हुंदके मारूनी मारूनी आरोळी घालतोय तो शंकराला, आरोळी ऐकुनीच तर शंकराने पाठवलय सयाजीला, शामराव गेले आपल्या गावच्या आठवणी जाग्या करायला, का कुणास ठाऊक त्यांच्या आठवणीत आमचे डोळे चालु झाले बुडायला ....😢 दुष्काळी भागात राहण्याराला कुठे एवढा निसर्ग अनुभवायला मिळतोय अन् निसर्गाच प्रेम तरी कुठ मिळतय पण हे सर्व बघुन मन मात्र शांत अन् टवटवीत झालय
इतकं सगळ होऊन शामरावांनी शंकराकडे स्वत साठी काहिही न मागता मागीतल ते गूराढोरांसाठी मुलांसाठी खरच शामराव हे ग्रेट माणुस आहेत.🙌 सयाजी सर धन्यवाद आणि सर एक विनंती आहे आम्हाला शामरावांना आणि त्यांची गुरे भेटतांना बघायचं आहे part 5 मधे🙏🙏
हेच्या वरती पाठ्यपुस्तकात एक धडा होऊ शकतो मुलांना खूप काही ज्ञान मिलू शकते खूप भावनिक आजकालच्या शहरी मुलांना काय माहित की निसर्ग आणि गावा मधील लोकांच आयुष्य कस असत.
सयाजी शिंदे साहेब तुमचे मानावेत तेवढे आभार कमी पडतील.. खरच अंगावर काटा आणि डोळ्यांन मध्ये पाणी आले कारण हे मालदेव गाव आजपर्यंत फक्त आणि फक्त स्वप्नात बगितले होते .. आज पर्यंत फक्त आमच्या आजी आजोबान कडून गावाबद्दल आईकले होते.. आज तुम्ही हा शामराव आजोांबरोबर व्हिडिओ केलात हा आमच्या नवीन माल देव मध्येल्या सर्व लहान थोरणी पहिले आणि त्यांचे मन दाटुन आले .. आमचे १९६० साली पुनर्वसन झाले आणि आम्ही जुन्या मालदेव मधूननवीन माल देव मध्ये रमलो गमलो पण आज श्यामराव अजोबन कडे बगुन वाटले की आमच्या गावचे जे जुने लोक आहेत ते किती त्या गावाला Miss करत असतील... साहेब तुम्हाला आम्ही विनंती करतो फक्त तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना सांगा की नवीन मालदेव मध्ये जर आमच्या इकडून कोणी गेले तर त्यांना परवांगी द्या .... खरच साहेब तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत साहेब धन्यवाद साहेब तुमच्या मुळे आम्हाला आमचे गाव बगता आले ... अनिकेत सावंत नवीन मालदेव पेण रायगड
खरंच काय ऊर्जा आहे आणि काय ते रिलेशन बघितले की अंगावर काटे येतात पण, बरोबर सोबत आपसूक रडू कोसळते😢😢 जीवनात सगळी मोहमाया आहे पण असे अवलिया बघितले की खरच भान हरपते ना स्वार्थ ना मोठेपण ना खोटेपण फक्त आपल्या जनावरांसोबत सुखी जीवन जगत राहणे हेच उद्दिष्ठ बघितलं की भान हरपते हळहळ वाटते किती ते प्रेम त्यातील इमोशन्स असरश्या खूप रडू येत यांचा जीवनपट बगून खरी माणस ही जीवन जगतात ...😊😊
व्वा सयाजी सर वा. मी कित्तेक वर्षापासून utube बघतोय पण असा heart touching व्हिडिओ आज बघतोय. निसर्गावर किती प्रेम असाव याच मुर्तीमंध उदाहरण म्हणजे शामराव.
वा..सयाजी सर❤❤❤...या शामराव बाबाच आयुष्य खरंच अब्जावधी खर्च केले तरी आसं आयुष्य कोणी जगु शकत नाही.....आज विडीओ पाहातानी अक्षरशा डोळे भरुन 😢आले...सयाजी सर तुम्ही खरच ग्रेट आहात..आज माणसात खर्या आर्थाने देव शोधला तुम्ही...hats off🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
सयाजी दादा तुम्हीं तुम चा जिवनातल खुप महत्वा च पुण्या च कार्य केलत या कर्मा मुल तुमचा आत्मा भगवंता चा निकट जानार हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त❤️🌏⛳️🙏🏻🌸
खरचं..! साहेब तुमचे आभार आम्ही शब्दातही मांडू शकत नाही तुम्ही एवढे कष्ट करून एवढ्या जंगलातून तुम्ही आमच्या बाबांना आमच्या गावी परत घेऊन गेलात आम्हाला खरचं तुमचे सगळे विडिओ बघून आमच्या डोळ्यात पाणी आले. तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत...... पुनश्च आभार......🙏🙏
शिंदे साहेब तुम्ही आवडते कलाकार. तर. आहातच पण माणसातला देव आम्ही नेहमीच पाहतो. पण ह्या मामांना त्यांच्या पूर्वीच्या गावी नेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा. दिल्याबद्दल. खूप बरे वाटले 👌👌👌👌
सयाजीराव शिंदे साहेब तुम्हाला त्रिवार मुजरा... पुनर्वसन म्हणजे काय हे फक्त ज्याचं गेलय . त्यालाच माहित असतं.आमची पण आख गाव निळवंडे धरणात गेलं आणि आम्हाला पण असेच वेगवेगळ्या गावांत नेवून टाकलं.खूप त्रास होतो! कोणाला सांगणार.
