिच ताकद आहे रंजिता ताईच्या उंच भरारीची 🙂eager to wait for ur valuable rly bhau🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you so much 🥰🥰🥰❤❤कुठे राहायला तुम्ही नक्कीच भेटू 😊

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Месяц назад +1

    खूप छान व्हिडीओ रंजीता तुला सगळया सेलिब्रिटीन सोबत बघून छान वाटल अशीच प्रगती होवूदे

  • @geetakamath
    @geetakamath Месяц назад +1

    Superb video. Ranjita u rock👍All the best for ur future plan and also Dharamveer 2 superhit.

  • @amitasuhan617
    @amitasuhan617 Месяц назад +1

    Khup kautuk ranjita ..jevha tu mala philyada bhetali hotis, tevha me bole hote ,ranjita ye tho shurvat hei , ajun khup pudhe jaych ahe tula ani aaj tula yasha chya hya shikhraver baghun mala tuza khup abhiman vatoy..ani saglyat imp, bhava tuze pan khupppp kutuk, asech doghani ekmekancha haat pakdun khup pudhe ja🎉🥰

  • @janviwarik3601
    @janviwarik3601 Месяц назад +2

    sakal sakal shubha sakal all lovely patil family ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ jay sadguru ❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      शुभ सकाळ 😊जय सद्गुरू 🙏

  • @shobhathakur4892
    @shobhathakur4892 Месяц назад +2

    रंजिता लय भारी माझ्याकडे शब्दच नाहीत खुप छान❤❤❤

  • @darshanadangat4833
    @darshanadangat4833 Месяц назад +1

    रंजिता खूप छान वाटतं तुझं किती कौतुक करावं तुझे व्हिडिओ बघून खूपच भारी वाटतं आजचा पण व्हिडिओ खूप मस्त होतात अशीच पुढे जात रहा खूप खूप अभिनंदन ताई😊😊

  • @sonasartandvlogs
    @sonasartandvlogs Месяц назад +1

    खुप खुप शुभेच्छा चित्रपटासाठी आणि ताई तुला पण 🙏🏻 जय सदगुरु

  • @kishoripatil8451
    @kishoripatil8451 Месяц назад +1

    शुभ सकाळ जय सद्गुरु अशीच खूप खूप पुढे जा ranjita आणि खूप प्रगती कर तुला त्यासाठी भरभरून आणि मनापासून खूप शुभेच्छा

  • @dharmibhogal4707
    @dharmibhogal4707 Месяц назад +1

    👌Ranjeeta👍

  • @radhikamoorthy4392
    @radhikamoorthy4392 Месяц назад +1

    Ranjeeta khup chan vatla tula saglya kalakaran barobar baghun devasen divas ashich pragati hovo hi swami charni prarthana
    Tuze abhinandan 🎉🎉
    Tuzya barobar film baghaila awdel mala 😊
    Chan vlog Rohan 👌👍❤️

  • @akshrabhaware6192
    @akshrabhaware6192 Месяц назад +1

    खूप छान रंजिता ताई अशीच उंच भरारीघेआम्ही तुमच्या पाठीशी आहोत

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏

  • @SachinThakur-vm1qt
    @SachinThakur-vm1qt Месяц назад +1

    धर्म आमचा शिव सेना आदरणीय धर्मवीर आनद दिघे साहेबाचा विजय असो

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 Месяц назад +1

    शुभ सकाळ 🙏खूप मस्त व्हिडिओ होता 👌👌सगळ्या कलाकारांना बघून छान वाटले ❤

  • @manishgaikawad8024
    @manishgaikawad8024 Месяц назад +1

    Ek no tai very proud of you👍

  • @namratasawant5354
    @namratasawant5354 Месяц назад +1

    रऺजिता खुप शुभेच्छा आणि खरंच तुझा खुप अभिमान वाटतो अशीच उंच उंच भरारी घे आणि स्वतःची काळजी घे 🎉❤❤

  • @kavitabhandari9724
    @kavitabhandari9724 Месяц назад +1

    Nice video ranjita ❤khup pudhe ja 🎉

  • @ganeshjadhav9015
    @ganeshjadhav9015 Месяц назад +2

    जय सद्गुरु ताई सकाळ सकाळ शुभ सकाळ 11:27 तु मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना भेटतेस

    • @ganeshjadhav9015
      @ganeshjadhav9015 Месяц назад +1

      तुला भेटून खूप छान वाटलं मला वाटलं तर तू बोलशील का नाही

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      ​🥰🥰❤️❤️

  • @mrspranalisuryaji1793
    @mrspranalisuryaji1793 Месяц назад +1

    Subhsakal Tai
    Wa wa yekdam gagan bharari Tai
    Khup mast vatle
    Asach पुढे पुढे जात राहा
    God bless you