सर आमचं हे जुनं गाव मालदेव ❤️ इथे जाण्याची खूप ओढ आहे पण आपल्या माध्यमातून हे आम्ही बघू शकलो धन्यवाद सर. हर हर महादेव श्री आई जानाई वाघजाई च्या नावानं चांगभलं
हा विडिओ बघून अक्षरशः ' माचीवरला बुधा ' ही कादंबरी वाचतोय असा भास झाला. मानवी मनाचे आणी रानाचे सगळे भावजीवन ह्यात एकत्रित करून एक सुंदर अनुभव स्मृती तयार झाली. सयाजी शिंदे सर पडद्यावर जरी तुम्हाला खलनायक म्हणून पाहिलं असलं तर तरी आयुष्यपटावरचे तुम्ही नायकचं. 🙏🏼
आज माणूस माणसाचा द्वेष करत असतात पण शामराव काका देवावर निसर्गावर गुरांवर येवढं प्रेम करतात हे बघून मन भरून आले आपले सुपरस्टार सयाजीराव तुम्ही खूपच छान काम केलं
त्यांचं पुनर्वसन का केलं...? आणि जनावरांना का नाही नेल मग सरकारने? पाहून डोळ्यात पाणी आलं आज ... ही शेवटची पिढी आहे अस जीवन जगलेली ... सर्व निसर्गातील नियम जाणंनारी... आपल गाव आपल्या आठवणी सोडून दुसरीकडे राहण खूप अवघड असत... खूप छान सर तुम्ही अजून पण जमिनीशी जोडून आहात हे बघून नेहमीच तुमच्या विषयी अजून च आदर वाढला❤ कायम च आयुष्यात तुमच्या सारखं व्हावं अशी देवा कडे प्रार्थना करते🙏 proud of you sir❤
अप्रतिम कार्य करत आहात सयाजी सर... व्हिडीओ च्या सुरुवाती ला शामराव बाबांनी मस्त विठ्ठलाची ओवी म्हणाली... असा ओव्यांचा एखादा व्हिडीओ बनवावा ही विनंती... धन्यवाद 🙏❤
#श्यामराव यांनी तर आयुष्य जगले पण त्यांच्या #आठवणींना उजाळा देऊन एवढं नक्की म्हणता येईल की सयाजी सर तुमचे आयुष्य अजून वाढले. नकळत इतका मोठा #आशीर्वाद तुम्हाला श्यामराव यांच्या कडून मिळालाय सर असा आशीर्वाद जो शब्दरूपी सुद्धा व्यक्त होऊ शकत नाही! खूप शुभेच्छा #सया सर ❤
सयाजी बापू सलाम तुमच्या कार्याला, तुमच्यासारखा अवलिया होणे नाही तुम्ही बाबांची आणि त्यांच्या गाई म्हशीची भेट घडवलीत. त्यांच् आखे आयुष्य जिथं गेलं तिथलं दर्शन घडवलात
निःशब्द सयाजीराव शिंदे खरंच तुम्ही खूप great आहात. डोळ्यात पानी आले काय बोलू तेच कळत नाही. मनाला खूप समाधान वाटलं video पाहून. माणसाने असच साधं simple असावं.
निःशब्द केले सर, हे तुम्ही एक एक भाग टाकत आहात ते नुसते व्हिडिओ नाही आयुष्य आहे जे तुम्ही प्रत्यक्ष पाहून जगत आहात आणि आम्हाला पण तो योग घडवून देत आहात , माणूस हरतो थांबतो थकतो तेव्हा त्याने हे पाहावं परत नवीन उमेद मिळेल जगायला . डोळे भरून आले सर्व काही पाहून . निसर्ग प्रेम प्राणी प्रेम देवानं विषयी प्रेम आणि ह्या सगळ्यात पुढे तुमचं एक मित्र सखा म्हणून प्रेम जे शामराव ना इतका मोठा आनंद दिला खूप छान.
साधं सुलभ आणि नैसर्गिक जीवन आयुष्य जगणारी माणसं, सूखी समाधानी आणि खरं आयुष्य जगणारी असतात. सयाजी शिंदे सरांच कौतुक करावं तेवढं कमी आहे, जे अशा माणसांसाठी आपला अमूल्य वेळ देतात. 🌹🙏
गावाबद्दल गावातल्या माणसांबद्दल तुमचे मन किती छान आहे मी तुमचे पिक्चर खूप पाहिले मला तुमचा राग यायचा खरोखर आपला मराठी माणूस असाच आहे का काय पण आता कळाले तुमचा स्वभाव खूप छान आहे
शब्द नाही सर तुमच्या क्क कार्याला ... तो 80वर्ष वयाचा .....जंगल,आणि गाई,बैल, म्हेर्इस.निसर्ग बघून पुन्हा वाघ झाला...शामराव😊🙏 सरते शेवटी तो निरोप स्मरणीय ...सयाजी सर तुमच्या मुळे शामराव आणि त्यांची जीवन गाथा आम्हाला ही अनुभवयाला मिळाली . आज च्या या स्वार्थी दुनियेत शामराव 🙏😶....... धनयवाद श्री सयाजी सर.🙏
Sayaji shinde sir तुम्ही एक उत्तम व्हिडियो बनवला व जिवंत कथानक दाखविले,पूर्वीचे लेखक जे कथा कादंबऱ्या तून मांडायचे ते प्रत्यक्ष पाहायला मिळाले.आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.
बापू, शामराव काकांच्या साथीने झाडातला देव पाहिला, जनावराचा देव पाहिला, निशब्द भावनांचा ओलावा पाहिला, आणि तुमच्या रूपाने अभिनेत्याला देव माणूस पाहिला.. तुमच्या माणुसकीचा आणि जगण्यातला रुतबा पाहिला धन्य हो बापू❤❤❤
शाम काका सध्या राहतात कोठे, त्याचा परिवार कोठे आहे, जर या ठिकाणी कोणी रहात नसतील तर देवळाचा परिसर इतका स्वछ कसा, दुभंती गुरे सोडुन काका का गेले, मग त्यांची उपजीविका कशी चालते, सयाजी सर आपण फिल्म स्टार। आहात पण असपलर वागणे फिल्मी नाही, त्या मुळे आम्ही तुमचे फॅन आहोत, जय शिवराय
मनाला भावूक आणि अंतर्मुख करणारा विडिओ 😢 Thanks शिंदे सर धरणग्रस्तांच्या वेदना काय असतात त्याची जाणीव झाली. बोथट मनाच्या संवेदना जाग्या झाल्या असतील सर्वांच्या. सरकारने कितीही नुकसानभरपाई दिली तरी,लोकांच्या आपल्या गावाशी ज्या भावना गुंतल्या त्याची भरपाई कशी करणार 😢😢
निसर्गाचा पुजारी श्यामराव...अन देवा देवांची भेट घडवणारा शिंदे सय्याजी...❤❤❤ देवांची पालखी जश्या एकत्र येतात तशी भेट घालून दिलीत तुम्ही... तुमच्या आयुष्याला एक अवलिया तुमच्यात जागा झाला आहे...कायम असेच रहा सर... ❤
व्यवसाय आणि जीवन असच जगत आहे आज कालची जवळपास सगळीच मानस pn त्याव्यतिरिक्त ही जीवन असत हे तुमच्याकडून शिकायला मिळतं आहे नाहीतर कुटुंब नोकरी व्यवसाय मित्र परिवार याशिवाय दुसर काही जगणं अस्त हे विसरूनच गेलाय माणूस.
शिंदे साहेब तुम्ही ग्रेट माणूस ... 🙏🙏🙏🙏 लई आनंद झाला आजोबा ना .. गुर पाहून ... त्यानं ते गुर .... त्यांचा घरी देता आले तर बघा ... आम्हाला पण बोलवा help la ... Me सातारा मधनच आहे....
हा खरा हिंदू धर्म आहे..निसर्ग,पशू पक्षी, झाडं यांची पूजा म्हणजेच हिंदू धर्म...आजोबांकडे पाहून खरंच जुनी माणसं किती निःस्वार्थी आणि निसर्गाला धरून राहत होती याची प्रचिती येते. आता सर्वत्र भकासपणा वाढत आहे,लोक निसर्गाला ओरबाडून खात आहेत..
मानसाणी माणसांशी मानसारखे वागावे. हयाचे उत्तम उदाहरण महणजे सयाजी शिंदे. मी मला भाग्यवान समजतो की अशा निसर्गप्रेमी , माणुसकी असणारे यांच्या बरोबर सुधा गडावर जाता आले. तयांची ती शेंगदाण्याची चटणी (खरडा ) अजुनही माझ्या लक्षात आहे, तुम्ही कलाकार म्हणुन महान आहात , पण माणसामधे राहणारा टेव माणुस आहात. तुमहाला माझा साष्टांग नमस्कार , 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर, एक अप्रतिम अविस्मरणीय असा अनुभव दिल्याबद्दल... मी ही एक चांदोली अभयारण्य मधून पुनर्वसित आहे..खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या..nostalgia feel zala 😊
सयाजी शिंदे या वेक्ती ची सरळ सरळ मातीशी नाळ जोडलेली आहे आणि या वेक्ती चे मित्र देखील गरीब शेतकरी आहे आहे कि नाही ज्यांना खरं माझी कॉमेंट बरोबर वाटे त्यांनी like करा 😊
काय बोलावं सर खूप भावनिक होतं शामराव नावाच्या माणसाची हीच संपत्ती आहे आणि ती संपत्तीची भेट घडवून आणणारा देव सयाजी च्या रूपाने भेटला आणि तुम्ही हे घडवला शमरावना निसर्ग पहाण्याची संपत्ती आणि तुम्हाला आशीर्वादाची ज्याची किंमत होणे नाही ग्रेट
नमस्कार ! निमित्त देवा, आमच्या देवाचे नाव: श्री सयाजी निमित्त देव, निमित्त देवा किती गोड हा खरा खुरा भक्ती भाव, साक्षात देव आम्हाला श्री शाम्रावजिंच्या रुपात भेटले, जन्मो जन्मी आम्हाला तुमच्या सारखे श्री निमित्त देव भेटो हि श्री सद्धगुरू भगवंता चरणी प्रार्थना, खुप खुप भावुख झालो आम्ही, सर्वकाही शून्य आहे, आणि या शूंन्यात ओम् दडलेले आहे,.....!! ओम् नमः शिवाय हर हर महादेव !!.
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..... निसर्गाला आणि आपल्या गावाला,जनावरांना देव मानणारी जेमतेम च अशी वयाची 80 वी गाठलेली चालती बोलती विद्यापीठ हयात आहेत.. ..... कोण काय जगत नी कोण काय जगत.. पण कोणी तरी आपण जे जगतोय ते शून्यच आहे असं दाखवून देत ..आणि ते दाखवून देणारे देव माणूस म्हणजे शामराव काका❤❤ डोळ्यातून आपसूक पाणी येतंय... एक वेळेस ठोसेघर नाही बघतील तरी चालेल...पण हे विद्यापीठाला नक्की 1 दिवस भेट देईल आणि ते स्वप्न आहे माझं..... धन्यवाद सयाजी शिंदे साहेब धन्यवाद शामराव काका सलाम सातारा ❤❤❤❤
हुंदके मारूनी मारूनी आरोळी घालतोय तो शंकराला,
आरोळी ऐकुनीच तर शंकराने पाठवलय सयाजीला,
शामराव गेले आपल्या गावच्या आठवणी जाग्या करायला,
का कुणास ठाऊक त्यांच्या आठवणीत आमचे डोळे चालु झाले बुडायला ....😢
दुष्काळी भागात राहण्याराला कुठे एवढा निसर्ग अनुभवायला मिळतोय अन् निसर्गाच प्रेम तरी कुठ मिळतय पण हे सर्व बघुन मन मात्र शांत अन् टवटवीत झालय
खूप छान...!!!☺️👌🏻
नक्कीच.