  • @harshadaahire6081
    @harshadaahire6081 Месяц назад +1

    हो ताई खूप छान वाटेल तुझ्या सोबत भेटून चित्रपट बघायला नक्कीच आवडेल❤

  • @gazalakhan941
    @gazalakhan941 Месяц назад +1

    The great RANJITA Khupach mast proud of you 👍👌❤️

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 Месяц назад +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
    खूप छान आजचा विडिओ

  • @Deshmukh96kuli
    @Deshmukh96kuli Месяц назад +1

    हो ताई नक्की आवडेल सगळ्या कलाकार सोबत पिक्चर बघायला

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Месяц назад +1

    Tai khup proud feel jhale god BLESS YOU ALL FAMILY khupchan SPEECHLESS thanks for exploring sharing 🙏🙏❤👌

  • @PrahladMore-dw9he
    @PrahladMore-dw9he Месяц назад +1

    Ho chalel aamhla pn bghayla aavdel movie

  • @SanjayVlogs-yz5kn
    @SanjayVlogs-yz5kn Месяц назад +1

    It was great.. Watch today's video and keep doing great promotions.. and from now on...

  • @user-ce2mn9dk1s
    @user-ce2mn9dk1s Месяц назад +1

    Ranjita tai khup Chan vatle saglyana baghun tu khup Moti star aahes ❤❤ aani tu aaj khup Chan distes tuza dress pan khup Chan aahe ❤❤❤

  • @pravaranirantar7285
    @pravaranirantar7285 Месяц назад

    Ranjita tu pink colour chya dress madhe khoop Sundar distes...dress ready made aahe ki stich karun ghetala..

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 Месяц назад +1

    Khup Chan Video. Yes nakki avdel tuzyabarobar movie baghayala.

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Месяц назад +1

    वा रंजिता 👌🏻👌🏻😊 आणि सलमान खान 🙆🏻‍♀️💓

  • @gourimohite3399
    @gourimohite3399 Месяц назад +1

    खूप छान वाटले व्हिडिओ पाहून

  • @latakamble4977
    @latakamble4977 Месяц назад +1

    Aaj dharamveer sinemache trelar sarwa star mantri hayanchya sobat cha video khup chhan vatala baghyala maja aali

  • @VidyaPatil-bt5pc
    @VidyaPatil-bt5pc Месяц назад +1

    यु आर ग्रेट रंजीता तु फार लकी आहेस तुला स्पोर्ट्स फेमिली भेटली अभीनंदन🎉🎉

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Месяц назад

    Rajita and Rohan yek nambar. Khup bhari 👌👌👌👌👌

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 Месяц назад +1

    Jay sadguru Tai 😊 hat's off Tai,,wa itkya motiya event ch aamantran ,sagle vvip sobat Tai 😊🎉khup Anand zala ha moment pahun,,khup proud moment aahe aamchya sathi Tai,,kaay bolu suchat nahi,,bhavna samjun ge,,asich pudhe za,,gbu tai😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰

  • @VidyaPatil-bt5pc
    @VidyaPatil-bt5pc Месяц назад +1

    तुझी प्रगती होऊ दे अशी ईश्वर चरती प्रथना🎉🎉❤

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 Месяц назад +1

    Jay sadguru. Hi How are you everybody. Ranjita and Rohan proud of you that have invited for tailor . Because of you we have seen many great actor. Proud moment. Best up luck . Enjoy jay sadguru

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Месяц назад +2

    Good morning tai...khupach chaan video.....

  • @VarshaGharge
    @VarshaGharge Месяц назад +1

    रंजीता खूप खूप अभिनंदन झाला😊😊😊

  • @user-ts6yg5jf6z
    @user-ts6yg5jf6z Месяц назад +1

    Didi tumhe je mehnat karta tyala tumhala dev ashirvad deto
    Mala ichha ahe asha programs madhe yeychi pan amch nasheeb Kai sath deth nahi me just RUclips madhe pahu shakte that is great thing❤❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you so much ❤️❤️ No problem आज नाही तर उद्या नशीब नक्कीच साथ देणार 🥰🥰

  • @NeelamDhauskar
    @NeelamDhauskar Месяц назад +1

    रंजीता तुझ खुप खुप अभिनंदन अशीच उंच भरारी घे

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 Месяц назад

    खुपच छान आजचा विडिओ अशीच उंच उंच भरारी घे रंजिता पण नेहमी तु जमिनीवर राहणार आमच्या सारख्या गरिबांची काळजी घेणार स्वताची पण सर्व टिमने काळजी घ्या ..पाऊस पण भरपुर आहे ...❤❤❤