Really heart touching 😢 Thank Sir 🫡
माणसातला देवमाणूस सयाजी शिंदे
❤❤
सर शब्द नाही तुमच्या कार्याला गरीब माणसाचा दिलदार माणूस सयाजी शिंदे
इतकं सगळ होऊन शामरावांनी शंकराकडे स्वत साठी काहिही न मागता मागीतल ते गूराढोरांसाठी मुलांसाठी
खरच शामराव हे ग्रेट माणुस आहेत.🙌
सयाजी सर धन्यवाद
आणि सर एक विनंती आहे आम्हाला शामरावांना आणि त्यांची गुरे भेटतांना बघायचं आहे part 5 मधे🙏🙏
सर ती जनावरे आजोबाना आनुन दिली तर किती आनद होईल त्याना यासाठी तुम्ही प्रयन्त करा माझी कळकळीची विनती आहे डोळ्यातून पानी आल 😢😢 गुरे व आजोबाना बघून
हेच्या वरती पाठ्यपुस्तकात एक धडा होऊ शकतो मुलांना खूप काही ज्ञान मिलू शकते खूप भावनिक आजकालच्या शहरी मुलांना काय माहित की निसर्ग आणि गावा मधील लोकांच आयुष्य कस असत.
सयाजी शिंदे साहेब तुमचे मानावेत तेवढे आभार कमी पडतील.. खरच अंगावर काटा आणि डोळ्यांन मध्ये पाणी आले कारण हे मालदेव गाव आजपर्यंत फक्त आणि फक्त स्वप्नात बगितले होते .. आज पर्यंत फक्त आमच्या आजी आजोबान कडून गावाबद्दल आईकले होते.. आज तुम्ही हा शामराव आजोांबरोबर व्हिडिओ केलात हा आमच्या नवीन माल देव मध्येल्या सर्व लहान थोरणी पहिले आणि त्यांचे मन दाटुन आले .. आमचे १९६० साली पुनर्वसन झाले आणि आम्ही जुन्या मालदेव मधूननवीन माल देव मध्ये रमलो गमलो पण आज श्यामराव अजोबन कडे बगुन वाटले की आमच्या गावचे जे जुने लोक आहेत ते किती त्या गावाला Miss करत असतील... साहेब तुम्हाला आम्ही विनंती करतो फक्त तुम्ही तिथल्या अधिकाऱ्यांना सांगा की नवीन मालदेव मध्ये जर आमच्या इकडून कोणी गेले तर त्यांना परवांगी द्या .... खरच साहेब तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत साहेब धन्यवाद साहेब तुमच्या मुळे आम्हाला आमचे गाव बगता आले ... अनिकेत सावंत नवीन मालदेव पेण रायगड
खरंच काय ऊर्जा आहे आणि काय ते रिलेशन बघितले की अंगावर काटे येतात पण, बरोबर सोबत आपसूक रडू कोसळते😢😢 जीवनात सगळी मोहमाया आहे पण असे अवलिया बघितले की खरच भान हरपते ना स्वार्थ ना मोठेपण ना खोटेपण फक्त आपल्या जनावरांसोबत सुखी जीवन जगत राहणे हेच उद्दिष्ठ बघितलं की भान हरपते हळहळ वाटते किती ते प्रेम त्यातील इमोशन्स असरश्या खूप रडू येत यांचा जीवनपट बगून खरी माणस ही जीवन जगतात ...😊😊
व्वा सयाजी सर वा.
मी कित्तेक वर्षापासून utube बघतोय पण असा heart touching व्हिडिओ आज बघतोय.
निसर्गावर किती प्रेम असाव याच मुर्तीमंध उदाहरण म्हणजे शामराव.
वा..सयाजी सर❤❤❤...या शामराव बाबाच आयुष्य खरंच अब्जावधी खर्च केले तरी आसं आयुष्य कोणी जगु शकत नाही.....आज विडीओ पाहातानी अक्षरशा डोळे भरुन 😢आले...सयाजी सर तुम्ही खरच ग्रेट आहात..आज माणसात खर्या आर्थाने देव शोधला तुम्ही...hats off🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
सयाजी दादा अगदी विलक्षण आहे तुमचे वागणे माणसातले माणूसपण शोधता. निसर्गासी खरी नाळ जुळली आहे तुमची. सलाम
Speechless sir..... पहिल्यांदा मला तुम्हाला काय बोलावं किंवा काय feel झाले हे सांगायला शब्द च नाहीत....sir तुम्ही असेच रहा कायम please 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺
काहीतरी लिहूया म्हनून इथे आलोय...पण व्हिडीओ पाहातां डोळ्यात आलेले अश्रु हिच खरी कमेंट ❤
वाॅल्डन जितकं रिलेट होत नाही इतका शामराव तात्या आपले वाटतात...❤
आपला भाग आपली गोष्ट आपली माणसं....
तुम्ही येका व्यक्तीला त्याचं चांगल क्षण पुन्हा जगण्याची आनंद प्राप्त करून दिला.❤
Feels i met my grandfather ❤
Lots of love ❤️❤️
आपण मोठे कलाकार असून आपली संस्कृती व आपले जुने मित्र न विसरता त्यांची आठवण काढण हे अलौकिक आहे
सयाजी दादा तुम्हीं तुम चा जिवनातल खुप महत्वा च पुण्या च कार्य केलत या कर्मा मुल तुमचा आत्मा भगवंता चा निकट जानार हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त❤️🌏⛳️🙏🏻🌸
🙏🙏नमस्कार सयाजी दादा.शामराव बाबांना नमस्कार तुम्ही शोधून शोधून माणसं काढता खरंच हा शामराव बाबा देव माणूसच आहे 👏👏
खरचं..! साहेब तुमचे आभार आम्ही शब्दातही मांडू शकत नाही तुम्ही एवढे कष्ट करून एवढ्या जंगलातून तुम्ही आमच्या बाबांना आमच्या गावी परत घेऊन गेलात आम्हाला खरचं तुमचे सगळे विडिओ बघून आमच्या डोळ्यात पाणी आले.
तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत......
पुनश्च आभार......🙏🙏
शिंदे साहेब तुम्ही आवडते कलाकार. तर. आहातच पण माणसातला देव आम्ही नेहमीच पाहतो. पण ह्या मामांना त्यांच्या पूर्वीच्या गावी नेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा. दिल्याबद्दल. खूप बरे वाटले 👌👌👌👌
सर... तुम्ही एवढे मोठे कलाकार..पन तुमचे पाय जमिनीवरच....सलाम तुमच्या कार्याला ❤❤❤
हृदयस्पर्शी...डोळ्यात पाणी आले,तुमचे मनःपूर्वक धन्यवाद साहेब ,तुमच्या कार्याला मानाचा मुजरा साहेब 🚩 🚩🙏
सयाजी शिंदे सर त्या शामराव बाबांची तुम्ही शेवटची इच्छा पूर्ण केली खरोखर त्यांनी जंगल, गुरंढोरं, ओढे नाले, पाला पाचोळा, मंदिर बोलती केली. खूप छान
खुपच सून्दर वीडियो आमच्याही डोळ्यात पाणी आले, इतके साधी माणसं होती त्यामुळे आपल्यावर अनेकानी राज्य केली गुलाम बनवले,
सयाजीराव शिंदे साहेब तुम्हाला त्रिवार मुजरा... पुनर्वसन म्हणजे काय हे फक्त ज्याचं गेलय . त्यालाच माहित असतं.आमची पण आख गाव निळवंडे धरणात गेलं आणि आम्हाला पण असेच वेगवेगळ्या गावांत नेवून टाकलं.खूप त्रास होतो! कोणाला सांगणार.
आधी देव संतांच्या रुपात यायचे...
आज सयाजी च्या रुपात पहिला!
अखंड महाराष्ट्राचा आशीर्वाद मिळतोय तुम्हाला. जय महाराष्ट्र!
आयुष्यात आपली हक्कांची माणसं भेटणं म्हणजे खरच अवघड आहे तुमच्यासारखी माणसं हवी आयुष्यात सयाजी दादा ❤
सर आमचं हे जुनं गाव मालदेव ❤️ इथे जाण्याची खूप ओढ आहे पण आपल्या माध्यमातून हे आम्ही बघू शकलो धन्यवाद सर. हर हर महादेव श्री आई जानाई वाघजाई च्या नावानं चांगभलं
कुठे आहे नक्की हे
हा विडिओ बघून अक्षरशः ' माचीवरला बुधा ' ही कादंबरी वाचतोय असा भास झाला. मानवी मनाचे आणी रानाचे सगळे भावजीवन ह्यात एकत्रित करून एक सुंदर अनुभव स्मृती तयार झाली.
सयाजी शिंदे सर पडद्यावर जरी तुम्हाला खलनायक म्हणून पाहिलं असलं तर तरी आयुष्यपटावरचे तुम्ही नायकचं. 🙏🏼
Salute सयाजी sir... डोळ्यात पाणी आले राव
मानसातला देव मानुस सयाजी शिंदे तुम्हाला मानाचा मुजरा ❤❤❤❤
माणसातला देव माणूस शामराव बाबा जनावरावर मनापासून प्रेम करणारे 🙏🙏 सयाजी शिंदे सर ग्रेट माणूस ❤❤
आज माणूस माणसाचा द्वेष करत असतात पण शामराव काका देवावर निसर्गावर गुरांवर येवढं प्रेम करतात हे बघून मन भरून आले आपले सुपरस्टार सयाजीराव तुम्ही खूपच छान काम केलं
त्यांचं पुनर्वसन का केलं...? आणि जनावरांना का नाही नेल मग सरकारने? पाहून डोळ्यात पाणी आलं आज ... ही शेवटची पिढी आहे अस जीवन जगलेली ... सर्व निसर्गातील नियम जाणंनारी... आपल गाव आपल्या आठवणी सोडून दुसरीकडे राहण खूप अवघड असत... खूप छान सर तुम्ही अजून पण जमिनीशी जोडून आहात हे बघून नेहमीच तुमच्या विषयी अजून च आदर वाढला❤ कायम च आयुष्यात तुमच्या सारखं व्हावं अशी देवा कडे प्रार्थना करते🙏 proud of you sir❤
सर आमच्या डोळ्यात पाणी आले.सलाम तुम्हाला.