  • @mukeshnaik7308
    @mukeshnaik7308 Месяц назад +1

    Its happens only once in a lifetime to meet Chief Minister and Salman khan and other politician and Actor's very nice👍

  • @diptishinde7613
    @diptishinde7613 Месяц назад +1

    Hello Ranjita...Masta vide hota...first day first show baghayla nakki awadel. Pahila bhag jhenva release zhalela thenv mi UK la hoti Ani tithe toh release nahi zhala. Ata pan nakki baghaycha ahe Thane madhe

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Месяц назад +1

    Kharach tai chan watl video bagun aashich pragati houde 😊😊😊😊

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Месяц назад +1

    खुप छान व्हिडीवो असीच उंच भरारी घे रंजिता.

  • @ratnaprabhashinalkar844
    @ratnaprabhashinalkar844 Месяц назад +4

    शुभ सकाळ राम कृष्ण हरी .रंजिता खरंच तुझा खुप अभिमान वाटतो अशीच उंचच उंच भरारी घे माझे तुला खुप खुप शुभ आर्शिवाद अशी मुलगी सुन प्रत्येक मातेच्या पोटी जन्माला येवोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना

  • @aartimohite2023
    @aartimohite2023 Месяц назад +1

    Shub sakal khup chan vatal tula celebrity sobat pahun asech pragti hou de ❤❤

  • @vaishnavipatil9521
    @vaishnavipatil9521 Месяц назад +1

    Tai khup bhari vatal video baghun proud of you❤

  • @JaneDoe-ec1yn
    @JaneDoe-ec1yn Месяц назад +1

    Suparibaj bai zalyat atta great

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 Месяц назад

    Khoop Chann Tai .Tu khoop .Hard working Aahes .Tuzi next Meeting Pm Sobath Baghnachi Eccha Aahe

  • @Kalpanapanchal588
    @Kalpanapanchal588 Месяц назад +1

    Good morning jay sadguru Ranjita n patil family 🙏khup chan video aahey khup yash milo ❤️❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      जय सद्गुरू 🙏Thank you ❤️❤️

  • @WandaMaximoff-i5t
    @WandaMaximoff-i5t Месяц назад +1

    Ranjita bro mast kam kartos

  • @rizwanashaikh5202
    @rizwanashaikh5202 Месяц назад +1

    Wow ranjita tai ap kitne celebrity se mily tai 1 din aap bht age jane wale ho ap na jarur khuch banigi ap jo bhi Marathi kalakarise milli na o sab mere fevret hai muje Marathi movie bht pasand hai tai apke ghar wale kitne khush hote hoge na apko dekh ke
    I

  • @diptiainkar1505
    @diptiainkar1505 Месяц назад +1

    7:15 see

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 Месяц назад +1

    Khupach chan vlog tai jay sadguru

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 Месяц назад +1

    खुप छान अजूच उंच उउंच भरारी रंजिता 👌👌👍

  • @rasikahaate
    @rasikahaate Месяц назад +2

    खूप अभिमान आहे तुझा Ranjita.❤ तुझ्यामुळे मला दिग्गज नेते,कलाकार बघायला मिळाले. मला दिनांक ९ ऑगस्टला तुझ्याबरोबर नक्की धर्मवीर २ बघायला आवडेल.❤

  • @vedikagawade4433
    @vedikagawade4433 Месяц назад +1

    Sakal sakal shubh sakal patil family members mla pn baghaycha ahe. Nakki maza friend pn yenar tr tumala कांटेक्ट karaych te snga please 4 cha video made love you Vahini 😘

  • @ShilpaKawale12345
    @ShilpaKawale12345 Месяц назад +1

    Khupch chan video tai stay happy forever enjoy your special life ❤ mala pan tumhala bhytaychi ichha aahe bhiwandi la lovekar

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      Thank you 🥰🥰नक्कीच भेटू 😊

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 Месяц назад +1

    अभिनंदन रजिता अशीच मोठी हो ❤❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +7

    ताई खूप भारी video वाटला😊👌👍
    मुख्यमंत्री शिंदे साहेब यांची प्रत्येक्षात भेट खूप छान 👏👌👌👍

  • @priyashingare9137
    @priyashingare9137 Месяц назад

    Tai kup chan vatat Tula yevdha n dhya lokan sobat ❤

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Месяц назад +1

    Shubh sakal Ranjita ❤asech Tula bharbharun Yash milude hich ishwar charni prarthana ❤❤😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Месяц назад

      शुभ सकाळ 😊Thank you so much 🥰🥰🥰

  • @parthjadhav672
    @parthjadhav672 Месяц назад +1

    Proud of you ranjita tai🎉