श्यामराव दादा जनावरावर प्रेमकरगे सया झाडावर प्रेम करतो शेवटी डोळ्यात अश्रु आवरेना खरच सया तु दयाळु मायाळु मानुष आहेस देव तुला आर्शीवाद देवो❤❤❤🌳🌳🌳
काळजात हात घातला साहेब मन भरून आलं एक नंबर कोणालाच जमलं नाही हे काम आज पर्यंत
अप्रतिम कार्य करत आहात सयाजी सर... व्हिडीओ च्या सुरुवाती ला शामराव बाबांनी मस्त विठ्ठलाची ओवी म्हणाली... असा ओव्यांचा एखादा व्हिडीओ बनवावा ही विनंती... धन्यवाद 🙏❤
हे.सगळ.पाहुण डोळे.पानवले 😢सयाजी.सर.
खुप.छान.वाटलं.रियल.हीरो.आहात.तुम्ही❤
#श्यामराव यांनी तर आयुष्य जगले पण त्यांच्या #आठवणींना उजाळा देऊन एवढं नक्की म्हणता येईल की सयाजी सर तुमचे आयुष्य अजून वाढले. नकळत इतका मोठा #आशीर्वाद तुम्हाला श्यामराव यांच्या कडून मिळालाय सर
असा आशीर्वाद जो शब्दरूपी सुद्धा व्यक्त होऊ शकत नाही!
खूप शुभेच्छा #सया सर ❤
ऐकुन शामरावाची वाणी,
गुरा-ढोराच्या नयनी पाणी।
एका गोष्टीतला तो देव,
त्या देवाच्या पाऊलखूणा।
देव दिसला माणसांत,
का जाऊ आता देव्हाऱ्यात॥
🌸🌸🌸🌸🌸
अप्रतिम अगदीच निशब्द ❤👌🙏देवमाणूस निसर्गाचा
साहेब तुम्हाला निसर्ग सदैव निरोगी ठेवेल अशी निसर्ग चरणी प्रार्थना.
सयाजी बापू सलाम तुमच्या कार्याला, तुमच्यासारखा अवलिया होणे नाही तुम्ही बाबांची आणि त्यांच्या गाई म्हशीची भेट घडवलीत. त्यांच् आखे आयुष्य जिथं गेलं तिथलं दर्शन घडवलात
खूप छान सर, जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर निसर्गसंपदाच आहे.... तिथल्या सारख सुख नाही कुठे...
एवढा मोठा कलाकार असून सुद्धा पाय जमिनीवर आहेतं, धन्यवाद सयाजी सर, ही तुमच्या आई बाबांची शिकवन आणि संस्कार आहते, 🌹🙏
काय ती झाडी ,काय तो डोंगर
काय ते शामराव ,काय त्या म्हशी,,,,मन हेलावुन टाकल सयाजी सर तुम्ही,, ग्रेट सॅलुट🙏🙏
निःशब्द सयाजीराव शिंदे खरंच तुम्ही खूप great आहात. डोळ्यात पानी आले काय बोलू तेच कळत नाही. मनाला खूप समाधान वाटलं video पाहून. माणसाने असच साधं simple असावं.
निःशब्द केले सर, हे तुम्ही एक एक भाग टाकत आहात ते नुसते व्हिडिओ नाही आयुष्य आहे जे तुम्ही प्रत्यक्ष पाहून जगत आहात आणि आम्हाला पण तो योग घडवून देत आहात , माणूस हरतो थांबतो थकतो तेव्हा त्याने हे पाहावं परत नवीन उमेद मिळेल जगायला . डोळे भरून आले सर्व काही पाहून . निसर्ग प्रेम प्राणी प्रेम देवानं विषयी प्रेम आणि ह्या सगळ्यात पुढे तुमचं एक मित्र सखा म्हणून प्रेम जे शामराव ना इतका मोठा आनंद दिला खूप छान.
साधं सुलभ आणि नैसर्गिक जीवन आयुष्य जगणारी माणसं, सूखी समाधानी आणि खरं आयुष्य जगणारी असतात. सयाजी शिंदे सरांच कौतुक करावं तेवढं कमी आहे, जे अशा माणसांसाठी आपला अमूल्य वेळ देतात.
🌹🙏
गावाबद्दल गावातल्या माणसांबद्दल तुमचे मन किती छान आहे मी तुमचे पिक्चर खूप पाहिले मला तुमचा राग यायचा खरोखर आपला मराठी माणूस असाच आहे का काय पण आता कळाले तुमचा स्वभाव खूप छान आहे
डोळ्यात पाणी आले बघून माणसाची कोणत्याच गोष्टीची नाळ तुटत नाही हेच खरंय 😢❤ शुभेच्छा सर तुम्हाला
शब्द नाही सर तुमच्या क्क कार्याला ...
तो 80वर्ष वयाचा .....जंगल,आणि गाई,बैल, म्हेर्इस.निसर्ग बघून पुन्हा वाघ झाला...शामराव😊🙏
सरते शेवटी तो निरोप स्मरणीय ...सयाजी सर तुमच्या मुळे शामराव आणि त्यांची जीवन गाथा आम्हाला ही अनुभवयाला मिळाली .
आज च्या या स्वार्थी दुनियेत शामराव 🙏😶....... धनयवाद श्री सयाजी सर.🙏
खर जीवन हेच आहे.
बाकी सगळ व्यर्थ आहे.
का जगतोय माहीत नाही.
कशासाठी जगतोय माहीत नही.
सगळ व्यर्थ आहे.
Sayaji shinde sir तुम्ही एक उत्तम व्हिडियो बनवला व जिवंत कथानक दाखविले,पूर्वीचे लेखक जे कथा कादंबऱ्या तून मांडायचे ते प्रत्यक्ष पाहायला मिळाले.आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा.
अतिशय हृदयस्पर्शी❤❤
सयाजीराव यांच्या बद्दलचा आदर अनेक पटीने वाढला❤❤
सयाजी सर..तुमच्या कार्याला शतशः नमन..
माणसाला देव माणूसच आहात तुम्ही..
सयाजी सर तुमच्या या कार्याला शब्दाचा अपुरे पडतील असं तुमचं काम आहे शतशः प्रणाम हे काम करते खूप छान वाटते
गोरगरिबांच्या काळजातील माणूस म्हणजेच सयाजी शिंदे सर सलाम तुमच्या कार्याला
बापू, शामराव काकांच्या साथीने झाडातला देव पाहिला, जनावराचा देव पाहिला, निशब्द भावनांचा ओलावा पाहिला, आणि तुमच्या रूपाने अभिनेत्याला देव माणूस पाहिला.. तुमच्या माणुसकीचा आणि जगण्यातला रुतबा पाहिला धन्य हो बापू❤❤❤
खरंच ही माणसं पाहिजेत आपल्याला... काय प्रेम आहे निसर्गा बद्दल सयाजी सर खूप आभार आपले या माणसाला भेतवलत
सयाजीराव कोणत्या मातीचा बनलायस बाबा.. जुगजुग जियो..
शाम काका सध्या राहतात कोठे, त्याचा परिवार कोठे आहे, जर या ठिकाणी कोणी रहात नसतील तर देवळाचा परिसर इतका स्वछ कसा, दुभंती गुरे सोडुन काका का गेले, मग त्यांची उपजीविका कशी चालते, सयाजी सर आपण फिल्म स्टार। आहात पण असपलर वागणे फिल्मी नाही, त्या मुळे आम्ही तुमचे फॅन आहोत, जय शिवराय
मनाला भावूक आणि अंतर्मुख करणारा विडिओ 😢
Thanks शिंदे सर धरणग्रस्तांच्या वेदना काय असतात त्याची जाणीव झाली. बोथट मनाच्या संवेदना जाग्या झाल्या असतील सर्वांच्या. सरकारने कितीही नुकसानभरपाई दिली तरी,लोकांच्या आपल्या गावाशी ज्या भावना गुंतल्या त्याची भरपाई कशी करणार 😢😢
सर तुमच्या कार्यास सलाम,खरच तुम्ही लोकांचा आणी निसर्गाचा इतका खोलवर विचार करू शकता,,खुप खुप धन्यवाद
किती पुण्यवंत असतील ते आई वडील. ज्यांच्या पोटी निसर्गावर भरभरून प्रेम करणारे, जंगल हेच विश्व मानणारे, जंगल हेच जीवन मानणारे शामराव जन्माला आले.
निसर्गाचा पुजारी श्यामराव...अन देवा देवांची भेट घडवणारा शिंदे सय्याजी...❤❤❤
देवांची पालखी जश्या एकत्र येतात तशी भेट घालून दिलीत तुम्ही... तुमच्या आयुष्याला एक अवलिया तुमच्यात जागा झाला आहे...कायम असेच रहा सर... ❤
आज पासून माझा आवडता हिरो फिल्म इंडस्ट्री मधला फकत सयाजी शिंदे ❤❤❤❤❤
सयाजी सर.... माणसातला देव पहाणारे तुम्ही.... तुम्हाला खरी माणसं कळली... अन तुमच्या मुळे आम्हाला...
. श्याम राव सारखी माणसं आपल्या मातीतील वैभव..
आपली माती ती... सोडत नाही... आपली नाती सोडत नाही..
सलाम 🙏🙏🙏🙏
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सयाजी शिंदे साहेब तुमच्या सारखे लोक सध्या च्या काळात आहेत हेच पटत नाही
खूपच सुंदर निसर्गरम्य वातावरणातला गावची आठवण करून देणारा हा व्हिडिओ आपण बनवला त्याबद्दल आपले आणि श्यामरावांचे खूप खूप धन्यवाद.
व्यवसाय आणि जीवन असच जगत आहे आज कालची जवळपास सगळीच मानस pn त्याव्यतिरिक्त ही जीवन असत हे तुमच्याकडून शिकायला मिळतं आहे नाहीतर कुटुंब नोकरी व्यवसाय मित्र परिवार याशिवाय दुसर काही जगणं अस्त हे विसरूनच गेलाय माणूस.
शिंदे साहेब तुम्ही ग्रेट माणूस ... 🙏🙏🙏🙏
लई आनंद झाला आजोबा ना .. गुर पाहून ... त्यानं ते गुर .... त्यांचा घरी देता आले तर बघा ... आम्हाला पण बोलवा help la ... Me सातारा मधनच आहे....
काय बोलणार मुक्या जनावरांवर च प्रेम पाहून त्या च्या पुढे शब्द फीके आहेत किवा शब्दांच्या पलीकडले प्रेम
जगातला सर्वात सुंदर व्हिडिओ पाहिला सर आज तुमच्यामुळे
मुलाने वडिलांची इच्छा पूर्ण केली मागच्या जल्मीचे पुण्य आहे हे
सयाजी शिंदे सर 🙏 तुम्हाला मी
' अरण्यराणा ' म्हणूनच संबोधू इच्छितो.🙏❤️
हा खरा हिंदू धर्म आहे..निसर्ग,पशू पक्षी, झाडं यांची पूजा म्हणजेच हिंदू धर्म...आजोबांकडे पाहून खरंच जुनी माणसं किती निःस्वार्थी आणि निसर्गाला धरून राहत होती याची प्रचिती येते.
आता सर्वत्र भकासपणा वाढत आहे,लोक निसर्गाला ओरबाडून खात आहेत..
मानसाणी माणसांशी मानसारखे वागावे. हयाचे उत्तम उदाहरण महणजे सयाजी शिंदे.
मी मला भाग्यवान समजतो की अशा निसर्गप्रेमी , माणुसकी असणारे यांच्या बरोबर सुधा गडावर जाता आले. तयांची ती शेंगदाण्याची चटणी (खरडा ) अजुनही माझ्या लक्षात आहे, तुम्ही कलाकार म्हणुन महान आहात , पण माणसामधे राहणारा टेव माणुस आहात. तुमहाला माझा साष्टांग नमस्कार , 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर, एक अप्रतिम अविस्मरणीय असा अनुभव दिल्याबद्दल... मी ही एक चांदोली अभयारण्य मधून पुनर्वसित आहे..खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या..nostalgia feel zala 😊
सयाजीराव शिंदे आपणास कोटी कोटी प्रणाम,एवडा मोठा सेलिब्रिटी असून देखील सर्व सामान्य माणसाला येवढी किंमत देणारा माणूस आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं.😢😢😊
श्यामराव म्हणजे चालत बोलत जंगल 🙏🙏🙏
सयाजी शिंदे सर. तुम्हाला सलाम.....आहे.🎉🎉
ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी श्यामराव बाबान सारखी माणसं पाहिली ते भाग्यवंत झाले... धन्यवाद सयाजी मामा❤
सलाम सर माझ्या कड़े शब्दच नाहित तुमच्या या वीडियो साठी खरच तुम्ही खुप खोलवर मानुसकी जपन्याचा एक आदर्श जगा समोर थेवताय
सयाजी शिंदे या वेक्ती ची सरळ सरळ मातीशी नाळ जोडलेली आहे आणि या वेक्ती चे मित्र देखील गरीब शेतकरी आहे आहे कि नाही ज्यांना खरं माझी कॉमेंट बरोबर वाटे त्यांनी like करा 😊
काय बोलावं सर खूप भावनिक होतं शामराव नावाच्या माणसाची हीच संपत्ती आहे आणि ती संपत्तीची भेट घडवून आणणारा देव सयाजी च्या रूपाने भेटला आणि तुम्ही हे घडवला शमरावना निसर्ग पहाण्याची संपत्ती आणि तुम्हाला आशीर्वादाची ज्याची किंमत होणे नाही ग्रेट
नमस्कार ! निमित्त देवा, आमच्या देवाचे नाव: श्री सयाजी निमित्त देव, निमित्त देवा किती गोड हा खरा खुरा भक्ती भाव, साक्षात देव आम्हाला श्री शाम्रावजिंच्या रुपात भेटले, जन्मो जन्मी आम्हाला तुमच्या सारखे श्री निमित्त देव भेटो हि श्री सद्धगुरू भगवंता चरणी प्रार्थना, खुप खुप भावुख झालो आम्ही, सर्वकाही शून्य आहे, आणि या शूंन्यात ओम् दडलेले आहे,.....!! ओम् नमः शिवाय हर हर महादेव !!.
हेच सर्वस्व गुर ढोर झाड झुडप दर्या खोर्या हेच खर जिवन ❤❤❤❤❤❤❤
सयाजीराव नि :शब्द आहोत आम्ही.....ग्रेट🎉..... शाम बाबा....🎉
मातीतल्या माणसांची किंमत जगाला माहिती करून देणारे सिनेअभिनेते👌👌👍👍सयाजी शिंदे सर
खरंच माझे सुद्धा मन भरून आले
सयाजीराव जी आपल्या कार्याला नमन....
हेच खरं पुण्याचं काम....
माणसातील देव आणि देवातील माणूस याचे सुंदर दर्शन झाले,
धन्यवाद सयाजी सर,,,
Ha Manus niswarth aahe ❤❤❤❤❤tumi punyawan aahat sayajirao ki tumi thodya velasathi ka hoina asha mansachya sanidhyat vavarlat ❤❤
सरच्या कार्यकर्तृत्वाला सॅलुट 🌹👌👍❤🙏
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.....
निसर्गाला आणि आपल्या गावाला,जनावरांना देव मानणारी जेमतेम च अशी वयाची 80 वी गाठलेली चालती बोलती विद्यापीठ हयात आहेत..
.....
कोण काय जगत नी कोण काय जगत..
पण कोणी तरी आपण जे जगतोय ते शून्यच आहे असं दाखवून देत ..आणि ते दाखवून देणारे देव माणूस म्हणजे शामराव काका❤❤
डोळ्यातून आपसूक पाणी येतंय...
एक वेळेस ठोसेघर नाही बघतील तरी चालेल...पण हे विद्यापीठाला नक्की 1 दिवस भेट देईल आणि ते स्वप्न आहे माझं.....
धन्यवाद सयाजी शिंदे साहेब
धन्यवाद शामराव काका
सलाम सातारा
❤❤❤❤
सर, मी सिक्कीम आणि अरुणाचल पहिला एवढा निसर्ग समृद्ध पण एवढा सुंदर महाराष्ट्र आणि त्याचा आत्मा दाखवतात. खूप धन्य वाटलं.
शिंदे साहेब ह्या सर्व गोष्टीवर एक पुस्तक लिहा. शामराव यांचे सगळे जीवन, सगळी स्थळे यांचा समावेश असणारे फोटो असणारे पुस्तक लिहावे ही विनंती
सर एवढे मोठे सुपरस्टार तुम्ही आणि रानावनात तर वावरता पण गोरगरिबां साठी जी तुमच्या मनात आस्था आहे त्या माणुसकिला सलाम सर ❤🙏🙏👌👌👍
साहेब शब्द येथेच बंद होतात काय लिहिणार भाग्य लागते ते आपल्या मिळाले आहे ❤